Рет қаралды 5,389
कलोपासक २१०: क्रोशे १२२: क्रोशे स्वेटर
३ D योक असलेला हा सुंदर बेबी ड्रेस आपण या भागात बघणार आहोत. दीड ते दोन वर्षाच्या मुलीचा हा ड्रेस तुम्ही पाहता क्षणी करायला घ्याल याची मला खात्री आहे. या साठी वर्धमानची ४ प्लाय लोकर आणि ३.५ mm ची क्रोशे हुक वापरली आहे. २०० gm लोकर लागली आहे.
थोड्या मोठ्या मापासाठी आपण ८० चेन नी सुरवात करू शकता. यात योक मध्ये तुमची १३ पानं येतील.
महत्वाच्या लिंक्स:
1. Front Post double Crochet (FPdc):
• Front Post Double Croc...
2. Back Post Double Crpchet:
• Back Post Double Croch... आपण आपल्या शंका प्रश्न मनमोकळेपणाने विचारू शकता. मला आपल्याशी संवाद साधायला खूप आवडेल. तेव्हा कॉमेंट्स लिहा किंवा मला खालील पैकी कोणत्याही सोशल मीडियावर भेटा. आपण कलोपासक मधून पाहून केलेल्या वस्तूंचे फोटो मला जी-मेल वर पाठवू शकता आणि आपली इच्छा असल्यास "कलोपासक" नावाचं आपलं फेसबुक पेज आहे ज्यात चॅनलवरचे subscribers नी केलेल्या कलाकुसरीचे फोटो मी टाकत असते, त्यात मी हे फोटो पोस्ट करू शकेन.
For full written pattern in English, please see,
alkaandart.blo...
Kalopasak 210: Crochet 122: Beautiful Baby Dress with 3D Leaves Yoke:
We used Vardhamaan 4 ply wool and 3.5 mm or UK no 10 hook. 200 gms wool is needed.
For bigger size you can start with 74+6= 80 chains, you will get 13 leaves on yoke.
Thanks for watching the video. I always like to hear fromyou so please write your comments.
You can also follow me on my blog Alka and Arts
alkaandart.blo...
or on facebook
/ alka.gudadhe
or on mail
alka.gudadhe@gmail.com
or on pinterest
/ alkagudadhe
or on twitter
/ alka53388467