Beed Mundewadi:Maratha vs Vanjara समाजात नेमकं काय झालं?गावकऱ्यांनी सांगितला संपर्ण घटनाक्रम

  Рет қаралды 162,172

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #puneaccident
Beed Mundewadi:Maratha vs Vanjara समाजात नेमकं काय झालं?गावकऱ्यांनी सांगितला संपर्ण घटनाक्रम
Video Credit: | Prasad Yadav /Producer | Vivek Sudhakar Shinde /Editor
Lok Sabha Elections Results LIVE | Pune Porsche Car Accident | Dombivli Blast News | लोकसभा निवडणूक 2024 निकाल लाईव्ह | विधानपरिषद निवडणूक | SSC Board Result | Remal Cyclone Updates | दहावीचा निकाल लाईव्ह | रेमल चक्रीवादळ घोंगावतंय
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 426
@AngatZirpe
@AngatZirpe 4 ай бұрын
तुम्ही संत परंपरेचा अपमान केला.मराठा समाजाचा कीर्तन कार ठेवायचा नाही.हे वाक्य बर नाही.जय भगवान बाबा.
@Vinodmunde-bq8xz
@Vinodmunde-bq8xz 4 ай бұрын
आरे बाबा मराठा समाजाच्या महाराजांनी तुतारी चा प्रचार केला बीड म्हध्ये
@sagargore3258
@sagargore3258 4 ай бұрын
तो तेण्हा आधिकार आहे तेण्ही काय जातिवाद पसरवलाका​@@Vinodmunde-bq8xz
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 4 ай бұрын
​@@Vinodmunde-bq8xz हो का... आणि भाजपचा केला तर चालतो का...😂
@गावकडच
@गावकडच 4 ай бұрын
​@@sandeepshinde9078😂😂
@sachinshinde6136
@sachinshinde6136 4 ай бұрын
​@@Vinodmunde-bq8xzलोकशाही आहे की हुकूमशाही नक्की
@SDHoge
@SDHoge 4 ай бұрын
खोट बोलु नका... तुम्ही त्या दिवशी निर्णय घेतला...
@jaysriram2468
@jaysriram2468 4 ай бұрын
माजलेत हे पूर्वी पासूनच मराठ्यांना टार्गेट करतात गोड बोलून काटा कशी काढावी या लोकांकडून शिका जास्तीत जास्त मराठा 12वि च्या पूढे शिकू शकत नाही मराठा शेतकरी असेल तर त्याला दारू पाजणे कोणत्यातर प्रकरणात आडकावणे,त्याल उध्वस्त करणे हे मी प्रत्यक्ष अनुभव केल आहे
@grapesonly3148
@grapesonly3148 4 ай бұрын
Anubhav lai distoy vatay 😂
@Zindgi-i7n
@Zindgi-i7n 4 ай бұрын
100% true sataya ahe .. vanjri lok psun dur rahav ....
@marathihistory5901
@marathihistory5901 4 ай бұрын
Gu kay manle var khate ka maratha😅
@tusharbhange9826
@tusharbhange9826 3 ай бұрын
50 वर्षांपासून मराठा समाजाने सगळ्यांना समज संभाळ आता मराठ्यांनी मराठ्यांना साबळा कोणाला संबोधू नका कोणी कोणाचं नसतं वेळ आली की सगळे स्वार्थ बघतात जात बघतात दुसऱ्या जातीला नाव भेटू नका दुसऱ्या जातीकडे जाऊ विनाकारण आपली जात आपल्याकडून विकास करा शांत रहावा ज्याला जातीवर जायचे त्यांना जातीवर जाऊ द्या जातीवर जायचे हेड या पाच-सहा ओबीसी नेत्यांनी आणलंय पहिल्यांदा त्यांना घरी बसवायचा आणि त्यांची इस्टेट कशी कमावली ही चौकशी करायची हे टार्गेट ठेवावा
@mahadevshabaji7334
@mahadevshabaji7334 3 ай бұрын
Nakki jage cha marathyano ya nchyavar visvas yapude kadhich thru naka
@prashantghumare2895
@prashantghumare2895 4 ай бұрын
आम्हाला मूर्ख समजत काय रे ??? व्हिडिओ मध्ये ऐकले पूर्ण समाजाने ...आता सगळे घाबरून भाषा बदलली आहे ...मीडिया मुळे फाटली यांची .....
