Beed Collector News | बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांबरोबर सिनेस्टाईल थरार; घटनेत बॉडीगार्ड जखमी

  Рет қаралды 779,476

Saam TV

Saam TV

Күн бұрын

Пікірлер: 494
@bhaumete1448
@bhaumete1448 Жыл бұрын
मॅडम या वाळू माफियांवर चांगली कार्यवाही करा.तुमची ही अवस्था तर खालच्या कर्मचाऱ्यांची काय अवस्था असेल.
@nadachkhula202
@nadachkhula202 Жыл бұрын
खालचे हफ्ते घेऊन मोकळे होतात
@anilsomvanshi6083
@anilsomvanshi6083 Жыл бұрын
यांच्या राजकीय गॉड फादरला अद्दल कोण घडविणार
@ravindrasupekar737
@ravindrasupekar737 Жыл бұрын
@@anilsomvanshi6083जोपर्यंत जनतेने झोपेच सोंग घेतलं आहे तोपर्यंत
@jayprakashjoshi4168
@jayprakashjoshi4168 Жыл бұрын
ही माफियागिरी फोफायला भृष्ट अधिकारी जबाबदार आहेत.
@anandgaikwad9524
@anandgaikwad9524 Жыл бұрын
@@jayprakashjoshi4168 अरे भटां भ्रष्टाचाराचा जन्मदाता जर असं म्हणत असेल तर कस चालेल?
@ravindrathite1320
@ravindrathite1320 Жыл бұрын
हे सर्व खरं असलं तरी महसूल आणि पोलीस प्रशासनाचे लागेबांधे आणि हप्ते सुरू असल्यामुळे वाळू माफिया खूप प्रमाणात वाढ झाली आहे. जोपर्यंत हप्ते घेणं बंद होत नाही तोपर्यंत वाळू माफिया कोणालाही घाबरणार नाहीत हे सत्य..
@padmasinhbaile587
@padmasinhbaile587 Жыл бұрын
Khara ahe
@sunilprabhu9839
@sunilprabhu9839 Жыл бұрын
Our Country is listed in, first 10 high corrupted countries in the world,& no party is exception to it for collection of their party election funds,do you know,right now Afganistan is a Country with 0 corruption...why?
@ganeshraut3117
@ganeshraut3117 Жыл бұрын
काहि होत नाहि नेते लोकासाठी कायदा नाही कायदा हा नुसता गरीबासाठी आहे
@rahulkulkarni965
@rahulkulkarni965 Жыл бұрын
बरोबर
@mahadevgiri5766
@mahadevgiri5766 Жыл бұрын
अगदी बरोब्बर
@girishkulkarni9480
@girishkulkarni9480 Жыл бұрын
फडणवीस गृहमंत्री आहेत ना, मग राजकीय गुंडाची गुंडगिरी वाढणारच आहे.
@navanathlande4818
@navanathlande4818 Жыл бұрын
मॅडम तुम्ही कलेटर आहात.. तुमाला बीड जिल्ह्यात कुठे काय चालत आहे हे काहीच माहिती नाही.. बीड म्हणजे बिहार आहे.. सगळे अधिकारी लाजखोर आहेत.. का कोणाचा आशीर्वादा ने चालतो हा वाळूचा धंदा पोलीस.. हप्ते खोर
@ShivajiValse
@ShivajiValse Жыл бұрын
Tupn valu upast hota pahila
@Nelsonsanatani706
@Nelsonsanatani706 7 ай бұрын
Hoy...hi collector fakt navala ahe....dhanya munde ani pankha munde bolel tase kaam karte hi....
@GaneshBhise-f7q
@GaneshBhise-f7q 4 күн бұрын
आज सर्व महाराष्ट्रातील जनतेला समजले
@vijaybirajdar8647
@vijaybirajdar8647 Жыл бұрын
तथाकथित स्वच्छ प्रतिमेचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री बघा....कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र
@msjedhe4723
@msjedhe4723 Жыл бұрын
बिड चे नाव दुसरा बिहार आधिपासुनच प्रसिद्ध आहे बिराजदार बिहारी
@uddhavtidke3539
@uddhavtidke3539 Жыл бұрын
गद्दार टरबूज 🍉🍉🍉🗡🗡🍉
@shreyasgore5362
@shreyasgore5362 7 ай бұрын
Hota tuthech aahe.Sharad Pawar ne Dawood la saurakhan dile tyat ya saglyache beej aahe.
