Maharashra tiger habitat: कोकणात वाघांचा वावर कसा वाढला?

  Рет қаралды 164,090

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

Пікірлер: 188
@Rutubasant_aai
@Rutubasant_aai 12 сағат бұрын
खुप छान बातमी आहे.परप्रांतियांपेक्षा वाघ बरे
@fsgaming493
@fsgaming493 7 сағат бұрын
@@Rutubasant_aai 😂
@RiderNik969
@RiderNik969 7 сағат бұрын
Ek number...🎉🎉😂😂
@prasadsawant262
@prasadsawant262 6 сағат бұрын
@@Rutubasant_aai 😁
@ashishgupta3788
@ashishgupta3788 5 сағат бұрын
barobar 👍
@sandipchavan4678
@sandipchavan4678 21 сағат бұрын
नाळ ही काही काळासाठी ताणली किंव्हा लांबली जाते पण शेवटी ती पुन्हां आपल्या मातीशीचं जोडली जाते. मग ती प्राण्यांची असो वा माणसांची. ♥️ 👍
@Chaitanya_world
@Chaitanya_world 21 сағат бұрын
कर्नाटकातिल जंगल खरच खूप घनदाट आहेत👌
@indianaspirant3
@indianaspirant3 14 сағат бұрын
@@Chaitanya_world Maharshtratil jungle sudha dat hote , pan lokani vat lavli sagli
@rameshbobade4044
@rameshbobade4044 12 сағат бұрын
Maharashtra आणि कर्नाटक दोन्ही राज्यातील जंगल संपवली माणसाने
@JayGajanan1111
@JayGajanan1111 12 сағат бұрын
गडचिरोली मध्ये या मग समजते घनदाट
@rameshbobade4044
@rameshbobade4044 12 сағат бұрын
@@JayGajanan1111 फक्त थोडे दिवस थांबा गडचिरोली चे जंगल पण संपणार आहे,already सुरू झाले आहे संपवायचे.
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 10 сағат бұрын
सरकार वाट लावते कोळसा खदानी साठी ​@indianaspirant3
@Ashwini-rl5em
@Ashwini-rl5em 9 сағат бұрын
कोकण ची मानस साधी भोळी वाघांना पण माहीत आहे कोकणातील लोकांची नाळ ही निसर्गाशी जोडलेली आहे.आणि वाघांची पण नाळ ही निसर्गाशी च जोडलेली आहे. झाडे लावा झाडे जगवा आणि प्राणी वाचवा
@NK-ly3cp
@NK-ly3cp 7 сағат бұрын
यांना संरक्षण देणे गरजेचे आहे, त्यांच्या परिसरात मानवी दखल होवून संतुलन बिघघणार नाही हे महत्त्वाचे आहे .
@shrikantpawaskar302
@shrikantpawaskar302 5 сағат бұрын
अतिशय चांगली गोष्ट. वाघ आलेत म्हणजेच त्याला पोषक वातावरण नक्कीच असल्याने.
