महाराष्ट्रातला शेतकरी खुश असेल आता बेरोजगार आनंदात असेल आता महाराष्ट्रात प्रश्न शिल्लक नाही ऐसे निकालावरून स्पष्ट होतं
@kupade19758 сағат бұрын
INDIA आघाडी सरकार जेथे आहे तेथे सर्वजण खुश आहेत काय?
@swapnilnerkar84057 сағат бұрын
Aatamahattya tar kara nahi aahe t na, visaralat ka sharad pawar krushi mantri asatana vidharba chi avsata
@swapnilnerkar84057 сағат бұрын
And jayacha angi skills aahet to berojgar kasa... jar maharashtra yeun up, Bihari, Gujarati, marvadhi and ata bangaladeshi lakho kamavat aahe mg.... vichar karnya sarkhi gost aahe...
@kingKhan-xm7kh6 сағат бұрын
उपाशी मरु पण मविआ नको😂😂😂
@chetanpalshetkar5 сағат бұрын
फंदफितुरीमुळे महाराष्ट्राचा ऱ्हास होणार आहे.
@deepakkesarkar1119 сағат бұрын
सगळे पत्रकार विश्लेशक वार्ताहर यांनाही हा निकाल पटणार नाही.....
@nitinbarwade42649 сағат бұрын
अगदी बरोबर 👍👍
@rahuldiwan55838 сағат бұрын
Sagle lifafe Wale mhana
@DESIBOY-fe7nm6 сағат бұрын
पे रोल वर होते ते. त्यांना कसे पटेल.
@karangangurde51034 сағат бұрын
का पटणारा नाही? झारखंड मध्ये बीजेपी हरली ते पटणारं आहे का..
@rahuldiwan55833 сағат бұрын
@@karangangurde5103 ho dada ... LOKSHAHI jinkali Jharkhand madhe 😂😂😂
@sambhajimore78969 сағат бұрын
महिलांना एस टी प्रवास भाडे अर्धे केले,४महिन्यांचे प्रत्येकी ६००० रु थेट बॅंक खात्यात गेले त्यामुळे बेरोजगारी,महागाई,मराठा आरक्षण हे मुद्दे खड्यात गेले
@themultiverse76009 сағат бұрын
बरं..मावा आघाडी नी 2.5 वर्षात काय दिवे लावले.. स्थगिती सम्राट
@DEEPAKVAIDYA-l3b9 сағат бұрын
अविर्भाव आणला नाही खोटं सांगू नका ज्याच्या बाजूला बहुमत असतं तोच अधिकृत कायदेशीर पक्ष असतो हे तुम्हाला काय माहित नाही काय ? एकनाथ शिंदे यांनी बहुमत सिद्ध केलं त्यामुळे आपोआपच तो पक्ष त्यांचा झाला
@Project_coccon8 сағат бұрын
@@themultiverse7600😂😂
@shortvines5617 сағат бұрын
@@themultiverse7600are yani pn tech kel lok sabha mdhe fail zalyavr ch Yana ladki bahin athvli sattet alyar lagech thodi dile paise
@siddharthg81347 сағат бұрын
maratha aarakshan murkhpana aahe
@shrirambapat7763Сағат бұрын
सर्वात मोठा मुद्दा .. उध्दवने भाजपच्या पाठीत 2019 ला सुरा खुपसला हे सर्वांना आवडले नव्हते. त्याचा धडा त्यांना शिकवायचाच होता.
@N.dev_7 сағат бұрын
केतकर आता सांगताय अगोदर काय झोपला होता काय काय गप्पा झोडतो 😂😂😂
@purushottamwelhe45149 сағат бұрын
लोकतंत्र -पैसा = शुन्य.
@vr19086 сағат бұрын
Well said. Satsadविवेकबुद्धी पब्लिक ne टांगून ठेवली
@SHANISATURN3 сағат бұрын
LOK TANTRA = MONEY MONEY = LOK TANTRA
@sharadgokhale34956 сағат бұрын
नाना पटोले यांनी दिलेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यात मविआच्या आजच्या पराभवाचे मूळ आहे.
@RUPESHsurve1115 сағат бұрын
शरद पवारांनी 2014 ला दिलेल्या बाहेरून पाठिंब्यात या सगळ्याच मूळ आहे / सेना भाजप सरकार बनलं असतं तर राज्याच्या राजकारणाचा विचका नसता झाला
@gokularingale99805 сағат бұрын
आजची परिस्थिती ही फक्त नाना पटोले मुळेच आहे. त्यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
@एकचडॉन5 сағат бұрын
नाना पटोले म्हणजे काँग्रेसच्या ऱ्हास होण्यास कारणीभूत होण्यास कारणीभूत असणारा राक्षस
@prakashchandra694 сағат бұрын
एकदम सही। अध्यक्ष पद से इस्तीफा के कारण राजनीतिक अस्थिरता पैदा हुई।
@MM-ue4ol4 сағат бұрын
आणि उद्धवसाहेबनी गडबड करुन कोणाला न सांगता राजीनामा दयायला नव्हता पाहिजे
@rajeshbhosale96368 сағат бұрын
काँग्रेसमध्ये संघटन आहे कुठे? फक्त घराणेशाही फक्त घराणेशाही
@kishorthikekar12707 сағат бұрын
दोन्ही पक्षांमध्ये एकाच कुटुंबातील 2 उमेदवार एकमेकांविरुद्ध लढत होते, पुढे ही हाच trend येल, उगीच भ्रम करून घेतोस
@np73897 сағат бұрын
काँग्रेसचा प्रॉब्लेम हे केतकर सारखे स्तुती भात आहेत. हे स्वप्नात रमतात. गांधी परिवाराकडून मोफत मिळावे म्हणून चाटू गिरी करतात. भाट स्तुती करतात. कटू सत्य आहे.
@amolmhaske69187 сағат бұрын
नारायण राणे यांच्या मुलांबद्दल काय मत आहे
@kishorthikekar12707 сағат бұрын
@@amolmhaske6918ठीक आहे, नवोदित चेहरा आहे, तरुण राजकारणात येतात चांगल आहे
@DESIBOY-fe7nm6 сағат бұрын
एका समाजाची गठ्ठा मते आणि जातीवाद वर मिळणारी मते ह्यावर ते पैज लावत निवांत बसले होते.
@Shrihal8 сағат бұрын
जर मुसलमानांमध्ये धार्मिक भावना असेल तर हिंडूनमद्धे ती असण्यात गैर काय अहे??
@anindian12255 сағат бұрын
मला पहिले एक सांग, धार्मिक भावना ठीक आहे,पण समोर उभा असणारा उमेदवार हिंदू होता की मुस्लिम, जोडीला EVM असेल तर सर्व योग्य,
@sachinvaidya1035 сағат бұрын
Stop crying on evm . people are smart and rejected INDI alliance
@india35724 сағат бұрын
@@anindian1225लोकसभा आणि बाकी राज्यात काय बॅलेट पेपर वर निवडणुका झाल्या का😂 आणि हिंदू मध्ये धार्मिक भावना असत्या तर लोकसभेला धुराळा उडाला असता 😂बाकी मुस्लिम समाजानी ज्या १७- १८ इस्लामिक मागण्या मांडल्या होत्या त्या काय होत्या ते बघ. लाजा वाटू दे जरा काय बोलतोय. मुस्लिम असला तर बोलून उपयोग नाही 😂
@vivekahire9084 сағат бұрын
लहान पोरां सारखे काय रडता रे evm evm. हारले की बोंबलयच..चुका काय केल्या ते दिसत नाही का?
@marathe5kaushik4 сағат бұрын
@@anindian1225 EVM hack and nonsense bande kara…ground waar Jaun kaam kara…we will support u for next election MVA !!
@bigb32677 сағат бұрын
8500 खटाखट , 200 युनिट फ्री त्यावेळेस हे दोन नमुने कुठे झोपले होते😂😂😂😂😂 त्यामुळेच khangres 100 जागा पर्यंत जावू शकली
@santoshaher29856 сағат бұрын
ते तेव्हा तुझ्या आई बरोबर झोपले होते 😂
@bhushanhendre95049 сағат бұрын
पोस्टल मदनामध्ये mva आघाडी होती
@anindian12256 сағат бұрын
आम्ही पण हेच म्हणतो,पोस्टल मतदान करणाऱ्यांना महायुती नको का,फक्त EVM वाल्यानाच महायुती पाहिजे का😢😢
@indiafirst36765 сағат бұрын
@@anindian1225 Bas kar re baba. Amhi election jinklo tar Lokshahi cha vijay ani harlo tar EVM cha. Bas kara ha fazil pana aata tar. Jharkhand madhe sagle EVM neet chale ani Maharashtrat kharab zale. Baar Loksabhet Maharashtrat EVM barobar chale parat. Band kara hi EVM chi natake. Kadhi tari aapli chuk manun self-analysis kara
@vishaldalvi2365 сағат бұрын
हे सगळ्या राज्यात झालंय पोस्टल मध्ये अगदी बरोबर मत असतात मशीन मध्ये गडबड करतात
@vikramsutar36495 сағат бұрын
Postal mat. Astatach kiti... 1000. 2000 pratyek matdar sanghat ..
@YashChougule-d5l4 сағат бұрын
शंकेच निरसन करणे योग्य होईल
@atharvdeshmukh60387 сағат бұрын
केतकर साहेब मग २०१९ च्या निवडणूकित भाजपला १०५ जागा कशा मिळाल्या अर्धवट विश्लेषण सांगू नका
@pradeepkulkarni26107 сағат бұрын
भाऊ तोरसकर is the only person who told one day advance that there will be सुनामी of महा यूती
@AKASH-h4z7 сағат бұрын
बुद्धिमान आहेत ते. हिंदु जागा झाला.
@harsh54696 сағат бұрын
Also on day of counting just few hours before he said that 4 % increase of votes will favor NDA and in a big way
@mimumbaikar456 сағат бұрын
Because he is biggest chamcha of Bjp
@tanvijadhav74656 сағат бұрын
हा बावळट माणूस आहे😂😂😂
@45vikasp5 сағат бұрын
@@AKASH-h4zहिंदू चा विषय नाही 1500 चा विषय आहे
@Edgyan10 сағат бұрын
कुमार केतकर अक्षरशः रडले नाही, ही महत्त्वाची बाब आहे.
@themultiverse76009 сағат бұрын
व्यापक रडले पाहिजेत😂😂
@kaiwalyakulkarni59 сағат бұрын
😂😂😂
@voldebean60558 сағат бұрын
યોગ્ય😂😂😂
@GovindRamchandra-il9xy8 сағат бұрын
व्यापक आंतरराष्ट्रीय कट असल्याने पराभव झाला.
@shailrege107 сағат бұрын
😂😂😂
@swatipawar49509 сағат бұрын
तुमचा प्रोब्लेम हा आहे की तुम्हाला वाटत जे समोर बोलतात तेच vote kartat pan silent voter तुमचा अहंकार, बकवास शांत पणे ऐकतो आणि त्याला ज्याला निवडायचे त्यालाच निवडून देतो.नुसती गर्दी म्हणजे voter nahi. असेही voter ahet ki je आपलं काम करत शांततेने चांगला वाईट स्वतःच ठरवतो.
@khemchandsure8 сағат бұрын
अगदी बरोबर. हा मतदार कुठलाही कार्यकती नसतो. रोज सकाळी आपल्या कामावर जातो, व्यवसाय सांभाळतो. सोशल मीडिया वर गवगवा करत नाही , की कुठल्या सभेला गर्दी करत नाही. फक्त मतदानाच्या दिवशी शांतपणे मतदान करतो , ज्याला करायचंय त्याला.
@DESIBOY-fe7nm6 сағат бұрын
खरं बोललात. 300,400 रुपये देऊन गर्दी जमवने काही अवघड नाही.
@saurabhIndianboy6 сағат бұрын
" मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मैं समंदर हूं. लौटकर वापस आऊंगा. " #DevendraFadnavis
@DESIBOY-fe7nm6 сағат бұрын
तो पुन्हा आला, आणि 200 जणांना सोबत घेऊन आला.!!
@gokularingale99805 сағат бұрын
आपलं पाणी जीथ गाळायच तिथे भलताच पाणी ओतत आहे. आपल्या समुद्रात पाणी शिल्लक आहे का?
@NaytikKhaire-x7m4 сағат бұрын
Chiting karun ala maharastra vika ila ala
@rajanpawar63329 сағат бұрын
केतकर साहेब नीवडणूक लढवण्यापेक्षा आता रस्त्यावर लढावे लागेल.😊
@rhemawordofgod46387 сағат бұрын
आता दुसरा स्वतंत्र लढा उभारावा लागेल माहाराष्ट्र वाचवण्याचा तो शेवटचा मार्ग आहे
@mpk13124 сағат бұрын
झोपेतुन जाते व्हा, बहुमताचा आदर करा
@sharadajagekar26029 сағат бұрын
अतिशय योग्य विश्लेषण 👌
@AnantahN8 сағат бұрын
एकंदरीत तुमची पोटदुखी आम्ही समजू शकतो 😂😂
@Ashish394810 сағат бұрын
अति हुशार माजी खासदार...
@subodhchuri33297 сағат бұрын
सिता देखील भुलली होती मारीच राक्षसाच्या मायावी रूपाला, आत्ताच्या युगातील स्त्रियांची काय बिशाद. पंधराशे रूपयाचा परीणाम.
@The_Bharati6 сағат бұрын
तुझा पप्पू 8500 का देणार होता .. शरिया लावायला की बुरखे घ्यायला
@subodhchuri33296 сағат бұрын
@The_Bharati कशाला कोणाचे हवे आहेत, माणसाने स्वावलंबी असावं.
@AddyaJoshi-h6v6 сағат бұрын
Mhanje bayka saglya murkh ka ?
@DESIBOY-fe7nm6 сағат бұрын
स्वतः च्या 3,000 रुपयांना शुर्पनाखा देखील भुल्ली नाही. तुमचं दुःख समजू शकतो.
@jp-pe4yo5 сағат бұрын
काढ कर्ज होऊ दे खर्च.. बायकांना फुकट मिळालं त्याच्या दुप्पट बाबा च्या टॅक्स मधून हे चोरटे हाननार
@painterprashant8 сағат бұрын
नाना पाटोळे मुख्यमंत्री होऊ शकतात ह्या भीतीने स्वतः EVM मशीन ने च फ्रॉड केला असावा 😂
@ASGXYZ5 сағат бұрын
हृयाच निच माणसाने विधानसभा सभापती पदाच्या राजीनामा दिल्याने... पुढील महाभारत घडले. म्हणूनच तो छुपा RSS असावा अशी शंका येते
@shrirambapat7763Сағат бұрын
😂😂😂😂😂
@truthalwaysgoingtohurt890448 минут бұрын
😂😂😂
@dattatraymuledpmuleco70099 сағат бұрын
गिरे तो भी टांग उपर
@seemavichare29644 сағат бұрын
समान नागरी कायदा जो आर्थिक दृष्ट्या गरीब तोच गरीब मग तो कोणत्या ही धर्माचा असो
@kundankhandagale35079 сағат бұрын
शरद पवारांना यांच्यासारख्या पत्रकारांनी चाणक्य ठरवले, वास्तव वेगळेच होते, हे आज सिद्ध झाले.
