Beed Santosh Deshmukh हत्येनंतर परळीचे राख माफिया आणि तिथलं अर्थकारण कसं पुढे आलं?

  Рет қаралды 241,550

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

Пікірлер: 142
@ravighayal4384
@ravighayal4384 14 күн бұрын
Thank you BBC MARATHI तुम्ही हा प्रश्न लाऊन धरल्या बद्दल
@AmrutaVarekar
@AmrutaVarekar 15 күн бұрын
किती भयानक आहे महसूल एकाच्याच घरात जातोय गरीब सफेद पाणी पिऊन मरतोय
@DILIPB-e1k
@DILIPB-e1k 14 күн бұрын
sharad pawar / gaikwad / bhosale / holkar tyanchi pan sampatti jama kara
@insane-f5y
@insane-f5y 14 күн бұрын
😂😂 apli aakkal dakhvun dilis😂​@@DILIPB-e1k
@sharad.m.phad77
@sharad.m.phad77 14 күн бұрын
धन्या ने इज्जत घातली बीड ची पुण्यामध्ये बीड च म्हणून सांगायला पण लाज वातायली...😢😢
@DILIPB-e1k
@DILIPB-e1k 14 күн бұрын
@@sharad.m.phad77 वंजारी मराठा (दोनीही कुणबी ) हाकला ह्यांना गावात वापस ह्यांचे काहीच काम नाही शहरात
@shubhampawar509
@shubhampawar509 14 күн бұрын
@@DILIPB-e1k mg thabval koni ahe taka na jail madhye
@truthseekerma
@truthseekerma 14 күн бұрын
मुंडे कुटुंबाने आजवर याचाच वापर करून दादागिरी केली आहे 😡😡 यांची संपत्ती जप्त करून याचा मोबदला घ्यावा सरकारने
@GorakhSangle-qs2yh
@GorakhSangle-qs2yh 14 күн бұрын
दारुडा मिथुन समर्थक दिसतोय 😂
@DILIPB-e1k
@DILIPB-e1k 14 күн бұрын
1% वंजारी समाजाला 30 वर्ष 11% आरक्षण घेतलाय आणि त्यामुळे मराठ्यांच्या 6 पिढ्या बरबाद होऊन गेल्यात मराठा सर्रास कुणबी दाखले वापरतो मग तोच पाटील असो व देशमुख ते थांबले पाहिजे मराठा कुणबी / कुणबी मराठा / माली आरक्षणातून वगला . मराठा (पाटील देशमुख + नागवंशी पवार शिंदे जाधव मोरे भोसले चव्हाण + 92 कुळी टमरेल ) हि माजलेली जात आहे SC ST ला क्रीम लेअर चा क्रिटेरिया लावा मराठवाड्याचे आणि विदर्भ ठिबक सिंचनाचा पैसे तर पवार घराण्यांनी ABIL बिल्डर च्या घशात घातला मराठा समाजाने केलेली 300 वर्ष लूट त्याचे काय ? सिंदिया मराठा कुणबी - 23000 करोड संपत्ती ? कुठून आली हो ? जाट / गुज्जर / मारवाडी / बनिया / ब्राह्मण / अवधी / अग्रसेन मुस्लिम इ समाजाला लुटून पैसे कमावला रक्ताचे सडे सांडले होते ह्या सिंदिया आणि होळकर ने गायकवाड मराठा कुणबी - 36000 करोड संपत्ती ? कुठून आली हो ? गुजराती मधील लूट ( लेवा पाटीदार / राजपूत / मारवाडी / बनिया / ब्राह्मण / अभीर / मुस्लिम समाजाला लुटून पैसे कमावला ) लेवा पाटीदार समाजाचा रक्तपाताचा प्रचंड इतिहास शरद पवार मराठा क्षत्रिय ( नागवंशी क्षत्रिय ) - 17000 करोड संपत्तीची ? कुठून आली हो ? सारथी / अण्णा भाऊ साठे मंडळ / कृष्णा खोरे विकास मंडळ / विदर्भ सिंचनाचा पैसे लाटून चाटून पुसून साफ करणारे होळकर मराठा धनगर - 9000 करोड संपत्ती ? कुठून आली हो ? खान्देश अभीर / माळवा गुज्जर शेतकरी / बनिया गुप्ता समाजाला लुटून वर आले . खान्देश मध्ये सर्वात जास्त लूटमार ह्यांनीच केली , विंचूरकर सरदार पण ह्याच्याच बरोबर होता अभीर गुज्जर राजपूत लेवा ब्राह्मण बनिया मारवाड समाजाचे रक्त सांडायला नागपूर भोसले मराठा कुणबी 12000 करोड नितीन गडकरी मराठा सीकेपी - 14000 करोड ( सिमेंट कारखाने आणि NHAI चे सिमेंट चे ठेके ) सातारा भोसले मराठा कुणबी 9300 करोड - कांचीपुरम विजयनगर म्हैसूर बेळगाव बंगलोर गोवळकोंडा जिंजी तंजावर इ ठिकाणी हिंदू अनुयायांची कत्तल खेड होळकर मराठा धनगर 9300 करोड - अभीर वंशाची कत्तल खान्देश अवंती ( इंदूर) उज्जैन माहेश्वरी मधील हिंदूंची कत्तल जत खर्डेकर मराठा देशमुख - 4700 करोड बाभळगाव मराठा देशमुख - 3900 करोड फलटण निंबाळकर मराठा देशमुख - 14000 करोड विंचूरकर मराठा ब्राह्मण - 1800 करोड पटवर्धन मराठा ब्राह्मण - 850 करोड - औंध ( सातारा ) संस्थान / फलटण श्रीरंग बारणे - मराठा - 3200 करोड ( औद्योगिक वसाहती मधील खंडणी बहाद्दर ) अविनाश जगताप - 1300 करोड ( औद्योगिक वसाहती मधील खंडणी बहाद्दर ) महेश लांडगे - 850 करोड ( औद्योगिक वसाहती मधील खंडणी बहाद्दर ) मराठा सरदारांनी ( मराठा कुणबी / पाटील / देशमुख ) ज्या जाती म्हणजे पिंडारी गोंड नायक भिल लोणारी वंजारी बंजारा मांग महार कुणबी माली धनगर कोळी लमाणी इ ओबीसी लोकांना सैन्यात वापरले त्यांना किती हिस्सा दिला ? आज तर हि संपत्ती त्यांची वयक्तिक कशी झाली ? आज ह्या मराठी जाती (मराठा नाही शूद्र जाती म्हणतोय ) 1 ली चे कॅस्ट्रोल चे टमरेल घेऊन सकाळी परसा कडे जातात आणि तिकडे मूगल राजपूत बनिया गुज्जर जाट यादव उत्तर भारतीय ब्राह्मण इ लोकांना शिव्या घालत बसतात ह्यात सर्वात जास्त मलिदा लाटला तोच देशस्थ ब्राह्मण वर्गाने त्यांनी तर काही न करता सर्वात जास्त कमिशन / मलिदा खाल्ला प्रत्येक संस्थानात माहेश्वरी / मारवाडी - 6000 कुटुंबांची च्या सामूहिक कत्तल अहमदनगर कोल्हापूर सातारा ( 1892 / 1914) 3500 परिवारांची हत्या चित्पावन - 52000 कुटुंबांची सामूहिक हत्या अभीर वंश कत्तल - इ स 100 ते इ स 1100 पर्यंत चालुक्य शिलाहार राष्ट्रकूट सातवाहन ह्यांनी अभीरांचे कत्तल खाणे काढले होते शक ( लाड शाखीय ) - इ स 1 ते इ स 1100 पर्यंत मराठ्यांनी ह्यांची कत्तल सुरूच ठेवली होती गुर्जर प्रतिहार वंश ( लेवा रेवा भडाणआ कसाना हून इ वंशाची हत्या ) - यांच्यावर सतत आक्रमण करणारे म्हणजे राष्ट्रकूट सातवाहन ( शेवटी मुघल अभीर गुज्जर ह्यांनी मिळून मराठ्यांची सत्ता उखडवली बेरार आणि उत्तर महाराष्ट्र मध्ये )
@amolmore5591
@amolmore5591 14 күн бұрын
@@GorakhSangle-qs2yh तू चमचा का इम्रान हाश्मी चा and bakula
@truthseekerma
@truthseekerma 14 күн бұрын
@GorakhSangle-qs2yh तुझ्या सारखा अक्कलशुण्य मंदभक्त नाही😅
@Shubhamrd_007
@Shubhamrd_007 14 күн бұрын
@@GorakhSangle-qs2yh होय रे भाऊ तू पण आकाचा चमचा दिसतोय
@kailaspalodkar2799
@kailaspalodkar2799 15 күн бұрын
ह्या मधे सरकारी अधिकारी कर्मचारी पोलिस अधिकारी तहसीलदार कलेक्टर आरटीओ अधिकारी राजकारणी सगळे एकच आहे, पण ह्या मधे ज्या एस पी अधिकारी SP पोलिस अधिकारी बदली करून निसटून गेला आता एक एक बादली करून निसटून चालले.
@hsa1372
@hsa1372 14 күн бұрын
बिंदू नामावली म्हणून तर लावत नाही , सांगळे आपल्याच जातीचे आणायचे , आणि स्वतः उघडे पडले की मग बाकीचे ओबीसी आठव तं
@manikjadhav5532
@manikjadhav5532 11 күн бұрын
आपल्या धाडसा बदल धन्यवाद मानाची कोटी कोटी जयक्रांती साहेब
@vivekdeshmukh8103
@vivekdeshmukh8103 8 күн бұрын
अकोला जिल्ह्यात पारशीत सुद्धा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे पण तिथे अशी गुंडागर्दी नाहीये बीड जिल्हा हा बिहार सारखं झालं विदर्भ हा खूप शांत आहे आणि शांतता राहणार
@bhushanpatil947
@bhushanpatil947 13 күн бұрын
BBC असाच हा विषय लाऊन धरा.संपूर्ण महाराष्ट्राचा पाठिंबा आहे तुम्हाला
@makarandkalyankar8040
@makarandkalyankar8040 14 күн бұрын
खरंच वाईट वाटतंय कारण महाराष्ट्राच वाटूल होऊ लागलाय
@ramshinde5307
@ramshinde5307 14 күн бұрын
अभिनंदन प्रकाशन आणि गावकऱ्यांचे बिड जिल्हा आभारी आहे
@AnkitaManmothe
@AnkitaManmothe 9 күн бұрын
डॉ अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान केला पाहिजे साहित्य कला संस्कृती सामाजिक राजकीय राष्ट्रप्रेम भारत रशिया सांस्कृतिक साहित्यिक संबंध मुंबई विद्यापीठाला भारतरत्न डॉ अण्णा भाऊ साठे विधापिठ मुंबई नाव द्यावे जय लहुजी जय भारत ❤❤❤
@NitinArun111
@NitinArun111 14 күн бұрын
आणि यासाठी ही लोक जातीच्या आडून हे सर्व काळाबाजार करतात...
@digambarbhale3110
@digambarbhale3110 15 күн бұрын
BBC chanel che congratulations
@shrinathbharate6231
@shrinathbharate6231 15 күн бұрын
गृहमंत्री मुख्यमंत्री आहेत खरं तर त्याची जबाबदारी आहे की बीड जिल्ह्याचे पालकमंत्री घेतले पाहिजे
@VASANTRAOJADHAV-k2x
@VASANTRAOJADHAV-k2x 14 күн бұрын
Tasi tyanchi himat aahe ka😂
@stolen-4jc
@stolen-4jc 14 күн бұрын
त्यांचं पण कमिशन असणार
@swapnilpatil3044
@swapnilpatil3044 8 күн бұрын
पत्रकार बंधू, आज पर्यंत ही बातमी आपल्या जेष्ठ पत्रकार लोकांना माहिती असून सुद्धा आपण का गप्प होते ? आपली हिम्मत पण आत्ताच झाली जेव्हा राखेचा वाघ जेरबंद झाला ?☺️☺️☺️
@makarandkalyankar8040
@makarandkalyankar8040 14 күн бұрын
बिडचा बिहार नाही सोमालिया झालंय असे वाटतेय
@vijithjangam02274
@vijithjangam02274 15 күн бұрын
केंद्रीय पर्यावरण मंत्रालय तसेच महाराष्ट्र पर्यावरण मंत्रालयाने यांनी या प्रदुषणा वर कारवाई करुन उडणाऱ्या राखेवर ही उपाययोजना करणे गरजेचे आहे
@RudraTandale44
@RudraTandale44 14 күн бұрын
ही बातमी दिल्या बद्दल BBC Marathi चे खूप खूप आभार !! मी त्याच गावचा आहे जिथे हे विषारी पाणी येते आमची जनावरे त्याने मरतात, two wheeler वर फिरताना अंग पांढरे शुभ्र होते,आरोग्य बिघडते असे असंख्य प्रश्न आहेत !
@ashokdorlikar9254
@ashokdorlikar9254 9 күн бұрын
फक्त आश्र्वासन
@sanketbhangeofficial2531
@sanketbhangeofficial2531 14 күн бұрын
ऊर्जामंत्र्याला या राखेबद्दल माहिती नसने हे हसायस्पद आहे.
@gauravpande9765
@gauravpande9765 14 күн бұрын
अजित पवार जेव्हा ऊर्जामंत्री होते तेंव्हा त्यांनी धनंजय मुंडेच्या मार्फत राखेतून खुप माया जमवली
@SM-jh8xq
@SM-jh8xq 14 күн бұрын
पापाचा अंत होत असतो पण थोडा टाइम लागतो
@PK-qe2py
@PK-qe2py 12 күн бұрын
सगळे वंजारी गुन्हेगार नसतात, पण सगळे गुन्हेगार वंजारी असतात.
@devidasrathod517
@devidasrathod517 14 күн бұрын
सर्व आश्वासन हवेतच जिरणार आहे काहीही कारवाई होणार नाही.कारण प्रत्येक सत्ताधारी पक्षांना सोयीचे राजकारण करायचे आहे
@bannykivines9538
@bannykivines9538 14 күн бұрын
हो खरं आहे 😬
@swapnildeshmukh5648
@swapnildeshmukh5648 11 күн бұрын
वाल्या यांचा सरदार
@abcdpatil4545
@abcdpatil4545 10 күн бұрын
परळी चा बिहार झालाय 😢
@DnyaneshwarWaje-x7b
@DnyaneshwarWaje-x7b 13 күн бұрын
वाल्मिक कराडवर मात्र मोक्का लावला नाही छोटे मासे अडकवले आणि मुख्य सुत्रधार मात्र मोकाट.
@MORALPOLOTICSMAHARASHTRA
@MORALPOLOTICSMAHARASHTRA 15 күн бұрын
CM साहेबाणी पुढील निवडणूक होईपर्यंत काहीतरी करावे
@jagdishmohite6330
@jagdishmohite6330 15 күн бұрын
Central goverement & state goveremeney che officers kay zyatua upadat hote ka ????
@DILIPB-e1k
@DILIPB-e1k 14 күн бұрын
Maratha hakla desh wachava
@civilpractical8845
@civilpractical8845 14 күн бұрын
मुंडे ने कसला विकास केला आहे मग काय राजकिय पक्ष ना फंडींग च धंदा सुरू झाला
@kshudhashantimisalgruha2601
@kshudhashantimisalgruha2601 14 күн бұрын
वाल्मिक ने ज्यांच्या मायाममते पोटी पापाचा डोंगर उभा केला आणि वाल्मिक चा वाल्या झाला त्याने आपल्या मायेममतेच्या लोकांना विचारून पहावं की ते त्याच्या पापांत आणि त्यामुळे होणाऱ्या शिक्षेत सहभागीदार आहेत का ? मग त्याचे डोळे उघडतील जसे वाल्याचे उघडले होते 😁🤗
@santoshingle3989
@santoshingle3989 15 күн бұрын
Saglach dengerous ahe he
@gk_gutte143
@gk_gutte143 15 күн бұрын
मी परळी इथुनच आहे माहिती मला काय होतं
@Poojawagh2004
@Poojawagh2004 15 күн бұрын
@@gk_gutte143 kay hota dada? Mla pn sang na
@gk_gutte143
@gk_gutte143 15 күн бұрын
@@Poojawagh2004 राखेपासुन विटा खुप हलक्या तयार होतात
@gk_gutte143
@gk_gutte143 15 күн бұрын
@@Poojawagh2004 म्हणून राखेला खुप मागनी आहे त्या मुळे ही राख इथुन अमरावती बाकी ठिकाणी जाते
@gk_gutte143
@gk_gutte143 15 күн бұрын
परळीत या राखेमुळे खुप प्रदुषण आहे
@Sakhthmunda
@Sakhthmunda 13 күн бұрын
​@@gk_gutte143tari tumhi dhanya laa baaap ka Manta
@shrikantsonkamble8434
@shrikantsonkamble8434 14 күн бұрын
प्रकाश मुरकुटे व इतर गावकरी यानी वासतव सांगितले
@nathraosuryawanshi7244
@nathraosuryawanshi7244 14 күн бұрын
ही राख उचलणारे माफिया हे एकाच जातीचे आहेत.
@dnyanobapawar8175
@dnyanobapawar8175 14 күн бұрын
परळी चे बिहार करण्यात राख माफिया जवाबदार आ आहेत पोलीस व महसूल व त्या जिल्ह्यातील मंत्री राजकीय पुढारी हेच जवाबदार आहेत
@balasahebkolhatkar2929
@balasahebkolhatkar2929 10 күн бұрын
सर्व च. खानारे. दिसतात. सबका. साथ सबका. विकास. 😢😂
@sskk2387
@sskk2387 14 күн бұрын
इथ जवळपास कोळसाच्या खानी नाहीत मग इथ का बर पॉवर प्लांट !!!! हा पॉवर प्लांट फक्तं राजकीय पॉवर प्लांट आहे..
@pappunikam8877
@pappunikam8877 10 күн бұрын
आता टाईम आहे बाजू मांडा😢
@S.K.Patil.77
@S.K.Patil.77 14 күн бұрын
सब गोलमाल है 😢
@advsagarpatil7934
@advsagarpatil7934 14 күн бұрын
काय होत नाही यांच्या कडुन सगळे एका माळे चे मणी
@sanjaypawar6142
@sanjaypawar6142 12 күн бұрын
आता पर्यावरण मंत्री तर पंकजाताई मुंडे आहेत काही बदल होत आहे का हे पुढील काळात कळेलच
@Gentleman.1392
@Gentleman.1392 14 күн бұрын
बोलबचन मुख्यमंत्री 😂😂
@IshwaBadade
@IshwaBadade 14 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@anantshendge8443
@anantshendge8443 14 күн бұрын
मिलीभगत
@realityoftrading814
@realityoftrading814 13 күн бұрын
चिक्की ताई काल बोलत होतीस ना धस साहेबानी बीडच नाव बदनाम केलय ही बातमी बघ जरा खर सांगू गोपीनाथ मुंडे च्या नावाला कलंक आहेत हे लोक
@DILIPB-e1k
@DILIPB-e1k 15 күн бұрын
शिवाजी भोसले ( संपत्ती 21000 करोड ) / गायकवाड वडोदरा ( संपत्ती 36000 करोड 7 अंबानी खरेदी करू शकतात हे ) / सिंदिया ग्वालियर (संपत्ती 23000 करोड ) / पवार बारामती (17000 करोड ) लूटमारीचा आदर्श घेऊन
@Jamesbond-012
@Jamesbond-012 15 күн бұрын
@@DILIPB-e1k गांजा फुकला काय तांजार्द्या
@DILIPB-e1k
@DILIPB-e1k 15 күн бұрын
@@Jamesbond-012 महाराष्ट्र सरकारने रेशन च्या दुकानावर इंपोर्टेड पिस्तूल आणि काडतुसे वाटपाचा कार्यक्रम करावा कमीत कमी वाळू / खाडी / डाबर चे बिना न चे डमपार / टिप्पर वाल्याना गोळ्या घालू या
@DILIPB-e1k
@DILIPB-e1k 15 күн бұрын
@@Jamesbond-012 नागवंशी बिनडोक मराठा समाजाची सामाजिक परिभाषा फारच वेगळी आहे. ह्याला कारण दक्षिण पंथ ब्राह्मण वर्ग. मराठा पण तर इथिओपिया मधून आलेली जात आहे ( इंडो ऑस्ट्रेलॉइड नागवंशी ) इ स 1300 मध्ये , मग तुम्ही पण उपरेच ह्या जाती व्यवस्थेचा उगम हाल सातवाहनांची / हाल वाकाटकांचे / गाथा सप्तशती इ ग्रंथ वाचा तुम्हाला जाती व्यवस्थेचे मूळ कळेल. मुळात क्षत्रिय हि उपाधी उपरे लोकांसाठी वापरली गेली आहे मराठा / द्रविडीण जाती व्यवस्थेत. उत्तर भारतात क्षत्रिय हा वर्ग आहे शहरी आणि ग्रामीण संस्थेत विभागलेला. सातवाहन वाकाटक राष्ट्रकूट क्षत्रिय वंश ( जे मूळचे नागवंशी ब्राह्मण होते पुष्यमित्र शुंगांचे वंशज जे उत्तर मधून खाली आलेत ) जाती व्यवस्थेचा उगम हा मुळात शोषण करण्यासाठीच केली गेली आहे. दक्षिण भारतात जात हि जन्मजात असते , त्याला कारण इकॉनॉमिक शोषण करण्यासाठी त्यात मराठा स्वतः ला क्षत्रिय जरी मानत असेल पण ते कुणबी मधेच काउन्ट होतात . वंजारी इ स 1700 मध्ये मुघलांबरोबर आलेत म्हणून ते उपरे . काय न्याय आहे हा ? 15 वर्षात नागरिकत्व मिळते देशात मग ते तर 350 वर्ष महाराष्ट्र मध्ये राहत आहे आहेत ना. ज्याने काही गुन्हा न करता पोट पाणी भरतोय तो समाज सवर्ण च मनाला जाईल मग तुम्ही शेती करा / उद्योग करा / शिवणकाम करा / सुतारकाम / लोहार काम / गुरे पालन इ गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी शासन आहे , तुमच्या जाती व्यवस्थेची गरज नाही आम्हाला.
@ravirajzende4296
@ravirajzende4296 15 күн бұрын
तुझा ip address kadun tula pakdayla vel nahi lagnar kelya , comment delete kr ti​@@DILIPB-e1k
@madantanpure6313
@madantanpure6313 14 күн бұрын
@@DILIPB-e1k balish ahes thod education ghe tyachi industri ahe 😅😅 manun te shrimant ahet tyani lokana lutal nahi
@vkp500
@vkp500 14 күн бұрын
बोलाचीच कडी बोलाचाच भात म्हणजे फडणवीस
@bhimashankarsurwase6965
@bhimashankarsurwase6965 9 күн бұрын
100% barobr aahe
@chandrakantpande3645
@chandrakantpande3645 12 күн бұрын
ईडी चौकशी लावा
@Asrcom-rtt
@Asrcom-rtt 14 күн бұрын
'KGF 3 'yenar
@stolen-4jc
@stolen-4jc 14 күн бұрын
धन्या नी kgf करून टाकला
@rushipatil2547
@rushipatil2547 15 күн бұрын
हरिदलवासा कुठे गेले
@--------2828
@--------2828 14 күн бұрын
😢😢
@Mkofficial11-b1c
@Mkofficial11-b1c 10 күн бұрын
10 rupyat truck 🚒 kas shajya ahe kahi pan😂😂😂😂
@ganeshjadhav9434
@ganeshjadhav9434 14 күн бұрын
इतकं सगळं असून वंजारी जातीला बदनाम करण्याचा धन्या कट रचतो आहे.वाल्मीक सारखे खूप आहेत एक गेला तरी चालेल जात बदनाम झाली तरी पण याची खुर्ची वाचली पाहिजे
@DifferentRaam
@DifferentRaam 13 күн бұрын
गोपीनाथ मुंडे की कृपा
@sushilindian1067
@sushilindian1067 14 күн бұрын
Late Gopinath munde ..then entire munde family ....are to b blamed
@ShreyaMane-j3u
@ShreyaMane-j3u 14 күн бұрын
Sarkaar ky kartey....
@sumangaldhotre3550
@sumangaldhotre3550 15 күн бұрын
Maharastrace police he gujaratce Angent ahet ase vate sagle police asec ahet marati mansa jaga ho ata nahi tar kadhi nahi jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra
@jagdishmohite6330
@jagdishmohite6330 15 күн бұрын
Gavatil lok he garibch rahile aahet
@nileshbagde7501
@nileshbagde7501 14 күн бұрын
Panku Tai Band Kara He Sagale ...... Future Cha Vichar Kara ..
@jRavi-qh8zp
@jRavi-qh8zp 15 күн бұрын
या देशात हे काही नवीन?
@kartikadhikari6125
@kartikadhikari6125 14 күн бұрын
mala nahi watat he sarkar kahi action gheil
@manojbairagi8936
@manojbairagi8936 15 күн бұрын
लोकांनी आपले आपले घर सोडून परगावी जावे ... वाल्मिक अंण्णाला टेंशन देयच नाही...राख हा अंण्णा चा व्यवसाय आहे ज्या लोकांना त्रास होत असेल त्यांनी गावं सोडून निघून जावे..
@prafullasawant8044
@prafullasawant8044 14 күн бұрын
@@manojbairagi8936 बरोबर आहे वाल्मिक आण्णाला टेन्शन दिले तर तो अन्याय होईल असे हाके च म्हणणं आहे. वाल्मिक ने माणसं मारली तरी चालतील पण त्याला काहीही बोलायचे नाही. नाहीतर हाके प्रति मोर्चा काढेल अन्याय होतोय म्हणून
@rajendramamankar7882
@rajendramamankar7882 12 күн бұрын
Yevadi sampti kuthun aali ed lava
@warriormaratha2367
@warriormaratha2367 14 күн бұрын
जातीच्या आड लपून मुंडे घराण्यांनी भरपूर माया जमवली आणि त्याची परतफेड बाकी वंजारी सह सर्व समाजाला आरोग्य , नापिकी याने फेडायला लागलेत..... लोक कधी सुधारणार?
@sandeepsalunkhe9307
@sandeepsalunkhe9307 14 күн бұрын
Police chore nahi jagat Imandar police maharashtra che aahet.
@yuvrajsangle5142
@yuvrajsangle5142 14 күн бұрын
Aho he sagal band kel lok upashi marteel legally kra...pan band nko
@nikeshwazekar6746
@nikeshwazekar6746 15 күн бұрын
Ye Nagpur la rakh se logo ka jiwan khatre mai hai bahut Se jangal mai bhi ye rakh Hawa mai udkar pead kharab akho mai nakho mai jati hai
@mahadeomore9854
@mahadeomore9854 14 күн бұрын
अंधा काणुन आहे बिड मधे
@VASANTRAOJADHAV-k2x
@VASANTRAOJADHAV-k2x 14 күн бұрын
F2o fact sangat asato karit kahi nahi
@shankarkekan6248
@shankarkekan6248 14 күн бұрын
😅😂😌😝
@mukundpawar6469
@mukundpawar6469 8 күн бұрын
Ola uber patwari
@Meinkamf007
@Meinkamf007 14 күн бұрын
Eka ghatnene beedcha chehra samor aala
@raghujskshdbcmz
@raghujskshdbcmz 14 күн бұрын
Bhayanak😡😡
@sampatkadu7562
@sampatkadu7562 14 күн бұрын
खुप वाईट वाटते पण लिहितो अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस चा बाप आहे धनंजय मुंडे काही ही होणार नाही 😢
@SatyaKarande
@SatyaKarande 14 күн бұрын
Ethe cm yogi G tanchi athvan hote ha gundaraj sampvnyasathi
@Navroz-y1g
@Navroz-y1g 14 күн бұрын
Ghanta
@Balugodke156
@Balugodke156 11 күн бұрын
Tuje javlchet
@sampatkadu7562
@sampatkadu7562 14 күн бұрын
बिबिसी आता आले न्याय मिळेल का संतोष देशमुख ला
@भगवा
@भगवा 13 күн бұрын
सामान्य शेतकरी, माणसाने जातीच्या मागे न राहता खऱ्याच्या मागे उभे रहा. प्रकल्प बंद पडला तरी चालेल.
@prakashbhalerao3949
@prakashbhalerao3949 12 күн бұрын
शासनाने टेंडर काढायला हव
@Sakhthmunda
@Sakhthmunda 13 күн бұрын
Nashik eklehare chi pan hich avashta ahe
@trueindian0001
@trueindian0001 14 күн бұрын
𝙆𝙝𝙪𝙥 𝙢𝙖𝙝𝙖𝙜 𝙮𝙚 𝙧𝙖𝙖𝙠𝙝
@rupeshshankarkarnekar8193
@rupeshshankarkarnekar8193 14 күн бұрын
Konala matdan karave kalt nahi.sagle sarkhech chor ahet.😔😔😔
@RahulKumar-vf4sl
@RahulKumar-vf4sl 15 күн бұрын
Arre paryavaran mantri zoplet ka
UFC 287 : Перейра VS Адесанья 2
6:02
Setanta Sports UFC
Рет қаралды 486 М.
КОНЦЕРТЫ:  2 сезон | 1 выпуск | Камызяки
46:36
ТНТ Смотри еще!
Рет қаралды 3,7 МЛН
JISOO - ‘꽃(FLOWER)’ M/V
3:05
BLACKPINK
Рет қаралды 137 МЛН
Маусымашар-2023 / Гала-концерт / АТУ қоштасу
1:27:35
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 390 М.
UFC 287 : Перейра VS Адесанья 2
6:02
Setanta Sports UFC
Рет қаралды 486 М.