भावाला काय माहिती हे लोक भावा बरोबर असे करतील भावावर असे करणार नाही
@राणाविश्वप्रतापसिंग18 күн бұрын
जे लोक भावावर संशय घेतायत ते खऱ्या गुन्हेगारांना वाचण्यासाठी प्रयत्न करत आहेत
@masteraaryarajesharadgarud402618 күн бұрын
अगोदर गेटवर भांडण झाली होती वॉचमेन सोबत आणि सरपंच सोबत त्या आरोपींची ती भांडण मिटविण्यासाठी भाऊ पोलिस आणि आरोपी ला भेटला असेल यात चुकीचे काही वाटत नाही..
@SRcreation81218 күн бұрын
Jay yache mitlech hote hasat hast gele sgle mg. Dusryach divshi adhyaksh krurtene ka maral
@shyammadhavraopatilvillage548318 күн бұрын
विनाकारण मुद्दा भटका वणेचा प्रयत्न
@shitalkhedkar692817 күн бұрын
विशेष गोष्ट आहे आधल्या दिवशी येवढं नॉर्मल वागणारे अचानकच एवढी निर्घृण हत्या करतात विश्वास नाही बसत 😢
@SahajiPuraneКүн бұрын
भाऊ भावावर कधी गद्दार पणा करु शकतं नाही
@sukdevpawar213812 күн бұрын
ही चाल आहे ऊद्या काय होणार त्या बिचार् या भावाला काय माहीत यांच्या मनात काय आहे हे गुन्हेगार फार सराईत वाटतात संशय येऊ नये म्हणून त्याचा प्लान दिसतो आहे नंतर भाऊ या कटात आहे अस दाखवायचा असा गेम असु शकतो..
@ranirani-is2il14 сағат бұрын
Ekdum barobr
@TaiDudhe-ce1lf3 күн бұрын
सरपंचाचा भाऊ सामील असू शकतो
@sagarwakode81673 күн бұрын
सांगता येऊ शकत नाही
@sanjayekade73788 күн бұрын
ह्या फुटेज वरुन त्याच्या भावाने खुन केला हे सिद्ध होत नाही.
@pandurangjadhav661916 күн бұрын
सर्वांचे काॅल रेकॉर्डींग चेक करा नाहीच काही सापडेना तर नार्को टेस्ट करा
@deepakkhairnar519618 күн бұрын
हा प्रकार संतोष देशमुख यांचा खून होण्या अगोदरचा म्हणजे पूर्वीचा व्हिडिओ आहे, विनाकारण गैरसमज पसरू नये
@rajendradhaytadak456118 күн бұрын
घातपात हा कधीही जवळचाच माणूस करु शकतो.
@GaneshKopanar-i2u18 күн бұрын
भावाचा हात आसु शकतो या प्रकरणात कारण चौकशी चालू आहे तोवर काहीही सांगु शकत नाही.
@santoshkadam773318 күн бұрын
भाऊ अस करणार नाही करायच असत तर कॅमेरा समोर कशाला आला असता आधीच मीत्रासोबत चहा घेत होता नंतर हे आलेत हे योगायोग आहे या प्रकरणात धनंजय चा हात आहे असे वाटत नाही
@VishalKadam-m2g12 күн бұрын
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते तर आरोपी राहिले नसते
@sourabhshinge531412 күн бұрын
To asta tari kahi naste zala
@Bharatiya24411 күн бұрын
नसतेच राहीले, त्यांचापण अक्षय शिंदे झाला असता आणि मुख्य गुन्हेगार मोकाट सुटले असते.
@prabhakarnikam987517 күн бұрын
PSI साहेबांची चौकशी केली पाहिजे
@ShubhamSontakke-nr7bg4 күн бұрын
त्या वेळीचे कॉल कोणाचे होते हे पहा आधी तिथे बसल्यानंतर या 2 माणसांना कॉल आले कोणाचे हे पहा
@ganeshshinde552618 күн бұрын
काय लोक आहेत यार जर त्याला काय कट राचायचा असता तर तो इतक्या साऱ्या कॅमेरा समोर का आला असता. विनाकारण कुठलेही आरोप करू नका देशमुखावर गावात असल्या गोष्टी नॉर्मल आहेत हॉटेल मध्ये चहा पिणे वगरे आणि उडपी हॉटेल म्हणल की कुणीही जातो चहा चांगला भेटतो म्हणून.