@rakeshlolage5089
@rakeshlolage5089 5 сағат бұрын
वाघ काय ,गोव्यातील पर्यटक आणि मुंबईतील चाकरमानी सुधा परतणार हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@DevaakKalajiMakaNaay
@DevaakKalajiMakaNaay 20 сағат бұрын
मी स्वतः माझ्या नाणोस, सावंतवाडी या गावी मागील वर्षी रात्री २ वाघ पाहिले होते....😊😊😊
@dilipredkar2365
@dilipredkar2365 15 сағат бұрын
फोटो काढलेत का
@DevaakKalajiMakaNaay
@DevaakKalajiMakaNaay 13 сағат бұрын
@@dilipredkar2365 आम्ही तिघांनी मिळून सोबत एकत्र अलीकडे काय करत आहेत याबद्दल प्रश्न विचारून, त्यांच्या स्वतःच्या आयुष्याविषयीचे अपडेट्स शेअर करून, जुन्या आठवणींना उजाळा देऊन आणि सामान्यत: नवीन अनुभव शेअर करताना नैसर्गिकरित्या वाहणारे संभाषण करून पुन्हा जोडण्याचा आनंद लुटून एकमेकांचे जीवन जाणून घेतले आणि शेअर केलेले भूतकाळातील क्षण पुन्हा जगलो. जाता जाता आम्ही एकत्र जेवण देखील केले. पण आनंदाच्या उकळत्या भरात आमचे केवळ फोटो काढणे मात्र राहुन गेले.....🤣🤣🤣🤣
@sureshbahutule3785
@sureshbahutule3785 23 сағат бұрын
छान बातमी
@hrishikeshmhatre3112
@hrishikeshmhatre3112 23 сағат бұрын
Tyanka pan samajliw ki aata gawak partuk Hoya , konkan aaploch aasaaa... 😂😂😂😂❤❤
@moeenainarkar
@moeenainarkar 22 сағат бұрын
@@hrishikeshmhatre3112 ek damm barobar 😆😆
@mr.seeker6259
@mr.seeker6259 9 сағат бұрын
😂😂agdi barobar 💯
@dppatil1743
@dppatil1743 9 сағат бұрын
मला कोकणातल्या वन समवर्धन करण्याच्या कामात मदत करायची आहे.. रायगड जिल्ह्यात सुद्धा कारले खिंड आणी मीरा डोंगर च्या जंगलात वाघाचा अधिवास होता. इथे 1992 साली शेवटचा वाघ दिसल्याच्या नोंदी आहेत. ह्या पट्ट्यात सुद्धा वाघा साठी पोषक वातावरण आहे.
@sunilwani8944
@sunilwani8944 11 сағат бұрын
🐯 वाघ वाचवा ❤ जंगल वाचवा Save tigers save forest
@shriharidhuri7613
@shriharidhuri7613 4 сағат бұрын
डोंगर वाचवा, मोड तोड चालू आहे
@SAGAR_S_S
@SAGAR_S_S 9 сағат бұрын
मागच्या आठवड्यात वाघ रात्री ८ वाजता आमच्या अंगणात उभा होता गावी. गावात माणसे खूप कमी आहेत सध्या. तालुका म्हसळा
@BOSSofficial199
@BOSSofficial199 13 сағат бұрын
सध्या राजापूर तालुक्यातील देवांचे गोठणे येथे खुप प्रमाणात वाघ वावरत आहेत शेतकरी वर्ग खुप भय भिंत झाले आहे
@Aniketp29
@Aniketp29 13 сағат бұрын
@@BOSSofficial199 Te bibte astil
@BeTheBull12x7
@BeTheBull12x7 5 сағат бұрын
वनकर्मचाऱ्यांच अभिनंदन
@sureshjoshi09
@sureshjoshi09 11 сағат бұрын
आमच्या दापोलीत बांधतिवरे साकुर्डे या भागात देखील पूर्वी वाघ होते... पण कालांतराने ते गायब झाले. मात्र बिबट्या चा वावर हा कायमचा होता आणि अजूनही आहे. पण सध्या या जंगलात वाघ असल्याचे देखील लोकांनी बघितले आहे. पण ते कुठून असे आले कि त्यांना बाहेरून इथे आणले गेले असावे असा अंदाज आहे.. जर बाहेरून आणले असतील तर त्यांना अशा मोकळ्या जंगलात सोडणे योग्य नाही... वनविभागाने याची दखल घ्यावी.
@popatbagul5785
@popatbagul5785 10 сағат бұрын
ज्या ठिकाणी आदिवासी . त्या ठिकाणी वाघ... आदिवासी बचाव .प्रकुती बाच्याव
@shivanikumbhavdekar3154
@shivanikumbhavdekar3154 23 сағат бұрын
कोकणात वाघ आहेत, हे माझ्या आईवडिलांनी आम्हा भावंडाना, आम्ही लहान असल्यापासून, सांगितले होते. आम्ही कोकणातले. वडिलांचे गाव गुहागर तालुक्यातील आहे. आमचे घर अगदी डोंगर माथ्यावर आणि आजुबाजुला सर्व जंगल. वडिल म्हणायचे कि रात्री वाघ अगदी आमच्या घराच्या समोरुन जायचा, त्याची ती वाट होती येण्याजाण्याची.
@millennialmind9507
@millennialmind9507 23 сағат бұрын
Leopard 😅
@sm5620
@sm5620 22 сағат бұрын
@@shivanikumbhavdekar3154 कोणतं गाव गुहागर मधे
@sagarw4197
@sagarw4197 14 сағат бұрын
रत्नागिरीत शेवटचा वाघ १९८० ला होता
@logan1846
@logan1846 14 сағат бұрын
@@shivanikumbhavdekar3154 हो ना आणि आम्हाला खोटं वाटायचं जेव्हा आजी आजोबा सांग्याचे 😅
@Chaitanya3009
@Chaitanya3009 13 сағат бұрын
दापोली मधे आच्याकडे पण वाघ आहेत
@dilipredkar2365
@dilipredkar2365 15 сағат бұрын
जंगल ठेवा तयांचेसाठी कारण की बेसुमार व बेकायदा जंगलतोड मुळे जसे माकड मानवि वसतित येतात तसे वाघही येतिल
@sagarbadade4294
@sagarbadade4294 2 сағат бұрын
खूप खूप छान 👍
@hiteshadbal1331
@hiteshadbal1331 13 сағат бұрын
याच वाघांमुळे जंगलात जाणे भीतीचे होत आहे. वाघ घराजवळून सुद्धा जात आहेत. आमच्या एकडे काही लोकांची जनावरे सुद्धा वाघ घेऊन गेल्याची बातमी सुद्धा कानावर येते..
@bilalfaki943
@bilalfaki943 9 сағат бұрын
Ya baatmi ne Anand Zhala
@thatoneguyyt23
@thatoneguyyt23 8 сағат бұрын
मधल्या काळात वाघ गुवाहाटी मधे होते, आता कोकणात परतलेत 🔥🔥🔥
@Sunil-pj2wc
@Sunil-pj2wc 11 сағат бұрын
आता वाघ प्रकल्पासाठी जागा काबीज करून Refineries आणली नाही म्हणजे झाल 😈
@ashishkhadye4941
@ashishkhadye4941 11 сағат бұрын
Tuzya gandit 4 refinery ghusavlya pahije
@vaibhavjadhav9059
@vaibhavjadhav9059 22 сағат бұрын
काही महिन्यापूर्वी यवतमाळ ( विदर्भ ) मधून धाराशिव ( मराठवाडा ) मध्ये आलेला वाघ हा बहुतेक कोकणाकडेच जाणार आहे असं दिसतंय....पण जंगल तोड आणि शहरीकरणामुळे त्याला रस्ता सापडत नसेल....
@mvn234y
@mvn234y 14 сағат бұрын
आपण त्याला मार्गदर्शन करावे
@jagdishangolkar1920
@jagdishangolkar1920 11 сағат бұрын
@@mvn234y 😂😂😂😂
@sagarwalke7173
@sagarwalke7173 7 сағат бұрын
खूप छान बातमी.
@chandrakantpatil983
@chandrakantpatil983 12 сағат бұрын
Hopeful 'Deccan' ❤
@dineshmore1409
@dineshmore1409 23 сағат бұрын
अरे या जंगलात प्लास्टिक पाणी 🍼bottles भरपूर प्रमाणात आहेत, तरी प्लास्टिक bottles वर बंदी घातली तर बर होईल
@MAYURHDHURI
@MAYURHDHURI 10 сағат бұрын
Lokaanni aapli AKKAL waaparli ki tya aapoaap band hotil
@vineetsumo27
@vineetsumo27 13 сағат бұрын
मला वाटलं मराठी ऐकायला मिळेल 😂😂😂 टायगर म्हणजे काय
@vedantmane4718
@vedantmane4718 11 сағат бұрын
आणि ह्यांना expressway काढायचा आहे आंबोली खालून 🤦🤦
@Rajsushilak.33
@Rajsushilak.33 11 сағат бұрын
येते घाटावर पण आलेत आमच्याकडे शाहूवाडी तालुक्यात रोज फिरत आहेत कारण जंगले वाढ झाली आहेत वाघ बाहेर आणि माणसे घरात असे वातावरण चालू आहे
@dattubahiram451
@dattubahiram451 12 сағат бұрын
आमचा मळा हतीनदी काठी आहे. वाघ कधी कधी नदीतून न जाता रात्री मळ्याच्या काठावरून जातात. त्यांचे पायाचे ठसे सकाळी दिसतात.