@cutepetsanimals571
@cutepetsanimals571 4 ай бұрын
त्यांनी तस का केलं ते पण सांग
@sonug9032
@sonug9032 4 ай бұрын
जातीवादी शपता घेता म्हणजे किती विष आहे मनात ते समजतंय म्हणून गैरप्रकार टाळण्यासाठी केलं त्यांनी तस
@maheshjadhav1637
@maheshjadhav1637 4 ай бұрын
@@cutepetsanimals571 पंकजा मुंडे ला मतदान केलं नाही म्हणून
@VIDEOS_COLLECTION
@VIDEOS_COLLECTION 4 ай бұрын
मीडिया आली की फाटून हातात आली 😂
@हरिसानप
@हरिसानप 3 ай бұрын
बाळा घाबरण्याची तर भाषाच करू नको. आम्ही कोणालाच घाबरत नाही. पण एवढं लक्षात ठेव भांडणं करून कोणालाही फायदा होत नाही झालं तर नुकसानच होतं.
@shivajibhosale9201
@shivajibhosale9201 4 ай бұрын
समाज म्हणून एक राहा बांधवानो... राजकारणी कोणाचे नसतात....
@laxmannagargoje4741
@laxmannagargoje4741 4 ай бұрын
Ho na bro mi pn वंजारी आहे aapen हिंदू असे aapsath ass kel tr kss hoiel chuk वंजारी आणि मराठा doganch हिंदू हिंदू yekta 🚩🚩
@somnathghule7492
@somnathghule7492 4 ай бұрын
ताईचा पराभव जास्त जिव्हारी लागला आसन यांना
@dipakshinde5118
@dipakshinde5118 4 ай бұрын
4 june la samjel 😂😂😂
@Harr3potter
@Harr3potter 3 ай бұрын
​@@dipakshinde5118 samajle
@Abdullaomar-fb1ze
@Abdullaomar-fb1ze 3 ай бұрын
​@@dipakshinde5118 Ho samajla
@user-wqie4jn9
@user-wqie4jn9 4 ай бұрын
पंकजा मुंडे धनंजय मुंडे नी बीड जिल्ह्यात प्रचंड जातीवाद पेरलाय मतं मिळवण्यासाठी, स्वतः च राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी.
@wildyoutuber2615
@wildyoutuber2615 4 ай бұрын
maratha jaaga dakhvnar
@sonug9032
@sonug9032 4 ай бұрын
अरे बाबांनो जर तुम्ही जातीवरून शपता घेता म्हणजे समजतंय किती विष आहे मनात म्हणून गैरप्रकार टाळण्यासाठी केलं तस
@maheshjadhav1637
@maheshjadhav1637 4 ай бұрын
खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे बस करा आता हे सगळं राजकारण्यांना बोलल्या नंतर तुम्हाला का राग येतोय हेवडा ते राजकारणी फक्त एकच समाजाचे प्रतिनिधित्व करतात का आसं समजतंय त्याच्या मधून
@dilipkarale120
@dilipkarale120 4 ай бұрын
काहीही फरक पडणार नाही मराठे तुमच्या वर अवलंबून नाहीत
@HarveySpectre163
@HarveySpectre163 3 ай бұрын
Ha maaj lavkarach utarel marathyancha😂😂😂
@MadhukarKale-rr3cy
@MadhukarKale-rr3cy 3 ай бұрын
​@@HarveySpectre163 maaj tumacha utarala p.munde padun
@maratharb6552
@maratharb6552 4 ай бұрын
सत्तेचा एकमेव मार्ग मराठा समाज 💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻
@maheshjadhav1637
@maheshjadhav1637 4 ай бұрын
माराठा नेते करतायत न त्यांच्या पूड पूड धरून हाणले पाहिजेत सारे साले कुठले
@VishalD-u1k
@VishalD-u1k 4 ай бұрын
घंटा 😂😂
@VIDEOS_COLLECTION
@VIDEOS_COLLECTION 4 ай бұрын
​@@VishalD-u1k लय बोलु नकोस, बोलायचं असेल तर पत्ता दे केळ देतो मुखात तुझ्या 😂😂
@indianarmylovers8074
@indianarmylovers8074 4 ай бұрын
❤​@@VIDEOS_COLLECTION
@MadhukarKale-rr3cy
@MadhukarKale-rr3cy 3 ай бұрын
​@@VishalD-u1ktumacha vajala na
@vittalsawant8777
@vittalsawant8777 4 ай бұрын
25 वर्षे झाले गोपीनाथ मुंडे साहेबांना मराठा समाजाने निवडुण दिल मराठा समाजाचा येवढी चिड राग आसल तर छञपती शिवाजी महाराजांनी स्वराज्या निर्माणकेल त्या मातीत सुधा राहुनये वंजारी समाजानी पाकिस्तानात जाऊन राहावे कारण वंजारी मराठा नाहीत हे त्यांनी दाखऊन दिल
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 4 ай бұрын
😢
@cutepetsanimals571
@cutepetsanimals571 4 ай бұрын