@voldebean60558 сағат бұрын
યોગ્ય
@Rit7998 сағат бұрын
@@voldebean6055kya Gujju itna khush hogaya tu aaj
@adsm-15128 сағат бұрын
Chankya ahech Pan 84 varshacha mahatara nadtoy n
@nknnnn49778 сағат бұрын
हाती काहीही नसताना आम्ही लढत होतो. पुढच्या पिढीला अभिमानाने सांगू महाराष्ट्र विकणाऱ्या अंधभक्तां मध्ये आम्ही अजिबात नव्हतो.
देवाच्या काठीला आवाज नसतो......आणि Thanks to नोमानी काका
@arvindgokhale15967 сағат бұрын
पंचवीस हजार ते लाख मताच्या फरकाने खूप आले आहेत
@sushiljadhav65226 сағат бұрын
EVM parabhav hoto pan evda difference
@DESIBOY-fe7nm6 сағат бұрын
@@sushiljadhav6522 वरळी मध्ये प्रभाव झाला की नाही मग? 😅
@yuvrajpatil28125 сағат бұрын
२३५ जे एकंदरीत जागा निवडून आलेले आहेत त्यापैकी ३५००० ते १ लाख फरकाने उमेदवार किती आणि ११६ कि ८० आलेले आहेत विश्लेषण केलेत तर बरे होईल
@sanjayjoshi69826 сағат бұрын
पैसा काय कॉंग्रेस वाल्यकडे काय कमी आहे बर हे पैसा जनतेचा आहे तो भा. ज. प. वाले वाटण्याचा प्रयत्न तरी करतायत तुम्ही फक्त खाल्लात.
@jayantchaudhari67987 сағат бұрын
आपली बुद्धीमत्ता खांग्रेस कडे गहाण ठेऊन खासदारकी मिळवणे लोक समजतात.
@TheAllRounderKid_Devansh6 сағат бұрын
!!!धर्मो रक्षति रक्षितः!!!
@RamdasGaikwad-br7ih7 сағат бұрын
मशीन हेच कारण आहे दुसरं कोणतंही कारण पटण्यासारखे नाहीच
@chaitanyaranade828 сағат бұрын
याचे अख्खे आयुष्य BJP आणि RSS विरोध करण्यात गेले आणि आता पण इतका मोठा पराभव पाचवता येणार नाही यांना..
@amrutadeshpande1055 сағат бұрын
Barobar
@shrikrishnaharugade32964 сағат бұрын
पुरोगीमी, डावे विचारसरणीचे पत्रकार आहेत हे
@truthalwaysgoingtohurt890439 минут бұрын
बर्नोल लावा रे ह्याच्या मागे 😂😂😂🎉🎉
@arunkhore99396 сағат бұрын
मयूर, फार छान मुलाखत घेतलीस कुमार केतकर यांची...
@UmeshPathak-mv5hh7 сағат бұрын
आता फक्त डोकं बडवून घ्या 😄😄😄
@ganeshkrishnaraoghadge57423 сағат бұрын
डोक बडवुन झाल्यावर उपटत बसा म्हणाव राहुलची दाढी
@pandurangbangal18489 сағат бұрын
केतकर साहेब फक्त पैसा म्हणजे राजकारण नाही राजकारण करायचे असेल तर विकास लागतो
@DadaKarche-jr4go8 сағат бұрын
लोकांना विकासाच काही पडलेल नाही पाहिजे फक्त पैसा हे समोरच उदाहरण आहे
@YOG-17187 сағат бұрын
दोस्त विकास म्हणजे फक्त मोठमोठ्या building बांधणे नव्हे......जाऊद्या तुम्हाला नाही कळणार शिक्षण कमी दिसत आहे
@कन्हैयाकुमार-थ5ज4 сағат бұрын
विकास कशाचा लावलाय,,,पैसा बोलता है,,हे व्यापारयांनी जाणलं
@bardaasht0079 сағат бұрын
संधीसांधुंचा पराभव झालेला आहे
@dattatraymuledpmuleco70099 сағат бұрын
मोदींची सभा रात्री 9 वाजता, आणि हे संध्याकाळी चारचा फोटो काढायचे आणि मोदींच्या सभेला खुर्च्या रिकाम्या म्हणून ढोल बडवून घ्यायचे
@जयजयजयजयहे7 сағат бұрын
हलकट बी बी सी वाले
@shradhamalekar40546 сағат бұрын
एकदम barobar
@DESIBOY-fe7nm6 сағат бұрын
दुपारी 2 वाजता फोटो काढायला पाहिजे होता. खुर्च्या पण दिसल्या नसत्या. 😂
@san712346 сағат бұрын
भाजप महाराष्ट्र लोकसभा election हरले तेव्हा देखील एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व अजित दादा उपमुख्यमंत्री होते आणि पंतप्रधान मोदी होते. पैसा लोकसभेला देखील वाटला होता. पण १)यावेळी भाजप ने विरोधी पक्षाला उत्तरं देणं टाळलं. २)संघाने काम परफेक्ट केलं म्हूणन हा विजय साकार झाला. ३) बटेंगें तो कटेंगें हा मुद्दा पण लोकांमध्ये गेला होता. लोकं घाबरली होती.
