आता हे मोबाईल कोणी आणून ठेवले याची पण चौकशी करावी. .. उगाच जनतेला येड्यात काढू नका. मागचे 20 दिवस तुम्ही काय उपटत होतात का आत्ताच हे मोबाईल कुटून आलेत .
@vitthalkusale87152 күн бұрын
गाडी पहिल्याच दिवशी सापडली होती तेव्हा ते दोन मोबाइल दिसले नाहित का? ,,,बिड मधे जेव्हा काल महामोर्चा निघाला तर मोर्चा च्या दूसर्या दिवशी मोबाइल सापडन म्हणजे शोकांतिका आहे,,,,😢
@ashishnavale59372 күн бұрын
सगळ्या जनतेला माहीत आहे आरोपी कोण आहेत,,, या गोष्टींना एवढे दिवस लागतात आज कळाले 😂😂की
@rajendrakaingade4802 күн бұрын
पोलिसांनी ताब्यात घेतले त्यावेळी मोबाईल फोन का घेतले नाहीत. नेत्याला वाचवण्यासाठी प्रयत्न चालू असेल काय❓
@prabhakarjoshi66052 күн бұрын
हेडींग बरोबर आहे काय ते तपासा ,
@भारत-म8झ2 күн бұрын
आरोपी ने गाडी वापरली त्या गाडीवरचे ठसे काय गरज होती तपासायचे आरोपींनी खून केला ही स्कॉर्पिओ वापरली व्हिडिओ मध्ये सर्व काही दिसत आहे मग या ठसा चा कशाला उद्योग करायचा.
@anilsomase84842 күн бұрын
जनतेला वेड्यात काढू नाका,,,, न्याय द्या 😢😢😢
@ANNASAHEBSHINDE27212 күн бұрын
अमारीकन पोलीस बोलवा😢
@kulakrnikulakrni99252 күн бұрын
दमानीया ताई. देशमुख हत्या कांडातील फरारी आरोपींची हत्या झाली,असे म्हणतात तर त्याचे पुरावे द्या .
जी गाडी आरोपीनी फिरायला वापरली ती गाडी चेक करायला 20 दिवस लागले,,, 😊😊😊
@भारत-म8झ2 күн бұрын
अंजली ताई धनजंय / पंकजा मुंडे यांचे सी डी आर काढा मागील तीन महिन्यांचे त्यात सर्व काही दिसेल आणि आरोपी कुठे आहे ते
@sandeepjadhav52912 күн бұрын
बडा नेता धनंजय मुंढे
@anilsomase84842 күн бұрын
फरार आरोपी 25-30 वयोगटातली आहेत.,,,,त्यांचेकडे काय शेट्ट प्रॉपर्टी असेल,,,, जी असेल ती आई बापाच्या नवी असेल.. 😂😂
@anilsomase84842 күн бұрын
घटना होऊन 20 दिवस झाले,,,गाडी जमा करून 20 दिवस झाले,,, आणी गाडी आज चेक केली... मोबाईल सापडायला😂😂😂😂😂
@shashikantpatil88712 күн бұрын
चोराच्या सरकार मध्ये काय न्याय मिळणार जनतेला, फक्त धूळफेक चालू आहे.
@sandeepjadhav52912 күн бұрын
फक्त c. I. D ला करोड रुपये नाही भेटायला पाहिजे. मग तपास वेवस्तीत होईल
@Human123582 күн бұрын
हा राईट
@santoshshinde20952 күн бұрын
Tai Tumch Kam Khup Bhari Aahe
@sheshraosardar53032 күн бұрын
Anjali madam salute you
@shrirammalunjkar19062 күн бұрын
आज 21 दिवस POLIC डिपार्टमेंट झोप घेतयका
@subhashbhor38722 күн бұрын
आमच्या ताब्यात द्या
@yogirajtate19372 күн бұрын
राजनामा घ्या
@mummykakitchen15452 күн бұрын
Dhany la ani waaly la Vachavnay cha paryt chaly chalu hota
@RameshorKachare-g5y2 күн бұрын
देखावा
@VivekDandekar-h3t2 күн бұрын
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण सच्चरला डावलून कसे? कारण....... धर्मवीरांंचे लवासादार (जाणुवेपंतांचे नव्हे!). ..... अन् जातीनिहाय जनगणना ->लॅण्ड रिफाॉर्मिंग नसताना मंग कशाला?.
@pradeepbane13882 күн бұрын
Savedan shetra ahahe kay Patrakar bhau sangat kay ?
@AkshayPawar-w1k2 күн бұрын
Madam na kashala yedyat kadhtayet sagle
@mansisalunke3272 күн бұрын
Aaropinchy घरातल्या na uchla. नाक दाबले की tond उघडले jate.
@jagatchavhan58472 күн бұрын
Dewa dada baba ka wala gem khelo
@deshmukh73542 күн бұрын
Aropi n che bank account gothavle astil pan tya aropi nna paisa puravtha dusrya n kadun honar asnar ch ahe, Dhanya ne sangitla asnar dusri kadun paisa purvayla tyanna
@deshmukh73542 күн бұрын
Sagle Aropi milalele nahit tar mag kasa mhanu shaktat ki saglya aropi n che thase julale gadi varche
@Human123582 күн бұрын
Je pakdle ahet tyanche
@pradeepbane13882 күн бұрын
Vishay gamhir sarkar kabir ?
@nitinsalunke78802 күн бұрын
Ye inke bas ki baat nahi baap ko bhej, lalchate police