शिवाजी महाराज तुमचे एकट्याचे आहेत का? प्रत्येक ओबीसी च्या घरात महाराजांचा फोटो असतो. शिवाजी महाराजांनी हिंदूंसाठी स्वराज्य स्थापन केले फक्त एका मराठा समाजासाठी नाही. तुझ्या सारख्या नीच प्रवृत्तीच्या माणसाच्या तोंडून महाराजांचं नाव सुद्धा यायला नको. तुझी लायकी जरांगे पुरतीच आहे
@laxmanpawar5499
@laxmanpawar5499 4 ай бұрын
मुंडे कुटुंब खलास
@sandeepshendge633
@sandeepshendge633 4 ай бұрын
संगती इमानदार बारा बलुतेदार होते म्हणून राज्य स्थापन करता आले
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb 4 ай бұрын
@@sandeepshendge633 right ✅️
@babasahebgulajkar9458
@babasahebgulajkar9458 4 ай бұрын
पंकजा मुंडे धनंजय मुंडे ह्यांची दादागिरी संपणार
@rajughule6436
@rajughule6436 4 ай бұрын
खर्च की काय😂😂
@SakharamMunde-yr8yp
@SakharamMunde-yr8yp 4 ай бұрын
😅
@prasadandhale2024
@prasadandhale2024 4 ай бұрын
जारांगे landavr बसला
@S.R.MUNDE1212
@S.R.MUNDE1212 4 ай бұрын
खरच कि काय आम्हांला माहितीच नाही 😂😂
@ajeylade6312
@ajeylade6312 4 ай бұрын
खर आहे भाऊ तुझ पण 1पुराव आहे का तुझ्या कडे
@dineshshinde1429
@dineshshinde1429 4 ай бұрын
ही भुरटे कॅमेरावर शहाणे झाल्यासारखे बोलत आहेत मी १०० पोष्ट दाखवतो, मनोज जरांगे पाटलांवर घाणेरडा पोष्ट केलेल्या....
@pravinrathod4926
@pravinrathod4926 4 ай бұрын
भुरट्या मी 10,000 कमेंट दाखवतो ताई बद्दल किती खालच्या पातळीवर कमेंट केल्यात ते..जे पेराल ते उगवेल
@santoshavhad4534
@santoshavhad4534 4 ай бұрын
Jarange ne jatiwad kela
@akashingle966
@akashingle966 4 ай бұрын
Jarange var post na karayala ha jarange kon
@vishalnagare9791
@vishalnagare9791 4 ай бұрын
एक महिना ऐकलं केल्या आम्ही हा बेवडा अन् तुम्ही लय मजले होते त्यामुळं आम्हाला बोलावं लागलं
@jeevanjagdale4596
@jeevanjagdale4596 4 ай бұрын
@@akashingle966 baap
@KuldipShewale
@KuldipShewale 4 ай бұрын
तुमच्या निर्णयामुळे वातावरण शांत होईल का तणाव वाढेल. आम्ही दरवर्षी भागवत सप्ताह साजरा करतो त्यामध्ये कमीत कमी तीन महाराज वंजारी समाजाचे असायचे परंतु किर्तनकार, भागवतकार हे सुध्दा जात पाहून सांगावे ही गोष्ट तुम्ही आमच्या लक्षात आणून दिली.
@krisatd4815
@krisatd4815 4 ай бұрын
कीर्तनकार हे आध्यात्मिक ,विकास प्रबोधनाचे काम करतात तुम्ही त्यांना मध्ये घेत आहात, आत्ता तुम्ही सुरुवात केली आणि आम्ही महाराष्ट्र भर ह्याचे पडसाद तुम्हाला दिसतील. वंजारा समाजाकडे लोक नक्कीच तिरस्काराने बघतील, कोणीही ह्यात खरे बोलत नाही असे दिसतेय
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 4 ай бұрын
देठे हा कीर्तन कार जातियवाद करत होता ते दिसल नाही का
@mahadevbhabad7553
@mahadevbhabad7553 4 ай бұрын
गेली 70 वर्षापासून महाराज मध्ये वंजारी मराठा जातीयवाद होता मधल्या काळामध्ये लोकनेते साहेब होऊन गेले त्यांनी सगळा बहुजन व मराठा आणि माधव पॅटन राबविला सगळे काही व्यवस्थित होत परंतु लोकसभेच्या प्रचार सभेत वाईट पद्धतीने राजकारण केले गेले ते असं की उमेदवार असे पाडा की त्यांच्या पाच पिढ्या निवडणूकीत उभे नाही राहिले पाहिजे परत पुन्हा मी कोणत्याच पक्षाला मतदान करु नका असं बोललं जातं होतं एका दिवसात पाच ते सहा सभा होत होत्या महाराष्ट्र मध्ये सभा होण गरजेच होते परंतु एकटं बीड टार्गेट केले गेले याचं वाईट वाटले
@avinashgarje1215
@avinashgarje1215 4 ай бұрын
अध्यात्मिक, विकास प्रभोदनच करावे...बाकीच्या भानगडीत कशाला पडावे.... मग कशाला कोण काही बोलेल...बर मुळात आपण सर्व का जातीवाद करत आहोत हे प्रत्येकाने स्वतः कडून सर्वात करावी की आपण जे करत आहोत ते चुकीचे आहे म्हणून...
@cutepetsanimals571
@cutepetsanimals571 4 ай бұрын
सर्व समाज मराठा समाजाकडे तिरस्काराने बघतोय जरांगे पाटील मुळे
@IshwarShinde-ef4wp
@IshwarShinde-ef4wp 4 ай бұрын
समाज म्हणून एकत्र राहा बांधवांनो राजकारण्यांच्या नादी लागू नका ते दिवसा विरोधात बोलतात रात्री एकत्र होतात
@laxmannagargoje4741
@laxmannagargoje4741 4 ай бұрын
Ho na bro mi वंजारी aapen मराठा हिंदू भाई 🚩🚩
@ravishep768
@ravishep768 4 ай бұрын
Kharay. Ugach aplyat rajkaran mule vad nako
@rushidarpe6295
@rushidarpe6295 18 күн бұрын
​@@laxmannagargoje4741akhya jagat 143 atnkwadi संघटना hinduna sampwayla tayar ahet apan jatit विरघालो 😢
@balajisuryawanshi710
@balajisuryawanshi710 4 ай бұрын
मुंढे घराणे तसेच जरांगे पाटील हे दोन्ही समाजाचे श्रद्धास्थानं आहेत . फक्त fake अकाउंट वरून ( जे मराठा किंवा वंजारी नाहीत ) असभ्य भाषेत टिप्पणी करणारे वेगळेच आहेत. गैरसमजातून नाहक श्रद्धास्थानाबद्ल बदनामी होत आहे . कृपया एकमेकांनी आपापसातील श्रद्धास्थानाबद्ल आदर राखावा.
@prathmeshchavan7165
@prathmeshchavan7165 4 ай бұрын
Lok gapchup basle tari jadivad kami hoto .. Pn he mundechi dadagiri संपवली पाहिजे .. मुंडे विरोधात बोललं की लगेच वंजारी बांधव नाराज होतात पण त्यांनी नाराज होऊ नये कारण ते राजकारणात आहेत त्यांना विरोध होणारच .. आणि मनोज जरंगे राजकारणात नाहीत .
@shashimunde6757
@shashimunde6757 4 ай бұрын
तो पारसा😂😂 फिरत होता
@VinodMane-gu1gj
@VinodMane-gu1gj 4 ай бұрын
तो राजकारण करत नाही फक्त राखेल ओतून जातो हेला मत ताक त्याला मत ताक
@SanskarChavan-y9i
@SanskarChavan-y9i 4 ай бұрын
मुठभर.... पण पोटातले ओठवर आले...... निर्लज्ज......
@vjj799
@vjj799 4 ай бұрын
नाटके ,मिडीया समोर गोल गोल गोल गोल भाषा
@MundheMina
@MundheMina 4 ай бұрын
Tuzi fatal
@vjj799
@vjj799 4 ай бұрын
फाटक्या ,फडणवीस आणि धन्यानी पंकजाला पध्दतशीर डगरीला लावल ते आधी बघ ,
@KisanBhabad-o9o
@KisanBhabad-o9o 4 ай бұрын
जरांगे दररोज बरळतो त्यावर का नाही बोलत आरक्षनापासुन खुप लांब गेला मराठा समाज एका माणसांमुळे आरक्षण राहीलं खरा उद्देश राजकारण होता
@मराठा_नावातच_दैसत_आहे
@मराठा_नावातच_दैसत_आहे 4 ай бұрын
गप ये सेमण्या ती बिपासा आणि तो शत्रूगून असेच रहाणार
@Sanjaypawar-ij2nv
@Sanjaypawar-ij2nv 4 ай бұрын
वंजारी समाजाने बहिष्कृत केले तर बंजारा समाजाचे जास्त नुकसान होईल गरीब कुटुंबातील लोकाचे हाल होतील
@ChaitanayThorat
@ChaitanayThorat 4 ай бұрын
मी मराठा आहे पण तुम्ही मराठ्यांकडे नाही गेले तरी. काही फरक पडणार नाही रे बाबांनो. निट रहा. भांडन करू नका. तुम्ही नाहीत गेला तरी काही फरक पडणार नाही
@prashantbade939
@prashantbade939 4 ай бұрын
Tumhi adhich bhikari arakshanachi bhik magnare tumchya kade ka yave
@hemantpatilofficial2863
@hemantpatilofficial2863 4 ай бұрын
फक्त बीड मध्ये का होतंय? ओबीसी मराठा आदिवासी दलित मुस्लिम समाज सगळ्या महाराष्ट्रात आहे
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 4 ай бұрын
जरांगेच्या विरोधात पोस्ट भरपुर आहेत एकापोस्टमुळे असे वागणार का
@मराठा_नावातच_दैसत_आहे
@मराठा_नावातच_दैसत_आहे 4 ай бұрын
तुझ्या बापाचं नाव सुद्या असेच घेतो का
@swapnilingle2196
@swapnilingle2196 4 ай бұрын
बस हे अशा प्रकारमुळे भारत 1150 पासून 1947 पर्यंत गुलाम राहिला 🙏
@yuvi7588
@yuvi7588 4 ай бұрын
Great bhau ❤
@Dancingprinces101
@Dancingprinces101 4 ай бұрын
🚩🚩 मराठा आरक्षण 🚩🚩
@dipakchapke6023
@dipakchapke6023 4 ай бұрын
कुठ‌न नेऊन ठेवला महाराष्ट्र😢
@jayramchavan4177
@jayramchavan4177 3 ай бұрын
इथेच आहे तू गेला असेन ये इकडे वापस
@SDHoge
@SDHoge 4 ай бұрын
मराठी किर्तनकार घ्यायचा नाही... सप्ताह मध्ये याचा अर्थ काय
@babasahebkalepatil1399
@babasahebkalepatil1399 4 ай бұрын
जरांगे समाजात तेड निर्माण करत आहे
@मराठा_नावातच_दैसत_आहे
@मराठा_नावातच_दैसत_आहे 4 ай бұрын
गप ये सेमण्या
@congressparti3555
@congressparti3555 4 ай бұрын
हिंदू समाज एक रहा रे बाबांनो राजकारण हे आपला विषय नाही
@ramchandrapawar6569
@ramchandrapawar6569 4 ай бұрын
जरागेनी सर्व समाजा समाजा मध्ये वाद लावला
@balajimule2825
@balajimule2825 4 ай бұрын
गप रे
@AjayPatil-gf7jz
@AjayPatil-gf7jz 4 ай бұрын
Maratha samajane kahi magitl ke jatiwadi😂😂
@lostboy5160
@lostboy5160 4 ай бұрын
चिक्की ताई आणि तॊ इम्रान हाशमी काय करत आहे मग
@funde2862
@funde2862 4 ай бұрын
तू गप शरद पवार चा दलाल आहे तो​@@balajimule2825
@uddhavbade6998
@uddhavbade6998 4 ай бұрын
​@@balajimule2825काय म्हणतो
@vitthaldeshmukh3967
@vitthaldeshmukh3967 4 ай бұрын
योग्य विचार भाऊबंदकी जपा. अगदी बरोबर. मत, राजकारणी लोकांपासून दूर रहा. खास करून पवार आणि bjp घराणे.
@AjayPatil-gf7jz
@AjayPatil-gf7jz 4 ай бұрын
Khara jatiwad hech karat ahe ani badnam maratha samajala kartat....
@akshaychaudhar6926
@akshaychaudhar6926 4 ай бұрын
Bhau jarange patil yanche bhashan pn bagh donhi side jababdar aahet
@Don-x9b
@Don-x9b 4 ай бұрын
या लोकांची हसायला येते....😂😂 म्हणजे यांना वाटत त्यानाच मतदान करायच....😂😂😂 आतापर्यंत मुंढे घराणेच निवडून दिले काय दिले त्यांनी.... आता परिवर्तन करायला मराठा समाज पुढे आला तर आले हे जातीवादी....😂😂
@pailwan_4055
@pailwan_4055 4 ай бұрын
Obc 💯💥💪🏻
@gauravbhagat1744
@gauravbhagat1744 4 ай бұрын
Yala maratha lok ch responsible aahe ly gurmi chadhali hoti pawar zarange chya khandyawar patil ki majaun dusrya jati vishayi bolane jatiywad karat hote marathe patil kya gelya aata
@ManchakDombe-lb6we
@ManchakDombe-lb6we 3 ай бұрын
गावकरी आता मस्त बोलत आहेत यु टर्न घेत आहेत
@Govindjambkar
@Govindjambkar 4 ай бұрын
यु टर्न घेतला का
@Rathod_satish07
@Rathod_satish07 4 ай бұрын
बीड ही कोणाची जहागिरी नाही.
@amolbagwale3724
@amolbagwale3724 4 ай бұрын
मित्रहो आपली जात गळ्यात न ठेवता मनगटात ठेवा राजकारणी लोक आपला फायदा
@pralhadwagh1493
@pralhadwagh1493 4 ай бұрын
तो सभेत बोलनाराचा no. पाठवा,त्याची sit चौकशी लावा त्याला कोणी कामाला लावले तर ते शोधा.. व जो कोणी मोठं धोंड यामागे असेल त्याला धडा शिकवा.
@SwapnilPatil-h2l
@SwapnilPatil-h2l 4 ай бұрын
खोटं बोलत आहेत हे लोक. चुक त्यांच्या लक्षात आली आहे
@ashok23435
@ashok23435 4 ай бұрын
Jarange मुळे झाल सगळ. आता पर्यंत कधीच अस झाल नव्हत.
@VikasMahajan123
@VikasMahajan123 3 ай бұрын
Khar hai
@santoshghare8944
@santoshghare8944 4 ай бұрын
वंजारी समाजाला मतदान केले तर चांगले नाही तर मराठाला जातियवादी वा रे जातिवाद
@SM-cu5qy
@SM-cu5qy 4 ай бұрын
अहो निवडणुकीमुळं आणि राजकीय लोकांमुळे स्वतःची गरज जाळू नका आपण संत परंपरेत चालनारे लोक आहोत
@shreeyadav3414
@shreeyadav3414 4 ай бұрын
टिपिकल उत्तर ठरलेले आहे
@kanchangaikwad3455
@kanchangaikwad3455 4 ай бұрын
फडणवीस ने वाट लावली
@positivekumar3546
@positivekumar3546 4 ай бұрын
जारांगे ने वाट लावली. आंदोलन करताना दुसऱ्या समाजाला शिव्या दिल्या. पहिले ब्राह्मण, नंतर obc आता वंजारी.... फडणवीस न्हवत सांगितलं शिव्या द्यायला
@_abc.319
@_abc.319 4 ай бұрын
किर्तन कारांनी जातीयवाद करू नये,
@SachinNIkam-z9i
@SachinNIkam-z9i 3 ай бұрын
Ek Maratha lakh Maratha
@mahadevmule4471
@mahadevmule4471 4 ай бұрын
वरून आदेश आलंय
@vipulghatol2242
@vipulghatol2242 4 ай бұрын
आप आपल्या हिंदू धर्मात एवढा द्वेष ठीक नाही यामुळे इतर लोक आपली मजा बघत आहे.
@chhatrapatipuyed1525
@chhatrapatipuyed1525 4 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@chhayakhedkar7888
@chhayakhedkar7888 4 ай бұрын
वंजारा नाही वंजारी म्हणा ना,जय भगवान 🎉🎉
@laxmansatale139
@laxmansatale139 4 ай бұрын
हा देश जात म्हणून स्वातंत्र्य मिळालं नव्हतं
@rameshwarjagtap8578
@rameshwarjagtap8578 4 ай бұрын
तुम्ही nahi ale तर फाटा बंद नाही पडणार
@amolghodkepatilमराठा
@amolghodkepatilमराठा 4 ай бұрын
तुमचा viral झालेला विडिओ सगळ्या महाराष्ट्रा ने पाहिलाय आणि आता मीडिया वर वेगळच शब्द बोलताय जे विडिओ मध्ये सांगितलं ते सविस्तर सांगा कि कळूद्या कि सगळ्या महराष्ट्राला
@AshokDome-s8k
@AshokDome-s8k 4 ай бұрын
काय ग्रेट आहे रे तू मुंडे बहीण भावाने तुला काही दिले की काय जे खर आहे ते मांडणा निर्णय तुम्ही घेतला होता की नाही हा जे खर आहे तेवढं तर बोल
@sambhajimdukretabla5814
@sambhajimdukretabla5814 3 ай бұрын
यामुळेच पंकजा मुंडे यांना याच
@ranjitfugare3965
@ranjitfugare3965 4 ай бұрын
Fatli ka re bhadvyano ata🚩
@sagarmhaskepatil3502
@sagarmhaskepatil3502 4 ай бұрын
एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤
@avhadadinath1989
@avhadadinath1989 4 ай бұрын
तुम्ही आता ताई साठी DJ बुकिंग करून ठेवा गुलाल ताईचाच जातीयवादी लोकांना जनतेने लाथ घालून विकासाला साथ दिली आहे
@ankushdange9988
@ankushdange9988 4 ай бұрын
🤣🤣🤣🤣
@amajesticthought1044
@amajesticthought1044 4 ай бұрын
पंकी नि कोणता विकास केला तीच सोडा मुंडे घराण्याने काय झाट विकास केला😂😂
@vaibhavs9695
@vaibhavs9695 4 ай бұрын
​@@amajesticthought1044Tuzhya maay na Yeun Vikas Kela ka ma
@amajesticthought1044
@amajesticthought1044 4 ай бұрын
@@vaibhavs9695 तुझी माय पंकी न काय विकास केला ते सांग ना,नाहीतर जातीची आहे म्हणून चाटु नको एका रेल्वे च काम करता नाही आलं 30 वर्षात
@Marathetheboss
@Marathetheboss 4 ай бұрын
​@@vaibhavs9695only पंकजा ताई❤
@Zindgi-i7n
@Zindgi-i7n 4 ай бұрын
Hyanchi jatich nav kay ah??? Vanjara ki vanjari ??kay nav ahe ????
@pravingulbhile2560
@pravingulbhile2560 4 ай бұрын
Bhaga vichar kara mahagat padel
@khadijamomin2739
@khadijamomin2739 4 ай бұрын
Natak mulakaat
@vijayrajpujari6019
@vijayrajpujari6019 4 ай бұрын
पवार इज पॉवर ऑफ जातीयवाद...
@Nitureshrirang
@Nitureshrirang 4 ай бұрын
निट नीट राहा राजकारणी तुमची गरज चालवणार नाही तुम्हालाच मिळून मिसळून राहायचं आहे कोण मुंडे कोण बप्पा कोणी तुमचे काही चुली भागवत नाहीत
@MarotiAmbore-uk6zs
@MarotiAmbore-uk6zs 4 ай бұрын
असंच राहा आमचं बर आहे पन तुमाला कधि आडचनि आल्यावर मनुनय मानुस की नाही माणसाने माणसाला सोबत राहावे
@Kute524
@Kute524 4 ай бұрын
दनू भाऊ करणी भूत आहेयाला
@Kute524
@Kute524 4 ай бұрын
उगाच खोटं बोलतात हे लोक
@vanitagadekar5232
@vanitagadekar5232 4 ай бұрын
यांना आता शीकवल आहे बोलायच
@vittalsawant8777
@vittalsawant8777 4 ай бұрын
संत परंपरा या पर्यंत जातीकाढता तर मग भजन पुजन करुनका संत परंपरेमध्या कबीर मोमीन लतिफा मुसनमान सेनानावी जान विष्णु दासा सर्व जाती धर्माचे संत होऊन गेले वंजारी समाज मराठा असेल तर संत वारकरी धर्मा बदल जात आनु नये नाहीतर तुम्ही भजन पुजन करुच नये मुसनमान बरे
@shriniwasn.1292
@shriniwasn.1292 4 ай бұрын
Jarange is responsible for this......😢😢
@hbk5302
@hbk5302 4 ай бұрын
Hindu mhnun ekatra raha rey foot padnare laay jan ahet n fayadaa ghenare suddha tyamule ekine ekatra raha 🙏
@SwapnilPatil-h2l
@SwapnilPatil-h2l 4 ай бұрын
पंकाझा मुंडे. संपणार
@VikasMahajan123
@VikasMahajan123 3 ай бұрын
Gharat ghusun badala gheu🤟🤟🤟🤟
@ganeshkurhe2850
@ganeshkurhe2850 4 ай бұрын
जयOBC
@AnilGangurde-i7x
@AnilGangurde-i7x 4 ай бұрын
पंकजाताई सुरेश धस वाद मिटवा
@satishugalmugale9538
@satishugalmugale9538 4 ай бұрын
ओनली ताई🎉🎉
@rahulsanap6286
@rahulsanap6286 4 ай бұрын
वंजारा नाही वंजारी @abpnews
@ओन्लीखाकी-प6ढ
@ओन्लीखाकी-प6ढ 4 ай бұрын
घेतलेला निर्णय योग्य आहे बांधवांनो ,,,कोणी जर तुमच्या जातीला द्वेषाच्या भावनेने पाहत असेल तर नक्कीच एकजुटीने घेतलेला निर्णय हा योग्य विचार करूनच घेतलेला असतो यात काहीच शंका नाहीय
@deepakgulbhile7923
@deepakgulbhile7923 4 ай бұрын
आम्ही पण हा निर्णय घेयचा का मग विचार करून सांगा
@TateraoShinde-np3xn
@TateraoShinde-np3xn 4 ай бұрын
आता सारवा सारव करत आहेत हे लोक . पाच हजार दंड कशामुळ लावला .
@anilwaghchaure2949
@anilwaghchaure2949 4 ай бұрын
तुमचा समाज दुखावला गेला पंकजा मुंडे बद्दल पोस्ट केल्यामुळे राजकारणी कोणाचेच नसतात
@ShreenivasRede
@ShreenivasRede 4 ай бұрын
Tumi jativad karta
@sudhirdeokar9633
@sudhirdeokar9633 4 ай бұрын
झा्््ट काढल्यानंतर मढ हलक होत नाही मराठा खडा सरकार से बडा जय मराठा एक मराठा कोटी मराठा
@panduranghonmane6746
@panduranghonmane6746 4 ай бұрын
महाराज जातीवर बोलणे शोबतनाही
@VishalD-u1k
@VishalD-u1k 4 ай бұрын
जरांगे जबाबदार आहे या गोष्टी la
@Barote_wrighter
@Barote_wrighter 3 ай бұрын
आता बाहेर जायच हा निर्णय घ्यावा लागला 😅
@Maratha997
@Maratha997 3 ай бұрын
Dm,pm कुणी येणार नाही परत मदतीला बाबांनो आपल आपलच भोगाव लागत Dm गेला परदेशात त्याच्या लेकराच्या शिक्षणासाठी ,भावनीक नका होऊ रोज तोंड बघायची आहेत आपलेला
@BabasahebDongre-c2d
@BabasahebDongre-c2d 4 ай бұрын
बिड जिलहा महाराष्ट्र राजयामधे. राजकिय. परमार्थीक.आरोगय. सामाजीक. बरयापैकी अशांतता कायम ठेवणारा.आहे यवढ मात्र खर.
@pavtya
@pavtya 4 ай бұрын
मराठा समाज नको का तुम्हाला? इतके दिवस मराठा समाजाची मदत घेत होता आणि आता मराठा वर वेळ आली की तुम्ही पाठ दाखवली, हे कधी विसरणार नाही
@MachidraKhedekar
@MachidraKhedekar 4 ай бұрын
मराठी समाजाला म्हणून नीट
@satyakumarjogdand6768
@satyakumarjogdand6768 4 ай бұрын
आत्ता कीतीही खोटे बोला काही फरक पडणार नाही सर्व जातीतल्या लोकांना इलेक्शन आले तुम्ही जातिवाद करता खूप अकर्मक होता आता काहीही बोलू नका तुम्ही आम्ही शेजारीपाजारी राजकारण आलं की तुम्ही आमचे दुश्मन होता कशामुळे सगळ्या जातीचे फक्त राजकारणामुळे असे होत असते भावांनो आपण सगळे ऐकच आहोत आपल्या मध्ये राजकारणी वाद लावत आहेत हेच लक्ष्या घ्या जय भगवान जय वामराव भाऊ राम कृष्ण हरी माऊली
@kapilchavan5941
@kapilchavan5941 3 ай бұрын
तुम्ही का य वातावरण तापवत नाही तुम्ही आपले आपले क्कं कर आरशे
@Hansolo9116
@Hansolo9116 4 ай бұрын
वंजारी समाजाने तटस्थ एकजुटीने रहा....
@vaibhavkambale5013
@vaibhavkambale5013 4 ай бұрын
नाद करू नका मराठा समाजाचा
@Khaala_09
@Khaala_09 4 ай бұрын
मनसाला मनसा सारखा समझा मनुस्की सर्वात आधी येते 😢😢 काय झाल लोकान्न 😢😢 अशामुलेच भारत माघ आहे 😢😢
@VishalThakur-wx9iv
@VishalThakur-wx9iv 4 ай бұрын
शहाणपण आलं का
@shantiramjarhad1102
@shantiramjarhad1102 3 ай бұрын
वजारीषपतखाउणफसलेआतालागलेडलेंमारायला
@daulatdeshmukh6493
@daulatdeshmukh6493 4 ай бұрын
ONLY MANOJ JARANGE PATIL SAHEB KON KY BOLT HE MAHITI AAHE SAGLYNA ONLY MARATHA
@KrushnaWaykar-x4j
@KrushnaWaykar-x4j 4 ай бұрын
घंटा फरक नाही पडणार तुम्हीच भिकाला लागतान
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 3,2 МЛН
Самое неинтересное видео
00:32
Miracle
Рет қаралды 2,9 МЛН
Please Help This Poor Boy 🙏
00:40
Alan Chikin Chow
Рет қаралды 15 МЛН
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 8 МЛН
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 3,2 МЛН