ज्यांची ज्यांची नावे घतेलीस त्या सर्वांना संपवायची जबाबदारी तुझी आहे भावा, तांबव्याच्या विष्णु बाळा पाटील माहीत आसेल ❤
@ravipail4 сағат бұрын
भावा हे बदलल पाहीजे खुप प्रेरणा मिळाली तुझाकडून गावागावात हेच चालू आहे. हे बदलणार नककी मात्र लोकाना हात जोडून विनती आहे .कि आत्तातरी ऐक राजकारण वळखा शेतकरी राजासाठी ऐक हा
@vishalshajare82943 сағат бұрын
इतकं छान आणि सुंदर गाव आणि गावातली लोकं असतानाही अशी घटना घडलीच नेमकी कशी ह्यचा मागचं मोठं कारण असणार आहे
@make_change71Сағат бұрын
दोषीवर योग्य ती कारवाई होवी आणि त्याच्या मुलाचे आणि परिवाराचे पालकत्व बीड जिल्ह्याचे माननीय खासदार बजरंग बाप्पा सोनवणे साहेबांनी मुलाचे पालकत्व शिवकर करावे त्याचे शिक्षण त्याचे संगोपन खासदार साहेब यांनी घेतली पहिजे आसे सर्वांना वाटते
@venugopal-uu3ib3 сағат бұрын
या गोष्टी चा जातीवादा शी सम्बन्ध वाटत नाही
@satishgund38352 сағат бұрын
Tuzya ghari hyayla mg kalel
@Suresh-l1t5eСағат бұрын
Maratha samajane kel asat tr JATIVAD asta 👌👍
@somnathsalunke9263 сағат бұрын
लोकशाही संपली आता......
@Kadamk.6723 сағат бұрын
मित्रांनो गुन्ह्याला जात नसते, याला जातीय रंग देणं योग्य नाही, आरोपी ला शिक्षा झाली पाहिजे
@vandanadeshmukh74383 сағат бұрын
तसं जरी असलं तरीही एकच समाज टार्गेट होतोय पक्ष कोणताही असो म्हणून असे फोन करु नये समोरची कारस्थाने काय ओळखायला शिका अश्याच घटना घडतात आहेत
@VijayShindePatil3 сағат бұрын
एकाच समाजाला बीड जिल्ह्यात टार्गेट केल जात आहे हे दुर्दैव आहे 😢
@JayhindW3V3 сағат бұрын
अरे आरोपी आरोपी जातीयवादाचा काय संबंध आहे .
@vijayingle22093 сағат бұрын
मागास वर्गीय व्यक्तीवर अन्याय झाल्यावरही अशीच भावना ठेवा.
@VijayShindePatil2 сағат бұрын
@ अन्याय हा अन्याय असतो मग तो कोणत्याही समाजावर धर्मावर असो याच भावना राहतील आणि या गुंडगिरी ला हटवण्यासाठी सगळ्या समाजानी एकत्र येऊन बाबासाहेबांची लोकशाही वाचवू
@yuvrajraorane38472 сағат бұрын
@Vijayingle मृत व्यक्ती मगसवर्गीय समाजाची व्यक्ती आस्ती तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या झाली आस्ती अत्याचार म्हनून रात्र दिवस बातम्या वाले बोबलत आस्ते
@swapnildhatrak452 сағат бұрын
भटक्या विमुक्त मुलीवर मागासवर्ग लोकांवर मारहाण होते बलतकर होतात तेव्हा पण हीच भावना होते
@kartiksangle23423 сағат бұрын
आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. ते गावात काही जातीवाद नाही. कृपया कोणीच जातीवाद करू नका. कर्म हे फेडावेच लागणार.😢
@vishwafiresafety60264 сағат бұрын
मराठा समाजाचे वास्तव
@magicmoments9939Сағат бұрын
पालकमंत्री साहेब दादागिरी नको नाहीतर मराठे असे माघ लागतेल पुन्हा सुद्रयच पण नाही
@eartheducation1748Сағат бұрын
आरोपींना शिक्षा झाली पाहिजे
@smk7116Сағат бұрын
क्या हो गए यार, इन्सान हो या नहीं, इतने ईमानदार आदमी को मार दिया, लोग जात और धर्म देखकर सपोर्ट कर रहे हैं, ऐसा रहा तो बहुत मुश्किल है, लोग बलात्कारी को भी सपोर्ट कर रहे है, क्यों की अपने धर्म या जात का हैं बोलकर
@YogeshPawar-ss4jr3 сағат бұрын
खुप वाईट घटना घडली
@LaxmankedarTatya-xz8rj2 сағат бұрын
भावा तयारी ठेवा निदान एकास दोन तरी भावाकडे पाठवा
@BaluKachre-j2y3 сағат бұрын
Bhavpurn shradhanjali 🎉🎉
@anilpatil8577Сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@Marathvadanews23 минут бұрын
खूप दुःख होत आहे.
@Maharashtra40202 сағат бұрын
दुःख द घटना
@vitthaljadhav24752 сағат бұрын
कोणकोणला वाटत होते की बीड जिल्हा हा महाराष्ट्राचा बिहार झाला आहे म्हणून...
@pandurangdubale72794 сағат бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@shubham_deokar_patil.2 сағат бұрын
सांगळे , आंधळे यांना वाचवण्याचा प्रयत्न होत तर नाही ना?
@jagandarade21562 сағат бұрын
मुख्य आरोपी घुले मराठा समाजातील आहे जातीवाद रंग नका देऊ
@ishwarpatil180Сағат бұрын
आलाच का जात घेऊन
@yashwantguttesanskar603422 минут бұрын
यात जातीविषयक काही कारण नाही दिसत योग्य दिशेने आरोप असावेत राजकीय लोक चुकीचे असतात
@DarekarAbhishek2 сағат бұрын
खूप दुःखद घटना😢
@magicmoments9939Сағат бұрын
Santosh deshmukh अमर रहेगे
@yashwantguttesanskar603420 минут бұрын
आरोपीना शिक्षा झाली पाहिजे कोणी पण असो घटना घडली ती कोणत्या वडातून त्यावर विशेष लक्ष केंद्रित करा कृपा करून राजकारण nko