Beed पुन्हा हादरलं, Ajay Bhosle, Bharat Bhosle सख्या भावांची नातेवाईकानेच केली निर्घृण हत्या !

  Рет қаралды 257,611

Maharashtra Bhumi

Maharashtra Bhumi

Күн бұрын

#beed #murder #crime
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा चर्चेत आला. तिथं सुरू असलेली गुंडगिरी, दादागिरी या सगळ्यामुळे बीडची ओळख बदलायला लागलीय. परळीतले जे विद्यार्थी पुणे मुंबईला शिकतात, त्यांनाही वेगळी वागणूक दिली जातेय. एकंदरीतच काय तर बीड मधल्या नागरिकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, बीड जिल्ह्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. पण या संदर्भात सुरेश धस एकदा असं म्हणाले होते की, हे सगळं परळीचं वातावरण आहे. परळी सोडली तर बाकीच्या ठिकाणी बीड जिल्ह्यात असं काही वातावरण नाहीये. आष्टी मध्येही असं कोणतंही वातावरण तुम्हाला पाहायला मिळणार नाही. फक्त यामध्ये परळीच अशी आहे जिथं ही सगळी दादागिरी, गुंडगिरी चालते. अर्थात त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. तिथले स्थानिक नेते राम खाडे यांनीही त्यांच्यावर अनेक आरोप केले. पण आताची जी ही घटना घडली त्या घटनेमुळे सुरेश धसापुढे आता अडचणी उभ्या राहू शकतात, असं दिसतंय. कारण आष्टीमध्ये दोन भावांची हत्या झाली आणि ह्या दोन भावाच्या हत्येमागे वेगवेगळ्या शक्यता पुढे येताय आणि त्याचे थेट परिणाम सुरेश धसांवर होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जातेय. आता हे कांड कसं झालं आणि त्याचा संबंध सुरेश धस सोबत लागून धस नेमके कसे अडकू शकतात ? या सगळ्या संदर्भाने या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया...
‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...
Subscribe: / @maharashtra_bhumi_off...
►Website - maharashtrabhu...
►FB - / maharashtrabhumiofficial
►Insta - / maharashtra_bhumi_offi...
►Twitter - / mahabhumi22
►KZbin - / @maharashtra_bhumi_off...
दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
chat.whatsapp....
Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare
जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !
For Business and Brand Promotion Enquiry Email:- hello@maharashtrabhumi.in
Whatsapp: +91 96072 98870
Maharashtra Bhumi
From - Agraniy Media PVT. LTD
#eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates #maharashtrabhumi #maharashtrabhumiofficial #mahabhumi #maharashtranews

Пікірлер: 522
@OmTathe-bm3us
@OmTathe-bm3us 19 күн бұрын
सुरेश धस यांचा राजीनामा घ्यावा
@uddhavmarkad5347
@uddhavmarkad5347 20 күн бұрын
खरा सुत्रधार सुरेश धस आहे
@sandipmundhe1550
@sandipmundhe1550 20 күн бұрын
मयत कोणीही असो, त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळालाच पाहिजे
@machindramodak1359
@machindramodak1359 20 күн бұрын
भावकीतील भांडणाचा सुरेश धस यांचे काय संबंध हि बावळट माणसं कशाचा पण संबंध कुठं पण लावतात
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 20 күн бұрын
कोणत्या जातीतले होते...???
@dddoifode
@dddoifode 19 күн бұрын
Kothewadi prakarnat je darode khor bhosale gang hote Tyannche aaka Dhas sahebch hote. Ithe jyanchi hatya jalie te pn aadiwasi samajatil Bhosale ahet, Buttya Gaikwad pn adiwasi samajatil hota n jichi Jamin lutun shind kadhli geli te mahila pn adiwasi hote n ya saglyancha mage ekach haat ahe n hota jo saglyannach mahit ahe.
@Govardhanraje
@Govardhanraje 19 күн бұрын
Dhas ani farange la andolan kar mahna aata
@RaghavWandhare-t2u
@RaghavWandhare-t2u 19 күн бұрын
पारधी समाजातील ​@@sandeepshinde9078
@abhijitShinde-q2b
@abhijitShinde-q2b 19 күн бұрын
​@@sandeepshinde9078पारडी समाजाचे होते त्यांचा वैयक्तिक मॅटर आहे
@mahadevghuge6367
@mahadevghuge6367 20 күн бұрын
धस jarange कुठ बिळात घुसून बसले आता रात्री पासून😂
@GaneshPhapal-d4z
@GaneshPhapal-d4z 20 күн бұрын
@@mahadevghuge6367 काळजी करू नका परळीची आका चीं वाट लावल्या शिवाय समाधान नाही सुरेश धस साहेबांना पाटील बोलते सबको कोलते
@MBAaag
@MBAaag 20 күн бұрын
ते कुठेही असले तरी तुम्हाला झोपेत सुद्धा तेच दिसणार हे मात्र नक्की😂😂😂
@Ashokwalunj-c3r
@Ashokwalunj-c3r 20 күн бұрын
कौतुबिक वादात पडू नये
@vip-p6y
@vip-p6y 19 күн бұрын
Tuji G maraila gelet😂😂
@karansanap8421
@karansanap8421 20 күн бұрын
सुरेश धस मतदार संघामध्ये बिहार झाला दिसतोय दोघा भावना न्याय मिळावा
@tanajisalunkhe2421
@tanajisalunkhe2421 19 күн бұрын
Karad ani mundhe sadhu sant aahet.
@ArchanaDahiphale-r5k
@ArchanaDahiphale-r5k 20 күн бұрын
दस साहेब आपल्या मतदार संघातील घटना आहे न्याय मिळवून द्या आता पारधी समाजाला जागे व्हा जरांगे साहेब दमानिया मॅडम क्षीरसागर साहेब यांना घेऊन या
@GaneshPhapal-d4z
@GaneshPhapal-d4z 20 күн бұрын
@@ArchanaDahiphale-r5k नका कापण्यासाठी तलवारीची गरज नाही सर्व आरोपी अटक झाली आहेत
@Ashokwalunj-c3r
@Ashokwalunj-c3r 20 күн бұрын
भौकितील भडण म्हणून तुझ्या बकोला पाठव मिटायला
@arjunjadhav8586
@arjunjadhav8586 19 күн бұрын
🎉🎉🎉
@RajeshPagire
@RajeshPagire 19 күн бұрын
Tumhi santos Deshmukh yana nyay dya agodar
@chagannangre2552
@chagannangre2552 19 күн бұрын
सगळ्या कामेंटमध्ये ही कामेंट जास्त आवडली. कारण कोणतीही हत्या वाईटच. पण इथ धस साहेबांचा इतका उत्साह वाढला होता की दररोज या माणसाचा गुन्हेगारी घटनाच प्रवक्ता जणू. त्यानी मग जरांगे, दमानिया मेडम, यांना बोलावून घेतल. एका मोर्चाला छ. स. महाराज आले. आवाड आले सं. क्षीरसागर पण आले. आता राहून राहून वाटते.... बीड लातूर चे सर्व हा त्याच्या घटनेत धस सो साह्याने पाचारण करतील कां? इन सीआयडी, एस आय टी ला तपासाला मार्ग दर्शन करतील कां? नाही.... नाही हे त्यानीच कराव तरच प्रकरण धसास लागेल आस सर्वाना वाटते.
@dipakdhakane19
@dipakdhakane19 20 күн бұрын
सुरेश धस चे मागचे 2 वर्षांचे cdr काढा...मनोज जरांग सोबत काय काय डील झल्याते बघा
@r.s.r.6601
@r.s.r.6601 20 күн бұрын
बयको संभाळ तुझी,तो सरपंच ऊसात घेऊन जातो तीला तेच बच नाहितर तो पोट आनील तीच आनी तिसर पिल्लू होईल तुला
@ArchanaDahiphale-r5k
@ArchanaDahiphale-r5k 20 күн бұрын
आष्टी पॅटर्न आहे हा
@vishnupatil4782
@vishnupatil4782 19 күн бұрын
आहो हे सरकारच बरखास्त करा,बस झालं.किंवा गृहमंत्रीपद दुसऱ्या सक्षम व्यक्ती कडे द्या.
@ashokthosar9376
@ashokthosar9376 20 күн бұрын
जरांगे आता दाखव आक्रमक पणा कर आंदोलन. या लोकांना न्याय मिळण्यासाठी का फक्त जातीच राजकारण करून प्रसिध्दी मिळवण्यासाठी हे सर्व करतो मनोज
@SunitaSubhedar-e5b
@SunitaSubhedar-e5b 20 күн бұрын
बोसले भावाच्या हते साठी सुधा सी आय डी लावा
@Loveboyomkar
@Loveboyomkar 20 күн бұрын
हाच एक मोका आहे सुरेश धसंच पितळ उघडे करण्याचा
@SambajiGhule
@SambajiGhule 20 күн бұрын
Suresh dhas fakt...
@AMOLSATHE-j6q
@AMOLSATHE-j6q 20 күн бұрын
बावळट माणसा तो घरचा मॅटर आहे राजकारणच काय याच्यात काय बातम्या देता रे
@User93579
@User93579 19 күн бұрын
Anpad gang che sadsya....te manse nahit ka
@keshavgadade8769
@keshavgadade8769 19 күн бұрын
लगेच राजीनामा द्या आमदार सुरेश धस अण्णा राजीनामा द्या आमदारकीचा
@shriniwasbade4585
@shriniwasbade4585 20 күн бұрын
आरोपी शोधणे महत्वाचे आहे. विनाकारण आरोप करू नये .
@LaxmanBhakare-s9w
@LaxmanBhakare-s9w 19 күн бұрын
Ha bavkicha bandan aaye
@HangeVinayakDattu
@HangeVinayakDattu 19 күн бұрын
आत्ता सुरेश धस किती भाग घेतोय बघायचे आहे पारधी समाजाला न्याय देतात का?
@yallapadhamanekar5829
@yallapadhamanekar5829 19 күн бұрын
सुरेश धस यांच्या मतदार संघात कायतरी घडले पाहिजे, म्हणून हे घडवले गेले की काय आणि धस ना बदनाम करून मूळ विषयाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न असू शकतो.
@Sachin91853
@Sachin91853 19 күн бұрын
गुन्हा दाखल होण्याआधी आरोपींना पोलिसांनी 👮 तांब्यात घेतले हे कोण सांगणार
@keshavgadade8769
@keshavgadade8769 19 күн бұрын
पहिलं सुरेश धस अण्णा आमदारकीचा राजीनामा द्या तुमच्यात काही नैतिकता शिल्लक असेल तर
@Rajpatil44489
@Rajpatil44489 20 күн бұрын
यामध्ये सुरेश अण्णा चे कार्यकर्ते आहेत घ्या आता त्यांचा राजीनामा जरंगे पाटील
@Ashokwalunj-c3r
@Ashokwalunj-c3r 20 күн бұрын
तुझ्या आई वर किंवा तुझ्या बायवर ओबीसी चाडलेवर दनुचा काय दोष
@जयशिवरायजयसंभाजिराजे
@जयशिवरायजयसंभाजिराजे 20 күн бұрын
नातेवाईक होते अस म्हणतो मग इतरांचे नाव कशाला घेता
@RajendrakumarPawar-qz4oe
@RajendrakumarPawar-qz4oe 19 күн бұрын
कायदेशीर राज्य चालवायचं असेल तर कोणत्याही खुनासी जातीचा सम्बन्ध जोडू नये. खुनी माणसाला कठोर शिक्षा ही होयलाच पाहिजे आणि खुणाशी सम्बनधित माणसांनाही.
@lahuphad870
@lahuphad870 20 күн бұрын
खरा सूत्रधार सुरेश धस आहे
@vaibhavshinde5452
@vaibhavshinde5452 20 күн бұрын
धन्या मुंडे चे काम आहे! वाल्या प्रकरण शांत करन्यासाठी केले आहे
@siddheshwarchoure1192
@siddheshwarchoure1192 20 күн бұрын
Ho ka
@GaneshPhapal-d4z
@GaneshPhapal-d4z 20 күн бұрын
झोपीत पण तुम्हाला आता सुरेश धस व पाटिल दिसणार मलिदा गॅंग
@RajuS-y3n
@RajuS-y3n 20 күн бұрын
वाल्मीक कराड ची चांगली सुजवा म्हणजे असे प्रकरण होणार नाही
@arunmore2822
@arunmore2822 20 күн бұрын
लवकर पोलिस स्टेशन मध्ये जा इथ काय कमेंट करत बसण्यात वेळ वाया घालतो
@ramhari7752
@ramhari7752 20 күн бұрын
सुरेश धस यांनी आता त्या दोन भिवांना‌ न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चा काढला पाहिजे
@kisankadam5870
@kisankadam5870 20 күн бұрын
तुम्ही कुठल्या प्रकारचे पत्रकार असतात रे,हे प्रकरण कौटुंबिक आहे ,ह्या प्रकरण आणि सुरेश धस यांच्या काय संबंध,पण तुमच्यासारखे जे भुरटे जातीवाचक पत्रकार आहेत ना तेच जास्त लोकशाहीला घातक आहेत,,,,, पळ........
@reshma4236
@reshma4236 20 күн бұрын
Bhau कौटुंबिक asl म्हणून kay zall hatya hi hatyach aste..nyay saglyach pahije na
@Asho959
@Asho959 20 күн бұрын
सुरेश धसने पारधी समाजावर आन्याय केला आहे. त्याच्या बायकोने पारधी महिलेला नग्न करुन मारले होते
@rashtravadi441
@rashtravadi441 19 күн бұрын
तिथ का जातिवाद?
@Babiesfanclub
@Babiesfanclub 19 күн бұрын
​@@reshma4236 aaropi pakdla gela madam farar nhi 22 diwasani Yeun surrender nhi karanar aaish madhi
@yogaforhealth1966
@yogaforhealth1966 20 күн бұрын
जीव गेलाय राव संतोष देशमुख यांचा यात जातीचा काय संबंध आता.
@PANDURANGWAGH-ln4vt
@PANDURANGWAGH-ln4vt 19 күн бұрын
@@yogaforhealth1966 💯🥲🥲
@OmTathe-bm3us
@OmTathe-bm3us 19 күн бұрын
या कोणाचा अख्खा सुरेश दास असू शकतो
@TanajiPandhare-l7k
@TanajiPandhare-l7k 20 күн бұрын
सुरेश धसाने राजीनामा द्यावा,त्याचे पारधी समाजाशी पहील्यापासुनच वैर आहे
@shivamb9604
@shivamb9604 20 күн бұрын
नातेवाईक आहेत अस सांगतोय तर मग. धस यांचे नाव कशाला घेतो वारे पत्रकार
@TanajiPandhare-l7k
@TanajiPandhare-l7k 20 күн бұрын
सुरेश धसाने पहिले पारधी समाज्याचा मानुस मारला आहे असे ऐकायला मिळाले होते
@RamChothe-s1q
@RamChothe-s1q 20 күн бұрын
are ky zara nagada dhas pura naghda hotoy bag😂
@akshayjadhawar346
@akshayjadhawar346 20 күн бұрын
खरा मास्टरमाईंड धस असणार त्याला अटक करा
@bt-yx9tv
@bt-yx9tv 19 күн бұрын
धसचेआष्ठितदोनखुनपरळिआताआटितकाहीनाहीमनारदसहोतेवाटत
@bt-yx9tv
@bt-yx9tv 19 күн бұрын
आष्टसुरसीत आहेमनानारेदससाहेब आष्टतपण आसघडलवाटत
@Sakshikhoje12345
@Sakshikhoje12345 20 күн бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र आपला महाराष्ट्र बिहार झाला नाही तर आपला महाराष्ट्र बिहार 💯 झाला आहे
@Prem_bailgadapremi
@Prem_bailgadapremi 19 күн бұрын
चॅलेंज् आहे तुम्हाला सुरेश धस मूळ आहे यामध्ये
@anonymous9899-o7n
@anonymous9899-o7n 20 күн бұрын
100 टक्के धन्याचा काम आहे...सुरेश धस ल बदनाम करण्यासाठी
@Bajigar77818
@Bajigar77818 20 күн бұрын
धसकाट कटाचा ह्यामध्ये हात आहे 100%
@जयहिंद-ह6ङ
@जयहिंद-ह6ङ 20 күн бұрын
तुम्ही तुमचे बघा धनु भाऊ च नांव घेऊ नका
@anonymous9899-o7n
@anonymous9899-o7n 20 күн бұрын
@Bajigar77818 🤡🍌🍌🍌🍌🍌🍌
@Mr.Ram25
@Mr.Ram25 20 күн бұрын
Kitti re jaljal hi...😂😂😂
@Ghhcdm
@Ghhcdm 20 күн бұрын
आता तरी लाजा वाटुन द्या तुमच्या माईंच्या दाना😊
@ashokdharme5362
@ashokdharme5362 20 күн бұрын
धस काय बोलतो बीड जिल्हा सर्व अधिकारी मंद आहेत.
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 20 күн бұрын
अरे दादा त्यांचे एकमेकांचे नातेवाईक आहेत अस सांगतो आणि धस कोण आहे त्याच नाव घेतो
@laxmanekilwale5186
@laxmanekilwale5186 20 күн бұрын
Asthi ca akka ata
@SantoshGhuge-ge2ve
@SantoshGhuge-ge2ve 20 күн бұрын
दस, राजीनामा घ्या
@Vijay_Patil-k3x
@Vijay_Patil-k3x 20 күн бұрын
Suresh dhas che manas aahet tyani hallaa kela
@vishnuhindole2566
@vishnuhindole2566 20 күн бұрын
धन
@janushelke1544
@janushelke1544 19 күн бұрын
भवकितील भांडणाचा सुरेश धासासी काय संबंध
@rambhanage9114
@rambhanage9114 19 күн бұрын
धस चा काय संबंध आहे.
@kamajinaykude7476
@kamajinaykude7476 19 күн бұрын
सुरेसं धस यांनि राजीनामा द्यावा
@AnnaKalekale-in9lp
@AnnaKalekale-in9lp 19 күн бұрын
या प्रकरणांमध्ये ही सुरेश दादांना लक्ष देतील सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करतील भुंकणारा थोडसं थांबा
@anilshirsath6861
@anilshirsath6861 19 күн бұрын
आता बुध्दीजीवी वर्गाने हे काळजीपुर्वक बघायला हवे की या व्हिडीओ बनविणा-या बिनबुडाच्या लोट्यासारखी अजुन किती लोटे व्यक्त होतील व कुठं पर्यंत व कोणाकोणावर घरंघळतील.
@Govardhanraje
@Govardhanraje 19 күн бұрын
Dhas ani jarenge andolan kara aata
@MmAvhad-q2e
@MmAvhad-q2e 19 күн бұрын
अरे बाबा आष्टी परळी पेक्षा वाईट आहे रे
@kamajinaykude7476
@kamajinaykude7476 19 күн бұрын
सुरेश धस cdr कडा सगळं समजेल कोण राजकारण करतंय
@NamdevJaybhaye-e1w
@NamdevJaybhaye-e1w 19 күн бұрын
सुरेश धस चि नार्को टेस्ट करायला पाहिजे
@digamberargade3522
@digamberargade3522 20 күн бұрын
घरगुती भांडण आहे धसचा काय सबंध
@TheRevisionPoint
@TheRevisionPoint 20 күн бұрын
धस राजीनामा द्या
@godavarigawai7800
@godavarigawai7800 20 күн бұрын
Deshmukh च parkaran dabnya satti चालल सर्व
@chatrapatikajale1186
@chatrapatikajale1186 19 күн бұрын
काही माहिती नाही पण दारू पिऊन दोन गटांत भांडण झाले असावे हा माझा वयक्तिक अंदाज आहे
@Ajaylade-x5h
@Ajaylade-x5h 19 күн бұрын
खर आहे एला सुरेश दश हात आहे
@INDICARTOONTV
@INDICARTOONTV 20 күн бұрын
