ताई तुमच्यासारखे आजही बाबासाहेबांची चळवळ जिवंत ठेवण्यासाठी प्रामाणिकपणाने काम करतात. आपल्या कार्याला क्रांतिकारी जय भीम ताई
@Sunil.jadhav-l5p3 күн бұрын
स्वाभिमानी ताई तुझा अभिमान वाटतो.जय भिम❤
@arunsarvagod14052 күн бұрын
फक्त अभिमान वाटून काय उपयोग काही मदत करता आली तर बघा.
@jaymaharashtrajaymaharasht61105 күн бұрын
Dr बाबासाहेब आंबेडकर याचे पुस्तक वाचले की मस्तक तयार होते आणि मस्तक तयार झाले की ते कोणत्याही काल्पनिक गोष्टी समोर नसमस्तक होत नाही म्हणुन dr बाबासाहेब आंबेडकर याचे पुस्तक वाचले पाहिजे 🙏🙏
@thesecrets78995 күн бұрын
Right
@rohitrg20365 күн бұрын
अभिनंदन बीबीसी मराठी ३० लाख सदस्य झाल्याबद्दल❤
@mkadam97695 күн бұрын
यमुलेच बौद्ध समाज हलू हलू प्रगती करत आहे, जय भीम
@prakashchoudhari56994 күн бұрын
@@mkadam9769 बुद्ध विचार सरणी चे प्रामाणिक पणे आचरण केले तर हे नक्कीच साध्य होईल ..पण समाज ..कोटुंबिक वाद ..वेसण ...या मध्येच गुंतलेला आहे
@tusharpandav87425 күн бұрын
जग बदलणारा बापमाणूस...
@shree38365 күн бұрын
हे पुस्तकं नाही ज्ञानाच्या अथांग सागरचा संघर्ष आहे आणी वैचारिक पातळीवर जाऊन जगातील दुःख संपावण्याचा तो विचार आहे ❤जय भीम
@Sorry-t2y5 күн бұрын
ताई तुझे विचार खूप चांगले आहे ❤
@rahulwavhle80415 күн бұрын
खूप छान पुस्तक आहे , सारवणी वाचले पाहिजे
@sahilbaviskar16805 күн бұрын
शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ❤
@vikramkamble81395 күн бұрын
ताई अभिमान वाटतो आम्हाला, तुम्ही बाबासाहेबांची जाण ठेवली... नमो बुद्धाय, जय भिम, जय शिवराय 🙏☺️
@gargidev075 күн бұрын
आंबेडकर fashion नाही passion आहे💙💪
@बाबाफेंकुदास3 күн бұрын
I like this words पैसे कीती येतात किती नाही त्याच काही पण नाही, फक्तं मुलीच्या शिक्षणाचा बघायच आहे फक्त 🔥🔥 जय भीम 💙🙏
@SachinS-b9d4 күн бұрын
बौद्ध लोकांची प्रगती आरक्षण मुळे नाही तर शिक्षण मुळे झाली....भारतात आज बौध्द धम्माचे लोक शिक्षणाच्या बाबतीत दुसऱ्या नंबर वर आहेत...🙏 वाचाल तर वाचाल 🙏
@SanjayBansode-tx3nx2 күн бұрын
Hech ajun kele naahi Dokyavar ghenya peksha dokyat gheetl aste tar sarvtra budha samajach kampmi dukane,mokal, bildar kalakar kheladu jhale aste Keval nokri nokri lal diva yachya mage laagle svachh ghre bharli gadya bangle bandhle Dan parimita daana ch mahtvch saamne nahi😢 Ajunhi ektra yenyasathi prayatn shil nahi
@dikshagawai85484 күн бұрын
किती छान ताई आणि बाबासाहेब म्हणायचे व्यक्तीने आयुष्यभर विद्यार्थी राहील पाहिजे.......आणि वाचनाला शिक्षणाला वय मर्यादा नसते....बाबसाहेब समजल्यामुळे नक्की पुढे जाल.....
