कोपरा पासून सलाम साहेबाना प्रशासनावर दबाव आहे दिसून येते
@podshorts_557 ай бұрын
काही दबाव नाही मित्रा त्यांचं म्हननं आहे एका व्यक्तीनं भावनेच्या भरात फतवा काढला पण गावकऱ्यांचं अनुमोदन नाहीये. पूर्ण ऐक जातीयवाद डोक्यातून काढून. असंही गाव आहे जिथं मराठा मतदारालाच मतदान करायचं म्हणून शपथ समारंभ झाला होता तिथं कुठं गेला होता तुमचा समानता आणि लोकशाहीचा विषय. प्रत्येकाला आपलीच लाल वाटतेय. तेढ गळ्यात गळे घालून फिरणाऱ्यांमध्ये होतेय अन फायदा राजकारणी आणि राजकारणात उतरण्यासाठी इच्छुक घेतायत मग ते कोणत्याही जातीचे असोत.
@fightervsmore43037 ай бұрын
आरे सर्व video मध्ये clear असताना पण किती लाच्यारी करावी...
@podshorts_557 ай бұрын
@@fightervsmore4303 व्हिडीओची भावना ही ॲक्शनची रिॲक्शन होती. ज्याप्रकारे मराठा समाजाने गावोगावी शपथा घेतल्या, वाजवा तुतारी हटवा वंजारी म्हणून सर्वजाती एकतेचा नारा दिला तेव्हा नव्हता का जातीयवाद??? मी म्हणतो वंजारी समाजातील या काही तुरळक लोकांनी जर असा निर्णय घेतला असेल तर त्याचा निषेध पण तू मराठा समाजाच्या चुकीच्या धोरणांना चूक म्हणायला तयार आहेस का?? ज्या जातीय शपथा घेतल्या, हटाव वंजारी नारा दिला, आम्ही साडेसहा लाख आहे म्हणून चिथावणीखोक वक्तव्ये जरांगेंनी केली, अप्रत्यक्षपणे बीडमध्ये प्रचार केला याला चूक म्हणनार का तू..? की लाचारी म्हणावं याला..?
@podshorts_557 ай бұрын
@@fightervsmore4303 नांदूर घाट मध्ये झालेल्या जातीय दंगलीमुळे भावनेच्या भरात हे घडलं. मग दंगलीपर्यंत वातावरण याच निवडणुकीत का गेलय.? आतापर्यंत जातीचा फॅक्टर चालला तो मतदानापुरता मग यंदाच का नंतरही द्वेष चाललाय. मी स्वतः मराठा नसून २०१६ पासून वेळोवेळी मराठा आरक्षणाच्या आंदोलनात माझ्या गोरगरीब मराठा जीवलग मित्रांसोबत रस्त्यावर उतरलो. पुढेही उतरेल परंतू जरांगेंची राजकीय भूमिका पाहून त्यांच्यावरचा विश्वास उडाला आहे.
@podshorts_557 ай бұрын
@@fightervsmore4303 वंजारी समाजाच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका मांडली नाही याउलट धनंजय मुंडे यांनी कितीदा आरक्षणासाठी आवाज उठवला हे सर्वांनी बघितलंय, स्व.गोपीनाथ मुंडेंची अजूनही क्लिप आहे माझा आरक्षणाला विरोध नाही मी प्रयत्न करेल असं ते म्हणाले होते, पंकजा मुंडे निमंत्रण असूनही ओबीसी मेळाव्यात गेल्या नाहीत ना धनंजय मुंडे गेले मग जरांगे का विरोध करत आहेत त्यांचा? अरे हिंमत असेल तर सर्वाधिक मराठा लोकप्रतिनिधी आहेत त्यांना जरांगेनी पाडावं आणि नव्या दमाच्यांना उतरावं असं नाही त्याला आडवं जाऊन कोणाचं काम करत आहेत जरांगे..? फक्त बीड मध्येच का जातीयवाद होतोय का नगर जालना मध्ये झाला? विचार करा आणि उत्तर शोधी आपोआप डोळे उघडतील.
