Baramati Ladaki Bahin Labharthi : लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे,बारामतीच्या महिला काय म्हणाल्या?

  Рет қаралды 1,023,723

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#baramati #ladakibahninyojana #abpmajha #abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #MarathiNews #devendrafadnavis #manojjarange #rajthackeray #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #MNS #independenceday
ABP Majha Live TV | Independence Day of India | Uddhav Thackeray | Devendra Fadnavis | CM Shinde | Marathi | Maharashtra | Independence Day Celebration | 78th Independence Day of India | PM Narendra Modi
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | Uddhav Thackeray Akola Live | उद्धव ठाकरे अकोला | शिव सर्व्हेक्षण अकोला

Пікірлер: 3 000
@chidanandmogali1695
@chidanandmogali1695 26 күн бұрын
सिलेंडर चे भाव Rs. 1100 ते Rs 1300 या सांगतात हे भाव नेमके कोणत्या देशातील आहेत हे समजत नाही...😢
@user-hb1lt4wg4e
@user-hb1lt4wg4e 26 күн бұрын
@@chidanandmogali1695 पुणे जिल्ह्यात८५० रुपये सिलिंडर घरपोच सेवा मिळत आहे
@jiturajpatil
@jiturajpatil 24 күн бұрын
803 rupay ahe
@anilthakare9056
@anilthakare9056 24 күн бұрын
आधी काय होत 1210
@ViCkY__MhAtRe__
@ViCkY__MhAtRe__ 23 күн бұрын
800 rupes zalay aata bhava
@santoshtrimbakkhardesantos7102
@santoshtrimbakkhardesantos7102 22 күн бұрын
Gharpoch 820
@vamanmotibane457
@vamanmotibane457 26 күн бұрын
जे बायका शेतकामासाठी जातात. त्यांना या 1500 चे महत्व कळतं. आशा न्यूज वाल्यांनी ग्रामीण भागात जाऊन माहिती घ्यावी. ते सांगतील काय 1500 चे महत्व असतं. वेळेवर आपणाला कोणी ₹10 देत नाही सध्याच्या काळात.
@ranjanachaudhari213
@ranjanachaudhari213 26 күн бұрын
Brobr ahe shetat kam krnarya baykana 10 divs kam krn Teva tyana 1500 miltat
@babanmargar3622
@babanmargar3622 26 күн бұрын
100%barobar bolla
@user-wb5tp7pc2l
@user-wb5tp7pc2l 25 күн бұрын
अगदी बरोबर
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l 24 күн бұрын
तू फारच गरीब आहेस वाटतं.
@vaishalisonawane690
@vaishalisonawane690 24 күн бұрын
Ya news walyana na Garmin bagat ya aani saman garatil mahile vichara 1500 rupche mahhat ky aahe Yana ky vicharta 1500 rupche mahhatw
@riteshBhagat-th5ii
@riteshBhagat-th5ii 21 күн бұрын
ही योजना गरीब महिलांसाठी आहे या श्रीमंत महिलांसाठी नाही
@balasahebgade451
@balasahebgade451 25 күн бұрын
सरकारने यांना सगळ मोफत द्यावे . जेवण पण द्यावे . आणि प्रत्येक महिलेला एकेक आंड्रॉइड मोबाईल द्यावा मग ह्या सगळ्या दिवसभर मोबाईल पाहत बसbstil 😂😂😂
@baputulsirammoholkar
@baputulsirammoholkar 22 күн бұрын
सरकारने यांना घास पण चारावा आयत्या बिळात नागोबा
@santoshsanas917
@santoshsanas917 26 күн бұрын
बारामती ची करामती बहिणी .सुप्रिया सुळे देईल मागा तिच्याकडं.सगळ्या राजकारणी बायका आहेत ह्या
@dadasahebbhusare4435
@dadasahebbhusare4435 23 күн бұрын
अगदी बरोबर आहे भाऊ 👍👌
@DJVINOD-n6v
@DJVINOD-n6v 21 күн бұрын
महिना चालवण्यासाठी 1500 दिले नाहीत... महिना अखेर ला जेव्हा 150 रु जवळ नसतात तेव्हा हे 1500 ची खारी गरज कळते 👍
@swarajya7848
@swarajya7848 26 күн бұрын
आहों तुम्हाला 1500 दिले भगत नाही मग तुम्ही बाकी काम करा ना 😂😂
@nageshchavan6599
@nageshchavan6599 26 күн бұрын
Kam aahe ka
@VijayMali-y9n
@VijayMali-y9n 25 күн бұрын
आग कदपत्र कशाला केले आग शेतकरी दादाला भाव वाढला पाहीजेत
@ShobhaSagar-ym9hf
@ShobhaSagar-ym9hf 25 күн бұрын
एक अर्थसहाय म्हणून दिले जात आहेत म्हणजे घर चालवण्यासाठी नाहीत हो म्याडम घर चालवण्यासाठी कुटुंब मिळून काम करावेच लागेल दे रे हरी पालगावरी
@JagtapPatre
@JagtapPatre 25 күн бұрын
खूप वाईट वाटले ह्या च मत 😂😂😂
@sharadghatol5817
@sharadghatol5817 24 күн бұрын
मळ्यामध्ये या कामाला₹500 रोज मिळेल
@user-ln2pw4jl7w
@user-ln2pw4jl7w 26 күн бұрын
गरीब महीलासाठी योजना आहे ह्या महिला कष्ट करणाऱ्या नाहीत
@surjanattar8298
@surjanattar8298 26 күн бұрын
बरोबर
@User-k6q1p
@User-k6q1p 25 күн бұрын
Hya parlour la gelya ki 1000 chya var kharch kartil pan ithe radgan yekvtayt
@JagtapPatre
@JagtapPatre 25 күн бұрын
बरोबर आहे
@BlueEvilDragon
@BlueEvilDragon 24 күн бұрын
01:09 demanding 10000 rs per month 😅😅😅
@sharayukarande8656
@sharayukarande8656 22 күн бұрын
Exactly
@vinayakvekhande1984
@vinayakvekhande1984 19 күн бұрын
या योजने वर टीका करण्या लोकांनी फॉर्म भरू नये जर टीका करायची असेल तर एका बाजूला लाभ घ्यायचा आणि दुसरीकडे टीका करायची जनाची पण मनाची लाज बाळगा
@sushmapawar5423
@sushmapawar5423 11 күн бұрын
