या शेतकऱ्यांना. सलाम आंब्याची. शेती कशी. करायची. चांगली माहिती. मिळाली. धन्यवाद
@rajhanssarjepatil56662 жыл бұрын
सुंदर,छान ,शुध्द मराठीत निवेदन केल्याबद्दल धन्यवाद! तसेच संपूर्ण माहिती दिली. महाराष्ट्रातले मराठी मुसलमान बांधव छान मराठीत बोलतात हे ऐकून खूप आनंद झाला. फळबागांच्या शेतीला प्रक्रीया उद्योगाची जोड द्यायला हवी. एक छोटीशी चुक झालीय. थंबनेलमध्ये शिर्षक आहे ऑस्ट्रेलियन आंबे. 🙂
@shankarrajput633 Жыл бұрын
खूप छान नियोनबध्द काम केले आहे सर आपण शासस्तरावरून अनुदान मिळाले तर शेतकरी यात सहज येतील. धन्यवाद
@gangadhardepe2328 Жыл бұрын
या शेतकऱ्यांना सलाम 🙏 . शासन म्हणजे कृषी विभाग याला कारणीभूत आहे . तेच लोक या आधुनिक बागेला अनुदान व सबसिडी मिळू देत नाहीत .
@unnatitravelsclub2 жыл бұрын
आम्हीपण आष्टी तालुका बीड जिल्हा आम्ही पण आमच्या पद्धतीने लिंबू 🍋 बाग लावली आहे शासनाच्या नियमाप्रमाणे नाही अनुदान नाही खूप छान माहिती धन्यवाद
@sanatani_dp2 жыл бұрын
जर कोणाला आजुन शेती बद्दल माहिती हवी आसली तर bhavanvadi गावात जाऊन काशिनाथ सानप किंवा आजिनाथ सानप विचारले तर तुम्हाला आजुन mahiti milel मी ही त्याच गावातून आणि काशिनाथ सानप यांच्याच घरातून आहे .
@manoharshahane1222 жыл бұрын
प्रतिक जी फाेन नं. दिला तर ठिक हाेईल
@pravinpatil46612 жыл бұрын
खुप सुंदर सोप्या भाषेत उपयुक्त माहिती दिली, धन्यवाद
@dhananjaydeshmukh32222 жыл бұрын
दिलावरजी मीपण बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील रहिवासी आहे तुमचा सार्थ अभिमान आहे आम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@salmantamboli3792 жыл бұрын
Mi mogriya cha aahe
@dhananjaydeshmukh32222 жыл бұрын
@@salmantamboli379 हो का ठिक आहे
@sanskrutichaudhari77752 жыл бұрын
मार्केटींगच मिळत नाही माझे शेतकरी वडीलांना तेही खुप नविन सेंद्रीय शेती करतात पण भाव नाही कोठे माल विकायचा ते माहीत नाही..
@balasahebnagargoje60832 жыл бұрын
मी पण बिड जिल्ह्यातील आहे माझी केशेर आंब्याची बाग आहे छान माहिती
@abhishekmolwande62102 жыл бұрын
मी एक शेतकरी असुन माझी दोन एकर क्षेत्रावर आंबा लागवड केली आहे 27, वर्ष झाले आहेत मोळवडे पाटील गोदरी ता चिखली जि बुलढाणा जिल्ह्यातील केसरी नर्सरी आहेत मी दरवर्षी सहा लाख रुपये मिळतात ईतर शेतकऱ्यांना आंबा लागवड करावी
@gopalwagh23902 жыл бұрын
फोन नंबर लिहा.
@ramdaswadekar30432 жыл бұрын
मी खामगाव तालुक्यातील रहिवाशी आहे ,फोन नं द्या ,साहेब
@dhayedhaye30104 ай бұрын
आम्हाला याच्या कलमाची गरज आहे रोप याचं रोप केवढ्याला मिळेल
@shubhamwani88492 жыл бұрын
देशी वान म्हणजे original बाकी भेसळ .....शुद्धता जपा
@rakeshchoughule7110 Жыл бұрын
ये भाजी आंबाभाजी 😊🙂😋🤪😃🤩🤣😂😅😆😄😀😁😜😝🥰
@shadabshaikh55842 жыл бұрын
👍🏻👍🏻
@dilipbhandarge71132 жыл бұрын
Sunder very nice information
@dharmrajdorle9280 Жыл бұрын
आपला आंबा बाग कुठे आहे कोणते गाव आहे
@subhashjadhav70435 ай бұрын
बरोबर आहे सर शासनाच्या उदासीन धोरणाचा शेतकऱ्यांना तोटा होत आहे
@tabassumkhan50852 жыл бұрын
impressive
@janardhanwaghere7655 Жыл бұрын
आरे बाबा इस्रायल तंत्रज्ञानाने आहे मिच आनले होतो २०१० ला ....यालाच आत्ता आँस्ट्रिलियन तंत्रज्ञानान म्हणतो 😂😂😂😂
@padmaakarrmokar45972 жыл бұрын
Huge respect to you brother for the hardwork you have put in
चारोळी व खिरणी या झाडांची कलम केलेली रोपे कुठे मिळतील याची माहीती मिळेल काय प्लीज माहिती कळवा
@kismatraodeshmukh73542 жыл бұрын
Barobar aahe 👍
@DevidasDhum-tz1vi7 ай бұрын
Zhakas
@deuwayeda4423 Жыл бұрын
Very nice
@sanjaythengdi23932 жыл бұрын
Salute !
@sanjaygawade80792 жыл бұрын
Shvga shet ipowder var Video banva
@aniketbhute51302 жыл бұрын
Excellent
@nareshsapra97672 жыл бұрын
Wow 👍👍👍
@sitaramgorve65022 жыл бұрын
Me shirur ka qa ahe 1no..
@jawaharshetti23692 жыл бұрын
Very good idea.
@vishnupendharkar3832 Жыл бұрын
शेतकऱ्यांनी नविन नविन प्रयोग केले पाहिजे
@achutchavan32862 жыл бұрын
👌👌👌☝️
@narendrayelne5530 Жыл бұрын
शासना ला शेतकरी काय आहे हे आज ही कळल नाही म्हणजे तूम्ही आम्हाला म्हणजे शासनाला कळत नाही तरीही आम्ही म्हणतो तशीच लावण करा पंचेवीस बाय पंचेवीस वर लावण करून ऊत्पादन कमी येईल याचा अभ्यासच करत नाही आणी आपण त्याची दर वर्षी ऊतपादन जास्त घेतो
@jayraut2 жыл бұрын
This is isralian or german technic
@shaikhbari65262 жыл бұрын
Australian Technology.
@vitthaldubal9870 Жыл бұрын
भारतीय पद्धतीने लागवड करावी दुसऱ्या चेअनुकरण किती कराल?
@abhishekrathod17332 жыл бұрын
ushachi ki ambychi sheti
@RahulPatil-hw8nn2 жыл бұрын
शेतकऱ्यांनी आबां उत्पादनांकडे वळावे
@gajhankadam73052 жыл бұрын
पैसे वाले शेतकरी लावणार च गरीब शेतकरयांना न झाड मिळत न आनोदान
@shahabaz8021 Жыл бұрын
हे शेतकरी नाहीत ते टॅक्स प्रॅक्टिस करतात. टॅक्स वाचवण्यासाठी सगळ नियोजन असेल हे नक्की.
@gopinathraval29322 жыл бұрын
या वानाची कलमे मिळूशकतील काय?
@balkrishnakale8202 Жыл бұрын
दीलावरखान यांचा पत्ता व. मोबाईल नंबर मिळेल का.तेथे प्रत्यक्ष जाऊन बघता येईल.
@shahabaz8021 Жыл бұрын
ते दरात पण उभे करणार नाही गरिबांना
@shaikhjunaid92682 жыл бұрын
DB khan beed ke CA (chartered accountant) hai
@shahabaz8021 Жыл бұрын
Chartered Accountant nahi hai wo GDCA hai wo
@vilasbutle9159 Жыл бұрын
किती बंद
@mahadevjadhav96532 жыл бұрын
Anudan dilyavr julyuktasarke paise hadap karta yenar nahi.
@prageshbansod56052 жыл бұрын
saheb aapla phone no.milnar ka
@तात्याभंडारे Жыл бұрын
बागातदार आपला नंबर द्या
@king_prashant2 жыл бұрын
mobile no dya
@jayantpatil49462 жыл бұрын
कृपया दिलावर भाईंचा फोन नंबर देणे मी बार्शी सोलापूर जिल्ह्यामधील शेतकरी आहे
@Kasal269 Жыл бұрын
ऑस्ट्रेलियन आंबे असे का शीर्षक दिले आहे, रोपे कोठून आणली आहेत.
@bhausahebgadekar5528 Жыл бұрын
Good 👍 phone number send kara mala. Mahiti paheje
@shankarrajput633 Жыл бұрын
खूप छान नियोनबध्द काम केले आहे सर आपण शासस्तरावरून अनुदान मिळाले तर शेतकरी यात सहज येतील. धन्यवाद