@Prasanna-6557
@Prasanna-6557 15 сағат бұрын
Wagheshwaranu, tu koknat ilais kai?Tujho swagat asa🙏
@vilasmedage7986
@vilasmedage7986 13 сағат бұрын
Very good❤👌
@it_s__AR
@it_s__AR 13 сағат бұрын
जंगल, बारामाही पाणी, मानवी हस्तक्षेप (जंगलात फिरणे,गुरे चालणे, जंगलतोड)
@santoshmane2177
@santoshmane2177 21 сағат бұрын
चांगले आहे
@lokeshkanselokesh8858
@lokeshkanselokesh8858 12 сағат бұрын
जंगलातील हाय वे, रस्ते क्रॉस करण्याकरिता प्राण्याकरिता special ब्रिज अथवा underpass असणे गरजेचे आहे .
@CustomInspectorPranay
@CustomInspectorPranay Сағат бұрын
वाघ पोहचले आता मला पण मुंबई सोडून लवकरच गावी जायचं आहे ❤
@grpdfcgh
@grpdfcgh 12 сағат бұрын
Nice news
@udaysatardekar5504
@udaysatardekar5504 Күн бұрын
great news ❤
@pppp-sf6jk
@pppp-sf6jk 8 сағат бұрын
विकास खूप महत्वाचा आहे. वाघ बिघं काय करायचे. समृद्धी, शक्तीपीठ मार्ग महाराष्ट्राला गतिमान बनवतील आणि समृद्धी आणतील. श्रीमंत आणखीन श्रीमंत बनतील. वाघ वैगरे सर्व मूर्खपणा आहे. या सर्व ngo वाल्यांना jail मध्ये टाकले पाहिजे. हेच लोक विकासाच्या आड येतात.
@tilaribio-naturalfarmhomes7700
@tilaribio-naturalfarmhomes7700 2 сағат бұрын
'कालाय तस्मै नमः
@मराठा-ष4ब
@मराठा-ष4ब 8 сағат бұрын
आमच्या पोलादपूर परिसरात गेल्या मे महिन्यात आम्ही रात्री बाईकवर दोघे मित्र चाललो होतो तेव्हा अंदाजे रात्रीचे अकरा वाजले होते त्याला रोड क्रॉस करून गायरान भागात जायचे होते तेव्हा आमच्या गाडीची लाईट बघून तो तिथेच थांबला आणि आम्ही गाडी फास्ट मारून सटकलो म्हणजे आपल्या कोकणात वाघ आहेत हे नक्की
@AmrutaVarekar
@AmrutaVarekar 23 сағат бұрын
प्राणी संपले की माणूस पण संपला
@AJ007-d8r
@AJ007-d8r 23 сағат бұрын
America, china ,Japan, Australia,UK madhe ka nahi manase sampali? Ani jar vaaghane gramin jantela traas zala tar Kay? Gramin kuthe janaar? Ki graminana gaava tun haddapar karnyacha prayatna aahe??
@AmrutaVarekar
@AmrutaVarekar 23 сағат бұрын
@AJ007-d8r शाळेत असताना अन्नसाखळी धडा शिकवला नाही वाटत
@Boomer-v6n
@Boomer-v6n 17 сағат бұрын
Manus kai wagh khato ka 😂
@AJ007-d8r
@AJ007-d8r 15 сағат бұрын
@@AmrutaVarekar ma'am pan human and tiger conflicts sudha hotat apan city madhlya asal pan kadhi gaavat rahun bagha..
@AmrutaVarekar
@AmrutaVarekar 14 сағат бұрын
@@AJ007-d8r मी गावची आहे रायगड
@sagarw4197
@sagarw4197 14 сағат бұрын
कर्नाटकात अण्णाची सोय असल्यामुळे वाघ जास्त असावेत 😅
@harshpashte4871
@harshpashte4871 13 сағат бұрын
Jungle motha ahee tithe
@sandeeppawarvlog
@sandeeppawarvlog 7 сағат бұрын
कोकण आपलोच असा वाघोबा 😊
@ViswahjeetBandivadekar
@ViswahjeetBandivadekar 9 сағат бұрын
खुप वाघ आहेत पण कमी आकडेवारी वनविभाग सांगितले जाते
@doglovers814
@doglovers814 22 сағат бұрын
वाघ पहायचे असतील तर विदर्भाच्या नागपुरात या❤
@sagarmusale944
@sagarmusale944 13 сағат бұрын
@@doglovers814 वाघ पाहायचे नाहीत तर जगवायचे आणि टिकवायचे आहेत.
@pratikpatil4790
@pratikpatil4790 11 сағат бұрын
भाऊ नो दे तुजा आम्ही yenar आहोत नागपुर ला
@rushikeshkambli2068
@rushikeshkambli2068 11 сағат бұрын
Yeva Konkan apla asa!!!!!!
@tusharshinde928
@tusharshinde928 6 сағат бұрын
😂😂
@chandrasenchaudhari9857
@chandrasenchaudhari9857 21 сағат бұрын
❤ मु.पो - जवळे बाळेश्वर, ता - संगमनेर, जि - अहिल्यानगर येथे 2023 या वर्षी पट्टेरी वाघ दिसला होता. ❤ ता - जुन्नर जि - पुणे येथे 2024 या वर्षी पट्टेरी वाघिण बछड्यांसह दिसली होती.
@mvn234y
@mvn234y 14 сағат бұрын
@@chandrasenchaudhari9857 काही पण फेकू नका
@sanjeevjadhav4957
@sanjeevjadhav4957 5 сағат бұрын
कोरोना कालावधीत सथलांतर केले आसणार वाघाणी तयांना लाकडावुन नवहते ना़
@ullhassawant3302
@ullhassawant3302 13 сағат бұрын
कुडाळ निवजे गावात पण एक आला आहे वाघ गेले 8 दिवस
@marcos7911
@marcos7911 10 сағат бұрын
कोंकण वघांच च आहे 🚩
@milinds26
@milinds26 10 сағат бұрын
need to maintain deer rabbits pray in konkan forest region to avoid man tiger conflict awareness required
@miteshjio8838
@miteshjio8838 22 сағат бұрын
Dapoli ratnagiri madhe pan vagh, biblya ahet
@miteshjio8838
@miteshjio8838 22 сағат бұрын
Kolbandre ani phanasu- shirvane - Dabhil ya janglat ek waghachi family pahayla milte
@diwakarsawant_
@diwakarsawant_ 23 сағат бұрын
Good 👍
@alokbhoyar7974
@alokbhoyar7974 Сағат бұрын
अ रे गडचिरोली, चंद्रपुर ला या वाघच वाघ, व इतर हि जंगली प्राणि पाहायला मिळतील
@sushantgamare5998
@sushantgamare5998 11 сағат бұрын
तिकडे पकडतात आणि आमच्याकडे आणून सोडतात..
@DayanandKandolkar-op3ge
@DayanandKandolkar-op3ge 11 сағат бұрын
Changli gost aahai. Tana pan jagudhe
@Devil63777
@Devil63777 19 сағат бұрын
इकडे आजरा ,गडहिंग्लज, आंबोली भागात वाघ जंगलात ahe वाघ, 5-7 जनावरांना मारले आहे
@sagarmusale944
@sagarmusale944 13 сағат бұрын
कुठे कुठे जनावरे गेली?
@Abhjeet1819
@Abhjeet1819 12 сағат бұрын
Carrying capacity full zaliy ikde tadoba pench mdhe
@FinpropSolutions
@FinpropSolutions Сағат бұрын
चौकुळ आंबोली येथे पण वाघ आहेत
@santoshmane2177
@santoshmane2177 21 сағат бұрын
खरंच आहे का
@santoshbait3141
@santoshbait3141 10 сағат бұрын
कोकणातील माकडावर कांय तरी करा काहीच ठेवत नाहीत
@milinds26
@milinds26 10 сағат бұрын
jungle sagla todlas ki hyach hotala
@nawazwalele3133
@nawazwalele3133 5 сағат бұрын
Thodi makada Guwhati aani Surat la pathawa😂😂😂😂
@journeyison7015
@journeyison7015 19 сағат бұрын
Koknat hou ghatlele prakalp he vinashkari aahet tyamule natural habitat Ani eco sensetive zone la khupach ghatak ahe. Te na ghalnach hitacha aahe. Tyasathi builder mafia,highways expansions, nantar,jaitapur prakalp tyasathi bhusampadan hote hyasathi kahitari thos kara.
@harshpashte4871
@harshpashte4871 13 сағат бұрын
Mafia tar politicians lokach ahet 😂 hech amdar loka tyana tender detat
@NilTalpe
@NilTalpe 5 сағат бұрын
जंगल वाचवा देश वाचवा पृथ्वी वाचवा.....
@jaydesai151
@jaydesai151 3 сағат бұрын
In the '80's & '90s there were tigers in the Dandeli forest. Now their next generations must have migrated up the Western Ghats in search of new territories.
@sailormani
@sailormani 13 сағат бұрын
what is within the [] brackets?
@suyogvedak9423
@suyogvedak9423 5 сағат бұрын
Khup vadhle pahije wagh
@JishnuRey
@JishnuRey 6 сағат бұрын
व्यापारी लोकांसमोर हे वाघ काय चीज आहे. सगळी जमीन १ रुपयात घेऊन तेच व्यापारी ही झाडच खाऊन टाकतील.
@shirkeds2859
@shirkeds2859 9 сағат бұрын
In our childhood in my Village Tiger is there
@girishshinde005
@girishshinde005 8 сағат бұрын
Koyna mde ya.. Wagh c wagh
@aparnasoman273
@aparnasoman273 3 сағат бұрын
आमच्या लहानपणी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पट्टेरी वाघ असत.
@Abhjeet1819
@Abhjeet1819 12 сағат бұрын
Territory limited area zalay ani numbers wadhle
@kailasvaidya5622
@kailasvaidya5622 11 сағат бұрын
गुहागर रत्नागिरी इथे टायगर दिसणं वाढले आहे शक्य असेल तर अभ्यास व्हावा
@riteshrajwadkar615
@riteshrajwadkar615 Сағат бұрын
माणसाने विकासाच्या नावाखाली त्यांची घर तोडली आहेत तर आत्ता पोट भरण्यासाठी ते दुसर कुठे जाणार
@pramilasitaramanmarathabat3720
@pramilasitaramanmarathabat3720 13 сағат бұрын
👌👌👌👌👌👌🎊🎊🎊🎊🎊
@MayurShinde-z9x
@MayurShinde-z9x 13 сағат бұрын
आमच्याकडे पण वाघ 10 जानेवारीला दोन गायीची वासर घेऊन गेला जिला.पालघर तालुका.मोखाडा गाव.हिरवे
@paragk1039
@paragk1039 13 сағат бұрын
Patteri wagh mokhada madhe ahe?
@sagarkoli7873
@sagarkoli7873 23 сағат бұрын
👍👍
@GirishFinancialConsultant
@GirishFinancialConsultant 9 сағат бұрын
Tumhi late mahiti dilit aamchyakade pratek mahinyala gure marat aahet.. lokana sarsas disat hote.