@whitecloud50219 сағат бұрын
VVPAT मधील सर्व मतपत्रिका ची मोजणी करण्यात यावी 🤔🤔
@suhasjoshi60838 сағат бұрын
Evdhe spe vatate kay tumhala te? 😢😢
@np73897 сағат бұрын
लोकसभेत का नाही मागणी केली आता झारखंड मध्ये मागणी कार का
@shashikantchavan5876 сағат бұрын
अगदी बरोबर आहे सर
@ASGXYZ5 сағат бұрын
@@np7389 मोठा मासा पकडण्यासाठी छोट्या माशाचा बळी द्यायचा असतो 😢
@TheGaneshkool5 сағат бұрын
तुम्ही व्हा पुढं आम्ही आलोच..😂😂
@gtmrajguru10 сағат бұрын
Vote transfer नाही झाले उलट एकमेकांचे जागा पाडल्या मुख्यमंत्री पदासाठी
@rajanpawar63329 сағат бұрын
एव्हढ्या प्रमाणात शक्य नाही. कुछ तो गडबड है.😮
@patahe70369 сағат бұрын
Exactly
@dateradhesham54489 сағат бұрын
@@rajanpawar6332मग अशीच गडबड झारखंड मध्ये पण झाली का काहीतरी सारासार विचार करा जरा
@जयजयजयजयहे7 сағат бұрын
हा पॉईंट आहे
@SatishKanade-dj3rj8 сағат бұрын
त्सुनामी दिसत नाहीच, ती अचानक येते
@baludojad92894 сағат бұрын
Ho ka
@atulthakare583910 сағат бұрын
चुकीचं विश्लेषण..... अजूनही ह्याना निवडणूक हरण्याच खरं कारण माहित नाही....
@prakashshinde8738 сағат бұрын
बरोब्बर...!!
@prakashshinde8738 сағат бұрын
मग तुम्ही का नाही लक्षात आणून दिले नाही?
@DESIBOY-fe7nm6 сағат бұрын
उभाठा च्या जवळ जवळ सगळ्याच नेत्यांना तोंडातून ह्गवन लागणे हे मुख्य कारण आहे.
@Sau6305 сағат бұрын
Kay Karan ahe khar ?
@ASGXYZ5 сағат бұрын
आपण सांगावे की 🙋
@shivanandkapadnis23508 сағат бұрын
पैसा जिंकला , महाराष्ट्र हरला !! 😇
@tanvigudhekar43086 сағат бұрын
Naahi, Gujarat jinkla Maharashtra harla; durdaiva he ki eka marathi mansanech (EVM chya saathine) Maharashtrala haravla
@@tanvigudhekar4308Jharkand,ynad madhe Kasa Jinkala EVM Chay Madtine.
@wardhan-x1t5 сағат бұрын
Janata jinkli..khotepana harla
@SumeetGadre10 сағат бұрын
केतकर साहेब आपण महिलांना गृहीत धरतंय
@mahendraraul61664 сағат бұрын
अरे एवढी चर्चा करायची गरजच नाही. आहे.बीजेपी वाल्यांनी. सरळ सरळ ईव्हीएम. मॅनेज.केल्या आहेत बाकी काही नाही.
@madhukarshinde852810 сағат бұрын
हे बीजेपी विरोध विश्लेषक आहेत... एकाच दिशेने / बाजूने व समर्थनार्थ मत प्रदर्शित करण्यात पटाईत आहेत
@sayeretmatkaal6 сағат бұрын
* Bharat virodhi
@nishikantkulkarni53507 сағат бұрын
Modi is the main name which tempted people to vote for Yuti.
@shubhadathakare695810 сағат бұрын
बॅंकेत आलेले पैसे पुढेही मिळत राहतील असा विश्वास महिलांना वाटतोय . या उलट मतदानाचया दिवशी मिळालेले पैसे तेवढेच त्या दिवसाचे आहेत पुन्हा मिळणार नाहीत असे वाटणे स्वाभाविक होते.
@anilladhelloo40493 сағат бұрын
हें गाठबंडण ठाकरे चा नाही.
@samadhankagde35898 сағат бұрын
बॅलन्ट वरील मतांची मोजणी करायला पाहिजे गेल्या दोन महिन्यापासून शेअर मार्केट एवढे पडत असताना सुद्धा कालचक्र 2.1/2 टक्क्यांनी वर्षात सर्वात जास्त तेजी शेअर मार्केटमध्ये झाली तेव्हाच मला डाऊट आला होता दाल में कुछ तो कला है
@ShekharKorgaonkar-r7j8 сағат бұрын
😂
@anilmixmax2445 сағат бұрын
यापुढे आता निवडणुका ठेवू नका डायरेक्ट सर्व जागा बिनविरोध महायुतीला द्या...😂 कशाला सर्वांना कामाला लावता, कशाला सर्व सरकारचा पैसा मतदार याद्या छापायला लावता
@rohanpagare2728 сағат бұрын
घवघवीत यश मिळवल्यानंतर महायुतीचे अभिनंदन! सोबत तमाम जनतेचे देखील अभिनंदन! आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव, बेरोजगारी , वाढती महागाई, भ्रष्टाचार, अंमली पदार्थांचे वाढते प्रमाण, कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, स्त्रियांवरील अत्याचार, पक्ष फोडाफोडीचे राजकारण आदी सर्व प्रश्न जनतेने दुय्यम स्थानावर नेऊन ठेवल्याचे यातून स्पष्ट झाले.
@np73897 сағат бұрын
आता उलट काँग्रेस किडे सुरू करेल महाराष्ट्रात
@chandulalparakramee38888 сағат бұрын
हा बघा कसा चकचकीत दिसतो, शेतकरी दिसतो का हो, गरीब दिसतो का, बोलायला पण पैस घेतो का
@UdayAmane-q5r2 сағат бұрын
केतकर किती विषारी आहे हे जाणून घ्या
@vikaspandere246710 сағат бұрын
साहेब आपण कॉग्रेसचे खासदार आहात तुमच्या पक्षात सुधारणा तुम्ही करा
@dattatraymuledpmuleco70099 сағат бұрын
आता हा खासदार नाही, त्यामुळे बिनधास्त बोलत आहे
@VenkateshKulkarni-t1y5 сағат бұрын
Hyala koni vicharat nahi
@iparpankaj4 сағат бұрын
1500 रूपये साथी महिलानी तुमच्या मुलाचे भावितव्य धोक्यात टाकले. हा सर्वच स्त्रिया ni विचार करावा महिल्यानी आपल्या मुलना शिक्षण मिलत अहे का? नोकरी आहे का? मुली सुरक्षित आहे का? महागाई सर्व सामना अहे का?
@vishnubehere33748 сағат бұрын
कारण एकच 2019 ला मतदाराशी केलेल्या गद्दारीचा बदला त्यानी मनात ठेवले होंते त्याचा परिणाम
@Parmesorfulware-fp3hu7 сағат бұрын
पैसा, जिंकला लोकशाही हारली
@utkarshjoshi28725 сағат бұрын
😂😂😂😂😂
@sandipsapkar85108 сағат бұрын
लोकसभेनंतर. महविकास आघाडी खुप हवेत होती आणि लाडकी बहिण योजना गेम चेजर ठरली
@anupbaghel15989 сағат бұрын
RSS स्वयं सेवकानीं घरों घरी जाऊंन लोकांना मतदान कारण्या करिता प्रेरित केले त्या मुळे ही भाजपचा भरघोस विजय मिळाला आहे हे एक् मोठे कारण आहे
@voldebean60559 сағат бұрын
યોગ્ય
@AveragepoliticsEnjoyer8 сағат бұрын
Asa kahicha nahi
@yogeshgudekar24328 сағат бұрын
Kahi pan....this win due to money power, missuse of system
@sachinbhangare45178 сағат бұрын
अदानी चा पैसा वापरून बीजेपी ने महाराष्ट्रात धो धो पाऊस पडला आणि जिंकली आणि निवडणूक आयोग होतच मदतीला... हे सत्य आहे
@मोरयाmorya8 сағат бұрын
@@yogeshgudekar2432no , कारण जेव्हा पक्ष फुटले तेव्हा महाविकास आघाडीचे बरेच प्रभळ उमेदवार महायुती मध्ये आले होते आणि हो अस असत तर झारखंड मध्ये 70 seat भाजप जिंकली असती मुळातच लोक पक्षा कडे बगून मतदान करत नाहीत आपल्या भागातल्या उमेदवार कडे बघून करतात आणि हो आमदारकीच्या इलेकशन ला सर्वात जास्त प्रभळ उमेदवार महायुती कडे होते भाजप ने 149 उमेदवार लढवले त्यातले 100 तरी विरुद्ध पक्षाच्या उमेदवाराला fight देणारे होते आणि बरेच उमेदवार भाजप चे 2 , 3 टर्म हरलेले होते तरी पण भाजप ने त्यांना ticket दिल कारण त्यांना माहिती होत लोक बदल बघायला बघतात
@prashantkarnik67697 сағат бұрын
तो उद्धव रडतोय , तू ही फोड हंबरडा
@satishbandkar78274 сағат бұрын
भीक मागून पोट भरायची ब्राम्हणाची सवय त्यापैकी टरबूज आणि कर्णिक 😂आता बहिणीना सुध्दा भीक मागायची सवय लागली😂
@suhasutpat34727 сағат бұрын
त्यांना विचारा की,19 ची निवडणुकीच होणार नाही हे बोलला होता पण त्या ,झाल्या की मग तुम्ही चुकला हे मान्य कर की बाबा.
@SanjayCharegawakar7 сағат бұрын
नरेंद्र मोदी साहेबांचा जो आज पर्यंतचा पदा वर्षातला देश सभेचा कार्यक्रम आहे त्याचा परिणाम निश्चितच महाराष्ट्राच्या मतदारावर आहे हे नाकारता येत नाही
@umeshghorpade119010 сағат бұрын
कायम चुकीचे विश्लेषण केतकर साहेब करतात, ग्राऊंड रियालिटी काहीही माहिती नसते
@kedardpatkar15 сағат бұрын
ह्यांना घंटा काय समजत नाही.
@pradeeplokare218510 сағат бұрын
vvpat चिठ्ठया पण मोजा किंवा पेपरवर एकदा निवडणुका घ्याच एकदा
@sanjeevaninagarkar25678 сағат бұрын
म्हणजे आम्ही बूथ capture karu nahi ka?
@rahuldiwan55838 сағат бұрын
Tyacha sathi lagnara paisa,paper ,manasa chi jara vyavastha Kara aplya party fund madhun
@AshaKurkute8 сағат бұрын
पैसा किती उधळला.@@rahuldiwan5583
@pradeeplokare21858 сағат бұрын
@rahuldiwan5583 अरे दादा एकदा शंका - कुशंकाना विराम तर मिळेल ना
@rahuldiwan55838 сағат бұрын
@@pradeeplokare2185 viram kadhich milalay... Karnataka, Jharkhand, Maharashtra loksabha madhe sagle EVM ekdum correct chalat hote... Ata pan Worli, Mahim madhe evm ekdum barobar challa..Fakt harle ki tizhe gadbad mhanun ugach kangawa... SUPREME COURT ni pan palwun lavla ... Apan gafil rahilo Ani harlo he samjun BJP loksabha nantar kambar kasli... Ani tumche nete Jarange kartil , Maulana kartil mhanun gafil rahile
@dinambo58755 сағат бұрын
पैसे वाटायचे नसतात. पैसे खायचे असतात. हेच त्यांना मुलाखतीतून सांगायचे आहे.
@amitshevade8 сағат бұрын
तुम्ही असं बोलता की कांग्रेस ने असं कधीच केलं नाही. शेतकऱ्यांची कर्ज माफी किती तरी वेळा निवडणुकीच्या आधी केली गेली आहे. कांग्रेस करते ते सर्व गरजवंताला मदत आणि भाजप करते ते सत्ते साठी … आपला तो बाबल्या दुसऱ्याचा ते कार्ट
@bajiraowakchaure77864 сағат бұрын
मा. केतकर सर आपण आता पत्रकारितेतून पूर्णतः निवृत्त व्हावे, चुकीचे सांगू नका,सत्य काय घडले हे आपणांस सुध्दा महिती आहे, आपल्या सारख्या वरिष्ठ अनुभवी तत्त्वज्ञानी पत्रकाराच्या तोंडून शोभत नाही. जरा स्वतःच्या अंतर्मनाला विचारा नरोबा वा कुंजरोबा! Thanks.
@trimbkeshwar10 сағат бұрын
बरोबर आहे ,लाडकी बहीण योजना चा फायदा झाला, हा निर्णय दूरदर्शी नाही, यातून राज्याचा काय फायदा होणार? गरीब कुटुंबांना थोडाफार आधार होणार एवढीच इष्टापत्ती, हर हर महादेव,,,
@VisantKadam2 сағат бұрын
लोकशाही पाण्यात बुडाली हुकूमशाहीचे राज्य आलं
@19151647 сағат бұрын
पुन्हा मोर्चे निघतील ,सुगीचे दिवस सुरू झाले आहेत पत्रकार महाशय ,
@vinayakgaikar32494 сағат бұрын
आमच्या सभेला गर्दी होती असं विरोधी पक्ष बोलत असेल आणि आम्ही जिंकायला पाहिजे होतो .असं नाही होत ती लोकं बहुतेक पैस्याचा जोरावर किंवा आमिष्याच्या जोरावर येतात... सगळे तिथले वोटर नसतात..
@PodcastUser-y3e8 сағат бұрын
केतकर बरोबर विश्लेषण करत आहे….पण कॅाग्रेस चा अतीविश्वास आणि अहंकार पण त्यांना नडला.
खर तर एका व्यक्ति मुळे महाराष्ट्राचे विभाजन होत आहे...पॉलिटिकल पार्टीच होत आहे...आणि महाराष्ट्राच्या जनतेला आणि पॉलिटिकल parties ला हे समजत नाहिये...हे महाराष्ट्रच दुर्देव आहे.
@VishalPatil-tz3zc8 сағат бұрын
You are right sir 👍
@santoshsurve42877 сағат бұрын
कुमार केतकर आत्ता हलवत बस, बाकी तुझ्या हातात काही नाही
@milinddhamangaonkar17236 сағат бұрын
हलवण्या लायक आहे का
@tkva4635 сағат бұрын
हा पुर्वी जेष्ठ पत्रकार होता म्हणे!
@aniljadhav95175 сағат бұрын
महागाईने लूट होत आहे हे जनतेला कळंत नाही. १५०० दिले आता महागाई कितीही होवो बहीणी खूष|
@prakashekavire81816 сағат бұрын
हा विजय कोणाचाही नाही, हिंदू जागा झाला आहे🎉🎉🎉🎉 जय श्रीराम🎉🎉
@tejasrenuke96735 сағат бұрын
मग लोकसभेला काय झोपला होता का
@sampada1224 сағат бұрын
उत्कृष्ट मुलाखत!
