Рет қаралды 425,558
मायभूमीपासून हजारो किलोमीटर दूर पानिपत इथं झालेल्या युद्धात अतुलनीय शौर्य दाखवणारे योद्धा म्हणून सदाशिवराव भाऊ यांची इतिहासाला ओळख आहे.
पानिपतच्या तिसऱ्या लढाईत अफगाणिस्तानच्या अहमद शाह अब्दालीने मराठा सैन्याचा पराभव केला. या युद्धात मराठा सैन्याची अपरिमित जीवितहानी झाली. या पराभवाने मराठ्यांच्या वर्चस्वावर, राजकीय वाटचालीवरही परिणाम झाला आणि सदाशिवराव भाऊ या पराजयाचे धनी ठरले.
_
अधिक माहितीसाठी :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi