कॉमेंट वाचन करुण तर 🙏🏻🙏🏻🙏🏻, शेतित येवढा नफा असता तर शेतकरी माणुस प्रधानमंत्री आस्ता,
@Revati50705 ай бұрын
Kiti mehnat and no one appreciates our farmers. God bless them with very long, healthy, happy and prosperous lives
@AnilKharat-f1w5 ай бұрын
खुप छान आहे हा व्यवसाय 🎉🎉
@pmaratha59525 ай бұрын
सगळे खोटं बोलतो हा माणूस मी बघितलं आहे जाऊन तिथे लोकल मार्केट ला खजूर ६० ते ७० जाते तेपण मुश्किलने ही व्येक्ती रोपाची मार्केटिंग करते म्हणून उत्पन्न काहीही सांगते. खोटी माहिती देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे.
@watso-0075 ай бұрын
शेतकरी ना फसवनुकी च नवीन धंदा सुरू केला आहे या लोकांनी
@dipakkshirsagar33355 ай бұрын
अरे देवा 😢
@rodgednydge5 ай бұрын
शेतकऱ्याला फसवायचा धंदा रोपवाटिका वाल्यांनी धरला याचा मार्केट फक्त 40 50 रुपये किलो आहे शेतकऱ्यांना मार्केटला जाऊन बघावे नंतर निर्णय घ्यावी
@pmaratha59525 ай бұрын
@@rodgednydge हेच काहीही उत्पन्न सांगून आपल्या मार्फत रोपे विकतात.व त्यात कमिशन खातात. आधीच शेतकरी इतर दुष्काळा मुळे त्रस्त आहे. त्यात हे त्याला अशे अमिष दाखवतात.आणि शेतकऱ्यांची फसवणुक करतात.
@pratik-v1k5 ай бұрын
right
@vbpmvp5 ай бұрын
100/₹ ने खजुर आजही लोकल मार्केटला विकली जाते. मग ह्यांची दोनशे रुपयाने कशी जाते…? हे पन एक कोडेच आहे.
@kirshnalaxmanhiwalkar7385 ай бұрын
पॅकिंग करून विकतात ते
@watso-0075 ай бұрын
@@vbpmvp रोप वाटिका च धंदा असणार आहे बाकी काही नाही
@vaijanathsambhajidesai98685 ай бұрын
अरे यार तो स्वता हात गाड्यावर विकतो
@jyotiratnakar51192 ай бұрын
भाऊ 100 रुपयाला अर्धा किलो.
@SALIMKHAN-rg5ph5 ай бұрын
❤ BEST 1 ❤
@deeppatil82685 ай бұрын
छान 🙏🏼👌🏻
@dineshgaikwad17965 ай бұрын
खुप छान डोक..... लावले आहे जय शिवराय
@Vishwapal1235 ай бұрын
thank you❤
@rbnnanoarts5 ай бұрын
Best 🎉
@somanathshimpi85115 ай бұрын
मी एक व्यापारी आहे 100रू लोकल ला विकला जातो
@kapilbhongale95 ай бұрын
पुणे मार्केट यार्ड ला 80 रुपये किलो दर चालू आहे
@ganeshshelke48555 ай бұрын
जर तर वर कसे बोलता तुम्ही शेतमालाला बाजार भाव कसा असतो.मटका कींवा जुगार खेळ असतो तसं आहे शेतीमालाच्या किंमतीचे ऊगाच लाखांच्या आणि कोटींच्या गप्पा नका सांगू मणोजरंगे सारख्या
@Chu4141-h4j5 ай бұрын
Highway made jamin geli asl te pn sang
@drabhijeet48755 ай бұрын
Hard work 💪
@sunilbhople92415 ай бұрын
Nice
@SandyJ-hi9vn5 ай бұрын
Bbc ne kadhi navhe te changli info dili ahe
@rahulsanap14365 ай бұрын
काही पण नका सांगू 50ते 60 रुपये ने जात नाही लवकर
@yusufpathan30015 ай бұрын
Dokyawr padlays kay jara
@akashkmh14255 ай бұрын
Ho barobr aahe
@csn8264 ай бұрын
भाव काहीही असू द्द्या... उत्पन्न तरी झालं पाहिजे. शेतकरीच शेतकऱ्यांना फसवतात.
@warana3694 ай бұрын
👌👏🙏🙏🙏👍💐💐💐
@rohitpaithane40655 ай бұрын
कृपया या शेतकऱ्याचा पूर्ण पत्ता पाठवा. मला भेट द्यायची आहे त्यांना.
@ashishkadu62315 ай бұрын
bhau tu ekari 10 lakh kamavat asshil tar krushi vidyapith pn tuch wah n tyaile ghata yet aahe etaka kuth fayda aste ka ?
@ganeshkabir48825 ай бұрын
शेताकडे जायला रस्ता नाही राव आता मुग पीक हाताला आला तर marketing ला नेण्याची अडचण आहे आणि याचं काय करायचं
@Maratha-y9z5 ай бұрын
आमच्या कडे आहे १७० झाडें! भोर (पुणे )
@physicsAbhijeet-q2v4 ай бұрын
खजूर तयार आहेत का? आपला संपर्क क्रमांक पाठवा.🙏
@samarpansesiddhi48825 ай бұрын
Rop kothe milte
@AnkushShinde-g9p4 ай бұрын
रोप कितीला आनला
@riteshind75475 ай бұрын
भारतल्या खजूरांचा गर सॉफ्ट ब्राउन गोड होत नहीं का का त्यासाठी कुठली प्रक्रिया करावी लगाते
@jyotiratnakar51192 ай бұрын
Ghdavar प्लास्टिक bag law/टाका पावसाचे पाणी पडले तर गोडी कमी होते.
@Creativeevent28275 ай бұрын
खोटं आहे एवढे भावच नाही आहे
@shankarshinde.28615 ай бұрын
शक्य नाही भाऊ
@ameyapatil24245 ай бұрын
Tuur, soyabean, kaapus, aani uuss ghenaare vede shetkari, jara tari shahaane whaa. Dragonfruit, khajur, shevgaa, etc ashi kami paanyache pik ghya aajun akkal aali nasel tar kara tech je karat aale ahet, ani bhaav nahi bhaav nahi mhanuun ordat basa jivann bhar
@bhushankasar44975 ай бұрын
Are tu sangnyapeskha karun bagh ekda , kuthun kuthun dhur aani jal sangtich nighato samjel tula.😊
@ameyapatil24245 ай бұрын
@@bhushankasar4497 ghyaa ghyaa tumhi aayush bhar tur, soyabean, kaapus ani uus hech ghyaa. Ugaach tumhalaa shikvaaylaa nighaalo mee. Sorry maaf kara
@@ameyapatil2424 अरे याला एक गुंठा पण जमीन नसेल आणि हा अक्कल पाजलवतोय स्वतःची...... एवढं वाटत तर तू कर आणि टाक तुझी यशोगाथा.....
@amitrakshe57735 ай бұрын
Kahi pan sangu naka
@pratik-v1k5 ай бұрын
fasu naka ha ek scam ahe
@Asggbbf5 ай бұрын
लाखो रुपयांची लालसा खूप झाली राव
@pradipbhingare65095 ай бұрын
लय फेकत आहे....😂
@ravikumarwayal5 ай бұрын
30 रुपये पाव आहे 200 विक्र फक्त जोपर्यंत मार्केट मध्ये नाही तोपर्यंत होती पण यांनीच ठोक मध्ये 60 की प्रमाणे मार्केट मध्ये दिले आहे मी स्वतः या प्लॉटला भेट दिली आहे
@csn8264 ай бұрын
खोटं बोलतोय, हा चिमण्या तोंडाचा! याचा रोपे विकण्याचा धंदा असेल!