@arunkulkarni7415
@arunkulkarni7415 6 ай бұрын
निषेधार्ह. राजकारण करणं सोडा. जिल्हाधिकारी सारख्या वरिष्ठ अधिका-यावर हल्ला होतो याचा निषेध न करता राजकारणावर व जातीवर लिहीता.
@gangadhardepe2328
@gangadhardepe2328 Жыл бұрын
कलेक्टर मॅडम सर्व शासकीय यंत्रणा सडलेली आहे . तालुक्यातील महसुल व पोलीस यात सामील असतात . तुमच्या प्रयत्नाला सलाम 🙏
@kiranawale9557
@kiranawale9557 Жыл бұрын
सरकारी आधिकारी ,,सर्व जन ,,हप्ता घेतात त्याच्या वर कारवाई केली पाहिजे😂😂
@hhzjsjshsshsjjsj2435
@hhzjsjshsshsjjsj2435 Жыл бұрын
एकदम बरोबर
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 Жыл бұрын
घटनेचा करावा तेवढा निषेध कमीच आहे 😠 🤛 ग्रेट मॅडम 🙏🚩 ह्या भडव्या वाळू माफियांना चांगला इंगा दाखवा 😠🤛
@surajpatil726
@surajpatil726 Жыл бұрын
सरकारी कर्मचारी यांनी भरपूर प्रमाणात हप्ते घेतल्यामुळे अशा गोष्टी घडत आहेत
@ganeshsonwane6899
@ganeshsonwane6899 Жыл бұрын
कुठलयाही शासकीय नोकरी मध्य आसताना आगावर टैटू नसायला पाहिजे बोड़ी गाडवर कारवाई करा आदी मैडम
@anandgaikwad9524
@anandgaikwad9524 Жыл бұрын
अधिकारी कोणते शाजूक आहेत? 100% चोरच आहेत.
@aksket2000
@aksket2000 Жыл бұрын
यांची इतकी हिम्मत वाढण्याची कारणे आपल्याला प्रशासनात सापडतील. तलाठी ते वरिष्ठ असा शोध घ्या. आपलेच लोक गुप्त बातम्या सांगतील. आणि हे बीड नाही तर पूर्ण राज्यात सारखे आहे.
@tahertamboli5855
@tahertamboli5855 Жыл бұрын
मा. जिल्हाधिकारी मॅडम सदरील ड्रायव्हर आणि हायवा मालकाच्या एन्काउंटर चा आदेश काढा...
@sachinrajgure8490
@sachinrajgure8490 Жыл бұрын
एन्काऊंटर आदेश जिल्हाधिकारी देऊ शकत नाही....
@rajdesaiish
@rajdesaiish Жыл бұрын
Direct aadesh.....ya Bai kashala gelya hotya ....watat koni disla mhanje lagech thambwaychach ka
@jayprakashjoshi4168
@jayprakashjoshi4168 Жыл бұрын
अत्यंत वाईट घटना परंतु हे सगळे भ्रष्ट अधिकार्या मुळे घडत आहे.
@dnyaneshwarsonwane6596
@dnyaneshwarsonwane6596 Жыл бұрын
You are doing very great job mam👌👌
@akshaykadam6394
@akshaykadam6394 Жыл бұрын
अशा वाळू माफियांवर कडक कारवाही झाली पाहिजे.
@govindkolpuke6668
@govindkolpuke6668 Жыл бұрын
कडक कारवाई करावी
@NavnathWagh21
@NavnathWagh21 Жыл бұрын
चालकाची निर्दोष मुक्तता करावी व मालकाला मिरचीच्या पोत्यात घालून मारा.
@dwarkarathi6449
@dwarkarathi6449 Жыл бұрын
चालक काय लई गरीब हाय होय सगळ्यात जास्त चालक हारामखोर आसतो
@prashantdhage5653
@prashantdhage5653 Жыл бұрын
😂😂😂
@Dnyaneshwar.Jagtap34
@Dnyaneshwar.Jagtap34 Жыл бұрын
😂
@vineet_kumar555
@vineet_kumar555 Жыл бұрын
चालकाचा सत्कार करायचा का??
