आयुष्य मान कार्ड आहे त्या चार काही कुठेही लाभ मिळत नाही डॉ क्टर म्हणतात की ते कार्ड फक्त मोठ्या आजारांसाठीच चालत तलमग तर. त्या चार काय उपयोग नुसती अश्वासन देऊन त्यांचा काय उपयोग
@pksatv52133 ай бұрын
छोटा वीडियो बानो मोटा वीडियो नको
@टटट-ड4स2 ай бұрын
पहले छोटे आजार मोफत होते, कालांतराने त्यावर फी लावली, ती ही, नंबरसाठी वेगळी फी, साधारण औषधी डाक्टर फी पूर्ती सूट, बाकीच्या प्रत्येक बाबीवर फी आहे की, तेच जमा केलेले पैसे जटिल आजारावर खर्च करतात, 😢😢 तूमचा पैसा तुम्हावरच लावतात खिशातून नाही देतात?
@GeetaRathod-m1t2 ай бұрын
50hazar kharcha karnekbad bhi nahi chalta?
@gajanannamal9818 ай бұрын
या सगळ्यात फक्त दोनच कार्ड उपयोगाचे एक आधार कार्ड, आणि दूसरे पॅन कार्ड बस.
@-nitinparab17678 ай бұрын
Aayishyamaaman kard
@भिमरावशिंदे-भ6ब3 ай бұрын
भ है❤ 😢 7:13 @@-nitinparab1767
@manishagade19113 ай бұрын
😂😂😂
@KalmeshSutar2 ай бұрын
Kalmesh sutar
@suvarnasalvi33285 ай бұрын
छान खुप सुदर सागितले
@aaplemarathi5 ай бұрын
🙏
@vikasshinde38422 ай бұрын
Ok❤ 0:41
@PadmaRajole5 ай бұрын
सर माझ्याकडे आहे इ श्रम कार्ड तरत त्याच्या साठी काय आणि कुठे काय करायचे ते सांगाल का ते माझ्या लक्षात नाही आले
नमस्कार माझ ई क्षम कार्ड आहे पण मला काही लाभ मिळाला नाही कधी मिळणार
@deepaksamrat45878 ай бұрын
शासन देतो भ्रष्टाचार कोण करतो आता पर्यंत कधीच या विषया माहीती नाही
@SeemaTanaji3 ай бұрын
माझा आयुष्यमान काळ होईल झाले
@Shaileshjamadar9 ай бұрын
आमच्या कडे विश्राम कार्ड आहे
@aaplemarathi9 ай бұрын
Ok
@GeetaRathod-m1t2 ай бұрын
Ayushman kard universal superspeciality hospital Surat madhy ka chalat nahi?
@-nitinparab17678 ай бұрын
Rajistar khajagi hospital mhanje kaay?
@anuradhadeshpande36066 ай бұрын
Very nice Video❤😂🎉❤
@aaplemarathi6 ай бұрын
🙏
@mukindayate48279 ай бұрын
He kard banaun kahich hou sakat nahi dar warshi badalun garibana dhoka det ahe .
@seemabharambe72502 ай бұрын
मला रेशन मिळत नाही परित्सीती गरिबी चीअसुन
@vnkznd56239 ай бұрын
रेशन कार्डावर रेशन भेटू शकतनाही मग हेकाय फायदाकरनार
@aaplemarathi9 ай бұрын
He sarv kard fayadyache aahet
@Anutavsalkar4 ай бұрын
आहे आहे
@vikasshinde38422 ай бұрын
Ok
@टटट-ड4स2 ай бұрын
सीनियर सिटिजन कार्डचा उल्लेख यात नाही?
@chandrakantkokitkar25214 ай бұрын
आधार कार्डमध्ये काही बदल केल्यास नवीन आधार कार्ड update होऊनच येते का
@AshritagalteAshu3 ай бұрын
Yete
@SindhuIngale-by7mb3 ай бұрын
Esram kard aahe parantoo tyacha kahi rupaya milalela nahi
@ramakant32677 ай бұрын
फक्त डॉक्टरांना फायदा होतो
@anandbhawale49489 ай бұрын
आणि ई श्रम कार्ड नुसते काढ़ायला लावले काय केस भेटले नाही
@SahebraoDeshmukh-z9u4 ай бұрын
Sahebraobabaraodesamukh
@Ajit-bm9fu4 ай бұрын
❤
@harshalhajare5278 ай бұрын
Mi bnvle ahe sgde card aaj paryant khich nhi bhetl mla fake ahe sgde te 🙏🙏
@rajmalapatil56087 ай бұрын
आयुष्यमान कार्ड हे सर्वांनाच मिळत नाही, ते फक्त येलो रेशन कार्ड वाल्यालाच मिळते सर्वांना आयुष्यमान भारत कार्ड मिळवण्यासाठी काय करावे ते आधी सांगा, आणि मग नंतर माहिती द्या
@HemantkumarParab5 ай бұрын
केसरी आणि आता पांढऱ्या कार्डधारकांना सुद्धा आयुष्यमान कार्ड काढता येते.