ह्या घटना बघता अस वाटतं की दुसऱ्या जिल्ह्यातील जनता बीड जिल्ह्यात यापुढे नातेसंबंध करतील. यापुढे बीड जिल्ह्यातील जनतेची लग्न जिल्ह्यातच होतील असे दिसतेय
@dinkarpalve1049
@dinkarpalve1049 20 күн бұрын
Sit लावा
@ghulebalaji912
@ghulebalaji912 20 күн бұрын
त्यांना न्याय मिळवून द्यावा
@Ashokwalunj-c3r
@Ashokwalunj-c3r 20 күн бұрын
तू दे बिकरचोटा
@shankarmore7359
@shankarmore7359 19 күн бұрын
अरे जात-पात बघू नका रे हत्या झाली त्या आरोपीला शिक्षा द्या मग तो कोणीही असो नेता
@gangadhardalvi2937
@gangadhardalvi2937 19 күн бұрын
ते खुन आपसात झालाय त्यत सुरेश धस साहेबाच काय
@OmTathe-bm3us
@OmTathe-bm3us 19 күн бұрын
जरांगे पाटील यातना मध्ये मोर्चा काढा की आता
@ramshelge5181
@ramshelge5181 19 күн бұрын
जात कोनची पण असेल तर नाय सगळ्यांना मिळाले पाहजे
@DnyandevKeche
@DnyandevKeche 20 күн бұрын
दिड महीन्यात सुरेश धस साहेब कुठे आहेत हे पुर्ण महाराष्ट्र राज्यातील लोक जानतात त्या मुळेच धस साहेब याचा काडी मात्र सबंध नाही
@dddoifode
@dddoifode 20 күн бұрын
Mobile cdr bga m kalel
@sureshbarsagade4333
@sureshbarsagade4333 20 күн бұрын
बोगस नौकरी भरती साठी बीड जिल्हा नं 1वर आहे
@khanduamale
@khanduamale 19 күн бұрын
जुना वाद आहे कही संधर्भ नको लाऊ
@satishkunde6061
@satishkunde6061 19 күн бұрын
गृहमंतत्री आहे 🍉त्याच काम आहे कायदा सुव्यवस्था राखण्याची त्याला जबाबदार धरा पत्रकार महोदय...😢
@PrashantPawar-i7t
@PrashantPawar-i7t 19 күн бұрын
सुरेश धस यांचा काही संबंध नसताना त्यांना बदनाम करतात
@prernadhakane7755
@prernadhakane7755 20 күн бұрын
राज्यात फक्त सत्ताधारी राजकीय यंत्रणा आहे सगळे लोकप्रतिनिधी सांगतील तो कायदा तो naye जनता गुलाम नो पोलिस नो कोर्ट
@गणेशढेंबरेपाटीलजालना़
@गणेशढेंबरेपाटीलजालना़ 19 күн бұрын
आ हो धस साहेबच नाव कसे घेता.आधी तपास करा.
@manohardeshmukh591
@manohardeshmukh591 19 күн бұрын
धस साहेबा्ना मुदाम बदनाम करण्यांचा press वाल्याचा plan
@krishnaphad3986
@krishnaphad3986 20 күн бұрын
खरा सूत्रधार सुरेश
@RajuMulla-tn6gj
@RajuMulla-tn6gj 20 күн бұрын
MAHARASHTRA. CHA. BIHAR. JAHALA. HAI.
@bibhishankadam6940
@bibhishankadam6940 19 күн бұрын
नातेवाक होते अस म्हणतो मग इतराते नाव कशाला घतो
@shivajipachalinge3087
@shivajipachalinge3087 19 күн бұрын
Ok Dhas
@AB-jb7ky
@AB-jb7ky 20 күн бұрын
कोणाशी पण कोणाचा संबंध जोडायचा असतो व्हय.तुमच्या विचारांना सलामाच करायला पाहिजे.🤦
@RamChothe-s1q
@RamChothe-s1q 20 күн бұрын
zara nagada dhas pura nagada hotoy😂
@maheshgangurde994
@maheshgangurde994 19 күн бұрын
धन्यांनी पैसे दिले कानू 😂😂😂
@KisanShingare-jv8ox
@KisanShingare-jv8ox 19 күн бұрын
जरागे टोपे धंस यानी च भ्रम निर्माण केले
@ankushtawar4238
@ankushtawar4238 19 күн бұрын
आणि याचा थेट परिणाम या दोघांचाही या गरीब दोघा भावाच्या जीवाची किंमत वेगळी आहे का हे दस भाऊंनी पष्ट करावे
@saritanakhrekar7377
@saritanakhrekar7377 20 күн бұрын
सुरेश धस साहेबांना बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र मुंढे यांनी रचले असावे...💯
@shekharsanap142
@shekharsanap142 19 күн бұрын
आता खरा अक्काशोधून काढा नाहीतर आंदोलन होईल
@sakharamghuge4214
@sakharamghuge4214 19 күн бұрын
आष्टी चा बिहार झाला असं वाटत आहे
@NamdevJaybhaye-e1w
@NamdevJaybhaye-e1w 19 күн бұрын
आष्टी चार अक्का सोधल पाहिजे
@MGrghugtwffy
@MGrghugtwffy 19 күн бұрын
धस चा राजीनामा घ्या पहीले @cm fadvnis
@satish.r.l.patil3884
@satish.r.l.patil3884 19 күн бұрын
धस ला बदनाम करण्यासाठी मुंडे घराण्याचा हात असु शकतो
@manishamundhe-tw6pv
@manishamundhe-tw6pv 19 күн бұрын
सुरेश च लक्ष नाहीये मतदार संघामधे सूर्यया राजीनामा दे
@govindkhedkar
@govindkhedkar 20 күн бұрын
धसानी राजीनामा दिला पाहिजे
@upsc_preparation
@upsc_preparation 20 күн бұрын
#बीड #बिहार #मुंडे #परळी #मस्साजोग #आव्हाड #वाल्मीक कराड #सुरेश धस #पुणे #नाशिक #संभाजीनगर #सातारा #संतोष देशमुख #पोलिस #ग्रामपंचायत #राणे #फडणवीस #पवार #MPSC #UPSC #हाके #ओबीसी #JEE #NEET #CA
@anilvaykole8843
@anilvaykole8843 20 күн бұрын
Suresh dhus yache sutradar ahet.
@sanabgavji9030
@sanabgavji9030 20 күн бұрын
पाटोदा व शिरुर आष्टी मतदार संघाचे विभाजन केले पाहिजे
@Prem_bailgadapremi
@Prem_bailgadapremi 19 күн бұрын
धस ने सगळ्यात जास्त जमीन पारधी समाजाची बाळकवली आहे याचा संबंध आहे
@Asho959
@Asho959 20 күн бұрын
सुरेश धस राजीनामा दे
@ganeshvirnak8067
@ganeshvirnak8067 19 күн бұрын
येथे जर घरगुती वाद आहे असे म्हणतो तर मग आमदार धस यांचे नाव पुढे का म्हणून करतोस.
@anilrokde7831
@anilrokde7831 19 күн бұрын
आरे बाबा तुम्ही कोणाची बाजू घेताय
@jagannathkamble7125
@jagannathkamble7125 20 күн бұрын
बघू आता अंजली दमानियाचा अंतरात्मा जागा होतोय का ते?
@gangadharkharate4392
@gangadharkharate4392 19 күн бұрын
नक्किच धस
@sandeepmisal3097
@sandeepmisal3097 19 күн бұрын
कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने काहीतरी केले पाहिजे, दररोज 15-20 लोक खून, 25-30 अपघातात बळी
@सत्यUR
@सत्यUR 19 күн бұрын
अरे नातेवाईकांनी केलं हे,, कुठ कसा समंध जोडता
@DevidasShirsat-t3w
@DevidasShirsat-t3w 20 күн бұрын
Surya aahe ya pathi mage
@sachinfunde1038
@sachinfunde1038 20 күн бұрын
नशीब यात वंजारी नाहीत
@Thugs_of_hindusthan
@Thugs_of_hindusthan 20 күн бұрын
गुन्हेगारी वृतत्तीचे आहेत हे
@govindkhedkar
@govindkhedkar 20 күн бұрын
आष्टी पॅटर्न तयार होतोय सुरेश धस यांचा हात आहे
IL'HAN - Qalqam | Official Music Video
03:17
Ilhan Ihsanov
Рет қаралды 700 М.
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН
IL'HAN - Qalqam | Official Music Video
03:17
Ilhan Ihsanov
Рет қаралды 700 М.