हि स्पर्धा खुपच सुंदर आहे.प्रत्येक गायक आपल्या पद्धतीने खुप छान गायलेत.यामध्ये प्रत्येक स्पर्धक हा विनर आहे.मला हा कार्यक्रम पाहण्याचा योग यावा असे मला वाटते.खुपच छान महोत्सव आहे हा.
@electroparth6 жыл бұрын
भाऊ,आपल्या प्रतिसादा बद्दल मनापासून आभार. माझा प्रयत्न सुरु आहे. गुरुदेव मला किती मदत करतील त्यावर हे सर्व अवलंबून आहे. मला माहित आहे , खूप चांगले भजन गायक अजून जगापुढे आले नाही, कारण ते भजन स्पर्धे मध्ये भाग घेत नाही. मी त्यान्व्चा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे. आता जबाबदारी त्यांची आहे. त्यांनी माझ्या सोबत संपर्क साधावा. माझा प्रयत्न आहे कि जे लोक आणि मंडले राष्ट्रसंता ची भजने चांगल्या रीतीने गातात त्यांना या युटूब च्या channel वर मी प्रसिद्धी जरूर देईन. ज्या नवोदित गायकांना किंवा जुन्या गायकांना आपल्या कलेला लोकापर्यंत इंटरनेट च्या माध्यमातून लाखो लोकापर्यंत जायचे असल्यास मला फोन करा . ९४२१८१८६९५ धन्यवाद ...आपल्या प्रतिसादा करिता . कृपया आपल्या मित्रांना आणि संगीत प्रेमी मंडळींना या चानेल ची ओळख करून द्या . मी आपला आभारी राहीन.
@vaishanavichoudhari71984 жыл бұрын
@@electroparth .Cass 6y6-x(/d d ex
@ganeshpagade71213 жыл бұрын
😉😉😉😉😉😉
@komaljambhulkar72142 жыл бұрын
@@electroparth 1
@electroparth2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
@TukaramVeljali6 ай бұрын
रामकृष्ण हरि माऊली 👌👌🙏🙏🚩🚩🌹🌹
@electroparth6 ай бұрын
हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ बघण्याकरिता, व्हिडिओ सुरू झाल्यावर, व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला एक फुला सारखे चिन्ह येते, त्याला स्पर्श करताच, व्हिडिओ कॉलिटी आपल्याला कोणती पाहिजे ते दिसते. त्यामध्ये आपण हाय क्वालिटी वर स्पर्श करावा. काही क्षणातच आपल्याला हाय क्वालिटी मध्ये तोच व्हिडिओ दिसते सुरू होतो. चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती. आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.🙏💐
@dtkengar6 жыл бұрын
अति सुंदर!! स्पर्धेतील सर्वच गायक तयारीचे आहेत. त्यातील हे अतिसुंदर व सुरेल व लयबध्द.
@electroparth6 жыл бұрын
कृपया नवीन व्हिडीओ करिता हे चानेल सबक्राइब करा. भाऊ,आपल्या प्रतिसादा बद्दल मनापासून आभार. मला माहित आहे , खूप चांगले भजन गायक अजून जगापुढे आले नाही, कारण ते भजन स्पर्धे मध्ये भाग घेत नाही. मी त्यान्व्चा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे. आता जबाबदारी त्यांची आहे. त्यांनी माझ्या सोबत संपर्क साधावा. माझा प्रयत्न आहे कि जे लोक आणि मंडले राष्ट्रसंता ची भजने चांगल्या रीतीने गातात त्यांना या युटूब च्या channel वर मी प्रसिद्धी जरूर देईन. ज्या नवोदित गायकांना किंवा जुन्या गायकांना आपल्या कलेला लोकापर्यंत इंटरनेट च्या माध्यमातून लाखो लोकापर्यंत जायचे असल्यास मला फोन करा . ९४२१८१८६९५ धन्यवाद ...आपल्या प्रतिसादा करिता . कृपया आपल्या मित्रांना आणि संगीत प्रेमी मंडळींना या चानेल ची ओळख करून द्या . मी आपला आभारी राहीन.