@sudhankumarnetragaonkar32337 ай бұрын
S P साहेब सर्व गावाकऱ्याच्या समोर झालाय व कोणीही विरोध केला नाही त्याच्या वक्तव्यावर
@Rahul_obc7 ай бұрын
*💥 मी मराठा,* *अशी प्रतिज्ञा करतो की, मी माझा प्रत्येक शक्य असेल तो व्यवहार मराठा समाजाशी करील. मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक व्यवहारात मराठा समाजा सोबत राहील...💯🙏* *मी मराठा* *मी मराठावादी*
@thedarkknight99597 ай бұрын
😂😂
@sandeepshinde90787 ай бұрын
❤
@Parmeshwarbd087 ай бұрын
मग त्याने काय शेठ वाकडे होणार काय😂😂😂
@machindrakekan85937 ай бұрын
निवडणुकीपुर्वी पाडळसिंघिमध्ये अशीच शपथ झाली होती, फक्त मराठा हमाजाच्या उमेदवाराला मतदान करा हे पण चुकीचे आहे असे जातीय द्वेषी विष निर्माण होवु नये
@suvarnatandale65597 ай бұрын
चालतंय की. आणि आबोसी मारुन टाक सगळे. तु आणि जरांगे मीळुण घाला काय गोंधळ चालायचा तो.
@LifeisRace-mm8ec7 ай бұрын
आरक्षणातुन sp झालेला दिसतोय
@Scamartist__3567 ай бұрын
Tula tye pan nahi betla maratha cm asun tye bag adhi makda
@mahadevshinde18967 ай бұрын
ts mhantl tri vavg tharnar nahi
@yogeshwarshelke47996 ай бұрын
फुकट भरती झलावर असेच करते कमी शिषण असाल तर भितात पोलीस
@pq_rst6 ай бұрын
Ha maratha ahet sir
@pravinmore64137 ай бұрын
विस बावीस दिवसांपूर्वीच व्हिडिओ आहे आणि आता कार्यवाही व रे प्रशासन...त्या व्हिडिओत 100-200 लोक बसलेले दिसत आहेत, ठरवावर टाळ्या पण वाजवत आहेत आणि हा म्हणतो की कुणी अनुमोदन दिलं नाही....दिसत असून पण डोळे झाकणे म्हणतात ह्याला...
@surykantjadhav27377 ай бұрын
बरोबर आहे.
@dnyaneshwarshelke83487 ай бұрын
पैसे मिळाले असेल
@bharatpawar24897 ай бұрын
Police prashasan ha prakaran dabu pahat ahet pan jagruk maratha pratinidhini nyayalayat dhav gheun ya prakarnacha pardafash karawa.
@balasahebdeshmukh68927 ай бұрын
याला फक्त बीडची राखी सावंत जबाबदार आहे
@rajujaybhaye20667 ай бұрын
अशी पोस्ट केल्यानेच वाद झाला होता नांदूर घाट मध्ये आजुन तरी तुझीआय नीट घाल
@ramjaybhaye46187 ай бұрын
याला जिम्मेदार गावठी पेताड आहे, आरक्षणाच्या नावाखाली जातीवाद करत राजकारण जिंकायची भाषा करतोय... त्याची आवकात नाही मोदीला बोलायची
@balasahebsangale31107 ай бұрын
याच्यावर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे... अशा समाज विघातक लोकांमुळेच दोन समाजात तेढ निर्माण झाली आहे.
@tateraomunde31597 ай бұрын
ज्यांचा जन्म कोणापासून झाला याची माहिती नाही अश्या लोकांना आई आणि बहिणी सामान लोकांत ही राखी दिसते
@dattatrayagarkal88627 ай бұрын
तुझ्या आई चा काहीही संबंध नाही उगाच नावाने बोलुन स्वतः च्या आईची कशाला इज्जत काढतो.
@amolsarwade79057 ай бұрын
आर् याला आला धनु चा किंवा पंकु चा फोन.😂😂
@mahadevmunde56407 ай бұрын
तुझ्या त्या लाळ गळ्या भिडू ला,सं ना बीड जिल्ह्यात येऊन मुक्काम करून काय करायचे ते करून बघ,बघ म्हणावं वंजारी समाजाला टार्गेट करून आता माफी नाही,प्रयत्न कर म्हणावं ,आता दोन तीन दिवस नाही तर बीड जिल्ह्यात एक महिना,वर्ष किंवा एखादा बंगला घेऊन राहा म्हणावे,आणि तुला येथे राहून काय जातीयवाद निर्माण करायचा ते करून घे?
@Scamartist__3567 ай бұрын
Tuza ghari kon ahe tye bag
@satishkunde60617 ай бұрын
पोलीस 🍉खोटं बोलतात.😢
@GorakhShingare7 ай бұрын
एसपी साहेब पदाचा भार सोसत नसेल तर आपलं राजीनामा देऊन बसलेला बरं करण हे धनंजय तुमचं काय चालू देणार नाही
@LifeisRace-mm8ec7 ай бұрын
याला जबाबदार फक्त बीडची राखी सावंत जबाबदार आहे
@sachinjadhav69817 ай бұрын
राखी सावंत
@vijaymoraleTheKing7 ай бұрын
Baramati cha AURANGAJEB ani BARAMATI chi SUSU BEGAM 😅
@Scamartist__3567 ай бұрын
Paise deu ka tuza maa saheb la
@Dur9187 ай бұрын
वारे वा अधिकारी असावा तर असा जातिवाद उघडपणे दिसत आहे
@ajittat73887 ай бұрын
याला ,, फक्त वंजारी जबाबदार आहेत
@thedarkknight99597 ай бұрын
तुला भाऊ झाला रे, बग त्याला पणं आम्हीच जवाबदार तर नाही ना
@shashimunde67577 ай бұрын
😂😂😂😂
@Gaawakadcha7 ай бұрын
Barobar
@mangeshkhairnar56697 ай бұрын
@@thedarkknight9959😂😂😂😂
@grandleakage26667 ай бұрын
@@thedarkknight9959तुझी पैदासच आमच्या पाटलाच्या ऊसात झाली रे ..... तुम्ही फक्त बिडच्या काही भागात आहात संपुर्ण महाराष्ट्रात तुमची काय औकात आहे ती योग्य वेळी दाखवून देउच
@babasahebgulajkar94587 ай бұрын
बिड जिल्ह्यातील सर्व प्रशासन अधिकारी मुंढे परीवाराची चामचेगीरी करत आहेत
@ajittat73887 ай бұрын
याला ,, बीड ची राखी सावंत जबाबदार आहे
@Saggy-bq6vo7 ай бұрын
Gap लावद्या
@bhagwatthombre63557 ай бұрын
गांजा खस सुप्रिया सुळे जबाबदार आहे.
@ashwinibikkad33667 ай бұрын
Tuzi. Aai Rakhi savant ache vattey
@sambajisanap1547 ай бұрын
तुजी आई राखी सावंत तुजा बाप गावी मिथुन लावा टाकत😜😜😜
@arjunkakde3677 ай бұрын
Tuji aai ahe rakhi savant
@vishnukakde30387 ай бұрын
विकला गेलेला बैल
@fgjkkkkgfffd45647 ай бұрын
बीड़ गावठी बकुला चिक्की जबाबदार
@mahadevmunde56407 ай бұрын
तमाशा पंटर जास्तच बोलायला लागले,यांच्या वाडवडीलांचे संस्कार खूप छान आहेत,तमाशाच्या फडात बाया नाचवल्या तसेच बोलत आहेत,जमिनी गेल्या मोठमोठ्या गड्या ,वाडे,गेले,त्यांच्या माती सुद्धा विकून खाल्ल्या,तरी जीवन जगत आहेत काय म्हणावे या लाचार वृत्तीला,इतके घडले आहे तरी यांचा जातीयवाद आणि सडकी तोंडे गप्प बसत नाहीत,आता जगण्याचा एकच मार्ग आणि आशा आरक्षण.