@arjunjondhale47115 күн бұрын
ताई आपणास निश्चितच चांगले दिवस येतील.
@diwakarchute87304 күн бұрын
धन्यवाद BBC आपल्या चॅनलवर अस्या विविध ज्ञानवर्धक व्हिडीओ बनवता 👏
@kailasbansode88215 күн бұрын
खरच बाबासाहेब आंबेडकर बाप माणूस...!
@ambadasrajguru23145 күн бұрын
बीबीसी ला धन्यवाद दिले पाहिजे आपण खूप तळागाळातील लोकांचा विचार करता जय भीम
@swatipate14323 сағат бұрын
ह्या ताई चे विचार बिलकुल माझ्या आई सारखे आहे, आई ने सुद्धा कधी उपाशी राहून मला शिकवले आज मी सामाजिक बांधकाम विभागा मध्ये आँफीसर आहे। एक दिवस तुमचीही मुलगी अशीच आँफीसर होईल आणि तुमच्या कष्टाचे चीज करेल। शुभेच्छा 🙏
@prakashpawar13165 күн бұрын
ताई तू भारतीय समाजाचे प्रतिनिधित्व करत आहेस सविनय जयभीम,🙏
@SandeepKavitake-xi5zv5 күн бұрын
बाबासाहेबांची खरी वारसदार
@Palaspagr4 күн бұрын
@@SandeepKavitake-xi5zv right 🙏
@Jo_Joseph3 күн бұрын
न वडिलोपार्जित धन , न जमीन , न संपत्ती.. केवळ आणि केवळ शिक्षणामुळेच आपला उद्धार होऊ शकतो .. शिक्षणच आपल्या आणि समाजाच्या उन्नतीचं द्वार आहे म्हणून.. शिका बंधुनो संगठीत व्हा हक्कासाठी लढा .. शिकलेली व्यक्ती ही तेजस्वी आणि प्रखर असते.. जय भिम नमो बुध्दाय 🙏🏻
@bhaskarghatkamble4195 күн бұрын
ताई तुमचे विचार खूप प्रेणादाई आहे
@yogeshnitnaware25075 күн бұрын
Thanks BBC
@InnoVatioN5773 күн бұрын
नुसतं शिक्षण घेऊन नोकरीं मिळवणे म्हणजे शिक्षण नाही.... तर चांगले आणि वाईट यातील फरक समजणें म्हणजे शिक्षण.... स्वतः शिक्षित आहे म्हणून अशिक्षिताला वेड्यात काढणे म्हणजे शिक्षण नाही तर अशिक्षिताला समजावून सांगणे व त्याची फसवणूक होण्यापासून वाचविणे हे खरे शिक्षण.... नमो बुध्दाय जय भिम 🙏
@avi11655 күн бұрын
आमचा समाज यामुळे सुधारत आहे ......।
@ShripalJawale-u7zКүн бұрын
अभिनंदन BBC चँनल 🎉🌹🙏छान बातमि देता तुम्ही रिअल दाखवता, हिच खरी लाेकशाही ,ति तुमच्यामुळेच असे दिसुन येते, सध्या बाकी चँनल पाहता, तुम्ही 1नं . आहे ,पुन्हा एकदा अभिनंदन 🎉🎊🌹👍🙏
@RohitS-r8c5 күн бұрын
Thanx BBC u show real journalism ❤
@DeepakMeshram-w5w4 күн бұрын
बाबासाहेब आंबेडकर जी आज ही जीवंत आहे ताई हे आपण दाखवून दिले धन्यवाद 🙏
@nitinwakode5 күн бұрын
Garibi pasand hai par Gulami nahi #JayBhim🖋🎓🌍🇮🇳🇪🇺💪
@tpankushrao30233 күн бұрын
तुझ्यासारख्या मुलीला नालायक माणसाने सोडलं खूप वाईट वाटतं... पण तू योद्धा आहेस तू जिंकणारच... जय भीम जय शिवराय ❤❤❤
@maheshkamble1425 күн бұрын
Thanks BBC..
@ratnakargaikwad28695 күн бұрын
Nice news BBC
@anantparab32005 күн бұрын
जय भिम. शिका संघटित व्हा.
@rahulwaghmare89454 күн бұрын
बाबासाहेब म्हणजे करोडो लोकांचं जीवन बदलणारा बाप माणुस... Thank you Babasaheb
@Amarshinde175 күн бұрын
thanks to bbc for making good news
@bhagwahari289722 сағат бұрын
सत्याची पारख असणारी बहीण love you.
@ajitsapkal30493 күн бұрын
ताई तुला मनाचा जय भीम तू खारी बाबासाहेबांच्या विचारांची वरासदार आहेस तू "शिका संघटीत व संघर्ष करा" हे बाबा साहेबांचे विचार अंगिकरले आहेत.तुझा खूप उत्कर्ष होवो ही सदिच्छा
@shaileshwagh74375 күн бұрын
khup chan ❤😊
@priyachitte8642 күн бұрын
सॅल्यूट ताई तुला. Great लेखक महाशय.
@smdguru13583 күн бұрын
जय भीम ताई। असली शेरणी आणि शिक्षणाची ताकद आपण दाखवून दिल...💐💐💐
@Orion_084 күн бұрын
प्रेरणदायी विचार 🔥
@vijaykale66785 күн бұрын
ताई बाबासाहेब माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला.. याची जाणीव खूप मोठी गोष्ट आहे 🙏
@parasramsasane28335 күн бұрын
Jay Bhim
@balkamble60305 күн бұрын
Khup chhan wichar
@shailendrabhide73504 күн бұрын
जग बदलणारे बाप माणुस डॉ बाबासाहेब आंबेडकर
@smdguru13583 күн бұрын
बौद्ध समाज फक्त आरक्षण मिळाले म्हणून नाही तर फुले शाहू आंबेडकरी विचार आणि बौद्ध विचार आत्मसात करून आणि पाखंड कर्मकांड वगेरे सोडून वैज्ञानिक आधार सोबत घेऊन, शिक्षण प्राथमिकता समजून जीवन जगत आहे...म्हणून प्रगति करत आहे..❤❤❤
@nitin19473 күн бұрын
आरक्षणामुळे प्रगती नाही झाली तर आरक्षण सोडून द्या आणि प्रगती करा.
@SmilingFlamingoBirds-kk7vo13 сағат бұрын
फक्त पाचवी पर्यंत शिक्षण झालेल्या ताईची शिक्षणाचे आणि वाचण्याची आवड असल्यामुळे त्यांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यांच्या मनामधील काही गोष्टी बाहेर आल्या बाबासाहेबांविषयी आती आदर आपल्या मुलीला पुढे शिक्षणाची आवड निर्माण व्हावा म्हणून मनोगत व्यक्त केले.
@mahendrakamble72985 күн бұрын
Good job 👏👏👏
@avinashrutuja27275 күн бұрын
मुलीला तर शिकवाच पण तुम्ही स्वतः देखील शिका.
@suniltandan_5 күн бұрын
Inspiration that change every mind 🙏💙
@DK-up5dr5 күн бұрын
An Education is that tool by which you can solve all problems which faced in past!! JAY BHIM!!!!!!
@rajendraahire48933 күн бұрын
सामाजिक जाणीव असलेली वाहिनी बिबिसी न्यूज! धन्यवाद, बीबीसी!
@NileshBambode3 күн бұрын
बाबासाहेब सर्वांना आता समजत आहेत...हिच मोठी गोष्ट आहे...बापमाणूस होऊन गेला भीम आमचा 😢😢🙏🙏
@KrishnaIngole-r8e3 күн бұрын
THANK YOU BABASAHEB 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐 THANK YOU BBC MARATHI Didi YOU are the inspiration for new generation 💐💐💐💐💐
Tai mulila khup khup shikaun khup motha kara, ani tumchi wachnachi avad pan japa, khup khup sidichhya tai🎉😊❤
@sahilgaikwad50785 күн бұрын
jai bhim
@abhijeetbhore39465 күн бұрын
❤❤
@raho26804 күн бұрын
खुप सुंदर विचार ताई..!!👌👍
@anandadmane85655 күн бұрын
जय भीम❤
@DIPAKRAMTEKE-ut6xg5 күн бұрын
Great
@vikasruikar6835 күн бұрын
जय भिम
@kokateviswajeet97935 күн бұрын
🙏🙏
@digvijaysorate65572 күн бұрын
Salute to BBC News..and
@yogeshbhamare62825 күн бұрын
❤❤🎉
@subhashkhandare32773 күн бұрын
Thank you BBC ❤
@VedelinoКүн бұрын
Khup chan Tai. Jay Bhim 🙏🙏🙏.
@anuragsaket4027Күн бұрын
WoW! Inspired by Dr. Bheem Saheb The Indian Constitution Owners & Makers World Thinkers in All Society Life Reality See.................
@OmprakashLothe5 күн бұрын
🙏👏
@gauravshelke61245 күн бұрын
❤
@vishalmore-wq4sl3 күн бұрын
Nice recognition BBC
@gautamShinde-my6du5 күн бұрын
Khup chan
@सुपरमॅन-ध3भ5 күн бұрын
👌
@parashatkar89534 күн бұрын
सर्व प्रथम बीबीसी न्यूज चे धन्यवाद ज्यांनी ही न्यूज दाखवली
@abhishejwal-Dil-se-re3 күн бұрын
Ek no news ..real patrkarita
@sanghamitrabhandare226212 сағат бұрын
धन्यवाद मॅडम आमचे डोळे उघडले
@SangitaUmale-x8x3 күн бұрын
ताई जय भीम
@pawankumar-ui7ck3 күн бұрын
Great Baba Sahab 💙 Great Maharashtra 💙
@enter24c475 күн бұрын
Chan tai👏
@prashanthandore45233 күн бұрын
Special thank you to the BBC for showing this kind of news globally jay shivray jay bhim
@shailendrabhide73504 күн бұрын
सल्युट ताई❤❤
@raajsapkal94695 күн бұрын
खूप छान ताई
@pramodbagale21313 күн бұрын
ग्रेट ताई 🙏 जय भीम🙏
@pgcool47514 күн бұрын
Khup Chan. Keep learning.
@shailesh30075 күн бұрын
ह्या ताई फार पुढे जाणार
@sunilpakhare64633 күн бұрын
ग्रेट..
@pranaliyengde4 күн бұрын
किती छान बोलली ताई👏👏👏🙌🏻🙏
@sukhadeotayqde242 күн бұрын
Proud of you BBC
@sharvanwadhawe33473 күн бұрын
ताई चे अभिनंदन जय भीम नमो बुद्धाय
@raviwakle18623 күн бұрын
सलाम आहे ताईच्या जिद्दीला आणि तिच्या कर्तुत्वाला 🙏🙏
@Shridharhate3 күн бұрын
नमस्कार बी बी शी यांनी या ताईला काही तरी मदत कारावी धन्यवाद
@ravipandit48755 күн бұрын
Ambedkari vicharat lai mothi takad ahe.pan hya deshatil samajvyavashtha hi kadhihi babasaheb yana samju shakt nahi.jai bhim.
@vishakhap38482 күн бұрын
See the confidence on her face. Great.
@zeeshaanp57823 күн бұрын
Hats off
@world_conquerer4 күн бұрын
आज सगळं त्यांच्यामुळेच मिळालयं heart touching line
@ravibabhulkar8694 күн бұрын
ताईच्या जिद्दीला सलाम.
@kunalashokthorat22274 күн бұрын
Best of the channel.
@abhzee835 сағат бұрын
अशा पुरोगामी विचारांचे अभिनंदन. आजच्या जगात महिला अंधश्रद्धा आणि बाबा आणि वक्त्यांनी प्रचारित केलेल्या छद्मविज्ञानाकडे आकर्षित होत असताना तुम्ही योग्य दिशेने जात आहात. खरच कौतुकास्पद आहे.