कर्जमाफी वर बोला कर्जमाफी केव्हा होणार कर्जमाफी होणार म्हणून शेतकऱ्यांनी तुम्हाला मतदान केलं.
@DilipValvi-k5v5 сағат бұрын
कर्जमाफी कधी करणार
@vikas_07073 сағат бұрын
कारागृह सुधारणा विधेयक मंजूर करून कैद्यांना न्याय दिला
@sureshgaikwad69135 сағат бұрын
कर्जमाफी वर बोला
@prashantkharat41844 сағат бұрын
राजकीय पक्षांचे बॅनर्स संपूर्ण मुंबई ला विद्रूप करत आहेत , त्यावर कधी उपाय काढणार ?
@JhS53633 сағат бұрын
मित्रांनो कर्जमाफी चार वर्षाच्या नंतर 100% होणार तोपर्यंत या सरकारला धन्यवाद देऊया
@rahulbelkhede33954 сағат бұрын
Team is same but captain changed.
@VijayalaxmiBhagwat4 сағат бұрын
🌺🌺🌺🌺🌺🌟🌟🌟🌟🌟💐💐💐💐💐 MAHAYUTI SARKAR CHE "SUSWAGATAM!" 👍👌👏🕉💐🌷⭐⭐⭐⭐⭐
@vikas_07073 сағат бұрын
खाजगी विद्यापीठ महाराष्ट्रात नको CM साहेब
@sadashivchate44752 сағат бұрын
शेती कर्ज माफी बद्दल बघा
@UserUSA-z1bСағат бұрын
नवीन सरकारला शुभेच्छा ! आता 5 वर्ष वेगाने काम करणार ह्याची खात्री आहे. शिंदे, फडणवीस खुप सभ्य आहेत .
@JalsingValvi-e6uСағат бұрын
शेतकऱ्याच्या सायाबीनला भाव का नाही. मुख्य मंत्र्यांनी सांगावं का, तुम्हाला शेतकरी कोणतीच मदत करत नाही का?
@PrabhakarGire-qy5tu4 сағат бұрын
दिलेली आश्वासन पाळाल हे यावर शेका नाही. पण मुखेमांत्री साहेब सेती मालाला भाव द्यावा सोयाबीन ऊसाला भाव द्या साहेब पीक विमा दुष्काळ निदी द्या केवा देणार ते बोला
@mardanikamble52714 сағат бұрын
कर्ज माफी करा
@Kalpshi-i4b5 сағат бұрын
अरे ह्या शिंदे ना कोणीतरी सांगा की २.५ वर्षाचं सरकार आता पुरे झाले सारखं सारखं ते च ते च आईकुन कंटाळा आलाय......
@vikas_07073 сағат бұрын
रतन टाटा यांना योग्य सन्मान दिला ..
@dyaneshwarjadhav91135 сағат бұрын
अरे दलिंदर शेतकऱ्यांसाठी कोणती योजना काढली ते सांग पहिले
@RakeshAulwar_015 сағат бұрын
😂 युवा प्रशिक्षण देण्यात आल त्याच करायचं 6 महिने प्रशिक्षण देऊन त्यांना काढतील का.
@rushikeshharidassuradakar40585 сағат бұрын
Karj mafi var nahi ka bole kahi taychasathi voting keli amhi tumhala
@dyaneshwarjadhav91135 сағат бұрын
टरबूज 🍉 कर्जमाफी बद्दल बोल
@vivekgawai62094 сағат бұрын
sararseva exzam var bola kahi
@sachiiennagul7805 сағат бұрын
एक तर तुम्ही बहुमतात नाही मग कशाला नाटकं करतात जे मिळालं ते बीजेपी मुळे