@sandhyadesai25194 ай бұрын
मी रेशन ऑफिसमध्ये टेंभी नाका, ठाणे येथे जाऊन आयुष्यमान कार्ड मिळण्याविषयी चौकशी केली तर तेथील अधिका-याने मला उडवून लावले व तुमच्याकडे पांढरे कार्ड आहे तर तुम्हाला आयुष्यमान मिळूच शकणार नाही तर अशा टेंभी नाका, ठाणे रेशनिंग ऑफिसच्या अधिका-यावर खोटी माहिती देतात म्हणून कारवाई होणार कां ? का तुम्हीच खोटी माहिती सांगता ते सष्ट करावे.
@sairanoorul11108 ай бұрын
Ayushman cardat je hospital dakhawle te mumbait disat nahi
@manoharmahadik39659 ай бұрын
Sarkarcha Garibana Dhoka Fhakt
@दिव्यांगप्रकाशयात्रीमानवतासेवा7 ай бұрын
आयुष्य मान भारत कार्ड ! या कार्डाचा लाभ मिळत नाही
@kaminidandekar44789 ай бұрын
Ayishman kase milvayche te sanga.
@aaplemarathi9 ай бұрын
पुढे व्हिडीओ येणार आहे
@meenabainpatil84475 ай бұрын
कोणतेच कार्ड फ्री मध्ये काढून भेटत नाही प्रत्येक कार्डाला पैसे देतात
रेशन कार्ड बिन पैशाचे काढायचे तर देतच नाहीत.पाच हजार दिले तर दोन तासात देतात यासाठी कोणताही फारसा पुरावा लागत नाही...
@sujitjoshi68657 ай бұрын
शेठ कोण काढते मला पण काढायचे आहें 5000ru देतो कारण खुप त्रास झाला आहें त्यामुळं पिल्झ त्यानाचा नंबर पाठवा 🙏
@dikshakadam39494 ай бұрын
@@sujitjoshi6865 .
@NirmalaDeore-v3z3 ай бұрын
वय की ती आहे - - वय 60 चे पुढ की हने
@anitawage36436 ай бұрын
ई श्रम कार्ड आहे माझ्याकडे कोणत्या योजनेचा लाभ घेता येईल आणि कुठे आर्ज करायचे माहित द्या
@JayashiShelke5 ай бұрын
❤
@aaplemarathi5 ай бұрын
🙏
@hanumanmhatre58005 ай бұрын
ईश्राम कार्ड बनवला आहे पण त्याचा उपयोग काय
@prajaktavast80384 ай бұрын
रेशन कार्ड वाले तांदूळ देत नाही गहू चांगले देत नाही किडे मोकळी चे गहू कोण ते पैसे काय देणार आहे लोकांना रेशनिंग कार्ड वाले तुम्ही त्यांच्यावर तर क** कारवाई केली तरच सगळे ते देतील ना नाहीतर काहीच नाही भेटणार आहे आम्हाला काय फायदा याचा ईश्वर सांगतात पैसे आले रेशनिंग कार्ड वर कुठे देतात ऐकून काहीच नाही चिदा आलेला अजून देत नाहीत
@GopalTambe-uq6yv7 ай бұрын
.मलासौं मला काही च सवलत मिळात नाही त
@BariramGaikwad8 ай бұрын
मुलाचे बनवायचे पण त्याचा जन्म तारखेचा दाखला नाही जन्मतारखेचा दाखला ओरिजनल मागतात ग्रामपंचायतीमध्ये नोंद केलेली नाही
@BariramGaikwad8 ай бұрын
आधार कार्ड बनवायचे आहे
@aaplemarathi8 ай бұрын
ज्या दवाखान्यात जन्म झाला, त्यांच्या मार्फत, महानगरपालिका मधून घ्या
@Rampawar-us4kt5 ай бұрын
Deepali Pawar mein jo janm dakhla@@aaplemarathi
@jayashreejamre5 ай бұрын
आयुष्यमान च्या लिस्ट मधे सरनेम ची स्पेलिंग चुकलेली आहे तर काय करावे लागेल
@bhisemahesh96543 ай бұрын
Kay karave
@yogeshdhanore7 ай бұрын
Namaskar Sar Mala job card pahije
@aaplemarathi7 ай бұрын
ग्राम सेवक किंवा ग्राम रोजगार सेवक यांच्या मार्फत बनवून मिळेल, अगदी फ्री मध्ये, तुमचे आधार कार्ड व बँकेचे पासबुक झेरॉक्स लागेल फक्त
@LrLR-uc3yj7 ай бұрын
