Shiva vs mauli ani siknadar vs shivraj अशी कुस्ती पाहिजे होती तेव्हा मजा आली असती
@ArjunShinde-r2b17 күн бұрын
Barobar aahe nura ghetiti
@wrestler785817 күн бұрын
पहिल्या नंबर दोन्ही कुस्त्या नुरा 🙏
@jayaramjadhav134017 күн бұрын
कोच कोणी असो वस्ताद कोणी असतील पैलवान कोणताही असेल, प्रेक्षक या नात्याने माझे व्यक्तिगत मत असे आहे कोणत्याही पैलवानाने कितीही मोठे नाव केलेलं असेल प्रेक्षक म्हणून मला त्याचा अभिमान आहे पण त्या पैलवानाने आयुष्यभर चांगली कामगिरी केली असेल आणि फक्त एक कुस्ती जर नुरा धोंगी केली आणि ती प्रेक्षकांना माहित झाली तर तो पैलवान प्रेक्षकांच्या मनातुन उतरतो आणि परत नंतर त्याने नुरा कुस्ती न करता पुढच्या पैलवानाला पाढले आणि ते खर जरी पाडलेले असले तरी नंतर लोक त्याला खोटंच समजतात आणि त्याच बरोबर पैलवान आणि वस्ताद यांची किंमत कमी होते आमच्या सारख्या प्रेक्षकांच्या नजरेतून ,जर एखादा पैलवान पडला तर प्रेक्षकांच्या नजरेतून तो उतरत नाही पण जर एखाद्या पैलवानाने नुरा कुस्ती केली तर त्या पैलवानाची प्रेक्षकांच्या मनातील पसंती कमी होते म्हणजे त्या पैलवानाचे चाहते कमी होतात
@mayurgade816017 күн бұрын
Shivraj ❤❤
@JakeerShaikg17 күн бұрын
Congretchulation Sikandar Shaikh
@sunilgore380616 күн бұрын
निवेदक म्हणून भागवत सर पाहिजे होते
@jituyadav-k8j17 күн бұрын
jabardast kushti
@tigergaming335316 күн бұрын
Shikhander ekch pailwan sobat kiti divas
@amirinamdar249317 күн бұрын
Only Sikandar❤
@kiranpingle673517 күн бұрын
असल्या कुस्त्या लावणी पेक्षा लहान मुलांच्या लावा म्हणजे कुस्ती पाहण्याचा आनंद मिळाला असता काय जोड्या लावता असल्या कुस्त्या लावण्याने कुस्त्या बघण्याचा संपत चालला आहे कशाला पंजाब हरियाणा लागतोय इथं पैलवान नाही येत का
@SohelNadaf-l9b17 күн бұрын
महाराष्ट्र त जोड नाही सिकंदर भाऊ ला अनुभव आहे आमचा गाव चा मैदान च सगळ्या दिग्गच पैलवान्नाना फोन केलता . एक सुद्धा तय्यार झाला नाही
@ShyamYadav-bp6jm.sitapur17 күн бұрын
Good
@marathilivenews246517 күн бұрын
युवराज केचे चांगले निवेदक आहेत पण त्यांना परवाच्या मैदानातून हाकलून का देण्यात आल... जाहीर निषेध...