Рет қаралды 1,414,001
#BBCMarathi #tiger #tadobanationalpark #maharashtra
वाघाच्या हल्ल्यात 2022 मध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये 70 पेक्षा जास्त लोकांनी जीव गमावलाय. त्यापैकी 50 जण एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. याखेरीज 6 जणांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालाय.
रिपोर्ट- नितेश राऊत, शूट- आशिष मेश्राम, व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi