Maharashtra Election Results : EVM वर शंका का घेतली जात आहे? संगणकतज्ज्ञ Madhav Deshpande म्हणतात..

  Рет қаралды 8,080

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

Пікірлер: 431
@surajwakure9317
@surajwakure9317 19 минут бұрын
Salute sir your true speech जय महाराष्ट्र Saheb
@prakashjadhav9371
@prakashjadhav9371 28 минут бұрын
साहेब आपण फार शार्फ आणि क्लिअर साध्या सोप्या भाषेत आपले विच्यार मांडत आहेत, त्या बदल आपल्याला खूप - खूप धन्यवाद! साहेब आपण बोलत आहेत कि राजकारणाशी माझा काही ही संबंध नाही मी जे बोलत आहे तो या देशाचा एक सुधन्य नागरिक म्हणून माझी जबाबदारी आहे कि जर कोणी सामान्य जनतेची फसवणूक करीत असेल कोणत्याही बाबतीत तर ते आपल्या बुद्धी प्रमाणण्याने लोकांसमोर मांडणे गरजेचे आहे आणि यालाच तर लोकशाही म्हणतात सर, हाच तर लोकशाही नी चुकीचे असेल तर त्यावर बोलण्याचा, विचार मांडण्याचे, विच्यार स्वातंत्रे आपल्याला सर्वाना दिलेले आहे म्हणून आपण बोलले पाहिजे आपले विच्यार मांडले पाहिजे पुन्हा एकदा मी तुम्हाला धन्यवाद देतो साहेब.... जय भीम, जय शिवराय, जय संविधान
@gidonghodke
@gidonghodke Сағат бұрын
बैलगाडी काय माणसाच आरोग्य बिघडत असेल तर तो कार,मोटरसाइकल सोडुण पायी चालतो शेवटी,लोकशाही धोक्यात येत आसेल तर ईव्हीएम वरूण पेपरवर ययला काय हारकर आहे 🎉
@PremchandGhodke-e4e
@PremchandGhodke-e4e Сағат бұрын
Tujya bapala pathav chitya mojayla mag 😂😂
@SunilBurade
@SunilBurade Сағат бұрын
पोटात दुखायला लागल्यावर पूर्वी ओवा खा असे सांगत .दवाखान्यात कशाला जाता.
@know.it.yourself
@know.it.yourself 44 минут бұрын
मुडद्या मध्ये जीव टाकता येतो I am also The doctor . काळया बाहुलीवर मंत्र बोलून शत्रू ला मारता येते I am also The मांत्रिक . यांच्या उच्च दर्जाचे ज्ञानपूर्ण वाणी वरून हे तज्ञ इंजिनियर ढोलकपुर चंपक लाल विश्वविद्यालातील अफिम विभागाचे गोल्ड मेडलिस्ट वाटत आहेत
@bb97967
@bb97967 44 минут бұрын
श्री देशपांडे यांनी अतीशय योग्य पध्दतीने तांत्रिक माहिती दिली . टक्केवारी ना काढता सरळ सरळ मतांची आकडे वारी सांगणे योग्य आहे
@muneersolkar9756
@muneersolkar9756 52 минут бұрын
अमेरिका जर्मनी सारख्या देशांमध्ये ballot पेपर वापरले जातात. काय ते बैलगाड़ी च्या युगात आहेत?
@01kprashant
@01kprashant 21 минут бұрын
याचा अर्थ भारतात काही नवीन तंत्र तयार झाले तर त्यात घोटाळा आणि अमेरिकेत तयार झाले तर ते खात्रीशीर असे म्हणायचे का, कधी तरी भारतीय तंत्रज्ञानावर विश्वास ठेवायला शिका, आज् मोबाईल वर कोणतेही पेमेंट फक्त भारतात होते अमेरिकेत होते का हे तपासा.
@YTBLASTOGAMING
@YTBLASTOGAMING 18 минут бұрын
त्यांची संख्या पण तशीच कमी आहे ना😂
@vasantashinde5723
@vasantashinde5723 39 минут бұрын
अगदी बरोबर सांगतात मत मोजणी मतदान झाल्यानंतर लगेचच करता येऊ शकेल. पण यंत्रनेत लुप होल ठेऊन त्याचा फायदा घेणे राजकारणी खूप चांगले जाणून आहेत
@jaydipgodse316
@jaydipgodse316 27 минут бұрын
सर फारच विविध टेक्निकल मुद्द्यांवर विवेचन केले आहेत व त्यामुळे मला सविस्तर माहिती मिळाली आहे . आपणास धन्यवाद
@pushpasagare9152
@pushpasagare9152 45 минут бұрын
फक्त 2 वेळा बेलेट पेपरने निवडणूक घ्या,जनतेला सत्य कळेल.
@pritic7456
@pritic7456 Минут бұрын
Mhanje jam ke booth chi loot karta yeil. Ho na?
@anantparab3200
@anantparab3200 Минут бұрын
अगदी सोपा उपाय
@balasahebpawar580
@balasahebpawar580 Сағат бұрын
EVM ने मतदान झालेच पाहिजे परंतु VVP चे पूर्ण मोजनी झाली तर हा झोल नष्ट कायमचा होईल. असं माझं मत आहे.
@deepakghule5385
@deepakghule5385 25 минут бұрын
Ekdam Barobar
@satyarthwonderboy9906
@satyarthwonderboy9906 23 минут бұрын
बरोबर
@anantparab3200
@anantparab3200 56 секунд бұрын
अगदी खरंय
@Bhushan1805
@Bhushan1805 20 минут бұрын
लोकशाही मध्ये शेवटचा न्याय म्हणजे जन आंदोलन 🔥
@shailendraminde4681
@shailendraminde4681 Сағат бұрын
देवाचा प्रसाद कोण वाटत आहे याला फार महत्व आहे. जर कोणी नालायक माणूस असेल तर तो थोडा प्रसाद लोकांना वाटून बाकीचा सर्व घरी घेऊन जाईल.यामुळे देवाचं नांव खराब होतं. माणूस मात्र नामनिराळा राहतो. जर माणसाच्या नियतमध्ये खोटं असेल तर देव असो की मशीन काय करील?
@youbeangry6364
@youbeangry6364 40 минут бұрын
बरोबर बोलतात साहेब
@rameshsawant7940
@rameshsawant7940 58 минут бұрын
Nice explanation Sir
@अज्जुसिरसाट
@अज्जुसिरसाट 2 сағат бұрын
Evm बंध न करता मोठें बदल करता येते evm मधुन जी प्रची 7 शे दिसते ती पावती मतदाराच्या हाती आली पाहिजे जेणे करून मी दिलेले मत योग्य उमेदवाराला दिले याची खात्री करून हि प्रची माझ्या हाताने बॉक्स मध्ये टाकणार हे बदल करा
@nileshpatil4299
@nileshpatil4299 2 сағат бұрын
Parchi gheun dusri parchi takli tar, parchi nahi takli tar
@akashshinde9626
@akashshinde9626 Сағат бұрын
Vvpat च्या ग्लास ब्लॅक कलरचा असतो त्यात सगळा खेळ आहे एका vektine मते कशी चोरली जातात हे proof केले आहे आपला देश लोकशाही देश आपण manto मग प्रत्येकाचा विचाराचा विचार केला गेला पाहिजे आज कोट्या वधी लोक evm chaa विरोध करत आहे काही support देखिल करत आहे प्रत्येक चा विचार करावा
@know.it.yourself
@know.it.yourself 46 минут бұрын
EVM वरून निवडणुक आयोग वर संशय = मुल होत नसल्याने पलंगावर संशय . कोल्हा आंबट द्राक्षे कोल्हे कूई
@know.it.yourself
@know.it.yourself 46 минут бұрын
मुडद्या मध्ये जीव टाकता येतो I am also The doctor . काळया बाहुलीवर मंत्र बोलून शत्रू ला मारता येते I am also The मांत्रिक . यांच्या उच्च दर्जाचे ज्ञानपूर्ण वाणी वरून हे तज्ञ इंजिनियर ढोलकपुर चंपक लाल विश्वविद्यालातील अफिम विभागाचे गोल्ड मेडलिस्ट वाटत आहेत
@know.it.yourself
@know.it.yourself 45 минут бұрын
मुडद्या मध्ये जीव टाकता येतो I am also The doctor . काळया बाहुलीवर मंत्र बोलून शत्रू ला मारता येते I am also The मांत्रिक . यांच्या उच्च दर्जाचे ज्ञानपूर्ण वाणी वरून हे तज्ञ इंजिनियर ढोलकपुर चंपक लाल विश्वविद्यालातील अफिम विभागाचे गोल्ड मेडलिस्ट वाटत आहेत
@narendratendolkar261
@narendratendolkar261 Сағат бұрын
मग लोकसभा निवडणुकात काय झाले ? ए न डी ला 400 पार करणे सोडा बहुमत गाठणे देखील कठीण का व्हावे ?
@samirpol952
@samirpol952 49 минут бұрын
असलं काही बाही बोलायचं नाही जेव्हा आम्ही जिंकणार तेव्हा ईव्हीएम योग्य आहे आणि जेव्हा मी हरणार तेव्हा मी रेडी चा डाव खेळणार
@santoshghare8944
@santoshghare8944 39 минут бұрын
त्या वेळेस आत्मविश्वास होता आता हार दिसत होती
@Ravi-ru3ec
@Ravi-ru3ec 34 минут бұрын
Are yedya... Chori tar karaychi pann disu nahi dyaychi hi ek concept aste he tumchya sarkhya andh bhaktana naste kalat tumhi dole jhakun namo jaap kara okkk
@pratikghag3128
@pratikghag3128 16 минут бұрын
​@@Ravi-ru3ec तुम्हाला वाटत आहे की evm hack झालं आहे मग मला सांगा संजय राऊत का बोले की धनुष्य बाण आणि शिवसेना नाव आमच्याकडे असतं तर आम्हाला जास्त फायदा झालं असतं तुम्हाला धक्का लागला आहे म्हणून तुम्ही गोंधळला आहात 😂😂😂
@StyleEuphoria
@StyleEuphoria 15 минут бұрын
Hach tar khel ahe.....shanka yeu naye yasathi ha sagala khatatop😂
@Hvdgcs2024
@Hvdgcs2024 2 сағат бұрын
मला EVM शंका येणयाचे कारण .... अजित पवार याचं नाव खराब असुन त्यांना 50 जागा कस काय ? राज ठाकरे च्या सभेत इतकी गर्दी असुन 1 जागा सुध्दा नाही ? पोस्टल बैलट वर मविआला जास्त मत ?
@kailask-bt3fk
@kailask-bt3fk Сағат бұрын
Ajit la 41 aahet
@maheshangarkar2272
@maheshangarkar2272 Сағат бұрын
शरद पवार यांचे किती खराब आहे,आज पर्यंत मिळाल्या की शीटा
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Сағат бұрын
हडपसर मतदारसंघ अजित पवारांनी तुपे मूळ रहिवासी उमेदवार होता शरद पवार गटाने खडकवासला मतदारसंघाचा उमेदवार दिला आम्हाला एक दिवस आधी कळाले की हे उमेदवार आहेत कसे निवडून येणार स्थानिक नेते नाही आहेत तेथे उत आला खडकवासला मतदारसंघात चार चार शरद पवार गटाचे हडपसर मध्ये एक पण नाही त्या ठाकरे गटाच्या वसंत मोरे यांनी तुपेला पाठिंबा दिला 🙏🏻
@anilpundale
@anilpundale 56 минут бұрын
या वेळी अजित पवार परत काका मागे जाणार नाहीत असे मतदारांनी समजून मदत केली.
@s.m.shinde265
@s.m.shinde265 41 минут бұрын
इंदूरीकर महाराजांच्या कीर्तनाला गर्दी तुडुंब असते. .... 😅😅😅 भक्ती पेक्षा टाईम पास साठी सर्व येतात.. लोक ं यांना सिरियसली घेत नाही....
@somesh-gk
@somesh-gk 21 минут бұрын
मतदान केलं एकाला आणि vvpat मध्ये दिसले दुसर्याला अशी तक्रार कधी केली नाही कुणी. लाखोंचा घोळ म्हणतात,
@healthyyou07
@healthyyou07 33 минут бұрын
खुप छान विश्लेषण केल आहे सर , technologically you are right.
@NeymarRock
@NeymarRock Сағат бұрын
सर्व पक्षांना बोलावून EC ना सुप्रीम कोर्टाने आदेश दिला पाहिजे की EVM हॅक होत नाही किंवा होते हे सिद्ध करून दाखवले पाहिजे .
@satishbhutekar4128
@satishbhutekar4128 7 минут бұрын
सर तुमच्या बोलण्यातून संकल्पना अगदी स्पष्ट झाली आहे
@divakarkove5068
@divakarkove5068 55 минут бұрын
Evm ची प्रिंट मतदाराच्या हाती यायला पाहिजे व ती प्रिंट मतदार घडी करून box मध्ये टाकायला पाहिजे म्हणजे evm वर शंका कोणी घेणार नाही पण प्रिंट आणि evm मधील मते दोन्ही मोजले पाहिजे म्हणजे कोणी शंका घेणार नाहीत
@santoshkharat3173
@santoshkharat3173 Сағат бұрын
ज्या vvpat मध्ये मत कोणाला दिलं आहे ते दिसते त्याची प्रिंट आउट मतदाराला भेटली पाहिजे
@sadanandgote5544
@sadanandgote5544 Сағат бұрын
ते घेऊन मतदार काय करणार?
@joshibuwa
@joshibuwa Сағат бұрын
​@@sadanandgote5544 बॅलट बॉक्समधे टाकणार.
@PremchandGhodke-e4e
@PremchandGhodke-e4e Сағат бұрын
​@@sadanandgote5544suruli karun ghalun ghenar 😂😂😂
@balasahebadake7784
@balasahebadake7784 Сағат бұрын
मतदानाची गुप्तता राहणार नाही
@TheVkrant
@TheVkrant Сағат бұрын
Guptata tashihi rahileli nahi... Sagle mat ECI ch madatine Kamalila jaat ahet
@NarayanNare-x3r
@NarayanNare-x3r 28 минут бұрын
या संबंधी शंका असतील तर त्याचे निरसन होणे लोकशाही साठी गरजेचे आहे. EVM चे हॅकिंग होत् असेल तर एक्स्पर्ट मार्फत त्याचे डेमॉन्स्ट्रेशन व्हावे.न्यायालयासमोर व्हावे.निवडणूक आयोगाने याचे निरसन करावे.
