महाराज बाप तो बाप असतो,, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट गुड नाईट 🎉🎉🎉🎉🎉
@PanjabRaut-qq5nx11 ай бұрын
माऊली तुम्ही समाजाला वळण लावण्यासाठी फारच छान रचना केली पुढे थोडे दिवसासाठी कलियुगात सती युग येत आहे आणि सती युगात जगण्याचा तुम्हाला अधिकार आहे जय गुरुदेव
@shivajiwaghmode37312 ай бұрын
😊😊
@SURESHPATIL-e3mАй бұрын
महाराज मी कमी पगारात मुलांना शिकवले एका मुलाला राष्ट्रीय खेळाडू घडवले आहे. खूप छान तुमचे विचार
@NeelamWarankar-et1xh10 ай бұрын
Ram krusha Hari .maharaj khupc chan kirtan Sangat Aahat . Aamhala Baba gelayavarc babanchi khari Gosta kalali Aahe.thanks maharaj 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@falgunraut2231 Жыл бұрын
आज अश्याच कीर्तनाची समाजाला अत्यंत आवश्यकता आहे महाराज जी तुमच्या चरणी मी एक असाच व्यतीत बाप नतमस्तक होत आहे
@rajeshghanghav1563 Жыл бұрын
आदरणीय काटे महाराजांना मानाचा मुजरा, महाराज खरोखरच आजच्या आधुनिक काळात हल्लीच्या मुलांनी हे किर्तन आयकावे... आपण छान प्रबोधन केले आहे ❤
@RameshBokhare-bp9sy2 ай бұрын
खुप छान असा विचार मनात येतो त्यांना आयुष्यात काय कमी होत नाही
@BharatPatil-wv4js7 ай бұрын
😢😢बाप तो बाप असतो 😢❤❤
@MaheshShinde-dd7ok19 күн бұрын
महाराज तुम्ही किती मानधन घेता आम्हाला तुमच किर्तन ठेवायच होत माहाराज लवकर सांगा 15 तारखेला कार्येक्रम आहे 🙏🏻🙏🏻
@popatjagadale87813 ай бұрын
धन्यवाद महाराज आश्या किर्तनाची गरज आहे आई वडीलवर किर्तन करणे गरजेचे आहे हे तुम्हाला आई वडीलांनाची जाण आहे समाज प्रबोधन करणे आताच्या पिढीला गरज आहे आशेच पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवाव युवा घडने गरजेचे आहे धन्यवाद महाराज
@SambhajiNaik-p6vАй бұрын
आपण साध जिवन जगणारा पोरा साठी तो म्हणजे बाप
@RajeshharanmareHaranmare Жыл бұрын
❤खूप छान खूप छान महाराज बाप माणूस मंजे देव❤🙏😍💪📲😭😭🌍🌍♥️🎉🤩🥳🥳
@ganeshmahale-r1q2 ай бұрын
बाप बाप असतो. बेटाची किंमत तेव्हाच कळते बापाच्या पावला न वर पाऊल ठेवायचा. हा विचार माझा आहे.
@nagnathaaglave67922 ай бұрын
जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आई-वडील आहेत
@BharatiSankpal-hh9ii Жыл бұрын
खुप छान आजच्या पिढीला आशा कीर्तनाची खूप खूप गरज आहे
@y_m_karad_2 ай бұрын
आई विना या जगात प्रेम कोणीच करू शकत नाही महाराज
@vijaysinghpatil17383 ай бұрын
माऊली माझी धर्म पत्नी मेल्यावर मी पण हाच अनुभव घेत आहे.
बापाची किंम्मत तेंव्हाच कळते ज्यावेळी संपुर्ण जबाबदारी बापानंतर आपल्यावर येते . काळजाला भिडणारे किर्तन . धन्यवाद महाराज .आज खरी गरज आहे अशा समाज प्रबोधनाची . कारण म्हणजे या चंगळवादी दुनियेत बाप काय करतो आणी मला काय करायला पाहिजे .🙏🙏🙏
@SandipanTukaramIge2 ай бұрын
😅
@prashantmhatre90827 ай бұрын
अतिसुंदर भारत कितीतरी चांगलं सांगितलं
@sureshpawar68553 ай бұрын
महाराज ही गोष्ट एकदम खरी आहे धन्यवाद
@laxmankothare16004 ай бұрын
खुप खुप समाज प्रबोधन असेच किर्तन
@seabirdenterprises309 Жыл бұрын
ज्याच्याकडे बाप आहे त्याच्याकडे जग जिंकण्याची ताकत आहे.!!!!