काही नाही भेटत कोणताच लाभ नाही भेटत
@kalpanajadhav6885 ай бұрын
ऑनलाईन काढता येते का
@AnjanaAwaley7 ай бұрын
Mazy Kade he Sarahv kard aahet pan Kahi labha Milana nahi
@aaplemarathi7 ай бұрын
प्रत्येक कार्डाचा उपयोग वेगवेगळ्या वेळेवर होईल तुम्हाला, ही सर्व कार्ड खुप उपयोगाची आहेत
@ShardhaChavan-tw9wo7 ай бұрын
ई श्रम कार्ड काढल आभास काढल आयुष्य माण काढल सगळीच काडलेत काय फायदा
@RamaMande-m8s4 ай бұрын
कार्ड काढण्यासाठी हाजारोलगतातफिरीमणता
@SanjayKadam-jf7rh3 ай бұрын
😢
@AadharPatil-tf1zi10 ай бұрын
Nice
@bhausobadiger5836 ай бұрын
किसानों की ऋण माफी योजना नहीं मिली है
@rameshpawar45316 ай бұрын
श्रम कार्ड बनवलेले आहे पुढे काय
@RohiniKulkarni-h6s7 ай бұрын
आयुष्य मान काडँ कसे काढायचे हे सांगावे .माहिती देणे .
@aaplemarathi7 ай бұрын
Ok
@prafulrathod47063 ай бұрын
विश्राम कार्डचा आम्हाला एकही फायदा झालेला नाही आणि 5 लाखाचा पण एकही फायदा झालेला नाही यांनी दवाखान्यात नेऊन दाखवले तर दवाखान्याला डॉक्टर फेकून देतात सरळ डायरेक्ट सांगतात आम्हाला नदीत पैसे हवा तेव्हा आम्ही ट्रीटमेंट करू
@जयकिसानजयजवान-भ4ह9 ай бұрын
काहीच भेटत नाही
@shakuntalasonawane41093 ай бұрын
हे सर्व कार्ड कुठे काढून मिळतील
@rajashreejoshi81085 ай бұрын
Nmskar sr mazyakde aadhar card pyan card reshn card aahe baki kuthlch card nahi
@aaplemarathi5 ай бұрын
Ok
@sanjaypatil-23329 ай бұрын
आमच्याकडे शेती नाही किसान कार्ड कसे काढायचे
@sanjayaghav82388 ай бұрын
संजय सुकदेव आघाव दापूर
@sanjayaghav82388 ай бұрын
संजय सुकदेव आघाव दापूर
@sanjayaghav82388 ай бұрын
संजय सुकदेव आघाव दापूर
@sanjayaghav82388 ай бұрын
संजय सुकदेव आघाव दापूर
@sanjayaghav82388 ай бұрын
संजय सुकदेव आघाव दापूर
@giteshpise15949 ай бұрын
जब कार्डा वर सेतीकरन्या करीता ट्रैक्टर मिळु शकतोकाय
@aaplemarathi9 ай бұрын
Nahi
@Ujwala-r3s4 ай бұрын
ही सगळी काड् आहे माझ्या कडे लोभ कुठे व कसे मिळायचे त्याच्या अटी काय हे स्वीस्तर महिती पाठवा
@aaplemarathi4 ай бұрын
Ok
@balabhaldar77758 ай бұрын
Free madhy card kaun nahi dete.cybervar ja tula samjle.Print la 100₹
@aaplemarathi8 ай бұрын
Ok, jato
@Mahakalkidiwani077 ай бұрын
Meko to rashan card banane k liye 25000 mang raha tha Maine mana Kiya bola 15000 deti hu to usne nahi bola
@PunamSambare-v5c9 ай бұрын
Kahi Milt nahi
@taheraparveenshaikh91769 ай бұрын
काही भेटायला नाही
@udaymehendarge97885 ай бұрын
Oñe card one neshon kara
@aaplemarathi5 ай бұрын
👍
@MahendraPatel-oj8pt9 ай бұрын
Majya kade Job card nahi
@aaplemarathi9 ай бұрын
तुमच्या गावातील रोजगार सेवकाकडून बनवून घ्या
@mangeshbhoir11468 ай бұрын
He card sagali bakvas aahet kahich bhetat nay
@aaplemarathi8 ай бұрын
Ok
@Pushpak9478 ай бұрын
काही सांगू नका नुसतं जाहिरात करू नका शासन काहीच देत नाही