खूप अभिमान वाटतो आम्हाला नरेंद्र पाटील साहेब आणि काही काळाचे देवेंद्र फडणवीस साहेबांचे पी असणारे अभिमनु पवार साहेब त्या मोर्चात सहभागी झाले आणि सत्याच्या बाजूने आवाज उठवला त्यांचा खूप अभिनंदन
@Archanbcd6 сағат бұрын
अशीच सामान्य लोकांची बाजू मांडणारी आमदार हवेत.
@anujakawale648418 сағат бұрын
आता जरा बर वाटल मराठा अमदार सर्व पक्षातील एकत्र दिसले एक मराठा लाख मराठा
@abc251-j19 сағат бұрын
नरेंद्र पाटील, अभिमन्यु पवार मोर्चात आलात हीच मोठी बाब आहे नाहीतर अजित पवार सारखे खुर्ची वाचवणारे नाहीत हे आपण स्पष्ट केले❤
@lostboy51608 сағат бұрын
✅✅
@prashantkadam733019 сағат бұрын
धन्यवाद अभिमन्यू पवार साहेब
@OmkarKale-zl1hf17 сағат бұрын
धन्यवाद पवार साहेब. तुम्ही तुमच्या नावाप्रमाणे वागल्याबद्दल.
@SopanShinde-e6z18 сағат бұрын
दोषींना शिक्षा झाली पाहिजे लवकर
@Raniveerpatil19 сағат бұрын
खरा मराठा💯🚩
@PramodBhosale-qk3sc11 сағат бұрын
साहेब सलाम
@bhausahebgondkar746718 сағат бұрын
पवार साहेब आपले आभार आपण आले बद्दल जय महाराष्ट्र
@shivmore666018 сағат бұрын
दीपक केदार बोलते वेळेस अभिमन्यू पवार नरेंद्र पाटील सुरेश धस यांचा चेहरा बघण्यासारखा झाला असेल, त्याने तर चेक फडणवीसांची लाजच काढली, पवार साहेब यामध्ये तुम्ही पण लक्ष द्या जेणेकरून राजकारण न होता देशमुख कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे.
@gajananpundkar629618 сағат бұрын
पूर्ण महाराष्ट्रात काढल्या शिवाय पर्याय नाही
@BapuJadhav-wh4uc13 сағат бұрын
सर्वांचा बाप आहे देवेंद्र फडणवीस थोडं थांबा न्याय देणार
@ss-hp2yrСағат бұрын
विरोधक मराठा आमदारांना पेटवण्याचा प्रयत्न करत आहे
@rohitjadhav69918 сағат бұрын
Thank you pawar saheb
@dnyaneshwarshinde96204 сағат бұрын
अभिमन्यू पवार साहेब.साहेब तुम्हाला जय शिवराय
@ShubhamDengale7 сағат бұрын
अभिमन्यु चक्रयुह भेदने आया है,?
@abcdpatil45454 сағат бұрын
Ek Maratha, lakh Maratha 🔥
@SunilPujari-l9v9 сағат бұрын
फडणवीस साहेब धनजय मुंडे ला मंत्रिमंडळ तून हाकला नाही तर तुमच्या वर विश्वास संपेल
@CrazyVK-w6w8 сағат бұрын
वा पवार साहेब ❤❤
@MangeshBorkar-ro1bf18 сағат бұрын
अरे पण देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्या आधी मग बोला
@sanjaypawar511418 сағат бұрын
नरेंद्र पाटील आणि अभिमन्यु पवार, दोघांचे पण आभार.
@Dbspatil1117 сағат бұрын
वाल्या कुठं आहे
@murlidhargangane80648 сағат бұрын
Abhimanu sir aple manave tevde abhari thodech ahet abhinandan
@NitinRajalePatil-s4j17 сағат бұрын
हे सगळे मराठा आरक्षणावर कुठे जातात नेमकं आताच कसे एक झालेत..
@maheshmatre95176 сағат бұрын
आता एक मारला आवाज उठाना लागन
@kondibaabhang270310 сағат бұрын
धन्यवाद अभिमानु पवार, प्रकाश दादा 🙏🙏🙏🙏
@rajendrajadhav982717 сағат бұрын
😂सर अभिमन्यु पवार साहेब 😂 महाभारतात अभिमन्यु मारला गेला तसच महाराष्ट्रात ही संतोष दशमुख यांची हातया झाली आहे सर😂😂
@santoshchavan54086 сағат бұрын
Dhanu bhavu ch khi khar nhi aata..😂😮😅
@VisTha-r6u19 сағат бұрын
Kuthe aahe gruh mantri
@prakashbarage39135 сағат бұрын
अंधारेताई कुठं दिसत नाहित. त्यांना कदाचीत या प्रकरणाची माहिती मीळाली नसेल. किंवा त्या या प्रकरणाचा अभ्यास करीत असाव्यात.
@Ranveerpuri21249 сағат бұрын
Saheb kalpana Giri prakanat pan rastava utarale hote