@Scamartist__3567 ай бұрын
Tuzi aai chikki deti
@ajaylakhe97707 ай бұрын
बोबडी वळत आहे ... सत्य मेव जयते
@bhagwan6597 ай бұрын
ठाकूर साहेब मस्तच बीड आहे...महाराष्ट्रातील बिहार
@tusharpadol60677 ай бұрын
राजीनामा देऊन टाक तू sp असून दम नाही तुझ्यात कारवाई करायचा
@dmokashe11527 ай бұрын
याला.बिडची.राखी.चिकी.जबाबदार.आहे🎉
@Scamartist__3567 ай бұрын
Tuzi 96 mai khalifa
@saffronarmy15786 ай бұрын
Tuji dhandewali may jababdar ahe
@जयश्रीराम-ध9थ7 ай бұрын
महाराष्ट्र मराठ्यांचा आहे. जय भवानी जय शिवाजी
@dipakkhetre72637 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@aniket16927 ай бұрын
संडास करून ये 🤣
@KishorGopalghare7 ай бұрын
😊😊
@dipakkhetre72637 ай бұрын
🤣🤣🤣🤣🤣 had
@A_B_P_7 ай бұрын
ज्याने विडियो व्हायरल केला त्याच्यावर नक्की कारवाई करायला पाहिजे
@KiranPandhekar7 ай бұрын
का अस बोलन योग्य आहे का मग तो अस बोलायलाच नाही पाहिजे होत व्हिडिओ मुळे कळलं तरी अस पण समाजात ठरत
@sandeepshinde90787 ай бұрын
उलट त्याने मराठा समाजाचे डोळे उघडले..😊 ह्यांच्या पेक्षा मुस्लिम समाज बरा...😊
समाजातले लोक असे तर या समाजातील अधिकारी collector, तहसीलदार यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या लोकांनी 😮😮😡🫡
@abhangchannel91167 ай бұрын
वा रे अधिकारी... लोकशाही
@SachinPatil-i3n7 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@shridharlahane84846 ай бұрын
मी विनंती करतो पंकजाताई, धनंजय भाऊ, नामदेव शास्त्री महाराज की यांनी पुढें येऊन या प्रकरणावर बोलून आपापसात असणारे मतभेद समेट घडवून गैर समज दूर करावेत.
@vitthalugale16747 ай бұрын
एसपी साहेबांना किती पैसे भेटले
@akashjadhav93847 ай бұрын
मुंडे नी पोलीस म्यानेज केले आहेत
@angadvkakde53647 ай бұрын
वंजारी समाजाचे वकील असल्या सारखे बोलत आहेत हे..
@Ommarkad-v3b7 ай бұрын
हे अधिकारी ताई आणि भाऊ ची भाषा बोलतात
@satishmane56447 ай бұрын
😂😂😂22 दिवसांनंतर साहेबांना दिसला विडीओ म्हणजे 😂😂मराठे सुरक्षित नाही हाच होतोय
@ashokdongre15457 ай бұрын
एसपी सुद्धा मॅरेज केलेला आहे एसपी सुद्धा मॅनेज झालेला आहे त्याच्यामुळे या गोष्टीवर बोलण्यात अर्थ नाही
@vikasnaikwade29557 ай бұрын
ज्यनी व्हिडिओ केला तो खराच आहे व्हिडिओ खोटे बोलत नाही पण सरकारी कर्मचारी खोटे बोलतात विचार करण्याची गोष्ट आहे
@balasahebgorde17617 ай бұрын
मग तुम्ही त्याला अटक केली का? जातीयद्वेश पसरवल्या प्रकरणी त्याला अटक,शिक्षा, व्हायला पाहिजे.
