बुवा मयूर गवळी अप्रतिम लंगार गीत 🙏💐 युद्धाला अनुसरून सादरीकरण
@sagarsangvekar57063 ай бұрын
खुप छान शाब्दिक संघर्ष. केलात ..सागर आणि गौरव ..❤❤ आज काल असे मुद्द्याला धरून शाब्दिक संघर्ष नाही होत...ते एका वेगळ्या वळणावर नेले जातात...पण आज सागर आणि गौरव ने दाखून दिलं की ...असे मुद्द्याला धरून पण खूप छान शाब्दिक संघर्ष केला जाऊ शकतो..❤❤