BEED |जुगाड मोटारसायकल ट्रॉली शेतकऱ्यांसाठी फायदेशीर !

  Рет қаралды 21,158

Nirbhid varta

Nirbhid varta

10 ай бұрын

बीड- शिरुर (कासार)तालुक्‍यातील रायमोह येथील राजू फिटर व शेख समीर यांनी आपल्या डोक्‍यातील कल्पना प्रत्यक्षात साकारून जुगाडगाडी बनवली आहे. जुगाडगाडी पाहण्यासाठी अनेक लोक येत आहेत.शेतकऱ्यांचा सच्चा साथी बैलगाडी आहे. परंतु, विज्ञानाने प्रगती केल्याने बैलगाडीकडे दुर्लक्ष झाले व बैलगाडीची संख्या घटत गेली. सोबतच बैलांचीही संख्या घटली. आता शेतीतील प्रत्येक माल शेतकरी ट्रॅक्‍टरने,रीक्षाने आपल्या घरी घेऊन जातात.परंतु, यावर मात करण्यासाठी दुचाकीवर जुगाड ट्रॉली बनवली आहे.बैलगाडीची कमतरता असल्यामुळे शेतकऱ्यांचा माल शेतातच ठेवावा लागतो. कारण, ट्रॅक्‍टर किंवा कोणतेही वाहन त्या ठिकाणी जात नाही. मात्र, जुगाडगाडी कुठेही जाऊ शकते.
साधारणतः गाडीला 55 हजार रुपये खर्च येत आहे. यामध्ये किमान पाच,सहा लोकं आरामात बसू शकतात, अशी व्यवस्था केली आहे. तसेच पाच ते सहा क्विंटल शेतीतील माल घरी पोहोचू शकते. इतकी क्षमता या जुगाडगाडीची आहे.विशेष म्हणजे या जुगाड गाडीला रिवर्स गिअर सुद्धा त्यांनी बनवला आहे.
गाडी बनवण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा.नाव-शेख समीर,राजू फिटर
मो.9604286875,
9921888249
असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा...🙏🙏🙏
पत्रकार-औसरमल गौतम
मो-9890647781
#viralshort #beed
#जुगाड़ #जुगलबंदी
#news

Пікірлер: 17
@tlruser72
@tlruser72 10 ай бұрын
राजू फिटर एक नंबर 👆👆
@ShinuMarve
@ShinuMarve 7 ай бұрын
ओडर दिये तो की ते दीन में गाडी बनजायगी Peyment कइतनआ होगा😊
@Nirbhidvarta
@Nirbhidvarta 9 ай бұрын
गाडी बनवण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा.नाव-शेख समीर,राजू फिटर मो.9604286875, 9921888249
@SushilBhamare-yv1he
@SushilBhamare-yv1he 9 ай бұрын
भाऊ १ नंबर गाडी बनविली आहे कारण MP मध्ये जावून...
@user-sc2ep4ug3e
@user-sc2ep4ug3e 4 ай бұрын
Size kay aahe trolly ch
@ganeshsanap4857
@ganeshsanap4857 3 ай бұрын
राजू भाऊ खर्च किती येईल
@baliramdongare9753
@baliramdongare9753 7 ай бұрын
खूप छान भाऊ आम्ही लवकरच येतोय तुमच्या कडे
@GajananSatpute-xh6iy
@GajananSatpute-xh6iy 9 ай бұрын
Activa var hote kay. RTO permission lagte kay
@Nirbhidvarta
@Nirbhidvarta 7 ай бұрын
गाडी बनवण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा.नाव-शेख समीर,राजू फिटर मो.9604286875, 9921888249
@sandipbhosale9608
@sandipbhosale9608 8 ай бұрын
Hydronic ahe ka
@Nirbhidvarta
@Nirbhidvarta 7 ай бұрын
गाडी बनवण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा.नाव-शेख समीर,राजू फिटर मो.9604286875, 9921888249
@shivkantmetri7420
@shivkantmetri7420 7 ай бұрын
Rto पासदिंग होते काय पोलिस परवानगी देतील ? टॅक्स भरायला लागते ?
@Nirbhidvarta
@Nirbhidvarta 6 ай бұрын
9604286875 या नंबर वर कॉल करा
@dhammdipmeshram4919
@dhammdipmeshram4919 7 ай бұрын
दादा. किती पैसे लागतील
@Nirbhidvarta
@Nirbhidvarta 6 ай бұрын
9604286875 या नंबर वर कॉल करा
@ravipawar3855
@ravipawar3855 6 ай бұрын
कीती पैसे लागतील
@Nirbhidvarta
@Nirbhidvarta 6 ай бұрын
9604286875 या नंबर वर कॉल करा
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 64 МЛН
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 161 МЛН
Rajasthan nu ja rhi redi
3:28
CHAUHAN AGRI : WORKS (Sahil )
Рет қаралды 2,1 М.
rudra welding work shop basantpur chok muzaffarpur bihar mo 7033088019
1:31
Rudra welding work shop
Рет қаралды 143