@fgjkkkkgfffd45647 ай бұрын
धन्या आणि चिक्की ने बाहेर जिल्हया मधून वंजारी अवलाद पोलिस अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी बदल्या करून बीड़ ला आणले. जनता मूर्ख नाही. वंजारी अवलाद अधिकारी पाहिले बाहेर हाकलून द्या. तेव्हा न्याय मिळेल
@shivrajjadhav22866 ай бұрын
हो राव सगळे वंजारीच पोलीस आहेत
@Kokan..0017 ай бұрын
लाज वाटायला पाहिजे ...कसला पोलीस आहे काय माहित...बाजू घेतोय त्या माणसाची...
@rajendrasupekar32127 ай бұрын
खरंच असले आधिकार पाहिजे. म्हणजे यांना कोणते बक्षिस दिले पाहिजे.
@user-fqie4jn97 ай бұрын
माइक वर बोलणाऱ्या व्यक्ती ला अटक करून योग्य कारवाई करावी
@rahulpatil78997 ай бұрын
१९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , घटनेच्या नियम सांगतो की OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या अर्धे आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे सरकारने 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, ते आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) ६० टक्के आहे, नंतर OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे ६० टक्के OBC,NT-A/B/C/D+ १३ टक्के SC+ ७ टक्के ST+ २ टक्के SBC+ १२ टक्के मुस्लिम+ ३.५ टक्के ब्राम्हण+ २.५ टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई + =TOTAL झाले १०० टक्के 😮. मग याच्यात ३२ टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुखयमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार काय भूत आहेत काय? तयांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या ३२ टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे १६ टक्के होते ते आरक्षण OBC समाज ४० वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो. विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे
@vasantharkal16547 ай бұрын
अत्यंत बोगस माहिती आहे,, दिशाभूल करणारी बोगस आकडेवारी आणि माहिती,,
@Sudarshan1097 ай бұрын
सर्वांनीच जातीय सलोखा टिकून राहणेसाठी प्रामाणिक प्रयत्न करावा. पाहिजे तर दोन्हीही समाजांनी गाव मंदिरात शपथ घेऊन पूर्वी प्रमाणे बंधू भावाचे वातावरण निर्माण करावे. ही विनंती.
@deepakdavkar9827 ай бұрын
जाहीर निषेध
@shivajiubale15987 ай бұрын
सगळा गाव एकत्र बसून हे सर्व चालू आहे हे व्हिडिओ मध्ये दिसत आहे ...आणि साहेबांना फक्त एक माणूस दिसला म्हणे 😂
@user-z8x7r7 ай бұрын
मुंडे वाडी हेते 15 वर्षे झाले यसी चां सरपंच आहे
@madanh99997 ай бұрын
राखीव जागा असेल म्हणून😂
@Scamartist__3567 ай бұрын
@@madanh9999 tumala nahi na betla aarakshan
@aniruddhhonde7 ай бұрын
काय शिकवून फायदा आहे अश्या अधिकारी लोकांचा
@LinkHubHere7 ай бұрын
काय राव महाराष्ट्राची वाट लाऊन ठेवली आहे हाच तो महाराष्ट्र आहे का जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी व संत व इतर सर्व महापुरुषांनी जन्म घेतला 😢
@AEMakshayhudekar7 ай бұрын
वा रे पोलीस... 😡
@Only422387 ай бұрын
काय साहेब स्पष्ट जातीचा विषय उल्लेख .साहेब कधी तरी योग्य काम करा
@aniruddhhonde7 ай бұрын
अशा sp म्हणल्यावर कल्याण आहे...त्या जिल्हाच
@baliramdongare97537 ай бұрын
पैसे खाऊ अधिकारी हे पाप मुलाबाळांना फेडावं लागतं
@audumbarpatil90877 ай бұрын
कोण उत्साहत असा बोलला त्यांच्यावर कारवाई करणार का.
@parmeshwargavhane13397 ай бұрын
असे आधिकरी असतील तर लोकशाही चा विश्वास कसा
@prakashmuley80847 ай бұрын
सर्वानुमते हे ठरले आणि तुम्ही म्हणता तस काहीच नाही
@shubhamdanao84287 ай бұрын
पंकजाताई मुंडेना 10 वर्षासाठी जिल्हाबंदी करा
@SatishSonawane-bi2nh7 ай бұрын
तुझ्या आईला पण बंदी आहे 😂😂😂😂
@gajananbhatkar44177 ай бұрын
धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांचे टाटा खालील मांजर येथील अधिकारी दिसतात. साहेब lps दिसत नाही. येथे सर्व अधिकारी यांचे मर्जीतील असल्याने अका समाजाची बाजू घेवून कारभार चालत असे
हा पोलिस आहे किं कोण समजत नाही, ठराव कशाचा होता मग
@prof.amolmore67317 ай бұрын
आता न्याय मागायचा कुनापाशी आणि कसा? या पेक्षा मोठा पुरावाच नाही की.😮 वारे प्रशासन आणि तुमचे काम
@neymarind7 ай бұрын
मराठा असो किंवा वंजारी असो का इतर कोणत्याही जाती, शेवटी आपण सर्व भाऊ भाऊ च आहोत, संतांची भूमी असलेल्या बीड मध्ये संतांचीच एकोप्याची शिकवण आपण विसरता कामा नये, आणि चुलीत फुंकून द्या राजकारण.
@sominathsule61317 ай бұрын
मॅनेज झालेले साहेब आहेत
@Kokan..0017 ай бұрын
किती पैसे घेतले पोलीस साहेब...
@yoogeshwankhede59757 ай бұрын
किती खोट बोलत आहेत sp ..
@Yraypgdargfg7 ай бұрын
किरवाई करा..7/12 बहुतांश मराठ्यांचे आहे.....भारी पडेल.
@abc44677 ай бұрын
परळी ची राखी सावंत आणि इमरान हाशमी जबाबदार
@raviborule16887 ай бұрын
पकजा मुठे या नेते यानि वजारा व बजारा ऐक आहे आसा फोन का केले
@vijaypawar28037 ай бұрын
अशामुळे सोनावाने अधिकारयावर विश्वास ठेवत नाही
@rameshkadam31407 ай бұрын
आरक्षण हा हक्क आहे.. ते मराठे मागणारच ना. तो प्रश्न सरकार सोडवेल बाकीच्या च्या पोटात दुखणे हा त्यांचा वैयक्तिक स्वभाव...
@kalyanpangre94847 ай бұрын
दुसऱ्या समास कोणाती ही माणूस आसता तर आटक केले आसते राव तुम्ही साहेब
@shridharpandharkar85117 ай бұрын
एस पी साहेबांनी vdo पाहून वक्तव्य करायला पाहिजे.
@Ashokgiram-e6y7 ай бұрын
Imran Hashmi mule sp var dabav ahe
@SajjanraoBhosale-s7f7 ай бұрын
बोलणार्याला कोणीही विरोध केला नाही सर्वानी मुक संमती व्हिडीओ मधे दिलेलीच दिसते
@fgjkkkkgfffd45647 ай бұрын
Sp हा जाती वादी आहे वंजारी अवलाद नी गुन्हे दाखल करा तात्काळ
@TaranModi7 ай бұрын
Suspend the collector
@jadhavcp43357 ай бұрын
She !!!!! she is the responsibile for whole MAHABHARAT
@Hindurashtra_Bharat__7 ай бұрын
राखी लैच एड्यागत करत आहे
@n.97857 ай бұрын
वा रे वा अधिकारी एकाच बाजूने निर्णय घेत आहे. इथे जर मराठा समाज असता यांनी बोंब ठोकली असती
@KrishnaTengse-gf8mv7 ай бұрын
विडिओ मध्ये काय आहे साहेब
@SURYAKANTJADHAO7 ай бұрын
Tu pan जातीवाद करतो
@shindeashok21357 ай бұрын
इतके दिवस काय केल या पोलिसांनी आता अजून म्हणत आहे की त्यांनी काही केल नाही याला उचला आदी
@Sudarshan1097 ай бұрын
साहेबांसाठी हे मोठे आव्हान आहे...
