आपला मुलगा आहे तसाच संतोष देशमुख हा एका आईचा मुलगा होता
@Dj-vv1yc13 күн бұрын
घरात एवढी संपत्ती कशी येते असा विचार या माऊलीच्या डोक्यात आला असता तर ही वेळ आली नसती .
@dattugaikwad370613 күн бұрын
कायद्याने, कुणीही असो शिक्षा झालीच पाहिजे
@dattatraydiwate345713 күн бұрын
माफिचा साक्षीदार कोण होईल? प्रतीक घुले?
@स्व13 күн бұрын
त्या संतोष देशमुख च्या आईच काय तिचा तर मुलगा या जगात पण नाही
@rameshwarpawar641913 күн бұрын
गुन्हेगारांना सजा झालीच पाहिजे
@ambadasgawali638813 күн бұрын
एका आईचा मुलगा गेला एका पत्नीचा नवरा गेला दोन मुलाचे छत्र हरपले एका भावाचा आधार गेला मस्साजोग गावाचा चांगला नेता गेला काय पाप केल होत म्हणून संतोष अण्णाला तिन तास हाल हाल करुन मारले