आम्ही सुद्धा बाग तोडली... औषधांचा भरमसाठ खर्च... वाढती रोजनदारी... लहरी वातावरण... कमी भाव.. 😢😢
@mahadevjagtap929311 күн бұрын
देशातील शेतकऱ्यांवर खूप मोठा अन्याय होत आहे मि सर्व शेतकयांना विनंती करतो स्वतः पूरतेच पेरा का मरता आणि कशासाठी रात्रदिवस मरमर कशासाठी घाट्याचा धंदा कोन करतो आपल्या हातात काय उरते सरकार 8वा वेतन आयोग स्थापन केले आहे परंतू त्याला शेतकरी मेला तरी गरज नाही
@manisherande45689 күн бұрын
kasla anyay....na income tax na kahi...waar subsidies ani phukat karz....kaamgaar taxes bharun marto shetkari nusta timepass karun polticians nadi lagto...yuva neta bann ...ja baap jyadaychi jamin vikun
@santoshkale130312 күн бұрын
खरच परवडत नाही नवीन कोणी लावू नका
@ranjitjadhav614512 күн бұрын
शेती फायदेशीर नाही.
@Sudarshan-9 күн бұрын
केळी कशी राहील
@ranjitjadhav61459 күн бұрын
@@Sudarshan-डाळी- धान्य, ऊस, कापूस, फळभाज्या, बागायती हे सर्व तोट्याचे व्यवसाय आहेत.
10 vi pass Minister,bhoga aata😢khup katin aahe aaplya shetkari bhavch,yuva pidi ch
@satishpingle629212 күн бұрын
भाऊ, जमत नसेल तर करू नका ....जर तुम्ही शेती कडे ऐक व्यवसाय म्हणून पाहाल तरच तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला जमत नसेल तर करू नका....
@Ashish_Autade12 күн бұрын
@@satishpingle6292 mhanje nemak kay karaich
@sadanandgote554412 күн бұрын
बरोबर.. व्यापारी लुटतात असे नुसते म्हणून काय उपयोग? शेतकरीच एकत्र येऊन व्यापारी झाले पाहिजेत. त्या शिवाय आता शेतकरी ते थेट ग्राहक अशा उपाय योजना आहेतच. इंटरनेटचा वापर करा व व्यापाऱ्यांची सद्दी मोडून काढा.
@r_s_pawara12 күн бұрын
😢
@AJAY-st8iq12 күн бұрын
Kapus ekari 5kuntal hot aahe khrch pan nighat nahi khari gar aahe kapus utpadak shetkaryas aadhar Dene shetkari aatmhatya kart aahet marathwadayat