@V.LAKSHMI-i2l
@V.LAKSHMI-i2l Минут бұрын
YOUR CORRECT SPEECH SIR THANK YOU SO MUCH 👍👍💯🇮🇳🇮🇳
@namdeonawale4686
@namdeonawale4686 Сағат бұрын
ईवीएम हटाओ देश बचाओ।
@snehalatamalegaonkar3415
@snehalatamalegaonkar3415 Сағат бұрын
काँग्रेसच्या काळातही हीच evm मशिन्स वापरात होतो ना?
@satyarthwonderboy9906
@satyarthwonderboy9906 34 минут бұрын
नाही आता त्यात बरेच बदल झाले आहे
@Bhushan1805
@Bhushan1805 32 минут бұрын
प्रश्न काँग्रेस किंवा भाजप चा नव्हे तर निवडणूक प्रक्रियेतील असलेल्या त्रुटींचा आहे.
@Apansagalekhau
@Apansagalekhau 31 минут бұрын
evm machine madhe tevha ghape hot nasat ata hot ahe
@maheshtawade3027
@maheshtawade3027 27 минут бұрын
Ho teva BJP vale ordat hote😂😂
@ajaymonde9821
@ajaymonde9821 24 минут бұрын
Evm machine barobar nahit
@nikhiltambat8648
@nikhiltambat8648 16 минут бұрын
सर खूप छान विश्लेषण केलात आपण, खूप खूप धन्यवाद 🙏🏻 BBC चे पण आभार, नाहीतर आजकाल evm वर बोलण म्हणजे लोक तुम्हला वेड्यातच काढतात
@kabirchandanshive8978
@kabirchandanshive8978 36 минут бұрын
अतिशय योग्य आणि सर्वांना समजणारे विश्लेषण आपण केले सर.
@cubeking2727
@cubeking2727 25 минут бұрын
मतदान संपल्यावर लगेच पोलिंग एजंट समोर Result जाहीर केल तर चालणार नाही का ?
@virendrafuladi1825
@virendrafuladi1825 21 минут бұрын
ज्याने e v m वर काम केले आहे अथवा हाताळलेले आहे तो छाताठोकपणे सांगू शकतो e v m हॅक होऊ शकत नाही।
@prashantsaindane4848
@prashantsaindane4848 Сағат бұрын
मी पण संगणक तज्ञ आहे. ₹500 दिले तर तुम्ही जे सांगाल ते बोलेल
@TheVkrant
@TheVkrant Сағат бұрын
₹2 comment wala distoy
@prashantsaindane4848
@prashantsaindane4848 58 минут бұрын
@TheVkrant तु तेच करतो का ?
@sushilpatil1988
@sushilpatil1988 52 минут бұрын
Tu gattur aahes..single progammble chip aste tyat..tempering karta yet nahi gadhav aahes tu
@justindian850
@justindian850 50 минут бұрын
​@@TheVkrant tula jastach traas hotay....
@ajitbodake1830
@ajitbodake1830 50 минут бұрын
त्यांनी बराक ओबामा सोबत काम केलंय consultant म्हणून तुमचा अनुभव सांगा
@anandkamble680
@anandkamble680 47 минут бұрын
Right 100℅
@digvijaysingchavan890
@digvijaysingchavan890 35 минут бұрын
देशपांडे तुम्हीं स्वतःला तंत्रज्ञ मानता तर तुम्ही तक्रार करु शकता
@IAMSATISFIED-p5r
@IAMSATISFIED-p5r 33 минут бұрын
हार पचत नाही हो काँग्रेसला!!!!😭👉✋
@Bhushan1805
@Bhushan1805 28 минут бұрын
देशपांडे साहेबांना आणि इलेक्शन कमिशन ने पाठवलेल्या व अगदी पोपटी पद्धतीने बोलणाऱ्या कुलकर्णीं साहेबांना एका मंचावर कृपया बोलवावे, हा सूर्य आणि हा जयद्रथ नक्की होईल
@chandrakantsawant1493
@chandrakantsawant1493 59 минут бұрын
आपण सत्य वस्तुस्थिती धरून बोलता, हे सत्य आहे. निवडणूक अधिकारी सबबी सांगतात हे तितकंच सत्य आहे.
@nitinatre316
@nitinatre316 41 минут бұрын
निवडणूक आयोगाने यापूर्वीच सगळ्यांना खुले आव्हान दिले आहे आणि समोरा समोर सिद्ध करायला बोलावले होते. तेंव्हा कोणीच का गेले नाहीत?
@hareswrbhoye2155
@hareswrbhoye2155 33 минут бұрын
सर, पूर्ण सहमत आहे.,,✅
@vinaykulkarni1081
@vinaykulkarni1081 30 минут бұрын
श्री देशपांडे यांनी स्वतः जाऊन ईव्हीएम चा हॅक होऊ शकते हे दाखवून देणे ना इलेक्शन कमिशन ला
@sharadshende7478
@sharadshende7478 Сағат бұрын
अहो तुम्ही एवढे तज्ञ अहात तर कोर्टात का जात नाही? ती केस लोकांच्या इंटरेस्ट मध्ये असेल तर अर्जंटमध्ये ही केस घेउ शकेल आणि वकीलतर तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकतात.
@ajitmhaske9408
@ajitmhaske9408 32 минут бұрын
Court 😂😂😂😂😂
@marathispiritual3029
@marathispiritual3029 16 минут бұрын
अतिशय योग्य स्पष्टीकरण… without bias
@kamalsh6123
@kamalsh6123 Сағат бұрын
The moment he said that he had written an article in The Wire, I knew what direction the interview would take.
@aniketgadhe2562
@aniketgadhe2562 Сағат бұрын
🤣
@TheVkrant
@TheVkrant Сағат бұрын
Because rest all the media houses are taken over by Kamali the R n d ..
@jagdishpawar119
@jagdishpawar119 Сағат бұрын
लोकशाही पद्धती आहे असे भासवून एकचालकानुवर्तित मनोवृत्तीचे लोक देश ताब्यात घेत आहेत.
@devsathe5561
@devsathe5561 59 минут бұрын
संगणक आणि EVM, ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे..
@nitinkale6279
@nitinkale6279 39 минут бұрын
लोका सांगतात या वर बोल जात आहे... एखादा उमेदवार लाखो पैसे खर्च करतो जर त्याच्या बोरोबर अस काही झाल तर न्यालयात सदर डेटा सादर करून शकतो
@vikaspandere2467
@vikaspandere2467 Сағат бұрын
हे महाशय द वायर वर लेख लिहीतात समजून घ्या
@mansitembulkar8690
@mansitembulkar8690 46 минут бұрын
Manje konchya bajune bolnar he hi amhala samajale te hi video n baghata 😅
@kiranjoshi4644
@kiranjoshi4644 16 минут бұрын
ऑर्गनायझर ची बाजू अगोदरच समजली आहे. आता द वायर ची बाजू समजली तर काय बिघडलं? जेवढी पारदर्शकता जास्त तेवढा विश्वास वाढेल. राजकीय पक्ष व त्यांनी नेमलेल्या माणसांनी चालणा-या घटनात्मक संस्था देखील एकमेकांना सामील आहेत हे गेल्या पाच वर्षांत मतदारांना समजून चुकले आहे. (उदा. वाॅशिंग मशीन) त्यामुळे मतदारांचा लोकशाहीवरील विश्वास तरी उडू नये (राजकीय पक्षांवरचा उडाला तरी) म्हणून पारदर्शकता वाढणे अत्यावश्यक आहे.
@SandhyaIngle-c9k
@SandhyaIngle-c9k 21 минут бұрын
Very nice information sir about EVM
@dipakkulsane4920
@dipakkulsane4920 Сағат бұрын
Barobr sir
@jumbopatil
@jumbopatil Сағат бұрын
मग वायर ने तुमचा आर्टिकल का मागे घेतला?
@NutanPatekar-m2o
@NutanPatekar-m2o 20 минут бұрын
Great experience sir👍
@nishantrokade6256
@nishantrokade6256 45 минут бұрын
गोंधळ आहे पण सर्व यंत्रणा एका विशिष्ट विचार धारेच्या पक्षाने हॅक करणे आणि निवडून येण्यास वापरणे समजण्या पलीकडे
@prakashmali5772
@prakashmali5772 Сағат бұрын
जे तज्ञ आहेत त्यांनी निवडणूक आयोगाची आवाहन स्वीकारलं पाहिजे
@Nitin-zj3xf
@Nitin-zj3xf Сағат бұрын
इलेक्शन कमिशन त्याचे ईवीएम ,जे आव्हान देतात, त्यांना हाताळायला देत नाही. आणि नंतर इलेक्शन कमिशन म्हणत की लोक हॅक करू शकले नाहीत.
@HapusAambo
@HapusAambo Сағат бұрын
​@@Nitin-zj3xf असं कोणी सांगितलं तुम्हाला? ओपन hackathon असतात EVM चे. Election commission ने आयोजित केलेले. तुम्ही कधी गेलात का त्यात??? का उगाच फक्त ऑनलाईन ज्ञान पाजळण्यातच तुमची expertise आहे??