@NeelamWarankar-et1xh10 ай бұрын
Navin pidhila he Ikayala pahije .maharaj Aapan hi Jan jagruti karat Aahat thank you very much🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@snehalbirajdar203 Жыл бұрын
Radu aal maharaj Khup chan .
@prathameshpashte68817 ай бұрын
हे किर्तन सर्व तरूण मुलांनी ऐकायला हवं कि जेणेकरून मुलांना बापाचं महत्व कलेल खरोखरच खूप छान 😂🎉🎉🎉🎉
@ShushilaSanap-sv1eb Жыл бұрын
खुपछनमहाराज जगात नविनपिढीला ज्ञानदेणारे वुवा कितेन कार जयहरी बुवा
@sangarajbro2 ай бұрын
बरोबर, महाराज
@madhavtathe923410 ай бұрын
बाप तो बापच आसतो रा म कृष्ण हरी माऊली
@nivruttibinnar65168 ай бұрын
🙏जय हरी माऊली एकच नंबर किर्तन झाले आहे🙏🚩🚩🚩🚩🚩
@jalindarlande9710 Жыл бұрын
राम कृष्ण हरी खूप छान कीर्तन सेवा पार पडली बापावर दृष्टांत सांगताना माय माय भगिनी आई आई बापाचे गुणगान संतानी ढसाढसा रडली श्रोते
@kadubhamare25768 ай бұрын
खूपच प्रेरणादायी विचार असेच किर्तनकार हवेत आज जनजागृती करणारे महाराज
@VaishnavVarade6 ай бұрын
एकच नंबर किर्तन 🙏 जय सीरी राम🙏
@zhshssmsns9135 Жыл бұрын
Karch kup sundar ahe maharaj kiratn pan ashi vel konavar yevu nahi🙏🙏🙏🙏
@SantoshMhaskar-y2v Жыл бұрын
खुपचं सुंदर महाराज..अश्रु अनावर झाले
@newsai924110 ай бұрын
आईकडे आश्रुंचे पाट आसतात आणि बापाकडे संयमाचे घाट आसतात आगदी बरोबर बोललात महाराज अश्रु अनावर आले महाराज
@prasadjadhav32066 ай бұрын
खुपच छान सांगितले महाराज अप्रतिम बोलत आहेत लोकांना आशाच विचारांची जरुर आहे ❤राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
#वडील..काहीच कमी पडू न देणारा आणि आपल्या मुलासाठी काहीही करण्यास तयार असणारा देवमाणूस.. 🙇खूप छान महाराज..👌👍
@dineshwagh2912 Жыл бұрын
़़धंं़नंंं़़
@dattatrayhegadmal1598 Жыл бұрын
एकच नंबर महाराज बाप देव मानुस असतो
@roshannetarenetare6034 Жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी 0:06 0:06
@dnyandevbhise2353 Жыл бұрын
Ram krishna hari👏👏🌹🌹
@Chhaya-s4d7 ай бұрын
❤❤
@vijaykumarpotdar-c4l Жыл бұрын
बाप हा नेहमी बाप असतो आज काल शहरात पोरी शिकल्यात जॉब करतात पैसे कमवतात तर त्यांना वाटत मी लेकराला सांभाळू शकते पोरीच्या घरचे support करतात म्हणून पोरी तश्या वागतात आज तस राहील नाही लेकराला सुद्धा दाखवून देतात बाप काही करत नाही म्हणून. बापाचं महत्व कधी कमी होणार नाही हे मात्र तितकंच खरं आहे.
@Wasangayvkavad7 ай бұрын
झ्म
@sitarambamble97995 ай бұрын
खरं आहे.,.... कुणी कुणाचे नसतं...... शेवटी बाप तो बापच असतो...... 😭😭😭😭