@ajahav907818 күн бұрын
संतोष देशमुख यांचा भाऊ अगोदरच मित्रा सोबत बसलेला दिसत आहे...पोलीस आणी आरोपी जेंव्हा हॉटेल मध्ये येऊन बसले...तेंव्हा देशमुख चा मित्र आनि psi अगोदर एकमेकांना बोलताना दिसत आहे..मग देशमुख मागे वळून पाहतात त्यांना psi दिसतात...तो त्यांना नमस्कार करतो..त्याला आरोपी तिथे आहे हे समजलं नाही कारण आरोपी आणी देशमुख हे दोघे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला तोंड करून बसलेले आहेत....psi साहेब देशमुख ला त्यांच्या टेबल वर येऊन बसण्यास सांगताना किंवा इशारा करताना दिसत आहेत.....मग टेबल वर देशमुख त्याना जॉईन होताना दिसत आहेत...काहि चर्चा नंतर तिघे ही बिल काउंटर ला आलेले दिसत आहेत. एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे ...की आरोपी आणी psi साहेब सोबत एकत्र आलेले आहेत.आणी देशमुख अगोदरच बसलेले दिसत आहेत.
@rk_music_official89444 күн бұрын
खरंय, घर का भेदी लंका ढाये.... असलंच काहीतरी कांड दिसतयं...
@Khumkar18 күн бұрын
पैशासाठी कोण काय करील आजकाल सांगता येत नाही
@SumanAndhale-d8j18 күн бұрын
हो पैशासाठी कोणी काही पण करील तुम्ही बोलता ते खर आहे
@shaileshtambada367415 күн бұрын
मला एवढच वाटत तुम्ही मेन आरोपी लपवण्याच काम करत आहेत अस मला वाटत
@SelfLove-y9l18 күн бұрын
मला आधीच शंका आली, फाशी न देता जन्मठेप द्या म्हणणारा भाऊ असू शकत नाही, जन्मठेप मद्ये जमानत घेवून लोक बाहेर येतात दर वर्षी त्यांना सुट्ट्या मिळतात
@dadaharisanap425318 күн бұрын
अगदी बरोबर
@SachinJadhav-zy8tn18 күн бұрын
तंऊजा भावूपन आसाच करल भाडया
@techak47noaa5918 күн бұрын
@@amolgunvare4140😮😮
@dattajiravbarad893616 күн бұрын
नार्को टेस्ट तिघांचीही सर्वात बेस्ट पर्याय
@shreemansatyawadi37884 күн бұрын
आणि हेच स्वतंत्र भारताचे लोकप्रतिनिधी असतील तर देशाचे भविष्य उज्वल आहे.
@Seema_more1217 күн бұрын
सरपंच च्या भावा ची पोलिस स्टेटमेंट चेक करा ह्यांची आधल्या दिवशी भेट झाली होती हे नमुद केल आहे का? नसेल तर मग शंकेची पाल चुक चूक ते.
@RajeshPatil-202212 күн бұрын
घुले ने एपी आय ला सरपंचाच्या भाऊ कोणता आहे. हे दाखवले असेल. आणखी त्यांचा नियोजन करतांना नंतर हा भाऊ कुठं पर्यंत जाऊ शकतो याची पडताळणी पि आय.ने करण्यासाठी त्याला बोलवले असेल
@Gawali123418 күн бұрын
पोलिस स्टेशन ला केस सेटल झाली आणि नंतर पुन्हा कशाची बैठक शेट उपटायची 😡😡
@alliswellalliswell659118 күн бұрын
हे धनंजय देशमुख ला म्हणत असतील कि या प्रकरणात पडू नका अस तुमच्या भावाला सांगा
@goodbless634018 күн бұрын
चौकशी झाल्यावर समजल भाऊ आहे का कपटी रावण आता बोलन योग्य नाही
@yashswianap280118 күн бұрын
हाच आरोपी दिसतो
@chandrakantsagar904712 күн бұрын
अरे हे लोक धान्याला वाचवण्यासाठी संतोष देशमुखाच्या भावाचा बळी देणार
@ShardaSonawane-n2e4 күн бұрын
या प्रकरणात माणनीय भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजे होते मग कसा आरोपी समोर आला असता
@ShankarPawara-il1pj4 күн бұрын
बियरबार मध्ये का गेला पोलिस स्टेशन मध्ये नाही तर पोलिस बियरबार मध्ये अरोपी भेटतात कायदा काय आता चालणार बियरबार मधुन स्टेशन झाले आहेत
@govindphad74416 күн бұрын
तिघांची पण नार्को टेस्ट करा सर्व साफ होईल.
@anisshaikh13422 күн бұрын
योग्य न्याय मिळालाच पाहिजे
@bhimraoshendage401214 күн бұрын
सूत्रधार psi Rajesh Patil
@marthaadhav81972 сағат бұрын
Please video Purana PAH
@dhananjaymisal123215 күн бұрын
धनंजय देशमुख खूप नम्र वाटतात बिल द्यायला ते पुढे आले.आरोपीला फाशी व्हावी नाही तर सत्यांन जगणार च काही खर नाही
@rajabhaubobde977512 күн бұрын
एका क्रूर हत्याकांडाचा या ठिकाणी खटला आणि हा तपास असल्यामुळे या ठिकाणी ज्या ज्या व्यक्तीवर संशय आहे त्यांची सर्वांची टेस्ट करा परंतु या इन कॅमेरा मध्ये आलेल्या सर्वांची नालको टेस्ट झालीच पाहिजे सत्यमेव जयते❤
@lifeinsurance11417 күн бұрын
उगाच काहीही गैरसमज करू नका सरपंचाचा भाऊ या खून प्रकरणात असणे शक्यच नाही
@vishaljaybhaye994117 күн бұрын
Life insurance काढून घे.. 👍
@rajabhaubobde977512 күн бұрын
एका खून खटल्याचा तपास असल्यामुळे यामध्ये कुणावरही शंका उपस्थित करणे चौकशीच्या दरम्यान योग्य आहे यांची सर्वांची तुम्ही नालको ❤ टेस्ट करा
@vitthalgarje798118 күн бұрын
सरपंचाच्या भावाला खाक्या दाखवल्याशिवाय तो खरं बोलणार नाही
@vaibhavpatil-jh9tk18 күн бұрын
त्याच्या आवाजी सुदर्शन घुले ला खाक्या दाखवल तर कळल की..
@virajj232618 күн бұрын
गर्जे तूझ्या वाल्मीक ल खक्या दाकवयची गरज आहे
@thegodfather227118 күн бұрын
@@virajj2326🤔 मग आरोपींनी सरपंजाचा भावाला त्या दिवशी सोबत असताना हात सुध्दा का नाही लावला
@virajj232617 күн бұрын
@thegodfather2271 पोलिसांसमोर मारेल का तो काय राव तुम्ही पण🤦
@thegodfather227117 күн бұрын
@@virajj2326 🧐 आरे भावा त्या अपहरण दिवशी गाडी मध्ये संतोष देशमुख सोबत त्याचा भाउ होता 😒 आणि आरोपी लोकांनी त्यांना काहीच केलं नाही म्हणजे चापट सुध्दा नाहीं मारली
@nanashebmanjare765717 күн бұрын
कायदा आहेच आपण काय बोलावे
@manevitthal444117 күн бұрын
प्लॅनिंग केलेला गेम आहे
@vandanadeshmukh743818 күн бұрын
भावा काय घडलं अख्ख कुटूंब काय अळा आली 😢😢😢
@abhaypatkar303917 күн бұрын
हा योगायोग आसु शकतो की चोघीही होटेलात आले पण देशमुख आणि मित्र हे अगोदर च हजर होते आरोपी व पोलीस परत आलेच त्याला हाक मारून बोलावून घेतल याचात काहिच गैर वाटत नाही
@bapusahebdeshmukh972818 күн бұрын
What Deshmukh says is correct.
@shivajijadhav191213 күн бұрын
वेळेच्या आत सरकारने योग्य तो निर्णय घेतला पाहिजे नसता पुनरावृत्ती होऊन परत तोच टाईमपास चालायचा विश्वास ठेवायचा कुणावर
@dadaharisanap425318 күн бұрын
भावाची कसुन चौकशी झाली पाहिजे
@falcigo18 күн бұрын
पोलिस ने plan केलाय असे दिसते
@SwpanilBhange18 күн бұрын
दूध का दूध पाने का पानी समझनेवाले को इशारा काफी
@surekhKale-w5s18 күн бұрын
नक्की त्याच्या भावाचा साप असणार
@amolthorat122618 күн бұрын
Juna video aahe ani vad mitavnysathi aktra Basle aastil
@Dr.jitendradeshmukh345613 күн бұрын
संतोष च्या भावाची नार्को टेस्ट पाहिली करा. प्रकरण दिसत तस नाही खूप वेगळं आहे.
@raje6788hhhhhhh18 күн бұрын
काहीच कार्यवाही होणार नाही...कारण सरकार यांचच आहे....
@ravipalav346318 күн бұрын
एकदम सही कमेंट भाऊ 😮
@genbhaubangar45204 күн бұрын
या घटनेला खरे सुत्रधार पोलिस आहे,
@shekharjadhav668718 күн бұрын
त्या पोलिसांना सह आरोपी बनवा हाॅटेल मधे बसून प्रकरण मिटवयला स्वतः ला जज समजतात का
@SWARAJYARAKSHAK941918 күн бұрын
Video madhe clear distay Deshmukh cha bhau all redy tith hote ....ani nantar psi ani ghule ala ani psi ni dhanjay la bolval.....to swatahun nahi ala tyachyapasi ......kadachit he tya psi ani ghule ni janun bhujun kel asave.....
@SelfLove-y9l18 күн бұрын
मला तर ड्रायव्हर वर ही शंका येतेय, काच कसा फोडला दगडाने जनरली कार चे ग्लास unbreakable असतात, आणि ड्रायव्हर ने रिव्हर्स गाडी टाकून पळवू शकला असता .
@Gawali123418 күн бұрын
हो 100% फार तर मागच्या गाडी च बोनट फुटल असते आणि गाडी इन्शुरन्स झालं असते ड्रायव्हर ने बांगड्या भराव्यात 😡😡😡😡
@raigad167418 күн бұрын
सरपंच देशमुखांच्या गाडी मागे एक चार चाकी गाडी त्यांना follow करत होती Toll Naka वर blak sacpio दबा धरून थांबली होती गाडी जेंव्हा toll line मध्ये आली तेव्हा पुढून scorpio आडवी लावण्यात आली पुढून मागून दोंन्ही बाजूने गाडी असल्यामुळे चलकाला गाडी हलवताच आली नाही. अन काही कळायच्या आत सर्व घटना घडली
@SelfLove-y9l18 күн бұрын
@@raigad1674 कुठं पहिला भवा ? लिंक शेअर कर आम्ही तर ब्लॅक स्कॉर्पिओ पाठलाग करत असलेली पहिला
@vlm100218 күн бұрын
तुला मागून आलेली गाडीचा व्हिडिओ कुठे भेटला? कोणती गाडी होती मागून आम्हाला फक्त ब्लॅक स्कॉर्पिओ दिसली@@raigad1674
@popatbhange41218 күн бұрын
सरपंचाच्या भावाने पैसे तर खाल्ले नाहीत
@arunsankhe87013 күн бұрын
सरपंचांचा भाऊ आरोपीला एक दिवस आधी भेटला होता ही बाब त्याने भावाचा खुन झाल्यानंतर ऊघड केली आहे का?
@ShyamAmbekar-kx1fs11 күн бұрын
हे बरोबर आहे मला पण हेच म्हणायच होतं
@sn-dd2id18 күн бұрын
सुपारी देण्यासाठी भेटला होता का..???
@sandeepshelake67688 күн бұрын
भाऊ अस करणार नाही.,... शेवटी एक रक्त आहे...
@Digambarsurvase-xz6rx17 күн бұрын
💯% bhau samil nahi pn police' aahe karan sobat gela hota
@surajmunde902418 күн бұрын
भावाची कसून चौकशी करा सत्य काय समोर येईल
@vikasnawle978218 күн бұрын
Bhau aas kahi karnar nahi
@kishordeokar15905 күн бұрын
तु सांगशील. ते आम्हाला काय विचारतोस घंटा माहीती आम्हाला
@sn-dd2id18 күн бұрын
भाऊ सुपारी देऊन गेला का,...
@SWARAJYARAKSHAK941918 күн бұрын
Tu deto ka tuzya bhvachi supari
@PradhumnaSawanePatil-qi4ix18 күн бұрын
वाल्या आहे मेन
@jayhindpatil317616 күн бұрын
Mukhyamantri saheb plz ya lokanche incontar kara aani tumhich karala he ya maharashtra la dhkhva Ani udghatan kara gruhmantri pan tumhich kara shaeb plz
@RajeshPatil-202212 күн бұрын
भाऊ वर संशय घेणे योग्य नाही. भाऊ या थरापर्यंत जाऊच शकत नाही
@vithalkasbe82458 күн бұрын
भावाचा पण हात असू शकतो
@vandanapawar33408 күн бұрын
Agdi barobar tyane paise bharale
@raosahebvighne416214 күн бұрын
Bhavachi pan chokashi kara
@thegodfather227118 күн бұрын
😮 मग म्हणूनच सरपंजाचा भाउ सोबत असताना आरोपींनी त्याला हात सुध्दा लावला नाहीं का 🤔
@sharadchandra601417 күн бұрын
तुला इडगांद्या माहीत आहे का कोणता भाउ होता बरोबर.. आणि कोनी चहा पाजला त्या मदरचोटांना
@da275217 күн бұрын
सरपंचा च अत्याभाऊ सोबत होता हा नव्हता..आणि बिचारा भाऊ आज दुःखातून जातोय ..काही गुन्हा केला असता तर ह्याच्या सारखा फरार झाला असता.. पोलीस जर अशी गुन्हेगार सोबत फिरत असतील चहा पाणी करत तर अवघड आहे...
व्हिडिओ बनवणारा जरा जीवाला लाज वाटू दे तुमची टीआरपी वाढवण्यासाठी आपण हेडलाईन काय लिहितो याची जरा लाज धरा
@balughule333318 күн бұрын
खरा आरोपी धनंजय देशमुख आहे
@maulidnyaneshwar902618 күн бұрын
Tu pn ghule ahe
@arun.khojekhoje679418 күн бұрын
अरे हरामखोरा खरा आरोपी वाल्या आहे
@SachinJadhav-zy8tn18 күн бұрын
बरो बरय वालय
@prashantjadhav815418 күн бұрын
Gp bullya..
@NamrataAthawale-j9d2 күн бұрын
A hai. ACHE DIN😢😢😢😢
@BaluShete-vb3ke18 күн бұрын
विनाकारन वेगळ वळन दयायच काम करू नका
@MR.BIZZ72 күн бұрын
Shantosh karad gule
@ShankarLabade18 күн бұрын
सरपंचाच्या भावाची चौकशी होणे गरजेच आहे.
@amolgunvare414018 күн бұрын
@@ShankarLabade tuzya bayko la zavat hota te futej pahije aahe t ka tula lavdya bayko zavadi aahe gav zavto aahe tu naslyavr ghari bg adi madrchod
@Kharade-nd2mx18 күн бұрын
Tula kay zal bhava evdh boltoy tyala@@amolgunvare4140
@surykantchole416618 күн бұрын
दाल में कुछ तो काला है
@naseeruddinshaikh880721 сағат бұрын
जय भीम जय महाराष्ट्र. कनटेन कळत नसेल तर काही पण अनावश्यक फालतू ची बड बड बड नको. आका & कं. ला भांडवल मिळेल या बडबडीतुन.जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय शाहू फुले आंबेडकर व जय संविधान.
@rohitthorat-rh8qj9 күн бұрын
Bhawacha.hath.asu.shakto
@GajananDavhale-r4m17 күн бұрын
चवकशीकराभाऊआसो कोनीदसरा
@balbhimlomte422218 күн бұрын
विनाकारण प्रकरणाला वेगळे. वळण देऊ नका, संतोष देशमुख ची हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना पकडून कठोर शिक्षा देण्याचं यावी, नाही तर आरोपी ला भीती राहाणार नाही व आणखी प्रकरण घडतील, बीड जिल्ह्या आणखी बदनाम होईल, जय हिंद जय महाराष्ट्र
@D._k-g7c17 күн бұрын
भरलेले वांग्याची भाजी खूप खावीशी वाटत आहे आज,,पण बायकोने गोबी केली आहे,, तुम्हाला काय आवडते भाजी मध्ये सांगा बर
@shetkrino133317 күн бұрын
येडा आहेका तु😂
@bumblebee126517 күн бұрын
भेंडी 😂
@DadasahebWaghmode16 күн бұрын
Are balumama Satya baher kaden satyach Dev ahe to aropiche rimand kada lagech baher
@nayanpujarirugnsevak837518 күн бұрын
घरात भेदी असेल
@1210Shaurya4 күн бұрын
Shame on maharashtra police
@jiteshwagh868810 күн бұрын
Sarkar fakt bata marte karwai karat nahi mhanun Maharashtra cha 1:16 Bihar zala aahe
@BhandeIshwar17 күн бұрын
सरपंचाचा भाऊ तिथे अगोदर पासून असल्याने त्यांनी चांगुलपणाचा आव दाखवला व त्यांच्या मध्ये जी चर्चा करायची होती ती दुसरी कडे जाऊन केली असेलच