@VIJAYNADEKAR-hr2iq
@VIJAYNADEKAR-hr2iq 45 минут бұрын
​@@HapusAambo हा व्हिडिओ 13:02 पासून पुढे 14:27 पर्यंत पहा. आणि नंतर 12:10 पासून 12:55 पर्यंत पहा.
@Rocket_T2
@Rocket_T2 10 минут бұрын
@VIJAYNADEKAR-hr2iq कोणत्या विरोधी पक्षाने त्यांना का पाठवलं नाही
@cobrabhai4344
@cobrabhai4344 4 минут бұрын
हा तज्ञा इथे interview देतोय. कोर्टात का नाही जात. सगळं nonsense.
@pratikghag3128
@pratikghag3128 13 минут бұрын
जर ह्या पुढे होणारी election evm machine वर होणार असेल तर महविकास आघाडी election लडवणार ki नाही??? ह्याच उत्तर द्या महविकस चे suppotert😂😂😂😂
@fa..3611
@fa..3611 24 минут бұрын
Very well said
@nishantrokade6256
@nishantrokade6256 16 минут бұрын
आपण इंग्रज पासून स्वतंत्र नहीं झालो ते आपल्या पासून स्वतंत्र झाले 😂😂
@kiranjoshi4644
@kiranjoshi4644 29 минут бұрын
सहमत. निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक करणे आवश्यक आहे. हे अगदी सोपं आहे. मतदान केंद्रांवरच प्रगणन करून तिथेच मतांची संख्या मतदारांना कळण्याची सोय असावी.
@vibhavbhondre1025
@vibhavbhondre1025 39 минут бұрын
Kharch yogy disha milali charchela
@svhankate6778
@svhankate6778 6 минут бұрын
एवढ्या शंका घेवून डोकं सडवण्या पेक्षा सरळ बॅलेट पेपर निवडणूक झाली पाहिजे. पण् काही जणं बैलगाडी म्हणतात तर म्हणू देत. एकदाचं दुधचं दुध आणि पाणीचं पाणी कळेल.
@santoshsd1694
@santoshsd1694 Сағат бұрын
VVPAT stands for Voter-Verified Paper Audit Trail. It's a system used in electronic voting machines (EVMs) to provide a paper trail for each vote cast. Here's its purpose: 1. *Transparency*: Allows voters to verify their vote has been recorded correctly. 2. *Auditability*: Provides a physical record of each vote, enabling manual counting and verification. 3. *Security*: Helps detect any potential tampering or errors in the voting process. In India, VVPATs are used in conjunction with EVMs in elections to ensure the integrity and transparency of the voting process.
@tufankamble8083
@tufankamble8083 24 минут бұрын
True
@shrikantpendalwar9920
@shrikantpendalwar9920 33 минут бұрын
साहेब अर्धा भाग चांगला होता बाकी नंतरच तारतम्य नसलेले विधान केले आहेत. ऑन ग्राउंड काम करन महत्वाचे आहे
@dnyaneshwarrindhe3974
@dnyaneshwarrindhe3974 27 минут бұрын
यांच्या सारख्या स्वयंघोषित तथाकथित तज्ञाचे पेव फुटले आहे. इलेक्शन कमिशन जेव्हा चॅलेंज देते हैक करायचे तेव्हा शेपूट घालतात.
@bharatadhav1368
@bharatadhav1368 38 минут бұрын
काकाचं सरकारचं आणि आणि बातमी दार उसातून जायचं पण पाचच नाही लागू द्यायचा असं सगळं वाटलं
@nitinatre316
@nitinatre316 38 минут бұрын
हा माणूस बराच सिनियर वाटतो आहे. पण या विषयी यापूर्वी कधी बोलला नाही.
@jaydipgodse316
@jaydipgodse316 17 минут бұрын
आणि आपण जे बैलगाडी चं उदाहरण दिले आहेत त्या सोबत आपण पूर्वी दळण्यासाठी जातं वापरायचो , वाटण करण्यास पाटा वरवंटा वापरायचो इव्हन कुटण्यासाठी खलबत्ता वापरायचो ही उदाहरणे समोर आली
@VitthalBhandare-c3h
@VitthalBhandare-c3h Сағат бұрын
इतर देश बॅलेट पेपर वापरतात ते बैलगाडी वापरतात अस आहे का ? हे चुकीचं आहे
@yogeshpujary2670
@yogeshpujary2670 Сағат бұрын
Itar deshat bharata evda population nahi aahe. America madhe ajun counting chalu aahe, re counting karayla gela tar ajun ek mahina laagel. Tya pramane bhartat 6 mahine voting counting saathi lagel
@NeymarRock
@NeymarRock Сағат бұрын
भाऊ त्यांची लोखसंख्या बघ
@wildlifeentertainment.
@wildlifeentertainment. Сағат бұрын
Aadhi ballate paper var matdan karat hote Teva loksankhya Kami hoti kay
@wildlifeentertainment.
@wildlifeentertainment. Сағат бұрын
Ballate paper var result lagayla 3 divas lagayche aata pan 3 divas lagat aahe mag farak kay padla
@yogeshpujary2670
@yogeshpujary2670 Сағат бұрын
@wildlifeentertainment. Are murkha manus amcha shakar sanstha cha nivadnuk madhe 1,000 vote mojayla Ani tyacha process la pan ek divas jaato ma vichar kar 85cr vote mojayla kiti mahine lagtil, tevde divas police bandobast election madhe asnar tar law nd order purn kolmadel
@umeshbelsare6978
@umeshbelsare6978 Сағат бұрын
Through judiciary left agenda implementation hippocracy of left eco system
@suhaskulkarni4965
@suhaskulkarni4965 7 минут бұрын
Excellent.
@suryawanshipramita1416
@suryawanshipramita1416 2 сағат бұрын
खूपच सुंदर आणि वास्तववादी विश्लेषण
@s.m.shinde265
@s.m.shinde265 46 минут бұрын
बॅलेट पेपर करण्यात काही हरकत नाही... परंतु आंध्र प्रदेशातील एका मतदारसंघात उमेदवार ११५ होते. अशावेळी काय करावे... ❓❓❓ पेपर्स ,,, टाईम ,, आणि किचकट पणा वाढतो... आणि पैशाची बरबादी...!!!
@umeshbelsare6978
@umeshbelsare6978 Сағат бұрын
Opposition parties not taken objection after they got more success, simply not not doing the real analysis of their failure in assembly elections. If they don't do that they will repeat failure. नाचता येईना अंगण वाकडे
@Sms14545
@Sms14545 46 минут бұрын
मंगळावरचे यांन जमिनीवरून चालवू शकते. हे तर evm ahe
@manohargorale8181
@manohargorale8181 49 минут бұрын
हे सामान्य माणसाला समजावून घेणे आवश्यक आहे
@prabhakargajbhiye4441
@prabhakargajbhiye4441 Сағат бұрын
एकदम बरोबर विश्लेषण
@nitinkulkarni631
@nitinkulkarni631 7 минут бұрын
हा वायरवाला आहे, जे समजायचे आहे ते समजून घ्या 😅
@dilipsahasrabudhe2427
@dilipsahasrabudhe2427 48 минут бұрын
शेकडा प्रमाण हे झालेले मतदान आणि एकूण मतदार यावरून च अंतिमतः काढले जाते . मतदान चालू असताना गोळा केलेली माहिती ही मतदान प्रक्रिया सुरू आहे किंवा नाही एवढे कळण्यासाठी असते एवढे व्यवहार्य आहे हे का कळत नाही ?
@nitinparanjpay8130
@nitinparanjpay8130 2 сағат бұрын
GO THE SUPREME COURT 😂 INSTEAD OF CRYING ON TV Love to see them cry
@AAS-gl2uq
@AAS-gl2uq 4 минут бұрын
अमेरिका सारखा देश आपल्यापेक्षा चारपट उच्च तंत्रज्ञान असून सुद्धा बॅलेटपेपरवर निवडणूक घेतो तीन दिवस काउंटिंगला लागतात तरीही ईव्हीएमचा वापर करत नाही ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. EVM नकोच 100%
@vijaydevdharkar6621
@vijaydevdharkar6621 40 минут бұрын
मतदाराला प्रची दिली तर ज्यानि त्याला पैसा दिला आहे त्यांनी जर प्रची दाखवायल सांगीतली तर
@dilipsahasrabudhe2427
@dilipsahasrabudhe2427 45 минут бұрын
सगळी कडे प्रक्रिया सुरू असते तेव्हा उमेदवार प्रतिनिधी उपस्थित असतात त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत त्यांची तक्रार महत्वाची आहे . हे लक्षात घ्या .
@sunilnilawar2524
@sunilnilawar2524 6 минут бұрын
Very nice 👍
@KAWAlESIRDIOP
@KAWAlESIRDIOP 17 минут бұрын
साहेब ईव्हीएम स्टान्ड अलोन मशिन असते .
@nitinphadnis-qt4we
@nitinphadnis-qt4we 10 минут бұрын
पुर्थ्वीराज चव्हाण म्हणतात की मी एक इंजिनीर आहे मी सांगतो की evm मशीन असे कधीच चुकू शकत नाही किंवा कधीच हॅक होय शकत नाही. आता संविधान चा मुद्दा चालत नाही म्हंटल्यावर त्यांनी evm च्या मुद्द्याला हात घातला.
@rajeshwarthakre2554
@rajeshwarthakre2554 54 минут бұрын
1:11 विरोधी पक्षाच्या सर्व आमदारांनी सामुहिक राजीनामा दिला पाहिजे ! कारण ते सुद्धा ईव्हीएम द्वारेच निवडून आले ! तसेच सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ठरलं पाहिजे की या पुढं जोपर्यंत बॅलेट पेपर वर निवडणूक घेण्यात येणार नाही तो पर्यंत इलेक्षण मध्ये भाग घेवू नये !
@basvantkondalwade250
@basvantkondalwade250 Сағат бұрын
❤❤
@dilipsahasrabudhe2427
@dilipsahasrabudhe2427 52 минут бұрын
व्हीव्ही पॅट च्या कार्य पद्धतीत सुधारणा करणे गरजेचे आहे चिठ्ठीवर अनुक्रमांक वेळ व निवडणूक दिनांक मुद्रित करणे आवश्यक आहे त्यामूळे तक्रार करणे सोपे व योग्य होईल .
@jeevsunboxing3731
@jeevsunboxing3731 3 минут бұрын
मतदारसंघाचे नाव सांगा बोलले की पळपुटा मला नाही माहित बोलत आहे हा mlm plan सांगितल्या सारखा बोलत आहे पुरावे दे बाबा
@MaheshSalave-u2n
@MaheshSalave-u2n 20 минут бұрын
अमेरिका जर्मनी इंग्लंड अशा अनेक प्रगतशील देशांमध्ये बॅलेट पेपरवर मतदान होतं ते देश काय आहे बैलगाडीच्या लायकीच्या आहेत का. मुळात तुम्ही बॅलेट पेपर ला घाबरत आहे
@vikramwarpe2229
@vikramwarpe2229 57 минут бұрын
हे खरं तर नाही संगणक जो बनवतो त्याला हे संपुर्ण माहीत आहे कुंटे काय केले ते आपलं फायनल रीमोड टिव्हीचे फायनल बदलतो हे तर नंकी आहे ॽ
@appasobhosale4843
@appasobhosale4843 Сағат бұрын
Accounting software मध्ये Audit Trail हे सरकारने सक्तीचे केले आहे.तर याला ही प्रणाली का वापरली जात नाही?
@ashishpatil32
@ashishpatil32 Сағат бұрын
काका सर वायर मध्ये आर्टिकल येणार असेल मग ते कोणत्या बाजूने बोलणार हे तर आपल्याला आधीच ठाऊक आहे
@V.LAKSHMI-i2l
@V.LAKSHMI-i2l 5 минут бұрын
EVM HATAO DESH BACHAO 🙏🙏
@dattatraymahamulkar6138
@dattatraymahamulkar6138 Сағат бұрын
साहेब वोटिंग मध्ये होणारी धंधाली का हिशोबात धरत नाहीं
@nileshgaonkar8100
@nileshgaonkar8100 16 минут бұрын
खूप छान विश्लेषण.. मोदी, शाह, फडणवीस आणि इलेक्शन कमिशन सारख्या चोरांनी जरूर ऐकावे आणि विरोधी पक्षांनी सक्षम भूमिका घ्यावी नाहीतर राजकीय सन्यास घ्यावा..
@pravinpansare6488
@pravinpansare6488 28 минут бұрын
ही व्यक्ती अत्यंत अभ्यासाने बोलत आहे
@divakarkove5068
@divakarkove5068 51 минут бұрын
evm बंद करायची गरज नाही फक्त vvpat ची प्रिंट मतदाराच्या हातात द्या कोणी शंका घेणार नाही evm वर
@anilpundale
@anilpundale 54 минут бұрын
गोल गोल बोलून संभ्रम निर्माण करणे.
@ajitkumardede5920
@ajitkumardede5920 35 минут бұрын
😂😂😂
@chandrakantkarlekar8477
@chandrakantkarlekar8477 Сағат бұрын
काल बाह्य संगनक ज्ञान नाही ना, अपडेट
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 Сағат бұрын
निवडणुकीच्या दिवशी शेवटचे मतदान होईल पर्यंत तीथे सर्व यंत्रणा हजर असते, उदाहरणार्थ तीथे सर्व पक्षाचे पोलिंग एजंट सुध्दा असतात, त्यांच्याकडे असलेली टक्केवारी तीच फाईल झाली पाहिजे, त्याला डिजिटल व्यवस्थेत तीन दिवसात तीन तीन वेळा टक्केवारी वाढवणे हे शंकास्पद आहे..
@arjundumbre6715
@arjundumbre6715 35 минут бұрын
I do agree with MD Sir and his technical Observation on Data/ SOP/and Connectivity. On % It can differ in many ways but should not be taken as view,till Vote fig is matching with actual voting fig on the Polling officer's fact sheet.
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 10 МЛН
Turn Off the Vacum And Sit Back and Laugh 🤣
00:34
SKITSFUL
Рет қаралды 8 МЛН
The IMPOSSIBLE Puzzle..
00:55
Stokes Twins
Рет қаралды 193 МЛН
Beat Ronaldo, Win $1,000,000
22:45
MrBeast
Рет қаралды 37 МЛН
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 10 МЛН