@bhimrajdushing7258
@bhimrajdushing7258 Жыл бұрын
जिल्हा धिकारी ,तहसीलदार, पोलीस निरीक्षक, यांना वाळूमाफिया जुमानत नाही ह्या सगळ्या वाळूमाफियाला कोणाचीतरी आशीर्वाद आहेच ह्याच्या खोलात जाऊन सत्य बाहेर काढले पाहिजे.
@suniltoke8702
@suniltoke8702 Жыл бұрын
माजलेत डंपर मालक व चालक यांच्यावर योग्य कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे संपूर्ण महाराष्ट्रात हे हरामखोर लोक असे गुन्हेगारी कृत्य करत आहेत
@chandrashekarchitturi6569
@chandrashekarchitturi6569 Жыл бұрын
Sarkari karmachari var karvai kara mdm Ani yanna saspend kara
@arvindbachchhav964
@arvindbachchhav964 Жыл бұрын
चांगली काम करणार्यांना त्रास देतेच ही जनता
@RSM-95
@RSM-95 Жыл бұрын
गाडी पकडल्यानंतर नेत्याचे फोन अन मीडिया समोर बोलताना हे नेते लोक अधिकारी यांच्यावर टीका करतात.
@shamraokawale5060
@shamraokawale5060 Жыл бұрын
हे माफीये पोसले कणी ,हा खरा प्रश्न आहे ,पुर्वीच्या आधकार्यानी कडक कार्यवाही केली सकती तर या आधीकार्यावर हल्ला झाला नसता ,
@ashoksawant2252
@ashoksawant2252 Жыл бұрын
हे वाळू माफिया राजकारण्याशी संबंद्धीत असतात. त्यामुळे त्यांचे काहीच वाकडे होऊ शकत नाही. थोडक्यात, कुंपणच शेत खात आहे. देश चालवणारेच भ्रष्टाचारी असतील तर बाकीचे भ्रष्टाचार करणारच. जय महाराष्ट्र.
@kisanl.sahane8623
@kisanl.sahane8623 Жыл бұрын
हप्ता बंद असेल किंवा दिला नसेल त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असे वाटते
@ashokkadam1322
@ashokkadam1322 Жыл бұрын
महाभारता चे युद्ध अधर्मा चा नाश करण्यासाठी, भगवंत श्रीकृष्णांनी अवतार घेऊन पांडवां सोबत राहुन धर्माची स्थापना केली. श्रीमद्भगवद् गीता कुरुक्षेत्राच्या रणमैदानावर सांगुन विश्वाला अमृतरुपी ज्ञान दिले. 🚩🇮🇳🙏👋 हर हर महादेव🚩🇮🇳🙏👋
@mohandudhate9363
@mohandudhate9363 7 ай бұрын
मॅडम बीड लोकसभा मतदारसंघात परळी या भागात बोगस मतदान करणाऱ्या वर काय कारवाई केली
@PrasadDeshmukh-zp7rc
@PrasadDeshmukh-zp7rc 8 күн бұрын
Only for army not in Drivers post or lower post
@Ab-pc2bj
@Ab-pc2bj Жыл бұрын
कलेक्टर मॅडम आणि त्याचे ड्राइवर व बॉडी गार्ड यांना सलाम तुमच्या या धाडसा बद्दल. त्या ट्रक वाल्याला तिथेच ठोकायचा होता त्यांना दया नाही तर तुह्मी कशाला दया दाखवता.
@balirambhadarge6834
@balirambhadarge6834 Жыл бұрын
इन्काऊटर चे आदेश निघाल्या शिवाय अवैध वाळु उपसा कोणीच थाबवु शकत नाही हे सत्य आहे
@siddheshwarvansale9590
@siddheshwarvansale9590 Жыл бұрын
निष्क्रीय गृहमंत्री राजीनामा द्या.
@user-ft4pv1pw6h
@user-ft4pv1pw6h Жыл бұрын
Dhanu che karyakarte ahet
@pritamkamble1215
@pritamkamble1215 Жыл бұрын
​@@user-ft4pv1pw6h मग धनु च्या कार्यकर्त्यांवर कारवाई करू देत नाही का गृहमंत्री??
@sanjeevborse2827
@sanjeevborse2827 Жыл бұрын
जिल्हा अधिकार्यावर हल्ला म्हणजे तोफेच्या तोंडी बसविलेली अधिकार्यांच्या आसनाची व्यवस्था हे हले काय आजच होत आहेत का या आसनावर गृह मंत्र्यालाच बसविले पाहिजे कारण गृह मंत्र्याच्या अखत्यारीत जी जी महत्वाची खाती येतात ती ती सुरळीत चालविण्याची जबाबदारी गृह मंत्र्याची आहे मुख्य वाळू खातं बांधकाम विभाग पोलीस यंत्रणा संरक्षण विभाग या तिनही जणांनी जिल्हाधिकार्यां सोबत एकत्र येऊन ड्रोनचा उपयोग करून वस्तूस्थितीवर लक्ष ठेवून मंत्र्याच्या लागे बांध्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या जवळीकांची तसेच त्यांच्या फोन काॅल्सची रोजच्या रोज माहिती पोलिस यंत्रणेने ठेवायला हवी कारण बर्याच वेळा मंत्रीच बिल्डरांशी संगनमत करुन अशा गोष्टी राजरोसपणे चालू असतात कारण रेशनींचे राॅकेल जेव्हा आदिवासी भागाकडे जायला निघाली की ठरविक अंतरावर गाडी पोहोचली की मंत्री महोदयांचा फोन यायचा की गाडी या या गावी फिरवा आदिवासी लोक जास्त करून कोरडा भातचं खात असतं पावसाळ्यात तर त्यांच्या हालअपेष्टा विचारायलाच नको त्यांच्या लहान मुलांना दोन दिवस उपाशी रहावे लागे ही गोष्ट मला एका सरकारी राॅकेल सप्लायरने सांगितली तो अक्षरशः ढसा ढसा रडत होता कारण त्याचा राॅकेलचा टँकर आदिवासींनी अडवला होता लोक रडत होते ते म्हणत होते आमचासोडा पण आमच्या मुलांचा विचार करा हो पावसाने रानोमाळ ओली झाली लाकडं पेटत नाही हो आदिवासीच्या कडेवर असलेली कुपोषित छोटी छोटी मुलं कुणी त्यांच्या खांद्यावर मरगळून मान टाकलेली कुणा कुणाला भोवळं येऊन मान सावरत होती कुणा कुणा च्या तोंडातून लाळ गळत होती आदिवासी शेवटी त्या सप्लायरच्या टँकरच्या चाका खाली मुलांसकट झोपली व म्हणू लागले आता घेऊन जा तुमचा टँकर टँकर तुमचा आहेना पोट आमचयं साहेब असे फिरवा फिरवी करणारे आज ही त्यांचीच रि पुढे ओढत आहे आणि निष्पाप निरागस माणसं राज कारणाच्या गलिच्छ खेळात बळी जात आहेत असे कांही निरढावलेले राजकारणीचं अशा अपघातांना कारणीभूत ठरत आहे हे आज काल जे राजकारण चाललं आहे त्याच्या वरूनचं स्पष्ट होतं शेवटी अस म्हणावसं वाटतं मरण काय आज ना उद्या येणारं येऊ दे मी काय भितोका कालायं तस्मै नमः जैशा स्थिती आहे तैशा परी राहे कौतुक तू पाहे संकेताचे आजचा अधिकारी वर्ग जर विचाराने सद् सद् विवेक बुध्दी ने आपले काम लोकसेवा स्मरून करू लागला तर कुठलीही गोष्ट आदर्श राज्याची जडण घडणं करण्यात अडसर होऊ शकत नाही जय महाराष्ट्र
@anilsomvanshi6083
@anilsomvanshi6083 Жыл бұрын
आणि माफियांना बळ देणाऱ्या पुढाऱ्यांना
@chimnajijadhav6039
@chimnajijadhav6039 Жыл бұрын
अप्रतिम कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या कार्यकर्तृत्वाला मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय
@vishwajitpandav8667
@vishwajitpandav8667 Жыл бұрын
महिन्याचा हफ्ता गेला नसेल 🤣🤣🤣🤣
@ashokvidhate5513
@ashokvidhate5513 Жыл бұрын
अशा लोकांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे
@roger1857
@roger1857 Жыл бұрын
मा जिल्हाधिकारी मँडम, संपुर्ण नदीपात्र ड्रोनच्या सहाय्याने निगराणीखाली ठेवा म्हणजे महसूल विभागाच्या आदेशाप्रमाणे स्वस्तात गरीब नागरीकांना वाळु भेटेल
@arjunchavan2012
@arjunchavan2012 Жыл бұрын
मॅडम, त्या हद्दीतील तलाठी व कोतवाल ला संस्पेंड करा, त्यांना या गोष्टी ची माहिती असते, त्यांच्या संगनमताने या गोष्टी सर्रास घडत असतात,,
@anilsomvanshi6083
@anilsomvanshi6083 Жыл бұрын
आणि पुढाऱ्यांना
@rupeshdeshmukh7620
@rupeshdeshmukh7620 7 ай бұрын
वंजारी असेल त्यामुळे सोडलेल्या दिसतो
@balasahebkhedkar8809
@balasahebkhedkar8809 Жыл бұрын
Madamji आपल्या धाडसाला सलाम. एन्काऊंटर कार्यवाही केली पाहिजे .त्याशिवाय या लोकांना आळा बसणार नाही पोलिस संरक्षण वाढवावे अशी विनंती आहे.
@prdp4555
@prdp4555 Жыл бұрын
नैसर्गिक resource ला मुळात बंदीच का घालतंय प्रशासन हा पण एक प्रश्न आहे, development kshi होणार भुस्या ने तर घर बांधकाम होणार नाही. 15 वर्षा अगोदर कदी वाळूवर बंदी आहे एकले होते कोणी. फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी बंदी केली जाते. आणि परत महागाई वाढते...
@umeshmhetre1135
@umeshmhetre1135 Жыл бұрын
पोलिसांना हफ्ते असतात,रिस्क घेवू नका, जगा आणि जगू द्या
@devendrachaudhari9257
@devendrachaudhari9257 Жыл бұрын
कलेक्टर चे गाडी वर हमला बापरे हुडकून मालकाला गाडीला बानधून फेरफटका
@babruwanshinde3727
@babruwanshinde3727 Жыл бұрын
जिल्हाधिकारी मॅडम हे वाळू माफिया जिल्हाधिकाऱ्यास मुजोरी करतात आणि तुमचे मंत्री म्हणतात तलाठी मंडळ अधिकारी यांना निलंबीत करा
@durgeshguldagad7096
@durgeshguldagad7096 Жыл бұрын
याला सर्व राजकीय पुढारी मंत्री व महसूल विभाग आणि पोलिस डिपार्टमेंट जबाबदार आहे
@vivekkshirsagar7983
@vivekkshirsagar7983 Жыл бұрын
कठोर कारवाई केली पाहिजे
@mangeshkadam7518
@mangeshkadam7518 Жыл бұрын
सर्व ठिकाणी हिच अवस्था ...राजकारणी पोसलेली माणसे .....दादा बंदुक होती ना ....एक आवाज करायचा ...
@commentor401
@commentor401 Жыл бұрын
अजून पन औरंगाबाद वरुण येत होते छत्रपति संभाजी नगर वरुण नाही? 🤔
@avinashdongare52
@avinashdongare52 7 ай бұрын
अश्या वाळू माफियाला त्यांची जागा दाखून द्या.आपलं काम अप्रतिम आहे मॅडम म्हणूनच असे लोक सुपारी बहधार असे काम करतात. ह्यात राजकीय हात असू शकतो. मॅडम स्वतःची काळजी घ्या 🙏
@sanjayjaybhaye7819
@sanjayjaybhaye7819 Жыл бұрын
आपले कार्य उल्लेखनीय आहे
@PramodSPatil-ik9cs
@PramodSPatil-ik9cs Жыл бұрын
वाळू गुटखा आणि दारू माफिया यांना वेळीच आवर घाला. सरकार पण मना पासून इच्छा शक्ती दाखवत नाही. काही अधिकारी पण यांना सामील असतात.
@jayashreerakshe4292
@jayashreerakshe4292 Жыл бұрын
Dashing Madam ji Salute to you and other staff members associated with you.. Take stern action and show them law is above all...
@shridharlahane8484
@shridharlahane8484 Жыл бұрын
जाहीर निषेध.
@Ghavthikatta
@Ghavthikatta 7 ай бұрын
वाळू माफियावर कडक कारवाई केली पाहिजे
@vinoddhawale3364
@vinoddhawale3364 Жыл бұрын
अशा गुडं प्रवृत्तीचे गुन्हेगारांना कठोर शासन करणे आवश्यक आहे.
@shivajidoke5551
@shivajidoke5551 Жыл бұрын
जे कोणी आसा हल्ला केला, त्यावर कडक कारवाई करण्यात यावी , आणि तितक्याच लवकरात लवकर करावी,
@rajreddykoyle5599
@rajreddykoyle5599 7 ай бұрын
कडक कारवाई करा जेणे करून कोणाची हिम्मत होवू नये
@pasadikamindfulness
@pasadikamindfulness Жыл бұрын
Very shameful. You are brave maam. You are doing excellent work.
@rameshmate9184
@rameshmate9184 Жыл бұрын
धनजय मुंडे चा बालेकिल्ला आहे. भाऊ धनु याने ठेवलेली बायको वर केस केली व गाडीत पिस्तूल ठेवले.
@babajisalve5383
@babajisalve5383 Жыл бұрын
या सर्वांना राजकीय आश्रय दिला जातो हे माफिया सर्व मोठ्यांच्या आश्रयाने करतात
@rameshjagdale7190
@rameshjagdale7190 Жыл бұрын
वाळुवाल्याना चांगला चोपध्य मॅडम आणि स्ताचीकाळजी घ्या व आपल्या सैनिकांचीप काळजी घ्यावी
@sandipnighade7523
@sandipnighade7523 Жыл бұрын
यांची ताकद व्यवस्थेनेच वाढविली
@proudofindianarmy8195
@proudofindianarmy8195 Жыл бұрын
नुसत्या बीड जिल्ह्यातील च नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील रेती वाहतूक करणा-या हायवा ट्रक ना नंबर प्लेट नाही.
@rajendrathokale9898
@rajendrathokale9898 Жыл бұрын
वाळू माफिया माजलेत. त्यांना जास्तीची कडक शिक्षा झाली पाहिजे. प्रामाणिक अधिकारी आहेत म्हणून राज्य व्यवस्थित आहे.
@The_Grate_Maratha
@The_Grate_Maratha 7 ай бұрын
अगोदर परळीचं बोगस मतदान बघा
@vijaypawale3917
@vijaypawale3917 Жыл бұрын
Great work mund patern Madam.
@prnmane3817
@prnmane3817 Жыл бұрын
वाळू माफिया हे तयार कोणी केले हे शोधले पाहिजे
@pradeepbacchav5106
@pradeepbacchav5106 Жыл бұрын
Take care Madam...
@santoshdeshmane2282
@santoshdeshmane2282 Жыл бұрын
जिल्हाधिकारी यांनी एक आदेश जरी काढला तर अख्खा जिल्हा बंद होतो (कोरोना काळात पाहिले आहे जनतेने)
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 7 ай бұрын
जिला अधिकारी नी बीड जिल्हा ची नवीन ओळख महाराष्ट्रात करून दिली आहे की बूथ ताब्यात घेतलें तरी कायच नाही होणार
@rajkumarmali9623
@rajkumarmali9623 Жыл бұрын
सॅल्यूट मॅडम
@madhuvge
@madhuvge Жыл бұрын
Take care mam❤
@pankajkumarpansare8873
@pankajkumarpansare8873 7 ай бұрын
मा जिल्हाधिकारी मॅडम सक्षम आहात आपल्या पाठिशी आहोत
@pramodkhandagalethetraditi9091
@pramodkhandagalethetraditi9091 Жыл бұрын
सन्मानीय मॅडम. आपल्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध.आपल्यासारखे कर्तव्यनिष्ठ अधिकारीच ह्या गैरकायदेशीर प्रवृत्ती थांबवू शकतात.
@shankarbirajdar4351
@shankarbirajdar4351 Жыл бұрын
महाराष्ट्र सरकार वाळू स्वस्तात उपलब्ध करून देणार होते, त्याचं काय झालं? हा सगळा भ्रष्ट कारभाराचा मामला आहे.
@shindecollectiontalwada9970
@shindecollectiontalwada9970 Жыл бұрын
वाळू माफियांवर कारवाही करण्या अगोदर सर्व सामान्य लोकांना घरकुलासाठी वाळू कशी मिळेल याची वेवस्था करा. आणि ननंतर वाळू माफियांवर कारवाई करा 🙏🏻
@prdp4555
@prdp4555 Жыл бұрын
बरोबर नैसर्गिक resource ला मुळात बंदीच का घालतंय प्रशासन, development kshi होणार भुस्या ने तर घर बांधकाम होणार नाही. 15 वर्षा अगोदर कदी वाळूवर बंदी आहे एकले होते कोणी. फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी बंदी केली जाते...
@shrikantdhakne2216
@shrikantdhakne2216 Жыл бұрын
चांगली सजा मीळाली पाहिजे.
@Dkbhosle
@Dkbhosle Жыл бұрын
आम्ही काय करव आम्ही कोणत्याही कार्यालयात येतो सर्व अधिकारी कोठेतरी दोवर्यावर आसतात आम्ही परत येतो घरला
@shivajisuryavanshi1094
@shivajisuryavanshi1094 Жыл бұрын
🙏🙏🙏शिव शंभो हर हर महादेव
@sanjaykardile2042
@sanjaykardile2042 Жыл бұрын
अधिकारी च भ्रष्ट असल्यामुळे असे घडते बाकी काही नाही
@Healthyme9
@Healthyme9 Жыл бұрын
गुंडांची इथपर्यंत मजल गेली आहे
@arvindmane2348
@arvindmane2348 Жыл бұрын
Take care madam
@padmasinhbaile587
@padmasinhbaile587 Жыл бұрын
Hapta bhetla nasel... Sagla mahit ahe mam denere kon an na denere kon
@anandshinde1255
@anandshinde1255 Жыл бұрын
उलास नसलेली जिह्ला अधिकारी आहे हि 😂😂
@dnyaneshwarbhide9620
@dnyaneshwarbhide9620 7 ай бұрын
मॅडमजी तुमच्या वर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध😮
@SubhashPatil-hi8ed
@SubhashPatil-hi8ed 6 күн бұрын
पोलिस खात्या ऐवजी एस.आर पी. किंवा मिस्ट्री ची मदत घ्यावी 😊
@satwashiladairygoatfarm4933
@satwashiladairygoatfarm4933 Жыл бұрын
जाहीर निषेध
@ashokadale4914
@ashokadale4914 Жыл бұрын
मेरा भारत महान.
@ghanshyammahin6699
@ghanshyammahin6699 Жыл бұрын
Hats of you madam and body guard.
@Ganesh-wz1tc
@Ganesh-wz1tc Жыл бұрын
Powerful jiladhikari mam
@ansarambade2064
@ansarambade2064 Жыл бұрын
हप्ता घेणारे दुसरे कोण आहेत का?????
@amolshelake7309
@amolshelake7309 7 ай бұрын
हफ्ता वेळेवर भेटला नसेल त्यामुळे महसूल प्रसासनाने त्याचा पाठलाग केला असेल. निव्वळ बावळटपणा 🙏👍
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 Жыл бұрын
गृहमंत्री साहेबांना तक्रार करा
@Bs07079
@Bs07079 Жыл бұрын
Force बोलावून गोळ्या घाला माफियांना, एवढी हिंमत जिल्हा अधिकाऱ्यावर हल्ला
@iloveindia4078
@iloveindia4078 Жыл бұрын
होत आस इतर राज्यात महाराष्ट्रात पहिल्यांदा झाल
@vandanadeshmukh7438
@vandanadeshmukh7438 7 ай бұрын
हेच आहे नोकरी करणाराला त्रास त्यालाच माहिती महाराष्ट्र सुधारायचा असेल तर भ्रष्टाचार आणि राजकारण ह्याला निर्बंध असणे गरजेचे , कारण हे दोन्ही वेगळे आहे . भावांनो नोकरी करु द्या मराठी माणसाला नाहीतर सरकारी कर्मचारी आणि माहिती घ्या दुसरे कुणी ...........
@krsangle1366
@krsangle1366 Жыл бұрын
प्रथमता ताई आपले अभिनंदन धाडसी आहात आपण पण हे माफिया ंना मोक्काच लावा. सर्व क्षेत्रात गुंड माफिया आहेत .मग महसुल .पाटबंधारे .शिक्षण .एकसाईज .पोलीस व ईतरही क्षेत्रात भ्रष्टाचारी खुप आहेत त्याना आवर घालणे साठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी लक्ष दिले पाहिजे .अभिनंदन आपले पण आपण काळजी घ्या ताई गुंड माफिया यांचा बिमोड करा पहिले महसुलमधे जे काही माफियांना मदत करणारे आहेत च्त्यांना पदमुकत करा
@shivajigaikwad2852
@shivajigaikwad2852 Жыл бұрын
जय हो
@dipakwani9334
@dipakwani9334 Жыл бұрын
याला शासनाचे बोटचेपे वाळू धोरण जबाबदार आहे.सामान्य कर्मचारी बळी जातो
@chandrakantsangolgi3486
@chandrakantsangolgi3486 Жыл бұрын
मा,अमित भाई शहा साहेब गृह व सहकार मंत्री भारत सरकार नवी दिल्ली यांना स.न.वी.वी. विषय.महाराष्ट्रतील बीड चे जिल्हा अधिकारी ,दिपाली मुदोळ मुंडे यांना सरक्षण मिळणे बाबत. महोदय, आपणास सविनय पूर्वक कळवू इच्छितो की,आमच्या भगिनी मा.दिपाली ताई मुधोळ मुंडे मॅडम यांच्यावर वाळू तस्करांनी शासकीय कामावर असताना कलेक्टर गाडीतील सर्वांना दुर्घटना घडऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.प्रामाणिक पणाने जनतेची,राष्ट्राची सेवा बजावणाऱ्या दिपाली मुधोळ मुंडे यांच्या जीवावर उदार झालेल्या त्या वाळू तस्करांच्या बंदोबस्त करण्यासाठी व त्यांच्या मालकांच्या मुसक्या आवळन्यासाठी विनंती. जिल्हाधिकारी सारख्यांचे या देशात जीव सुरक्षित नाही तर सामान्य जनते ची स्थिती फार बिकट होत आहे असे वाटते. आपण महाराष्ट्रातील बीड ,सोलापूर,इत्यादी जिल्ह्याच्या पोलीस प्रशासन यंत्रणा पारदर्शक कारभारासाठी वरिष्ठ पातळी वरून कार्यवाही ची आवश्यकता निर्माण झाली आहे. भारत सरकारच्या नवीन सहकारी कायद्याची अंमलबजावणी प्रभावपणे राबऊन या राज्यातील आम् जनतेला दिलासा देण्यासाठी उचित कार्यवाही व्हावी अशी विनंती आहे. वाळू तस्कराना राजकीय आशीर्वाद असल्यामुळे त्यांचे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढलेली आहे असे जनतेला वाटते.तरी जनतेचे मनातील भीती व शंका दूर होण्यासाठी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून केंद्र व राज्य सरकार यांचे संयुक्त कृतीतून सिद्ध करून दाखवावे अशी आम् जनतेची विनंती आहे.
@balasahebpansare645
@balasahebpansare645 Жыл бұрын
मॅडम एवढ्या रात्री काय ते गोळा करायचं काम चालू आहे का
@Siingleliife
@Siingleliife 3 күн бұрын
धनु मुंढे वाल्मीक कराड चे काम आहे हे ...मॅडम तुझी कारवाई करायला हवी होती त्यांना खूप माज आला बीड मध्ये
@anilbangar6619
@anilbangar6619 Жыл бұрын
वाळू वाले majla आहे
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН
It’s all not real
00:15
V.A. show / Магика
Рет қаралды 20 МЛН
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН