कोणत्याही प्रकरणात कोणताही नेता असो किंवा सामान्य व्यक्ती असो. ते दोषी आढळल्यास. त्यांना जेलमध्ये जावे लागेल ...
@rajthakur9627Күн бұрын
याचाच अर्थ की हत्या नियोजन बध्द पध्दतीने झाली आहे
@balasahebpatil7411Күн бұрын
काहीही निष्पन्न होणार नाही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट
@rajthakur9627Күн бұрын
तसे असेल तर खडसे साहेबांचा राजिनामा का घेतला होता
@pkhealth_drКүн бұрын
"या विषयावर काहीही चर्चा झाली नाही हे स्पष्ट आहे आणि मी इमानदारीने सांगतो "...अस बोलत आहे ..एकवेळ मान्य करू की हा खरे बोलत आहे.. .....जर एवढ्या मोठ्या विषयावर तुमची चर्चा झाली नसेल तर तुम्ही प्रतिनिधी कशाला झाला आहात ?
@Surya-c6f20 сағат бұрын
तपास होईपर्यंतच घ्या कारण राजिनामा नाहितर निष्पक्ष चौकशी होणारच नाही
@BhaveshKhairanarКүн бұрын
अजितदादा मुख्यमंत्री आहात मराठा समाजाला न्याय द्या
@NamdevDhanegavkar-rc9yx22 сағат бұрын
समय बडा बलवान
@sanjaysanj6688Күн бұрын
Mansachi aani manuskichi hatya zali 😑
@riyanshpatil251822 сағат бұрын
छगन ने पण तेलगी घोटाळ्यात राजीनामा दिला होता आधीच 😂😂
@riyanshpatil251822 сағат бұрын
भुजबळ ला एवढी अक्कल नाही त्या प्रकरणात मुंडे च नाव आल तर तो जेलमंत्री होईल तेव्हा कोन राजीनामा मागेल 😂😂आता त्याच्याकडे पॉवर आहे मंत्री पदाची याचा तो गैरवापर करेल जसा आतापर्यंत केलाय
@NamdevDhanegavkar-rc9yx22 сағат бұрын
अजितदादा थोडी तरी नैतिकता दाखवा वी
@dr.strange.10Күн бұрын
Je loka ya gunhegaranna samarthan detayt tumhi sapala doodh pajtayt ek diwas saap tyachi layki ani niyat tumahalach dakhwel...
@tanajidhembare291422 сағат бұрын
Aaropi na fansi Jhali pahije
@PadmakarBadalgaveКүн бұрын
🙏👌👌👌👍👍👍💯💯
@rohangawand-do7rrКүн бұрын
अब्रू नुकसानीचा दावा का करत नाहीत ?
@ShridharKokate-cz9vu22 сағат бұрын
सर्व पक्षी याचं म्हणणं आहे की तुम्ही राजीनामा
@kings_1307Күн бұрын
Anti tithe ....................😂😂😂
@KalawatiKolangadeКүн бұрын
Walimik aamhi hatyar sodalet pan chem
@arjunautade715523 сағат бұрын
Purava tumhi samor aaiu denar nahi .. z this is clear that u are supporting him