खरेदी खत रद्द करायचे असेल तर सर्वोच्च न्यायालयात जायची गरज नाही.... प्रांताधिकारी यांचेकडे दावा दाखल केल्यास ते सुद्धा प्रकरणपरत्वे खरेदीखत रद्द समजण्याबाबत आदेश करू शकतात, परंतु त्यावर प्रतिवादी यांना अपील करता येते.
@rahulph998 ай бұрын
जमीन बिनशेती कशी करावी याची पूर्ण माहिती द्यावी कागदपत्रे व किती कालावधी लागतो अंदाजे खर्च किती येतो याची माहिती द्यावी कारण दलाल व नगर रचना विभाग ज्यांना याची माहिती नसते त्यांना अक्षरशः लुटतात
@sandeepdeshmukh99748 ай бұрын
Best information
@niteshshirke75928 ай бұрын
छान
@rohinikakade71458 ай бұрын
Permanent registration poweroff attorney ha registration sathi safe way asu shakatoka
@RajveerUmale8 ай бұрын
सर महाराट्रा मधल्या 15/4/2024 मध्ये गुंठेवारी प्लॉट ची खरीदी केव्हापासून सुरुहोनार यांची माहिती मिळणारं तर त्याच्यावर एक व्हिडिओ बनवा प्लिज.
@kishordeshmukh4888 ай бұрын
खरेदी खत रजीस्ट्री झाल्यानंतर महसुल खात्याकडे नोंदणी करणे आवश्यक आहे का ती जर केली नसेल तर रजिस्ट्री रद्द होवु शकते का, याबाबतची तात्काल आवश्यक माहीती देण्यात यावी क्रुपया न्यायालय मध्ये जावे लागेल का,सविस्तर माहीती देण्यात यावी।
@santoshtayshete76338 ай бұрын
❤
@kashinathmirpagar54378 ай бұрын
Sir amchya sat bara varti ferfar chi nond lal akshari dakhavte tyacha artha Kay samjava amhi .
@StraightShooterMarathi7 ай бұрын
दोन सख्खे भाऊ असतील. एका भावाने दुसऱ्या भावाच्या नावे प्लॉट करून देण्यासाठी बॉण्ड द्वारे संमती दिली असेल.... तर त्यासाठी पुढची प्रक्रिया काय असू शकते ? मी बीबीसी मराठीला विनंती करतो की याविषयी अधिक माहिती द्यावी..... धन्यवाद
@vijayGavekar8 ай бұрын
😎 Amchya property che kharedikhat haraval ahe aataa kharedikhat bhetnyasati kay karav ??? Please reply 🙏🙏
@शांतारामसावंत8 ай бұрын
साठे खत व्यवहार केला जातो तो कोठे करावा अन, कागदपत्रे कोणती असावीत आणि व्यवहार करू शकतो का
@abhimanbharsakhle92828 ай бұрын
सर माझी एक विनंती आहे वर्ग २ संबंधी खरेदी खत आधी होते का परवानगी आधी घ्यावी लागते आणी जर खरेदी खत झाले तर दुय्यम निबंधक का कार्यवाई होते का वर्ग २ जमीन मधे
@cagopalbagul94048 ай бұрын
Register mortgage var pn Kara ek sopi Gosht
@mangeshthakar4738 ай бұрын
Nice
@mayurjadhav33188 ай бұрын
जुने गट नंबर 565 आणि नवीन गट 565/1 पश्चिम बाजू आहे 565/2 ला पूर्व नमूद आहे तरी त्या मध्ये वारंवार चूका घालून घेतल्या आहेत. तर काय करावे
@TukaramMore-oi7dr8 ай бұрын
खरेदीखत रद्द करायचा असेल तर आधी जिल्ह्यातील दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागतो तोही खरेदीखत झाल्यापासून तीन वर्षाच्या आत इतकी साधी सोपी माहिती असून आपण डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जायला सांगतात कमाल आहे बीबीसीची कोणी सांगितल सुप्रीम कोर्टात जायला डायरेक्ट
@chandrakantsonawane91038 ай бұрын
guntewari 3असेल तर त्याचं खरेदी म्हंजच सेल deed होते का, होत असल्यास त्याची पूर्ण माहिती द्यावी ही नम्र विनंती
@Dhumketu1648 ай бұрын
सुप्रीम कोर्टात जर अशी केस गेली नाही तर ती चा रिझल्ट कुठे व काय लागेल?
@chandrakantsonawane91038 ай бұрын
guntewari झाले असेल तरखरेडी होते का=होत असल्यास त्याची पूर्ण माहिती द्यावी, ही नम्र विनंती
@anilpatil82738 ай бұрын
Government project land acquisition and owner land valuation
@RenukaChavan-255938 ай бұрын
खरेदी खत होत नसेल तर डी ए पी ए केले तर चालते का
@AnkushPatil-n2q8 ай бұрын
खरेदी खतात जर खाडाखोड झालेली असेल तर?
@AshishLokhande8 ай бұрын
Voice not clear
@birmalkondalkar37057 ай бұрын
खरेदी खत रद्द करायला सर्वोच्च न्यायालयात कशाला जावे लागते येड्यात काढता का सर कुठल्याही दिवाणी न्यायालयात दावा दाखल करुन खरेदी खत बेकायदेशीर असेल तर रद्द करण्यात येतं
@skcreation328 ай бұрын
Good but not well
@TukaramMore-oi7dr8 ай бұрын
चुकीची माहिती Wrong information
@uttamredekar50608 ай бұрын
अगदी चुकीची माहिती दिली आहे त्यांनी जर खोटी माहिती देऊन खरेदी केली असेल तर आपल्या ला पुरावे देऊन खरेदी खत रद्द होऊ शकते