@VeRuSisters1113
@VeRuSisters1113 Күн бұрын
Deshavar gundagiri vadhli mhanoon koknat vagh paratle
@asambre6520
@asambre6520 22 сағат бұрын
म्हणजे समजलं नाही
@sagarmusale944
@sagarmusale944 13 сағат бұрын
कॉरिडॉर मध्ये tunnel केले पाहिजेत.
@jameslobo6807
@jameslobo6807 Күн бұрын
In Goa leopards, bisons, Sambar etc.. sightings has increased. Is this the sign of the tiger around.
@MK-mp9ty
@MK-mp9ty 35 минут бұрын
कोकणात वाघ सापडायला पाहिजे......
@user-pp8cr2gz7w
@user-pp8cr2gz7w 22 сағат бұрын
Maze gao Sawantwadi madhye prachand wagh hote. Pavsadyat tar amhala dongrawar jaychi manahi hoti pan aata wagh kuthe hi disena. Late 80s madhye antim weda wagh disle hote.❤❤
@tejasbhobaskar8107
@tejasbhobaskar8107 6 сағат бұрын
शिकारी बंद झाली की वाढतील वाघ
@amial8782
@amial8782 11 сағат бұрын
जंगलात बाघ नसला तर काय होइल?
@rajeshdabhane6387
@rajeshdabhane6387 12 сағат бұрын
आता शिकारी सावध होणार,,,,,,
@healthforallclinic3659
@healthforallclinic3659 21 сағат бұрын
Paslschim ghatach fodun buildings bandhana chalu aahe...
@picseditingpro8439
@picseditingpro8439 12 сағат бұрын
Kokan svarg aahe aani mumbai nark aahe
@ashishkhadye4941
@ashishkhadye4941 11 сағат бұрын
Mhanun koknatle log swarg sodun narkat rahayla jatayt😂😂
@anuragsupriyasantoshpatil5334
@anuragsupriyasantoshpatil5334 21 сағат бұрын
🤩🤩🤩
@आवाजसर्वसामान्यांचा
@आवाजसर्वसामान्यांचा Күн бұрын
Bibtya chi sankhya yevdya zapatyane vadnlig vaghala ky zalay
@harshpashte4871
@harshpashte4871 13 сағат бұрын
Bibtya cha area chota asto
@ashishkhadye4941
@ashishkhadye4941 11 сағат бұрын
Waghini old fashion zalyat , waghancha mood hot nahi zawaycha😂😂😂😂
@dppatil1743
@dppatil1743 9 сағат бұрын
वन डोंगर नद्या आणि खाड्या गेल्या की माणूस संपला समजा
@4715kunal
@4715kunal 22 сағат бұрын
Food chain madhil animals ani water available zhale koknat
@SankalpPujari-mg4fr
@SankalpPujari-mg4fr 12 сағат бұрын
चांदोली अभयारण्य सांगली जिल्ह्यात आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाही
@aniketsawant3112
@aniketsawant3112 23 сағат бұрын
❤❤
@abhijeetnaik7577
@abhijeetnaik7577 23 сағат бұрын
😊😊😊😊😊😊
@mdvlogs2498
@mdvlogs2498 12 сағат бұрын
Yeva kokan aplach asa
@arya.kurangale
@arya.kurangale 11 сағат бұрын
ata tari kokan vasio apli jaga viku naka
@StockmarketSanjay
@StockmarketSanjay 7 сағат бұрын
सगळे म्हणणे मान्य पण मराठी सुधारावे. अनावश्यक इंग्रजी शब्द टाळणे कधीही चांगलेच.
@change9929
@change9929 12 сағат бұрын
Jasti masale vapartat,tyachamule khamang sugandha yeto.😮
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.
Best Restaurants in Narayangaon | Ft. Siddharth Chandekar & Hemant Dhome | #Bha2Pa
34:57
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН