Baramatiच्या रणांगणात Ajit Pawar यांनी दंड थोपटले. 'Karan Rajkaran' With Sanjay Awate | Lokmat

  Рет қаралды 55,379

Lokmat

Lokmat

5 ай бұрын

Baramatiच्या रणांगणात Ajit Pawar यांनी दंड थोपटले. 'Karan Rajkaran' With Sanjay Awate | Lokmat
#karanrajkaran #baramati #ncp #ajitpawar #ajitdadapawar #ajitdada #sanjayawate #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzbin.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 102
@sunilm3223
@sunilm3223 4 ай бұрын
लेक बाबाच्या सांगाती आता घरीच बसावूया , सुनेत्रा पवार 👍🚩🇮🇳
@user-pn1rl2tt9c
@user-pn1rl2tt9c 4 ай бұрын
खोटी खोटी खोटीच बाई
@ramm.9308
@ramm.9308 5 ай бұрын
भाऊ आणि बहीण यांच्यातील सामन्यानंतर आता येतोय नणंद भावजय यांच्यातील सामना😂. पण भावजय भारी पडणार
@devendrashingate1037
@devendrashingate1037 4 ай бұрын
आवटे तुम्ही पत्रकारीता सोडून शरद पवारांचे वकिलपत्र का घेत नाही . थोपटेना बदला घेण्याची हि संधी सोडतील असे वाटत नाही . . काकांनी कितीही आकाश . - पाताळ एक केले तरी सुप्रिया मॅडम मोठ्या पराभवा पासून वाचणार नाहीत😮❤
@PrashantMandpe
@PrashantMandpe 4 ай бұрын
सुप्रिया सुळे यांचे काय काम. अजित पवार यांच्या जोरावर आलेल्या नेहमीच हे साधे यांना कळू नये अन म्हणे विश्लेषक.
@PrashantMandpe
@PrashantMandpe 4 ай бұрын
विनोदी विश्लेषण.
@bhushanjadhav8975
@bhushanjadhav8975 4 ай бұрын
सुनेत्रा ताईच खासदार
@sg2831
@sg2831 5 ай бұрын
सुप्रिया सुले च काहीच काम नाही मतदार संघात... एकदा निवडून गेल्यावर डायरेक्ट election च्या वेळेस ही बाई मतदार संघात फिरती.... यावेळीस 100% पराभव आहे... फक्त बारामती च नाही यां मतदार संघात... बाकी पण आहे
@arunnarsale1716
@arunnarsale1716 5 ай бұрын
सर तुमचे अभ्यासपूर्ण विश्लेषण ऐकताना आम्हाला जून्या घटनां माहीत होतात धन्यवाद.
@sanjaymugade9668
@sanjaymugade9668 5 ай бұрын
सुप्प्रिया ताई दोन लाख मतानी विजयी होतील
@Kumar5-l5k
@Kumar5-l5k 5 ай бұрын
बघू निकाल लागल्यावर.
@jayeshdalvi7517
@jayeshdalvi7517 5 ай бұрын
काही पण करा वाजवा तुतारी हटवा मुतारी...👍👍
@pralhaddhumale2667
@pralhaddhumale2667 5 ай бұрын
पुरंदर मधुन मागच्या वेळी अजिदादांनी विजय शिवतारे यांना थेट आव्हान देऊन पाडलं होत, त्यामुळे त्याचा बदला घ्यायचा म्हणुन ते ताई ना छुपी मदत करतील का? याचा विचार करणं पणं महत्वाचं आहे.
@manohardavane7046
@manohardavane7046 5 ай бұрын
संजय आवटे साहेबानी अनालिसस केलेले पाँइंट घेवून सुप्रिया सूलेच्या प्रचार यंत्रणानी नोंद घेतलेच पाहिजे।
@NoManLand20
@NoManLand20 4 ай бұрын
१५ वर्षे खासदार ताईंनी कोणती कामे केली आहेत ते जनते समोर मांडा ?
@NCLK52
@NCLK52 4 ай бұрын
संसद रत्न हा खाजगी पुरस्कार आहे. त्याचा सरकारशी संबंध नाही.
@sahebraokadu6479
@sahebraokadu6479 5 ай бұрын
संग्राम थोपटे यांना विधानसभेचे अध्यक्ष पद न मिळण्यास अजित पवार हेच कारणीभूत असल्यामुळे सुनेत्रा पवारांना ते मदत करणार नाहीत.
@drbharatgyn
@drbharatgyn 5 ай бұрын
राज्य स्तरावर आणि पुणे जिल्हा स्तरावर जिल्हाचे प्रमुख नेते म्हणून समोर येण्याची संधी थोपटे यांच्याकडे नक्कीच आहे.
@nagthanesp8418
@nagthanesp8418 4 ай бұрын
भाकरी नुसती फिरली नाही तर भाकरी दुसऱ्याच गटाने पळवली आहे... साहेब, बोध घ्या... उगाच नंतर पश्चात्ताप नको करायला...
@laxmikantdeshpande1785
@laxmikantdeshpande1785 4 ай бұрын
सौभाग्यवती सुनेत्रा पवार ह्या तिनलाखपंच्याहत्तरहजारांनी निवडुन येणार
@ganeshgurjar8254
@ganeshgurjar8254 5 ай бұрын
माननीय अजित पवार याना ४५%मतदारांचा पाठींबा बारामती मधे आहे.त्यामुळे.मानननीया सुप्रिया ताओ
@vanitawayal5558
@vanitawayal5558 5 ай бұрын
👌
@user-qu9qb5dd7k
@user-qu9qb5dd7k 5 ай бұрын
Parantu tai konalach wait nahi jantela bjp Ajit mindhe nako ahe
@sudhirovhal
@sudhirovhal 5 ай бұрын
संग्राम थोपटे कदापीही आणीत पवारांना मदत करणार नाहीत,कारण आणीत पवारांचं भओरमधलं राजकारण खुप घान आहे
@Amol_Khedekar
@Amol_Khedekar 5 ай бұрын
भाजपला पूर्णपणे रोखण्यात उद्धव ठाकरे यशस्वी होतील का? उद्धव ठाकरे राजकीय नेतृत्व म्हणून कसे आहेत? यावर एक व्हिडिओ बनवा.
@prakashshishupal4787
@prakashshishupal4787 5 ай бұрын
या सूचनेवर जरुर विचार व्हावा !
@user-tl9dw4zs2i
@user-tl9dw4zs2i 5 ай бұрын
संजय आवटे सरकारवर नाराज आहेत त्यांना कोणताही पुरस्कार मिळालेला नाही
@ruturajbhosale6427
@ruturajbhosale6427 4 ай бұрын
मतदार संघात फिरा मग काम कळलेल काय केले आहे ते.. कि नुसते selfi kadat फिरतात 😅
@vdhande2013
@vdhande2013 5 ай бұрын
आता डाव प्रती डाव चालूच राहणार आहेत.निवडणूक पूर्ण होई पर्यंत 😂
@anilpawar72
@anilpawar72 5 ай бұрын
संग्राम थोपटेंना आयती संधी मिळाली आहे बदला घ्यायची.पण आपल्या भविष्यकाळाचेही भान ठेवावे लागेल. कारण त्यांनी जर सुनेत्रा पवारांना साथ दिली तर सुप्रियाताईंना नुकसान होईल हे जरी खरे असले तरी शहाणपण हेच सांगते ती बदला घ्यायची ही वेळ नाही.
@santoshshete4223
@santoshshete4223 5 ай бұрын
आवटे साहेब भोर मधुन सुप्रिया सुळे यांना लिड मिळेल.कारण भोरमध्ये बांदल, जेधे घराणे नेहमी पवार साहेबांबरोबर असतात.तसेच थोपटे शरद पवारांना पाठिंबा देतील.
@dashrathpawar8316
@dashrathpawar8316 5 ай бұрын
दोघेही पडा 👎
@jitendrasavale7828
@jitendrasavale7828 5 ай бұрын
Saheb indapurla supriyatai kami padanar nahit.
@sam-wv1rd
@sam-wv1rd 5 ай бұрын
Kitihi bhetisathi ghetlya sunetrya pawar ni tarisupriyataich khasdar honar jante la mahiti Ani chya navryani kay parkar kela
@user-qu9qb5dd7k
@user-qu9qb5dd7k 5 ай бұрын
Anek dav takale tari Supriya tai padnar nahi
@imBonzarrr
@imBonzarrr 5 ай бұрын
सु सु पाडणार
@vasantpawale5040
@vasantpawale5040 4 ай бұрын
डाव टाकला म्हणजे पहिलवान. आहे वाटत?