@satyam-00697 сағат бұрын
खेट कर स्वतः राहुल गांधी किंवा शरद पवार वा उद्धव ठाकरे संजय राऊत यांना प्रत्यक्ष भेटून जाऊन सल्ला का दिला नाही. बैल गेला अन झोपा केला, खेतकर यांना काँग्रेस ने राज्य सभा पुन्हा दिले नाही म्हणून गप्प बसले
@vipulkhaire93985 сағат бұрын
तुम्ही त्यांना विचारले तर ते तुम्हाला सांगतील.. तुमच्याकडे अकलेचे तारे तोडणारे नेते आहेत ते त्यांनी तुम्हाला का सांगावे😅
@anilmixmax2445 сағат бұрын
बाबुभाई सब पैसे का खेल है... रोकडा रोकडा...
@eaglehandle7 сағат бұрын
सर्वात बरोबर विश्लेषण ,
@SudhirPatil-n7o6 сағат бұрын
पैसा वाटुन जर निवडून होते तर लोकशाही ला काय अर्थ राहिला आहे...जावुद्या
@hareshwarshenkar-vc6ul5 сағат бұрын
कितीही विश्लेषण करा जनता काही हजारात विकली गेली हेच खरा आहे. लाडक्या बहिणीनं बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न गुंडाळून १५०० रुपयात स्वतः च मत विकले.
@GovindRamchandra-il9xy8 сағат бұрын
अहो केतकर तुम्ही सरळ सरळ एकच सांगा की या विजयामामागे आंतरराष्ट्रीय कट आहे. म्हणजे हे उत्तर कोणी दिले ते आंधळा सुद्धा सांगेल. काँग्रेस अशी वाट नाना पाटोळे का शरद पवार यांनी लावली ते सांगा.
@snkttlrclibnrblule72985 сағат бұрын
आता महागाई, बेरोजगारी यांचे प्रमाण वाढेल, महाराष्ट्रातील उदयोगधंदे गुजरात मध्ये जातील, ₹1500 ची कमाल... लाडक्या बहिणी खुश... पगारदार नाखुष... उत्पन्न कराचे प्रमाण निश्चित वाढतील
@sunildarandale42679 сағат бұрын
1500 रूपये प्रथम देश आणि राज्य नंतर.
@DESIBOY-fe7nm6 сағат бұрын
देशच्या गोष्टी तुमच्या रोंडून शोभतं नाहीत. 😆🙏
@ashokkalaskar79555 сағат бұрын
पैसा जिंकला लोकशाही हरली
@mandar85579 сағат бұрын
Congress नका म्हनू रे 😂 Gandhi pvt ltd आहे ती 🎉
@dhanrajpadhen25496 сағат бұрын
माझा अंदाज खरा ठरला. पन तो 160 ते 170 जागांचा होता. आणि तो ही बईमानि करुन. पन 220 हे तर अशक्य
@VijayShirke-sc6yi8 сағат бұрын
खरं म्हणजे यांची वाट लावली ती कॉग्रेसने.
@rajeshkulkarni49616 сағат бұрын
नापास झालेला विदयार्थी कधीच सांगत नाही मी अभ्यास केला नाही म्हणुन. .तो बोंबलत फिरतो समोरचा काँपी करुन पास झाला म्हणुन.
@SHIV_234989 сағат бұрын
राहुल गांधीचे 8500 खटाखट वेळी काय झाल
@tkva4635 сағат бұрын
तिकडे मुस्लिम महिलांच्या खात्यावर पडले म्हणे
@DattuSarukte4 сағат бұрын
आता लवकर मुंबई ही गुजरातमध्ये विलीन करणार मोदीजी, आता महाराष्ट्र जनतेने बघत राहावे पुढे काय काय होईल,
@shridharjoshi-we7vk9 сағат бұрын
ठाकरेंच्या अहंकार नडला हे मुख्य कारण
@chandramohannandanpawar26176 сағат бұрын
माझा भाजप बहुल भाग आहे. ग्राउंड level वर एकही भाजप किंवा आर एस एस चा कार्यकर्ता आला नाही. हे निकाल धनलाभावरच झाली आहे
@girishkulkarni37887 сағат бұрын
केतकर तुमची बुद्धिमत्ता निवडणुकीच्या आधी वापरत जाना
@girishkulkarni37887 сағат бұрын
म्हणजे लोक तुम्हाला काँग्रेसचे चाणक्य म्हणतील
@girishkulkarni37887 сағат бұрын
तुला हे आधी कळालं नाही का
@atharvdeshmukh60386 сағат бұрын
@@girishkulkarni3788 excellent comment
@Ssagarmaha5 сағат бұрын
त्यांच्याकडे बुद्धी आहे??
@SantoshLondhe-lm3bx6 сағат бұрын
हा निकाल बघून लाज वाटतेय लोकशाहीची,,,, फारच वाईट घडलय,,,,,