Gst 28%करून ठेवली आहें मग प्रत्येक वस्तू महाग झालेली आहें इकडे पैसे देऊन तिकडे gst च्या माध्यमातून वसुल केले जात आहें मग नुकसान करून घेण्या पेक्ष 1500 मिळालेले बरे ना
@vinayakvekhande1984
@vinayakvekhande1984 11 күн бұрын
@@sushmapawar5423 ताईसाहेब यापूर्वी पण टॅक्स होता आणि तो यापेक्षा ही जास्त होता सरकारने GST आणून फक्त कर भरणे सोपे केले आहे यापूर्वी केंद्र सरकार, राज्यसरकार, महानगरपालिका, नगरपालिका ग्रामपंचायत टॅक्स घेत असत आत्ता फक्त केंद्र सरकार GST च्या स्वरूपात घेत आणि सर्व घटकांना वाटप करत
@sudamkumbhar7088
@sudamkumbhar7088 26 күн бұрын
यांना महिन्याला 20000/-पाहिजेत... सगळा खर्च सरकार नं द्यावं...😂😂😂😂😂😂😂😂
@surjanattar8298
@surjanattar8298 26 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂
@surjanattar8298
@surjanattar8298 26 күн бұрын
सगळा खर्च सरकार ने चालवावे असं मत असणार
@SantoshMane-v2i
@SantoshMane-v2i 25 күн бұрын
राशन फुकट, महिना1500₹, लाईट वापर योग्य करा मोबाईल साधा वापरा
@pallaviovhal5183
@pallaviovhal5183 25 күн бұрын
20000 dile tari pan bhagnar Nahi yanch
@sudamkumbhar7088
@sudamkumbhar7088 25 күн бұрын
@@pallaviovhal5183 😃😃खरंच आहे
@kondajiborse4777
@kondajiborse4777 24 күн бұрын
ज्यांना नको आहे 1500 रु त्यांनी हाथ वर करा 😂😂😂😂
@sharayukarande8656
@sharayukarande8656 22 күн бұрын
Ekdam barober
@user-cq3nu6bb2n
@user-cq3nu6bb2n 20 күн бұрын
तुमचं पुर्ण घर पण चालवलं सरकार ने तरी तुम्हाला कमीच पडेल कधी कोणत्या सरकार ने दिलं का काही 😂😂😂😂
@user-zj8go7pv9n
@user-zj8go7pv9n 26 күн бұрын
फॉर्म कशाला भरला बाई आत्तापर्यन्त काय कुसळ मिळत होती का 😂😂😂
@balugore9100
@balugore9100 26 күн бұрын
😁😁😁😁😁
@sidhumathpati4078
@sidhumathpati4078 25 күн бұрын
1:52
@user-wb5tp7pc2l
@user-wb5tp7pc2l 25 күн бұрын
😅😂 फुकट्या बाया दिसतात
@user-ne8uh6ck6d
@user-ne8uh6ck6d 24 күн бұрын
😂😂😂😂
@Dnyandev.
@Dnyandev. 24 күн бұрын
वांगे बाई कडून घ्या😂😂
@chidanandmogali1695
@chidanandmogali1695 26 күн бұрын
यांच्या बोलण्या वरून या मुख्यमंत्रीच्या सावत्र बहिणी वाटतात. कराव त्याच भल तो म्हणतो माझंच खर.. 😂😮😂
@ssfashion4639
@ssfashion4639 26 күн бұрын
Barobar fukat khawu ahet saglaya hyana mahinyala 1 lac dile tri kamich bolatil hyache account pahila reject kara
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 24 күн бұрын
@@ssfashion4639 कांदा बटाटे भाव वाढलेत सुप्रिया ला जा सांगायला भाव कमी करा 😆😠😬😢
@minakshideshmukh4799
@minakshideshmukh4799 24 күн бұрын
😁
@Donaldasdf
@Donaldasdf 24 күн бұрын
अजून पैसे नाही पडले....... म्हणजे form भरलाय........ 😂😂😂
@trimandesujata
@trimandesujata 23 күн бұрын
Nahi tar Kay dada...mi pan baramati chi bahin ahe pan majh mat ahe ki je dile tech kiti changle jhale ahe....😊
@sadanandrane2278
@sadanandrane2278 21 күн бұрын
तुम्हाला शरद पवार सगळंच फ्री देत होते आणि 50000 देत होते. आता ते फक्त दीड हजार केले 😂! 😂😂
@sunilkachare7914
@sunilkachare7914 26 күн бұрын
यांनी फॉर्म पहिल्या रांगेत भरला असणार गरीब महिलांना दुसऱ्याच्या रानात सकाळी 9 ते 5 गेल्यावर 150 रुपय मिळतात त्यांना या पैशाची खरी किंमत माहीत आहे
@Vedant7422
@Vedant7422 26 күн бұрын
Agdi brobr ya bayka majlelya distat
@nageshchavan6599
@nageshchavan6599 26 күн бұрын
Aअरेफुकट्यानो जे ताईला कलतो ते तुमहाला कळत नाही घर चालून बागा किती महागाय आहे
@vikrampawar3491
@vikrampawar3491 26 күн бұрын
तु तर पका तो आहेस
@gitanjaliankushbobade-fc2gk
@gitanjaliankushbobade-fc2gk 26 күн бұрын
Khar aahe dada
@manishabhatkar3258
@manishabhatkar3258 25 күн бұрын
अगदी बरोबर,
@nikhilshende8784
@nikhilshende8784 26 күн бұрын
यांचा फॉर्म पहिला रिजेक्ट करा करण याना त्याची गरज नहीं
@chandrakalakhade4800
@chandrakalakhade4800 26 күн бұрын
पवाराचे कार्यकतेवाटतात
@ratnavarade754
@ratnavarade754 24 күн бұрын
वाकड तोंड्रया चे टोळक दिसत
@BlueEvilDragon
@BlueEvilDragon 24 күн бұрын
Ho pan Netflix cha phone recharge kase krai che😂😂
@bharatshep5819
@bharatshep5819 21 күн бұрын
Saglyat pahile form bharaila hech pudhe astat
@bharatshep5819
@bharatshep5819 21 күн бұрын
​@@chandrakalakhade4800kashatahi rajkaran baght naka jau
@arunvasave5937
@arunvasave5937 21 күн бұрын
ह्या बायांना कमीच पड़ते, ह्या बाया शिंदे, फडणवीस - यांना मते देणार नाही😅😅😅😅
@haridasChaudhari-oe9my
@haridasChaudhari-oe9my 26 күн бұрын
मोबाईल टीव्ही बंद करा मग पैसे उगाच बाहेर जाणार नाहीत आणि घरात बसून राहू नका कामाला जा तुम्हाला काय सुप्रियाताई सुळे बोलायला लावले का?????😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@adinathtarte1779
@adinathtarte1779 23 күн бұрын
तू तुझा मोबाईल टिव्ही बंद करनार का? त्या काय चुकीचं बोलतात का.
@kalpanasaindane5953
@kalpanasaindane5953 23 күн бұрын
सरकार काय सर्वच पुरवत नाही हातभार दिलेला आहे आपल्याला अहो आपला सख्खा भाऊ एक रक्षाबंधन का साडी येऊ शकत नाही दीपावलीला दिली तर रक्षाबंधनला देणार नाही योजनेचा लाभ मिळणारच आहे ना का राग भरायचं घ्या मोठ्या मनाने खरंच मी तर म्हणते की योजना दिली त्या योजनेत देणारा फडा निस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजित पवार साहेब नतमस्तक तुम्हाला योजना आणल्या बद्दल पण मी स्वतः योजनेत बसलेले नाही तरी त्यांना त्रिवार दंडवत
@irihute3131
@irihute3131 23 күн бұрын
​@@kalpanasaindane5953❤ धन्यवाद ताई आपले आभार मानतो ❤
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 23 күн бұрын
​@@kalpanasaindane5953सरकार सर्व पुरवत नाही.सरकारला 1500 तरी कोण पुरव म्हणले?😂😂.लोकसभेतील पराभव बघून आणि विधानसभेच्या निवडणुक समोर असल्याने या गोष्टी लक्षात आल्या😂😂
@abhay6276
@abhay6276 22 күн бұрын
Ghart Jari 2 mahila pakdle tr mahina 3000 hajar hotat ...Tari hya mahila samadhani nahi..far kuv yet sarkarchi 😢😢... hya bayka Sule bhainche asnar 😂😂😂
@likhitatalele4853
@likhitatalele4853 22 күн бұрын
ताई तुम्हाला 1500 रु कमी वाटता तर तुम्ही फार्म भरायला नको होता आरोप नका करू गरीब महीलांना घेऊ दया पैसे
@ShantaHalde
@ShantaHalde 22 күн бұрын
Barobr ahe yana garj nhi paise chi amhala ahe
@shivajighotare9273
@shivajighotare9273 25 күн бұрын
सरकारने नियम लावला पाहिजे एक घर एक मोबाईल. मेकअप,जास्तीत जास्त इकडेतिकडे उगीच वाईट खर्च करू नका महागाई आपोआप कमी होईल
@VithalNaik196
@VithalNaik196 26 күн бұрын
यांनी दीड हजार घेऊच नये 😂
@nageshchavan6599
@nageshchavan6599 26 күн бұрын
तुजया घरातून देतो का
@user-wb5tp7pc2l
@user-wb5tp7pc2l 25 күн бұрын
​@@nageshchavan6599मग तुझ्या खिशातले दे की र फुकट्या
@ratnavarade754
@ratnavarade754 24 күн бұрын
कामा ला पाठवले. पाहिजे
@user-qi8pw6ry1w
@user-qi8pw6ry1w 24 күн бұрын
Shard pawer yani kadhi ch nhi dhile
@RajaramDhawale
@RajaramDhawale 24 күн бұрын
​@@nageshchavan6599agodar kuthlya sarkar ne kahi dile.he sarkar det tari ahe
@ramshingade09
@ramshingade09 22 күн бұрын
हि योजना फक्त अती गरीब महिलांसाठी राखीव ठेवा...
@madhurimahajan1242
@madhurimahajan1242 26 күн бұрын
ज्या महिला लोकांच्या बांधावर कामाला जातात आणि त्यांच्या खात्यात आज पंधराशे रुपये जमा झाले आहेत त्यांचा आनंद गगनात मावत नाही आहे
@user-qc2jt5vg1h
@user-qc2jt5vg1h 26 күн бұрын
पहिले हीचा फ्रॉम reject करा 😅
@surjanattar8298
@surjanattar8298 26 күн бұрын
😂😂😂😂
@law_student_205
@law_student_205 25 күн бұрын
😂😂😂😂
@dhanashrizambare893
@dhanashrizambare893 25 күн бұрын
😂😂
@vikigosavi6687
@vikigosavi6687 25 күн бұрын
😂😂😂😊
@VilasBhawar-x6c
@VilasBhawar-x6c 25 күн бұрын
Correct
@santoshrandivesr887
@santoshrandivesr887 22 күн бұрын
ताई यात कोणता स्वार्थ नाही आहे समाधान व्हा बाकी नेते पेशा बर थापा मारल्या नाहीत त्यांना पूना निवडून आणा महाराष्ट्र सुखाने नांदल❤
@sushmapawar5423
@sushmapawar5423 11 күн бұрын
अजिबात नाही निवडून द्यायचं भ्रष्ट सारे
@M4Glasher
@M4Glasher 25 күн бұрын
ह्या सरकारच्या सावत्र बहिणी आहेत, सुप्रिया च्या सख्ख्या बहिणी आहेत.....🙄
@varshajadhav6017
@varshajadhav6017 23 күн бұрын
Barobar😂
@pavanpatilsultane3472
@pavanpatilsultane3472 19 күн бұрын
Correct 💯
@priyajadhav2045
@priyajadhav2045 19 күн бұрын
Correct
@pallaviovhal5183
@pallaviovhal5183 25 күн бұрын
यांचे स्वतःच्या भवानी कधी यांना ₹500 हातात टेकवले नसतील जे भेटते फ्री मध्ये ते पण यांना घेवत नाही . यांच्यामुळे ज्यांना खरंच या दीड हजारांची किंमत असेल त्या महिलांना सुद्धा प्रॉब्लेम मध्ये टाकतील या बाया
@ashwinigore6435
@ashwinigore6435 24 күн бұрын
Kharch
@bharatshep5819
@bharatshep5819 21 күн бұрын
Khar ahe, jyana Nako hote tyani form kashala bharaicha, jyana kahi milat nahi tyansathi 1500 bharpur ahet
@chandrashekharvhanmane3588
@chandrashekharvhanmane3588 21 күн бұрын
ही योजनाच रद्द करा मुख्यमंत्री साहेब असा मुख्यमंत्री देव माणूस आहे आभार मानायचे सोडून नावे ठेवता आज पर्यन्त कोणीही तुमच्यावर मेहेरबानी केली नाही आभार माना या सरकारचे
@amoldedhe4691
@amoldedhe4691 24 күн бұрын
शेतकर्याची भाजी फुकतात घ्यान तुम्ही भाजीपाला 2 रुपये किलो होउ दया तुमचा बाप उद्योगपति असेल ताई शर्तकारी नसेल मला असे वाटते
@sambhajidevikar7573
@sambhajidevikar7573 24 күн бұрын
ह्यांचा फ्रॉम रेजेक्ट करा, आमच्या गरीब माता भगिनींना ह्या 1500 रुपयाचं महत्व कळलं.
@varshajadhav6017
@varshajadhav6017 23 күн бұрын
Ho
@bharatshep5819
@bharatshep5819 21 күн бұрын
Ya donikadun damru vajavtat
@baputulsirammoholkar
@baputulsirammoholkar 22 күн бұрын
काय फायदा बोलत्यात या मांजरी ग्रामीण भागत ₹200 साठी उना तानात करतात मधुरी त्यांना विचारत त्याचा फायदा
@factzone1841
@factzone1841 26 күн бұрын
लाडकी बहिण योजना ही गरीब लोकांसाठी आहे यांच्यासाठी नाही
@chidanandmogali1695
@chidanandmogali1695 26 күн бұрын
अगदी बरोबर...
@ranjanachaudhari213
@ranjanachaudhari213 26 күн бұрын
Right
@babanmargar3622
@babanmargar3622 26 күн бұрын
👍
@surjanattar8298
@surjanattar8298 26 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@sidhumathpati4078
@sidhumathpati4078 25 күн бұрын
Sm
@balugore9100
@balugore9100 26 күн бұрын
बारामती मध्ये riporting केल्यावर उत्तर काय मिळणार 😂😂😂😂😂
@ushajoshi4339
@ushajoshi4339 23 күн бұрын
करामतीकर काका व मानभावी बाईच्या सांगण्यावरून मुद्दामच बारामती निवडले
@govindthakare4944
@govindthakare4944 21 күн бұрын
ज्यांना 1500 रुपये कमी वाटतात किंवा गरज नाही त्यांनी फॉर्म भरू नये ,ह्या महिला सुप्रिया ची भाषा बोलतात
@SantoshPawar-xm9zn
@SantoshPawar-xm9zn 25 күн бұрын
ही योजना बारामतीसाठी नाही महाराष्ट्रासाठी आहे गोरगरीब जनतेसाठी
@bapushinde5128
@bapushinde5128 26 күн бұрын
कुणाला नको आहे गरीबांना देउ टाका
@aartiteje4624
@aartiteje4624 21 күн бұрын
बारामती ला पैसे देणे बंद करा
@HarshawardhanKolekar
@HarshawardhanKolekar 26 күн бұрын
ह्याच saglayth आधी form भरायला गेल्या astil😂😂😂😂😂
@user-ml1ll7zm4p
@user-ml1ll7zm4p 26 күн бұрын
100% barobar
@ramboviews
@ramboviews 26 күн бұрын
😂😂😂😂
@surjanattar8298
@surjanattar8298 26 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@law_student_205
@law_student_205 25 күн бұрын
😅😅😅😅
@sachinkhanvilkar3443
@sachinkhanvilkar3443 26 күн бұрын
ज्यांना ज्यांना पैसै मिळालेत पण मत देणार नाही म्हणतात त्यांच्या आईचा दाना... 😂😂
@user-xt1dm4xp1m
@user-xt1dm4xp1m 24 күн бұрын
😂😂😂
@user-xt1dm4xp1m
@user-xt1dm4xp1m 24 күн бұрын
😂😂😂
@hemantpandit363
@hemantpandit363 19 күн бұрын
❤❤
@anilsomvanshi6083
@anilsomvanshi6083 19 күн бұрын
😂😂कडक
@all_in_one244
@all_in_one244 23 күн бұрын
शरद पवार साहेब यांच्या आशीर्वादाने बारामती सधन आहे त्यांना काही गरज नाही,
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y 22 күн бұрын
या लोकांना अजिबात पैसे देऊ नका . टॅक्स आम्ही भरणार वर यांची मिजास किती ?
@paa6038
@paa6038 21 күн бұрын
बारामतीसोबतच कोकण विदर्भ मराठवाडा प्रदेश पण सधन केले असते तर? सगळा अब्जावधीचा माल काय उरावर बांधून वर नेणार का?
@shaliniButlekar
@shaliniButlekar 19 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@user-gm7hh7ox9u
@user-gm7hh7ox9u 19 күн бұрын
वाषस करा पैसे 😂
@SunitaTikole
@SunitaTikole 3 күн бұрын
बायकांचं बरोबर आहे पण माझ्या पण खात्यात पैसे आले नाहीत
@surendradongardive3742
@surendradongardive3742 22 күн бұрын
ही तर पक्की तुतारी वाले वाटत मग लाडकी बहीण फार्म कशाला भरला तुम्हाला भेटले कि मला पाठवा 😂😂😂
@nitinjadhav8440
@nitinjadhav8440 25 күн бұрын
मी समाधानी आहे 3000 रू माझ् खात्यात आले.... काही लोकांना 20000 रू पै दिले तर कमी च आहे
@rajeshdeshpande.86
@rajeshdeshpande.86 26 күн бұрын
ज्यांना जमत नाही त्यांनी घेऊ नाही सावञ भावाला मागा 😂😂😂😂😂😂😂😂😂
@sandeepmore5002
@sandeepmore5002 19 күн бұрын
Bhav kay tyachya khishatun detoy ka
@eknathmane7844
@eknathmane7844 19 күн бұрын
तु कोण सांगणार पांडया घ्याच की नाही घ्यायच तु कशाला त्यांची चाटतोयस त्यांनी त्यांची बाजू मांडली महागाई विरोधात बोलले त्यात काय चुकीचे बोलले मतासाठी बाजार मांडलाय हयांनी
@bhanudaschandanshiv1498
@bhanudaschandanshiv1498 26 күн бұрын
हिला मुख्यमंञी करा सुळेच्यां पारटीतल्या दिसतात फारच हुशार दिसतात.
@Roving_Marathi
@Roving_Marathi 26 күн бұрын
आयती खायची सवय झाली आहे. याना भागणार नाही गॅस 805 रुपये आहे. याना माहीत नाही का. मागील 5 महिन्या पूर्वी गॅस 805 रुपये झाले आहेत.
@PratikshaMinde-z5w
@PratikshaMinde-z5w 18 күн бұрын
मला वाटत यांना पैशांची गरज वाटत नाही आम्ही फोरम भरला पैसे पण आले धन्यवाद मुख्यमंत्री शिंदे साहेब
@kalpanashinde919
@kalpanashinde919 24 күн бұрын
ओ भवानी गरीब बहिणीला पोट भरू दे ज्या ताटात खाशील त्याच्यात शेत करू नको बाई😂😂
@tanajishinde920
@tanajishinde920 24 күн бұрын
तुमची इच्छा नसेल तर पैसे घेऊन नका पण दुसऱ्याच्या तोंडावर मारू नका पण मॅडम गोरगरीब खूश आहे 1500 रु मध्ये पण बॅकेमध्ये रांगा लागल्यात मॅडम तुमची इच्छा नसेल तर गरीबांना दया
@Bestisnext1947
@Bestisnext1947 22 күн бұрын
1500 /- ची किंमत नेत्यांना माहित आहे. गरिबांना 1500 गुंडाळून करोडो ची संपत्ती गोळा करतील. आणि हो ते पैसे सरकारी म्हणजे सर्वांनी त्यात गरीब ही आले त्यांच्या पैशातून म्हणजे टॅक्स मधून देत आहेत. स्वतःच्या खिशातून नाही बरका बिचारे ते पण गरीब आहेत सर्व देणारे नेते किती गरीबाची जान आहे त्यांना खूप आभार यांचे.
@sunilshejal165
@sunilshejal165 26 күн бұрын
हि बहिणी शरदचंद्र पवाराच्या आहेत
@user-wb5tp7pc2l
@user-wb5tp7pc2l 25 күн бұрын
सावत्र बहीणी
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 24 күн бұрын
@@user-wb5tp7pc2l मग वाकड्या कडे माग पाच नाही तर दहा हजार 😢
@mangalsingmalve6222
@mangalsingmalve6222 24 күн бұрын
बाहीने नाही पोरी आहे...
@dipak5075
@dipak5075 24 күн бұрын
😂😂😂
@vinayakbarjibhe3885
@vinayakbarjibhe3885 23 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@preetigavali5591
@preetigavali5591 22 күн бұрын
जी बोलत आहेत की दिड हजारात काय होणार त्यानी फाॅर्म भरलेच कशाला जर भागत च नाही तर मग कशाला धावत पळत कागद पत्रांची जुळवा जुळवी करून रांगेत उभारून कशाला भरायच ज्याला गरज आहे त्यांना जाऊन विचारा
@pravinshinde9138
@pravinshinde9138 19 күн бұрын
😂😂😂😂
@DesiCartoonn
@DesiCartoonn 18 күн бұрын
Agadi barober Yana 1500 Kami padtyat congress ne kay dilat
@shashikantthorat5638
@shashikantthorat5638 20 күн бұрын
त्या ताईला सांगा तुम्हीच द्या न पोषण आहार तुमच्या दीड हजारातून
@AshaKshirsagar-vd3bk
@AshaKshirsagar-vd3bk 25 күн бұрын
रेशन फुकट आहे महिण्याला 1500 रु. बसच भाड आर्धे केले मुलींच शिक्षण फ्रि आहे एवढ खुप आहे कि आपला प्रंपच आपणच चालवला पाहिजेत मोबाईल रिचार्ज, लाईट बिल हे आपले शक आहे खरच ज्यांना गरज आहे त्यांना भेटु द्या कि पैसे सरकारने सगळाच खर्च केला पाहिजे का
@jiturajpatil
@jiturajpatil 24 күн бұрын
ya jevdya baya ahet yanch form reject kara karan yani swata kabuli dili ahe kai faydanahi ya yojnecha ani dilele paise collect kara ani garibala dya
@shardajayan5985
@shardajayan5985 24 күн бұрын
बरोबर आहे
@AshokJaysingpure
@AshokJaysingpure 23 күн бұрын
मागितले कोणी.आणी का देत नाही.स्वताला निवडून येण्याकरीता
@sujatadarade-mo9ey
@sujatadarade-mo9ey 24 күн бұрын
अहो ताई आभार मानले पाहिजेत की या सरकारचे एवढं तरी मिळत य
@atulbhavsar7239
@atulbhavsar7239 19 күн бұрын
"१५००/- पंधराशेत आमचं घर कसं चालेल"😅😂 पुर्ण पगार पाहिजे 😂😂
@annasodhulugade3291
@annasodhulugade3291 26 күн бұрын
हा पत्रकार पाकीट घेऊन पैसे घेतो तिथल्या महिलांना आधी जाऊन भेटतो असं बोला म्हणून सांगतो हे फक्त एबीपी माझा करू शकतो
@Prasadshind
@Prasadshind 26 күн бұрын
ह्यांना निवडणुकी आधी 10 हजार दिले असतील म्हणुन 1500.. काय वाटंत नाही .. तुतारीसेवक
@ushajoshi4339
@ushajoshi4339 23 күн бұрын
100% सहमत. वांगे व लवासाची कमाई दाम दुप्पट योजनेसाठी कामाला लागली असेल.
@shadakshriswami3042
@shadakshriswami3042 26 күн бұрын
तू कशाला फॉर्म भरलीस बाई घरात बस जाऊन
@dhanashrizambare893
@dhanashrizambare893 25 күн бұрын
😂
@Visionofworld9
@Visionofworld9 24 күн бұрын
तुम्ही सगळ्या बहीणी १५०० रुपए लाडक्या भावांना द्या 😅 उगीच नाटक नका करू 😅
@anilnarsagala-g1g
@anilnarsagala-g1g 21 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@seemadeorukhkar6152
@seemadeorukhkar6152 21 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@swaminathmadgule2603
@swaminathmadgule2603 22 күн бұрын
महिला एकदम योग्य बोलतात महागाई कमी करा आणि मुलांना मोफत शिक्षण व सर्व दवाखाने मोफत करा जनतेला ह्याची गरज होईल
@dnyaneshwarkshirsagar420
@dnyaneshwarkshirsagar420 23 күн бұрын
लाडकी बहिण जेव्हा सुखी होईल सरकारने यांचे पूर्ण घर चालवावे असे च वाटतेय काय विचार .
@anantgaikar5483
@anantgaikar5483 24 күн бұрын
किती भूक किती दिले तरी कमीच हे सर्व बंद केले पाहिजे
@mangalrajage8061
@mangalrajage8061 21 күн бұрын
Nahi जमत तर फॉर्म भरू नका ते काय तुमच्या मागे पैसे घेऊन पळत नाहीये
@KalabaiBhurse
@KalabaiBhurse 25 күн бұрын
मलातर वाटते बारामतीच्या महिलांना 33 कोटी दिले तरी पण ते कमी होतील
@ushajoshi4339
@ushajoshi4339 23 күн бұрын
एकही जण नाकारणार नाही. सगळ्या जणीं सुसुबाईकडून पढवून आणलेल्या आहेत किंवा आधी तसे बोलायची शिकवणी दिली आहे.
@pramodphate-patil2381
@pramodphate-patil2381 26 күн бұрын
एक तेलाचा डबा येतोय विचार करायला गेल्यावर 1500 रुपयां मध्ये बरचं काही येतय घरात जेव्हा एक रुपया नसतो तेव्हा ह्या पैशांची किंमत कळेल खेड्यातील महिलांचा घर खर्च पण 1500 मध्ये भागतो जेव्हा कुठे दवाखान्यात,मेडिकल मध्ये जाचाल तेव्हा ह्याची गरज पडेल❤ जे मिळतय त्यातचं समाधानी रहावं चांगल्या कामाचा स्विकार करावा.
@kirandhotre7432
@kirandhotre7432 20 күн бұрын
मी विलेपार्ले राहतो रेशनकार्ड रेशन त्याची दुसरा दुकानात रेशन नेऊन. माल विकतात गरीब ची लुट होते
@user-xe3tj2hp1v
@user-xe3tj2hp1v 24 күн бұрын
फायदा नाही तर वापस करा फॉर्मच भरू नका 😊
@kishandhulgunde4275
@kishandhulgunde4275 26 күн бұрын
शरद पवार पार्टीत दिसतें हि बाई 💯 टक्के
@birobakharat1739
@birobakharat1739 25 күн бұрын
Right bhawa
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 24 күн бұрын
@@birobakharat1739 पुढील महिन्यात या सर्व महिलांचे फार्म रद्द 😆😠😬😢तुम्हाला नाहीच देणार 😴
@rekhapawarpawar1484
@rekhapawarpawar1484 24 күн бұрын
Barobar
@archanapatil-o8s
@archanapatil-o8s 24 күн бұрын
अग तुला नवरा तर 1 रु. देतोय का मोबाईल कश्याला वापरत अशील दातावर नाही मास आणी म्हणे मोबाईलचा रिचार्ज कमी करा कश्याला वापरता महागाई दर कमी होणार नाही अर्थव्यवस्था कशी चालणार तू पैसे घेवू नकोस
@shata8817
@shata8817 24 күн бұрын
महामूर्ख बायका दिसतात 😄 सगळ्या बायका प्लॅनिंग करून आले आहेत काय बोलायचे ते विरुद्ध पार्टीच्या बायका दिसतात म्हणून नाव ठेवायचे त्यांना पैसे मिळाले असतील 😡
@anitalokhande4394
@anitalokhande4394 21 күн бұрын
लाडकी बहिण ही सुरक्षित बहिण आहे का 😢
@vinodsoyam257
@vinodsoyam257 21 күн бұрын
बिल्कुल सुरक्षित आहे , तुमचा आणि इतर बहिनिचा बाप ,भाऊ , मुलगा हे इतर महिलाना पन आपल्याच बहिनी आई सारख्या नजरें न पाहिला तर नाही तर बहिन बाहेर सोडा घरी पन सुरक्षित नाही. हे आपल्या देश्यात काय जगात पन लागू होते
@Samadhangheware
@Samadhangheware 24 күн бұрын
शेतकऱ्याची मेतीची पेंडी कमी करायची बरं दिसती ह्यांचा फार्म रिजेक्ट करा ह्यानां आरक्षण आहे ह्या सगळ्या महिलांना नका घेऊत म्हणाव पैसे
@UKLalTibba
@UKLalTibba 24 күн бұрын
शरद पवारांचे सरकार आणा. सगळ्यांना सरकारी नोकऱ्या,रिचार्ज फुकट, घरबसल्या 25000/-, शेतकरी मेला तरी चालेल तुम्हाला भाजीपाला 2/- रुपये पेंढी, दूध 10/- रुपये लिटर मिळेल,महागाई 0% वर येण्याची दाट शक्यता आहे..
@user-mb2wj2mi4n
@user-mb2wj2mi4n 22 күн бұрын
यांनी जन्म घेऊन भारतावर खूप उपकार केले यांना 30 हजार महिना द्या
@PandurangGanpatraoPowar
@PandurangGanpatraoPowar 22 күн бұрын
या महिलांचे म्हणणे बरोबर आहे . निवडणूक डोळ्यासमोर लाडकी बहिण योजना आणली आहे र१५०० देऊन मते विकत घेणेचा प्रकार आहे . त्यात ही ६५ वर्षा पर्यंतच्या महिलाच पात्र आहेत मग ६५ वर्षा वरील महिलांना का डावलले आहे? का त्यांना पैसे लागत नाहीत काय?
@kalpanasaindane5953
@kalpanasaindane5953 22 күн бұрын
शरद पवार गट आला सर्व काही फुकटात देणार आहे का त्यांच्याच गाड्या आणि त्यांच्याच माड्या त्यांचे कारखाने त्यांच्या पतसंस्था पतसंस्था काढायच्या स्वतःने कर्ज घ्यायचं दुसऱ्याच्या नावाने पतसंस्था पुडीत घालायची ग्राहक तसेच टांगून राहतात सर्वांनी विचार करूनच मतदान केले पाहिजे काय दिलं आजपर्यंत ह्या वाकड्या पुणे
@santoshchavan376
@santoshchavan376 21 күн бұрын
अगदी बरोबर आहे दादा 👌👍👍👍
@vandnapatil236
@vandnapatil236 21 күн бұрын
Dada chaan yana Mim sarkar pahije
@sadashivgaonkar1391
@sadashivgaonkar1391 20 күн бұрын
सगळं सरकारने करायला पाहिजे म्हणजे तुम्ही काम काय करणार
@user-wo5zy4cg9k
@user-wo5zy4cg9k 23 күн бұрын
नाही आले तर खूप बरे होईल तुमच्या अकाउंट मध्ये कारण तुम्हाला 1500 ची किंमत नाही काळणार
@bhaiyyalalthakur3350
@bhaiyyalalthakur3350 26 күн бұрын
सम्दया जणी एकच बोलायल्यात कोणीतरी शिकविल्या सारख्या.
@user-bt8nn6zo3i
@user-bt8nn6zo3i 20 күн бұрын
दीड हजार देण्यापेक्षा भहिनिना रोजगार द्या तेव्हाच लाडकी बहीण स्वावलंबी व सुखी होईल
@factzone1841
@factzone1841 26 күн бұрын
ह्या बायांना वाटतंय योजना भेटली म्हणजे काम करायचं बंद ही योजना फक्त सहायता म्हणून आहे आणि सगळ्या वांगी ताईच्या समर्थक आहेत
@Pokemon12345-n
@Pokemon12345-n 23 күн бұрын
Tumhi susu tai kade ja. Tyana vichara eka acre madhe corodo rupayachi wangi pikwayache technique shikwa.
@Somnathmaharajsawale
@Somnathmaharajsawale 23 күн бұрын
बारामती मतदारसंघांतील महिलांना शरद पवार कडे जा म्हणा काय काय मागायचे ते मागा अजित पवार चे 1500रु घेऊच नाहीत सुप्रिया सुळे, रोहित पवार, शरद पवार,या माणसांकडून,50वर्षात काय केले ते आम्हाला सांगा ,,एखादी योजना कार्यान्वित केली आहे कां नाही
@ganeshadhav7461
@ganeshadhav7461 23 күн бұрын
You are great question
@santoshchavan376
@santoshchavan376 21 күн бұрын
अगदी बरोबर 👍👍🙏🙏🙏
@sushmajadhav1535
@sushmajadhav1535 21 күн бұрын
पैसे जनतेचे आहेत भाऊ त्यामुळे जनतेने लवकर विचार करावा सगळे आपली पोळी भाजून घेता सगळे एकत्र आहेत राजकारणी... जनतेनं शहाणा व्हावं...
@user-wh3yq6bq2d
@user-wh3yq6bq2d 24 күн бұрын
ही लय चरा चरा बोलती हिचे पैसे बंद करा याना पैसे देऊन बोलाया लावले आहे.
@rgbodybuilding9113
@rgbodybuilding9113 24 күн бұрын
पत्रत्रकार।सुलेचा।माणुस।आहे।या।महिलांना।अगोदर।सांगितलय।हि।बोलणारे।शरदरावची।आहेत
@suresharshende7934
@suresharshende7934 21 күн бұрын
बरोबर बोलतायेत महागाई कमी झाली पाहिजे 💯
@SANDIPSAWANT-h7m
@SANDIPSAWANT-h7m 22 күн бұрын
ज्या महिलांना 1500हजार रू महत्व कळत नाही त्यानां नाही आलेलेच बरे कष्टाने कमावणारे महिला नां विचारा
@VaishaliKalwaghe-ie3eo
@VaishaliKalwaghe-ie3eo 21 күн бұрын
Yana 1500 pahije nahi t mag ladkya nande kadun 10000ghya mhanav Supriya sule kadun 😂😂😂
@bapushinde5128
@bapushinde5128 26 күн бұрын
पैसे मिळाले 3000 शिंदे सरकार ❤
@user-dy4vn1cm8q
@user-dy4vn1cm8q 20 күн бұрын
सगळ्या बहिणींना एवढा पैसा द्यायचा कुठून? केवढा मोठा बोजा तरीही की याचा काही फायदा नाही. कमाल आहे बुवा
@sandipnagare2619
@sandipnagare2619 25 күн бұрын
आता सरकारने फक्त तोंडात घास भरायची योजना बाकी राहिलीय.....यांची तीच मागणी दिसते...😂😂
@vidyabhilare177
@vidyabhilare177 24 күн бұрын
ग्रामीण भागात 150 रुपये साठी दिवसभर काम करावं लागत दीड हजार पण खूप महत्त्वाचे आहे त्या बायकांना काय कळणार विरुद्ध पक्ष नक्कीच
@swapnilkadam2324
@swapnilkadam2324 8 күн бұрын
सरकारला एवढंच काळजी आहे तर 12 सिलेंडर व 100 युनिट लाईट मोफत करा
@RajashriHealthSakhi-zw6bf
@RajashriHealthSakhi-zw6bf 24 күн бұрын
मी बारामतीतीलच आहे.मला या पैशांची फार किंमत वाटते.या बायकांना का किंमत वाटत नाही काय माहित. कारण हे पैसे मला वेळेला खूप उपयोगी पडले आहेत.मला तर खूप मदत झाली अडचणीत.
@sagarpatil2995
@sagarpatil2995 20 күн бұрын
बारामती म्हणजे कुणाची सत्ता आहे
@Sangam_Chewale
@Sangam_Chewale 26 күн бұрын
अगं बाई दे सोडून पैसे
@user-hb1lt4wg4e
@user-hb1lt4wg4e 26 күн бұрын
ताई जे मिळाले ते खुप आहे समाधान मानावे हिच अपेक्षा कोणत्याही पक्षाने दिले नाही ते बिजेपी सरकारने शिंदे सरकार अजित पवारांनी दिले ते भाऊबीज साजरी करावी.कोणतही सरकार आले तर महागाई वाढत राहणार आहे
@VitthalWankhede-dg9my
@VitthalWankhede-dg9my 19 күн бұрын
ही योजना गरीब कुटुंबासाठी आहे आणि त्याचा त्यांना नक्कीच फायदा होईल अशा श्रीमंत महिलांना त्याचा फायदा नक्कीच होणार नाही
@SagarKhirodkar-es3jo
@SagarKhirodkar-es3jo 25 күн бұрын
आता पर्यत कोनी काहिच दिल नाहि मुख्यमंत्री ने दिल त रिकपेस्ट करा या बायाना दियालाच नको 1500 ज्याना गरज आहे त्याना दया जय हो शिंदे सरकार 🎉🎉
@sureshpawar2831
@sureshpawar2831 19 күн бұрын
शरद पवार नी काय दिल नवर्यानी कीती दिले तुम्ही सिलेंडर अकराशे की कीती हिला माहिती नाही सगळ फुट द्या 😂😂😂😂😂
@theking3200
@theking3200 25 күн бұрын
यांना दहा हजार पुरत नाहीत महिन्यात म्हटल्यावर हे कसले गरीब ज्यांना खरंच गरज आहे त्यांनाच द्यायला पाहिजे पैसे माग पडण्याची भाषा करता आहात किती तरी महिला अश्या ही आहेत त्यांना या योजनेमुळे खुप मोठा आधार झाला आहे किती दिवस चालेल तोभाग निराळा आज तरी सामान्य महिला खुष आहेत ..
@varshajadhav6017
@varshajadhav6017 23 күн бұрын
Ho dada kharay he
@kishorgavali6311
@kishorgavali6311 20 күн бұрын
महागाई वाढल्यावर शेतकऱ्याला भाव मिळतो यांच्या पोटात दुखते
@balasosupanar718
@balasosupanar718 24 күн бұрын
तुमचं भागत नसलं तरी तुम्ही तुम्ही बेडवर निवांत झोपला तर भागते का आमचं 1500 आल्यानंतर रोजगाराला आमचा आधार मिळतो तुम्ही त्यात काड्या लावू नका
@radhakisantarav1376
@radhakisantarav1376 26 күн бұрын
घेऊ नको बाई
@user-wv2wq1te7g
@user-wv2wq1te7g 5 күн бұрын
माणस.ओरडतात.की.महागाई. झाली.आहे.माणस.विचर.करत.नाही.की.जनता.कीती.वाढली.आहे.त्यामुळे.महागाई. वाढली.आहे
@bhaktinaad701
@bhaktinaad701 24 күн бұрын
❤ बाई जे भेटते ते घ्या ही येवजेन गरीब लोकं ना करिता आहे एक ही सरकार न दिलं नाही जे भेटते ते घ्या लालुज करू नका
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 13 МЛН
Modus males sekolah
00:14
fitrop
Рет қаралды 13 МЛН
At the end of the video, deadpool did this #harleyquinn #deadpool3 #wolverin #shorts
00:15
Anastasyia Prichinina. Actress. Cosplayer.
Рет қаралды 17 МЛН
Electric Flying Bird with Hanging Wire Automatic for Ceiling Parrot
00:15
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 13 МЛН