Konkan Sindhudurg dodamarg चं जंगल कोण वाचवणार?

  Рет қаралды 33,823

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

Пікірлер: 77
@KonkaniRanmanus
@KonkaniRanmanus 20 күн бұрын
बीबीसी मराठी चे मनापासून आभार...महाराष्ट्राचे अमेझॉन असलेल्या दोडामार्ग च्या अतिसंवदेनशील प्रदेशाला आजपर्यंत ESZ च्या यादीतून वगळण्यात आलेले आहे ... स्थानिकांच्या नजरेतून ह्या विषयाला मांडल्याबद्दल धन्यवाद
@vidheshhalankar7325
@vidheshhalankar7325 20 күн бұрын
Everywhere it has become a samething, In goa also. Govt is bringing new amendment act. What left is field and forest naw their eyes are on it. They want finished that also. Thank you BBC Marathi.
@harshadkolambkar7893
@harshadkolambkar7893 20 күн бұрын
Real kokani youtubar prasad...
@abhikango
@abhikango 12 күн бұрын
Ajun vote kara.. Kay vaat lavli
@sarangkadam1471
@sarangkadam1471 20 күн бұрын
तहसीलदार वनाधिकारी आणि शासन जबाबदार आहे, संपूर्ण सह्याद्री लुटला जातोय माफिया कडून
@jaysanatan.312
@jaysanatan.312 20 күн бұрын
BBC न्यूज़ चं खूप खूप आभार, भारत सरकार व देशातील प्रत्येक राज्य सरकार आणि सर्व राजकीय पक्षांनी काळजी पूर्वर्क जंगल, नदी, नाले, डोंगर आणि पर्यावरण संवर्धन आणि रक्षण करायला पाहिजे. डोंगर फोडणे आणि खाणकाम करणे बंद केले आहे.
@ganeshabnave8566
@ganeshabnave8566 20 күн бұрын
इतका संवेदनशील विषय बातमी साठी घेतल्या बद्दल धन्यवाद
@dilippawar7805
@dilippawar7805 20 күн бұрын
राजकारण्यांच्या कृपा आशीर्वादाने सातारा जिल्ह्यामधील कास बामनोली महाबळेश्वर पाचगणी वासोटा आशा अनेक नैसर्गिक स्थळांच धनदांडग्यांनी संपूर्ण वाटोळ करून ठेवल आहे ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@sushilvarma1939
@sushilvarma1939 20 күн бұрын
कोकण वाचवा... 💐💐
@AmrutaVarekar
@AmrutaVarekar 20 күн бұрын
कोकण गिळण्यासाठी हे चालू आहे
@OPGamer-wp1si
@OPGamer-wp1si 20 күн бұрын
सरकार कोणतंही असो.... पण सरकारमधील सर्व लोकांनी... त्यात सर्व आले... आणि मोठया सनदी अधिकाऱ्यांनी किमान आपल्या नाहीतरी आपल्या भाऊबंदाच्या पुढील पिढ्या येथेच जगणार आहेत... तेव्हा त्या भविष्यातील बाळांना जगता येईल किमान एवढातरी विचार करावा ही नम्र विनंती ! पुन्हा एकदा आवर्जून सांगतो की हा राजकीय बिषय नाही... तेव्हा याचे राजकारण न करता सर्व पक्षीय माननीयांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करावा. ही नष्ट होणारी वनसंपत्ती पुन्हा कधीच उभी होऊ शकणार नाही याची जाणीव ठेवावी. 🙏🙏
@jugeshtumbare4928
@jugeshtumbare4928 16 күн бұрын
BBC News मराठी चे मनापासून आभार ❤🙏👍
@devendrakadtare4206
@devendrakadtare4206 20 күн бұрын
सरकार पर्यावरणाचा र्‍हॉस मोठ्या प्रमाणात करत आहे... याचा म्हणजे विकास लोकांच्या जीवाशी खेळ....!!!👍
@sarangkadam1471
@sarangkadam1471 20 күн бұрын
आजरा मधील एक धरण अडाणी ला देऊन गोव्या साठी लाईट देणे आहे.पण हा निर्णय विधानसभा निवडणुकीनंतर होणार असल्याने येथे ESZ लावत नाही आहेत😢
@firojkhanpatel5784
@firojkhanpatel5784 20 күн бұрын
काहीही झाले तरी जंगले ही वाचली पाहिजे, येणाऱ्या काळाची गरज आहे जंगल कसले ही असो त्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे.
@alpeshsawant26
@alpeshsawant26 20 күн бұрын
हा विषय लावुन धरावा ही BBC वाहिनीला विनंती🙏
@suniljpatankar1047
@suniljpatankar1047 19 күн бұрын
महाराष्ट्रातील सर्व जंगल आणि डोंगर उद्वस्थ करण्याचं प्रयत्न.. आणि संपूर्ण गुजरात महाराष्ट्रात बसविण्याची तय्यारी चालू झाली आहे..... हे सरकार महाराष्ट्र आणि संस्कृती पूर्ण विधवस्त होणार ... जागे व्हा कोकणवासी जागे व्हा एकत्र या.
@monicabombe946
@monicabombe946 20 күн бұрын
ह्याला फक्त आपण सामान्य माणूस जबाबदार... ह्या राजकीय लोकांची मनमानी सहन करतोय... फक्त काहीच लोक आवाज उठवत आहे... इतर तरुण मुलेमुली काय करत आहेत
@sharadtawde6846
@sharadtawde6846 12 күн бұрын
रील बनवतात!
@geetanjaligarud9579
@geetanjaligarud9579 20 күн бұрын
भाजपला आणि मोदींना कदाचित संपूर्ण देश सगळी जंगलो ,सगळी धरण ही अदानी अंबानी सारख्या उद्योगपतींना विकायचे आहेत
@arogyaexpressmobilehealthc630
@arogyaexpressmobilehealthc630 19 күн бұрын
Ichalil jeebh lavali talyala..
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 19 күн бұрын
त्यातहि आधी महाराष्ट्र .
@prashantjamsandekar
@prashantjamsandekar 20 күн бұрын
लवकरच जनहित याचिका दाखल करा. आंधळ्यांना जागे करा. कदाचित त्याना हे डोळे असून काही गोष्टी जाणीवपूर्वक दिसत नाही.
@chandamane6496
@chandamane6496 20 күн бұрын
निसर्ग वाचवा, तरच माणूस जगणार... हे केव्हा सरकारला कळणार..‌‌
@sharadtawde6846
@sharadtawde6846 12 күн бұрын
सगळे संपल्यानंतर!
@nagarjunmankar4295
@nagarjunmankar4295 20 күн бұрын
Same Condition in Gadchiroli District, Etapalli Taluka Surjagad iron ore mine and newly propose Zendameta hills destroy flora and fauna,dense natural forest with tribal people legacy.
@RiteshShetye
@RiteshShetye 20 күн бұрын
तिलारी धरण दोडामार्ग परिसरातील गावांची पण हिच परिस्थिती आहे.
@rahuldeshpande4938
@rahuldeshpande4938 4 күн бұрын
कोणतेही सरकार राज्यात असो किंवा केंद्रात असो, देश विकायला काढणे हाच प्रमुख उद्योग दिसतो. रिफायनरी , अणुऊर्जा प्रकल्प, खाणी, जंगलतोड , सर्व प्रकारे, कोकण चा विनाश करायचे ठरवले आहे सरकार ने.
@majja_film_production
@majja_film_production 18 күн бұрын
नारायण राणे ला पण विचारा
@sharadtawde6846
@sharadtawde6846 12 күн бұрын
काय?
@er.sandeshkhandare8069
@er.sandeshkhandare8069 12 күн бұрын
Save कोकण 😢
@gangadharg2144
@gangadharg2144 19 күн бұрын
तेथील सर्व जंगल स्थानिकांच्या मालकीची आहे. तर यास कोण जबाबदार. या जंगलातून जगण्यासाठी उत्पन्न मिळत नाही. योग्य नियोजन व उत्पन्न देणारी वनस्पती लावण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन मिळावे.
@digheravindra4197
@digheravindra4197 18 күн бұрын
निसर्ग वाचवा तरच माणूस वाचेल
@pramodjadhav7017
@pramodjadhav7017 17 күн бұрын
Rane ani Kesarkar ne vaat lavliy sagli kokanchi
@pramodgaonkar3764
@pramodgaonkar3764 51 минут бұрын
Nich prashasan,ani nich fores t department.....
@majja_film_production
@majja_film_production 18 күн бұрын
कोकणातले आमदार दुसर कोण
@sharadtawde6846
@sharadtawde6846 12 күн бұрын
कोण तो?
@storiesbyabhishekrawool2459
@storiesbyabhishekrawool2459 20 күн бұрын
❤❤❤
@sanjayshende4642
@sanjayshende4642 20 күн бұрын
आताच सरकार आहे तोच परत याचिका सादर करा महिना अखेरीस निवडणूक जाहीर होईल मग काही करता येणार नाही
@kiransawant6102
@kiransawant6102 17 күн бұрын
Suprime courtacya nirnayawar avlbun raychi garaj kasala purna dodamarg purvi pasun eco sensitive zone ahe titli jal jangal ani sthanik lok he vachlech pahije
@tushardhnawade1261
@tushardhnawade1261 16 күн бұрын
गाडगीळ समितीने अक्खा पश्चिम घाट सावेदंशील आहे म्हणून अहवाल दिला होता.... पण BC सरकार आणी धनाडयांना ते नको होतं 🤬🤬
@काव्यापिक्चर्स
@काव्यापिक्चर्स 18 күн бұрын
पश्चिम घाट जपणं अत्यावश्यक!
@nazimmulla2781
@nazimmulla2781 20 күн бұрын
Ravindra chavan nich manus ahe
@ecofoodforestlifebalance-c8342
@ecofoodforestlifebalance-c8342 20 күн бұрын
Basic education shala mahavidyalaya madhun jan jagruti nirman kelays Navin pidhi jagruk hoil…
@radhikaasb
@radhikaasb 19 күн бұрын
स्थानिक लोकांनी पैशासाठी रबर plantation वाल्यांना डोंगर दिले, ते तोडले गेले, रबर लावला गेला.... आणि आता जागे झाले?
@arogyaexpressmobilehealthc630
@arogyaexpressmobilehealthc630 19 күн бұрын
Why not held locals also responsible who gives forests on lease ???
@BipinChavan-cq3lz
@BipinChavan-cq3lz 18 күн бұрын
ABP Majha अश्या बातम्या का प्रसारित करत नाही?
@sharadtawde6846
@sharadtawde6846 12 күн бұрын
त्यांना काही मिळत नाही म्हणून?
@JagannathSalve-w2k
@JagannathSalve-w2k 18 күн бұрын
Ran manus la manacha mujara far changle kam
@majja_film_production
@majja_film_production 18 күн бұрын
वनअधिकारी सगळे सामील होतात
@shrrrrrr
@shrrrrrr 20 күн бұрын
Hya mantryani paise khalle mining companya ladun ata fakt raas raas ani raas vhayla a little jameen fakt ekach ahey hey mantri lavkarat lavkar vyang hovun rastyavar tenchya pidyan pidi sadu hich apeksha🥲😞😞
@digvijaykurade2379
@digvijaykurade2379 17 күн бұрын
गेल्या एकच दशकात आमच्या डोळ्यासमोर महाराष्ट्र राज्यातील सर्वात समृद्ध जंगल अर्ध्याहून अधिक प्रमाणात नष्ट झाला आहे. रिसोर्ट, मायनिंग आणी प्लांटेशन माफिया थांबवणे गरजेचेच
@flyingfreebird
@flyingfreebird 17 күн бұрын
का का का? का हे सगळे सरकार आमच्या सिंधुदूर्ग शी खेळ करतायत! फक्त G D P
@sharadtawde6846
@sharadtawde6846 12 күн бұрын
कारण सिंधुदुर्गा मध्ये स्टेडियम नाही.
@SussegadGoykar
@SussegadGoykar Күн бұрын
GOA CM PRAMOD SAWANT HAS BOT LOT OF PROPERTY IN DODAMARG
@prakashlatke8931
@prakashlatke8931 12 күн бұрын
तेथील स्थानिक जागा विकणारे लोक, नको त्या पद्धतीने केले जाणारी पर्यंटन,आणि राजकारणी नैसर्गिक हानी ला कारणी भूत आहेत, गाव सोडून शहराकडे राहणारा लोक त्याचे याकडे लक्ष्य नाही
@lokeshphotography9037
@lokeshphotography9037 18 күн бұрын
Maaj aalay sarkarala specially this BJP. Very disturbing development going on in every part of country.
@Melvin_rego
@Melvin_rego 20 күн бұрын
Many huge hotel projects are coming up in Dodamarg now
@ovredekar8181
@ovredekar8181 20 күн бұрын
Ase nako vhayla he saglyat amuly aahe
@sharadtawde6846
@sharadtawde6846 12 күн бұрын
हो भटा.
@Event24vinod
@Event24vinod 20 күн бұрын
10 वर्ष्यात वाटोळ नुसतेच रिसॉट तेही निसर्गाच्या सानिध्यात मग कधी येता विज़िट देईला😂😂
@sharadtawde6846
@sharadtawde6846 12 күн бұрын
१०० वर्षा नंतर.
@sachinbavkar9942
@sachinbavkar9942 19 күн бұрын
Bjp Purna kokan vikanar ahe
@akkibhai1141
@akkibhai1141 18 күн бұрын
काही होऊ शकत नाही सरकारच्या मर्जीने हे काम चालू आहेत सर्व भदखाऊ आहेत
@sharadtawde6846
@sharadtawde6846 12 күн бұрын
भदखाऊ नाही रे, भाड खाऊ.
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 6 МЛН
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 53 МЛН
VAMPIRE DESTROYED GIRL???? 😱
00:56
INO
Рет қаралды 4,9 МЛН
Я сделала самое маленькое в мире мороженое!
00:43
Кушать Хочу
Рет қаралды 2,5 МЛН
| Niwaant Katta | Raj Thackeray | Atharva Sudame |
30:19
Atharva Sudame
Рет қаралды 318 М.
The most dangerous prisons in the world
41:07
Investigations et Enquêtes
Рет қаралды 18 МЛН
Reality of Ajit Doval
36:43
Nitish Rajput
Рет қаралды 12 МЛН
The Organic Gold Hunters of the Himalayas | Free Documentary
53:08
Free Documentary
Рет қаралды 703 М.
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 6 МЛН