@user-oq8pt8fl1e
@user-oq8pt8fl1e 4 ай бұрын
ताईना 3 वेळेस निवडून दिले पन विकास झाला नाही मनुन आता फक्त एकच वादा अजित दादा
@jitendrasavale7828
@jitendrasavale7828 5 ай бұрын
Hi niyati ahe. Kadhi konala diwas dhakhawel sangu shakat nahi. 🙏🏻
@mahavirsanklecha6748
@mahavirsanklecha6748 5 ай бұрын
Third advantage in both battles....BJP supported independent 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯💯💯🎯🎯 F20 Guarantee... Likely 2 see 🙈 this in NCP SP assembly constituency💯💯💯💯 ✅💯💯🤔🤔🙏... wait till form filling.. Independent candidate list
@prasadkadwaikar331
@prasadkadwaikar331 4 ай бұрын
मुळात भोर मधील कॉंग्रेस थोपटे यांच्यामुळे आहे आणि समजा सुळे पडल्या तरी कॉंग्रेसला काय फरक पडणार नाही. खडकवासला हा मतदारसंघ भौगोलिकदृष्टय़ा लहान असला तरी तिथे dense population आहे आणि सलग दोनदा lead कमी झालाय सुळेंचा ,तो मुद्दा राहून गेला असो. चुरशीची लढत होऊ शकते.
@dashrathpawar8316
@dashrathpawar8316 5 ай бұрын
दोघेही पराभव तिसरा येणार
@shankarshilimkar2671
@shankarshilimkar2671 5 ай бұрын
आनंदराव थोपटे आता नाहीत
@saideepkale7531
@saideepkale7531 5 ай бұрын
SUPRIYA PDNAR AHE
@maheshmali9174
@maheshmali9174 3 ай бұрын
अजित दादा
@SS-cz7nj
@SS-cz7nj 4 ай бұрын
संजय आवटे हा कट्टर शरद पवार चा स्टार प्रचारक आहे मग जमल्यास पत्रकार असेल.
@mixtadka5977
@mixtadka5977 5 ай бұрын
Konhi kitihi ky kra ...supriya tai ch yenar
@shubhamyadav3368
@shubhamyadav3368 5 ай бұрын
संग्राम दादा थोपटे संपूर्ण ताकद सुप्रिया ताई सुळे यांचा पाठिशी उभी करणार कालच महाविकास आघाडी चा मेळावा पार पडला
@anilbugadikattikar7449
@anilbugadikattikar7449 5 ай бұрын
आवटे साहेब.... गेल्यावेलचे मताधिक्य अजित पवार मुळे कमी होत होते.,.आता सुप्रिया सुळेना ओपन पेस आहे. त्यामुळे उद्धव. साहेब व काँग्रेस हे सोबत आहेच......
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 3 ай бұрын
सूळे म्हणायच्या मोदीचीकीव येते पंकजाताई वर अन्याय झाला सुनेत्रा वहिनी आई आहेत काय हे कविलवाण बौलणं आता मात्र सुळे बाई तुमचीच कीव येते
@imBonzarrr
@imBonzarrr 5 ай бұрын
सु सु पाडणार
@kisanpansare7156
@kisanpansare7156 5 ай бұрын
एकदम बरोबर बोलला भावा, सुप्रियाताई च कोणालाही पाडणार,,
@ramchandrachavan9423
@ramchandrachavan9423 5 ай бұрын
पुरस्कार विकत मिळतात म्हणून विकास होतो काय?
@sanjayshende4642
@sanjayshende4642 5 ай бұрын
बाळा हे पुरस्कार कोणत्या मंडळाने दिले नाहीत तर ते भारतीय संसदीय ने बी जे पी सरकार काळात दिले आहेत
@santoshtambekar5035
@santoshtambekar5035 4 ай бұрын
Sir Krupaya Sanvsad ratna kon dete yacha khulasa karava
@abhijitkumar89
@abhijitkumar89 5 ай бұрын
जीवन व्यवस्थापन: भगवान श्र!कृष्णाने दुर्योधनाचे ( कौरव )राजेशाही भोजन सोडून नोकर विदुराच्या ठिकाणी साधे भोजन का केले ?....लंच डिप्लोमेसी अयशस्वी..
@samikshatelhure1347
@samikshatelhure1347 5 ай бұрын
Khup chan sir
@jitendrasavale7828
@jitendrasavale7828 5 ай бұрын
Harshwardhan patil yanchi kanya Ankitatai yanchi mulakhat paha
@yashproperty6053
@yashproperty6053 4 ай бұрын
बोगस विश्लेषण आहे आवटे
@dashrathpawar8316
@dashrathpawar8316 5 ай бұрын
जैसी करणी वैसी भरणी जय महाराष्ट्र
@PrashantMandpe
@PrashantMandpe 4 ай бұрын
तुम्ही मराठी पत्रकार व्यवस्थित विश्लेषण करू शकत नाही. भाऊ तोरसेकर यांच्या कडून शिकावे.
@user-td2md9sm1o
@user-td2md9sm1o 5 ай бұрын
अजित दादा काही झाले तरी बायकोला खासदार करणार म्हन्जे करणार असं दादा बोलत आहेत पाहू काय होईल ते
@user-ws6dr2kx4o
@user-ws6dr2kx4o 5 ай бұрын
Ajit Dadache Shatru , Harshvardhan patil , Shivtare, Khadakvsla Baramsti local madhye Thoda fatka Basel , Urmat panamule Ajit pawaramule fatka basnar sagli kade ! Baramati loksabha constituency madhye
@kirankhopade6935
@kirankhopade6935 5 ай бұрын
Pariwartan
@babajisawant5763
@babajisawant5763 4 ай бұрын
Supriyala Sasand Ratna puraskar koni dila? Tyacha khulasa karava.
@parkashgala2336
@parkashgala2336 5 ай бұрын
जैसी करनी वैसी भरनी।। जय महाराष्ट्र।।
@mohankale8055
@mohankale8055 4 ай бұрын
Paise devun sansadratna milale ase mhanatat.
@vilasmisal2721
@vilasmisal2721 5 ай бұрын
सुप्रिया ताई वरच्ढ तरतील फालतू विश्र्लशन करतात
@amoghv6230
@amoghv6230 5 ай бұрын
Baramati Loksabha matadarsanghababat che aaple vishleshan atishay Balish aahe.....
@narendrashinde756
@narendrashinde756 5 ай бұрын
होमवर्क कच्चे आहे अनंतराव केव्हाच अनंतात विलीन झाले आहेत
@sunjayawate344
@sunjayawate344 5 ай бұрын
काहीही बोलू नये
@Aniketpt
@Aniketpt 4 ай бұрын
You are misleading
@prakashpawar8283
@prakashpawar8283 5 ай бұрын
Mutari 😂
@HanumantGadge-rg9os
@HanumantGadge-rg9os 5 ай бұрын
तुमच्या काही गोष्टी बरोबर पण काही गोष्टी चुकीच्या आहेत
@vilasmisal2721
@vilasmisal2721 5 ай бұрын
Dhabyavar javun alet vatat
@ganeshbarve9320
@ganeshbarve9320 5 ай бұрын
Bapachi pend aahe ka
@vijayshinde-mc8bs
@vijayshinde-mc8bs 5 ай бұрын
Avate Tu kiti pan Aapat..Sunetra vahini nivdun yenar...
@yogeshpaluskar7623
@yogeshpaluskar7623 4 ай бұрын
Marathi shika
@jalindarpatil5120
@jalindarpatil5120 5 ай бұрын
Sunetra pawar sahaj jinktil
@goodlistner25
@goodlistner25 5 ай бұрын
😂😂
@ganeshgurjar8254
@ganeshgurjar8254 5 ай бұрын
सुप्रिया ताई यांचे मताधिक्य किरकोळ असे
@tusharkakade5072
@tusharkakade5072 5 ай бұрын
सुनेत्रा पवार निवडून येणार आहेत
@dfcreation1688
@dfcreation1688 5 ай бұрын
सुप्रिया सुळे थोड्या मतांनी पराभूत होतील
@goodlistner25
@goodlistner25 5 ай бұрын
😂😂
@jaymaharshtra1191
@jaymaharshtra1191 5 ай бұрын
सुप्रिया सुले २ लाख मतानी पराभूत होतील
@dfcreation1688
@dfcreation1688 5 ай бұрын
नक्कीच ✅
@goodlistner25
@goodlistner25 5 ай бұрын
😂😂
@HanumantGadge-rg9os
@HanumantGadge-rg9os 5 ай бұрын
तुमी नेत्यां बदल बोलता लोकांबद्दल नाही बोलत
@ajay9922484224
@ajay9922484224 3 ай бұрын
अजितदादा बरोबर BJP बरोबर लढायचे आहे कसे शक्य आहे ?
Inside Out Babies (Inside Out Animation)
00:21
FASH
Рет қаралды 21 МЛН
Iron Chin ✅ Isaih made this look too easy
00:13
Power Slap
Рет қаралды 36 МЛН
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 3,2 МЛН
Inside Out Babies (Inside Out Animation)
00:21
FASH
Рет қаралды 21 МЛН