जय भिम हि ताकद आहे आपली 💙🙏🏻🙏🏻🙏🏻💙जय भिम नमोबुध्दाय 💙
@kiransakhare47224 күн бұрын
मी आंबेडकर घर्याना बरोबर एक निष्ट आहे माझे मत हे फक्त आणी फक्त वंचित बहुजन आघाडीलाच Only Bala Saheb....💪जय भिम 🙏💙
@sureshtayade50423 күн бұрын
आपको दिलं हे सलुट
@lahugaikwad65922 күн бұрын
डॉ साहेब आपण वंचित कडे या मुख्यमंत्री व्हाल 🇮🇳🙏🏼 जय भीम जय भारत जय संविधान 🌹🙏🏼
@vandanadhiwar8793 күн бұрын
हे आंबेडकर चळवळीची ताकद आहे हे कोणीही रोखू शकत नाही डॉ बाबासाहेब आंबेडकर आमचे आराध्य दैवत आहे
@prakashkamble57433 күн бұрын
जय भिम भाऊ तुम्ही जळत्या घरात गेलात, जर वंचीत मध्ये असता तर हि वेळ आली नसती जागे व्हा आणी संघटी त व्हा जय संवीधान
@jaishreewaghmare2952 күн бұрын
नितीन सर आगे बढो हम तूमारे साथ है जय भीम जय साविधान जय महाराष्ट्र ❤❤❤🎉
@surendralokhande24494 күн бұрын
नमो बुद्धाय जय भीम जय शिवराय
@priteshthaware44664 күн бұрын
जय भिम जय सविधांन
@संतोषपुंडकरपुंडकर4 күн бұрын
मनू के औलद और क्या सकती है ❤❤❤❤आपको दिलसे सैलूट जय भिम जय संविधान जय मूलनिवासी बोल पच्चासी जय मूलनिवासी ब्राम्हन विदेशी
@rajmahadekar46273 күн бұрын
❤ म्हणून च फक्त जयभिम ❤
@amitss67134 күн бұрын
अपमान केला तरी ते लाचार गुलाम, गुलामिच करऩार, बाबासाहेबांनी दिलेला स्वाभिमान त्यांनी सत्तेसाठी केव्हाच गमावलाय त्यात नविन काय सांगतोय?
@vilasmeshram47492 күн бұрын
काँग्रेस आंबेडकर विरोधी आहे. हे सत्य आहे. सर्वाना क्रांतिकारी जयभिम 🌹🙏
@hitendramore75344 күн бұрын
भाऊ तुझ्या सारख्या सुज्ञ माणसाला हे कळलं पाहिजे की कोणता पक्ष निवडावा.....
@shashwatgaming7015Күн бұрын
जय भीम, जय भीम, जय भीम जय संविधान!
@VinayakKamble-f3o3 күн бұрын
Jay bhim❤sir
@vijaydahate97483 күн бұрын
हि निवडणुकात अटीतटीची असल्याने व खुर्ची डग मगत असल्याने आज जयभीम ची आठवण नितीन राउतना आली असावी.
@ravindrashinde6134 күн бұрын
जय भीम 💙🙏💙🙏💙🙏💙🙏💙🙏
@pravinsagare-gf6hz18 сағат бұрын
Jay. Bhim. Dada.
@niteshtayade128112 сағат бұрын
Only VBA Only VBA Only Ambedkar Sir❤❤❤❤❤
@SpidermanKoliКүн бұрын
जयभीम बोलायला कुठेच लाजू नये. डंके की चोट पर उच्च आवाजात जय भिम जय भिम करत जायचा. लोकं घाबरून राहतात.
@ShaivajibalajiJadhav2 күн бұрын
जयभीम जयसविधन औवरगाबाद महाराष्ट्र राज्य 🌹 इतर 🎉🎉
@KUNALNAGESHTALBHANDARE-g5l4 күн бұрын
NAMO BUDDHAY, JAY BHIM TO ALL ALLWAS.
@pandurangkamble72054 күн бұрын
हा अजून आहे तिथे आहे , लोकांना भावनिक करायचं काम करत आहे
@RekhaKamble-in4hr4 күн бұрын
नम्मोबुध्दाय जयभीम❤🎉
@anilkasbe93714 күн бұрын
Jai bhim 🙏
@AdarshBhalerao-sy2xf4 күн бұрын
जय भिम 🙏🙏🌹🌹🙏🙏🙏🙏🌹🙏🙏🌹🌹 सरजी जय भीम शब्दामध्ये ताकद भरपूर आहे सरजी काळजी करू नका
@sunilgaikwad95822 күн бұрын
महाराष्ट्र कांग्रेस मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष म्हणून कांग्रेस निष्ठा दाखवली,त्यांच वेळी बोलायचे असते आता खरं खोटं सांगण्यास विलासराव, एकनाथ गायकवाड दोघेही नाहीत....
@prakashdhivar75124 күн бұрын
तुम्ही बोलतात ते बरोबर आहे पण तुम्ही कॉंग्रेस वाशी असल्याने कॉंग्रेस हे जळत घर आहे त्यामुळे तुम्हाला जनतेने का? मते द्यावे.
@vilasmeshram47492 күн бұрын
Only vanchit 🙏
@satishbansod39844 күн бұрын
Only vba❤
@devidassasane14234 күн бұрын
Jay bhim saheb
@indrajitvaidya5693 күн бұрын
जय भीम ❤❤
@Santoshraypude2 күн бұрын
Nitinbhau chalteraho jaybhim
@ujwalaphulware26134 күн бұрын
जय भीम
@mahendrathool6664 күн бұрын
खोटा बोलत आहे नितीन राऊत. विलासराव देशमुख यांना जयभीम करताना दिवंगत टी एम. कांबळे लातूर व रामदास आठवले यांना मी स्वतः पाहिले आहे. ते सुद्धा जयभीम म्हणूनच उत्तर देत होते. त्यावेळी ते महसूल मंत्री होते. नितीन राऊत ही गोष्ट 25 वर्षानंतर का सांगत आहे?
@NavnathKamble-ns2nq4 күн бұрын
Jay bhim
@uttamgadkari61703 күн бұрын
Khud bola per ringtone bola
@babandhabarde69322 күн бұрын
राम राम वालाच्या पार्टी मधे निवडून आलेल्या नेत्याला राम राममहनावे जयभिम कशाला घ्यालचा भाऊ
@MadhukarSawate3 күн бұрын
Bauddhano बाबासाहेबांची aulad asal tar sarva ek vave Ani Balasaheb Ambedkar chya पाठीशी राहावे jaibhim
@PrabhakarBorkar-p4v2 күн бұрын
काॅंग्रेसच्या तिकीटावर ऊभे का राहता ?
@dadaraobhalerao55534 күн бұрын
Saheb aata tumhi sangitalela anubhav ittakushiya ushira samamajalela shahanpsn ka
@PrashantMohite-n1w4 күн бұрын
Light bill kunachi Kami ke liye nai Prashant Mohite ola club camp
@vijaypatole7283 күн бұрын
AND NO MORE CONFUSION. (?) JAY- BHIM" IS PERHAPS THAT UNIQUE SYMBOL OF OUR" NATIONAL UNITY IN OUR DIVERSITY. ! THAT'S BUT THE 100% GENUINE TRUTH OF THIS LAND OF OUR LORD. TODAY. ! JAY BHIM. IS ALL THAT" INCLUSIVE" OF OUR NATION..! OUR HERITAGE. ! OUR PAST HISTORY. ! OUR. OUR ALL SACRIFICE FOR THE " NATION" ! JAY BHIM. ! JAY. BHARAT. ! JAY. HINDUSTAN. ! JAY. INDIA. ! JAY AARYAAWARTAM. .! JAY JAMBUDWEEPAM. ! JAY BHARAT- VARSHAM. ! JAY BHARAT- KHANDAM. ! JAY BHARAT- RASHTRAM.! JAY YASHOYUTAM- BHARATAM. ! JAY MATRUBHUMEE. ! JAY.JANANI- JANMA- BHUMEE. ! JAY HIND- MATA. ! JAY BHARAT- MATA. ! AND ALL THIS IS" COMBINED IN THAT JUST ONE AND SINGLE" SYMBOL" OF OUR NATION. ! AND WE MUST BE VERY FIRST OF ALL BE OPEN- MINDED TO.ACCEPT THIS " TRUTH" ! WITHOUT ANY PREJUDICE ALL THOSE LAW- ABIDING, PEACE- LOVING AND GOD- FEARING CITIZENS OF THIS GREAT NATION SHALL ALWAYS " SALUTE" THAT SPIRIT OF" JAY- BHIM" ! JAY. BHIM. ! JAY BHIM....! JAY BHIM....!
@satyawankamble24404 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
@niteshtayade128112 сағат бұрын
Khup late Statment zale he 😂😂
@surekhapadghane37933 күн бұрын
बर झालं अरे आपलं घर सोडून दुसऱ्याच्या घरात जाणार तरहाकल पटी होणार नाहीतर काय सत्ते साठी कुठल्या थराला जातील काही सांगता येत नाही यांना भिमान नको लाच्या रीने जगण्याची सवय लागली मी कट्टर आंबेडकर अनुयायी आहे वनचीतची मतदार आहे जाई भीम
@sapna09092 күн бұрын
जिथे जय भीम ला सन्मान नाही तिथे आपण कशाला राहतात बाहेर पडा स्वाभिमान दाखवा लाचारी करून काही फायदा नाही होणार
@nileshthamke.85792 күн бұрын
हा माणूस खोटा बोलतोय कारण हे महाशय जे बोलतायत आणि ज्याचे नाव घेत आहेत ते तर स्वर्गवासी झाले आहे याचे नाव घेत आहेत त्या मुळे प्रमाण काय
@samarkhobragade11884 күн бұрын
🤔🤔
@RavindraYelve-f3c4 күн бұрын
Ahetithe asude tuvarjababa lavkar
@RahulWaghmar-o8r2 күн бұрын
Nitya paksh baddal shevati tu gulamach congress sod apak sh pn nivdun yevu shakto tu