@BhaskarGhuge-w7m7 ай бұрын
याला जबाबदार जरंग्या आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे... जय भगवान.. जय गोपीनाथ 🙏🏻
आता विडीऔ बघुन गुन्हा दाखल करा आता करा 6महिने तडिपार
@yogrdfthghhh92877 ай бұрын
कोणी काहीही म्हणो गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे जेणकरून दुसऱ्यांदा असे घडनार नाही
@tukaramgore16437 ай бұрын
Purna beed जिल्ह्यात असे पोलीस प्रशासन आहे धन्यवाद महाराष्ट्र शासनाचे गृहमंत्री साहेब
@AmitNS-ne5yq5 ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास करा मराठा बांधवानो तरच पुढचा काळ आपला आहे....... नाहीतर लोकतंत्र समजण कठीण होईल...... कारण रक्त न सांडता न्याय मिळवून देण्यात ते सक्षम होते
@manoharraghunathmahadik70147 ай бұрын
ईतक्या दिवस झोपले होते साहेब
@ganeshkandke61747 ай бұрын
निदान 300 शब्दांत जातिभेदाचे दुष्परिणाम या विषयावर निबंध लिहायला तरी सांगा त्या माईक घेऊन बोलणाऱ्याला 😊
@adityabhosle65537 ай бұрын
असे आवाहन करणार्या वर अगोदर कारवाई करावी
@kishorjagtap23547 ай бұрын
आपल्याला पण सातारा सांगली कोल्हापूर ला ऊस तोडणी ला जाव लगत तिकडे आपल्याला त्रास देतील त्या म्यूल आस काही गैर करू नकाplz
@dddoifode7 ай бұрын
Yala Jarange jababdar ahe fakt, aarkshanasathi sabha geycha sodun Beed mdye mahinabhar tutari fukli tyane n mhne tumhi ahet kiti.
@ramjaybhaye8437 ай бұрын
मराठीने पंकजाताई ला मतदान करायचं नाही म्हणून शपथ घेतली होती तो जातिवाद नाही का
@GorakhShingare7 ай бұрын
मराठ्यांना तरी या निवडणुकीत जातिवाद केला आहे मागील दोन-तीन निवडणुकीत गावाची यादी पहा कोणाला किती मतदान पडले आहेत वंजारा बहुल गावात एक पण मतदान दुसऱ्याला पडत नाही हे मतदान जातीवर आहे का विकासावर एवढं सांग म्हणजे आम्ही काय समजायचे समजतो
@atulgote48857 ай бұрын
तुम्ही पण शपथ घ्या मग😂😂😂
@baliramdongare97537 ай бұрын
@@GorakhShingareसगळेच मराठा आमदार पंकजा सोबत होते नसता निवडून येऊ शकत नाही
@sudhankumarnetragaonkar32337 ай бұрын
गावकरी कोणी विरोध ही केला नाही हे महत्वाचं आहे.
@SharadZanzane-b5w7 ай бұрын
मराठा समाज असता तर कारवाई झाली असती
@bhagwatthombre63557 ай бұрын
मग होणारच . तुमचा माज दुसऱ्या कडे दाखवायचा. वंजारी समाजा समोर नाही दाखवायचा.
@Gaawakadcha7 ай бұрын
@@bhagwatthombre6355shet ge
@dddoifode7 ай бұрын
Maratha samjacha gavat bahurangi lach matdan kara ashya shapta khanyat alya ha lokshahich gala ghotnyacha prakar nahi Teva tyawr kay karvai jhali?
@khandutambade54677 ай бұрын
मी शेपथ घेतो की कोणाला तरी मतदान करणार... ही एक भानगड ऐकली होती बुवा..
@AbhishekKulkarni-d1k7 ай бұрын
Police wale kase support karu shaktat baga lokano he ahe beed che police wawawa