@vrishabhvaidya5253 жыл бұрын
खूप सुंदर विजय चांदेकर भाऊ,,, अप्रतिम आवाज🚩🚩👌
@electroparth3 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे. कृपया असेच प्रेम या चैनल वर असू द्या. आपल्याला आवडलेले भजने आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा. शेअरची बटण व्हिडिओच्या खाली आहे. आपल्या मित्रांना एक चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आणि बेलची बटन दाबण्यास जरूर सांगा ही विनंती. 👍👌🙏🙏🙏🌹
@montuthakare57837 жыл бұрын
बाप रे उत्तम गायक!!!! काय ठहराव भजणात मि तर दंग झालो ऐकून
@electroparth7 жыл бұрын
एकदम बरोबर.
@bhauraobalbudhe2906 жыл бұрын
One of the best Bhajan I have ever listen... Proud.👌👍
@electroparth6 жыл бұрын
Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा. मो.8830253477,
@marotikosarkar13503 жыл бұрын
Jai.gurudev
@electroparth4 жыл бұрын
यारे! हरिनाम गाऊ I एके मेळी रंग सेवू ॥धृ ।। पाहू द्वारकेचा राणा । लागू तयाच्या चरणा ॥ १।। भुलू सर्व पंथ-भाव । एक मानू हो केशव ॥ २।। तुकड्या म्हणे साधा वेळ । नाही तरी ग्रासे काळ ॥ ३ ।। 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@akshayr.selukar26887 жыл бұрын
जय गुरूदेव...अप्रतिम...बापरे..!काय पकड आहे सुरांची... काय ठहराव आहे...वा वा...अप्रतिम..
@electroparth7 жыл бұрын
+Akshay Selukar धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया बद्दल. खरोखरच या गायकाची सुरावर छान पकड आहे.इतर भजनांबद्दल ही आपल्या प्रतिक्रिया स्वागतार्ह आहे.
@electroparth7 жыл бұрын
धन्यवाद ...Please subscribe My channel for new videos that I upload,......माझे नवीन व्हिडीओ पाहण्या करिता कृपया , आपल्या mobile वर किंवा कॉम्पुटर किंवा Laptop वर मला subscriber करा. आपल्या साठी सोयीस्कर होईल . आणि आपल्या मित्रांना subscribe करायला जरूर सांगा. मला प्रोत्साहन मिळेल. मी आपला अत्यंत आभारी राहीन.जय गुरु.
@umeshsahare43076 жыл бұрын
Akshay Selukar dada tumcha fon no dya br
@vishnusanap30165 жыл бұрын
.
@shekharbhagat7284 жыл бұрын
अतिशय सुंदर जय गुरुदेव
@electroparth4 жыл бұрын
धन्यवाद शेखर भाऊ. आपल्याला आवडलेली भजन जरूर शेअर करा. ही विनंती. 💐🌷🙏
@ratiramdhone5336 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि मनमोहक गायिले मन प्रसन्न झाले.
@nandkishordhoke83584 жыл бұрын
सुपर एकच नंबर जय गुरू माऊली
@electroparth4 жыл бұрын
धन्यवाद नंदू भाऊ, इतर व्हिडीओ वर सुद्धा आपले अभिप्राय नोंदवा.🌹🌹🌹👍🙏🙏🙏
Shrikant, please see other very beautiful and great presented Bhajan on my channel please give me suggetion and response on this bhajans. so many great singers are available on my channel ,,request please see and give me your opinion.
@MultiGokey7 жыл бұрын
Shrikant Pun . dkar the
@shamkantpatil44607 жыл бұрын
Shrikant Pundkar very good
@surajmarotkar47887 жыл бұрын
aati sundar ,khopch chan ...ya madayama tun rastra santnchy vichar lok paryant pohchat aahe ,thanks ... good work ...
@krishnadhote42737 жыл бұрын
Very good bhajan and very good vice also.
@sachinwaje82867 жыл бұрын
Khup chaan mi ha abgang roj 4-5-6vela ektoch ekto ,khup chaan
@sachinwaje82867 жыл бұрын
Khup chaan mi ha abgang roj 4-5-6vela ektoch ekto ,khup chaan
@pradeepmarkam22842 жыл бұрын
अतिशय श्रवणिय ,क्लासिकल अप्रतिम,मंत्रमुग्ध करणारे भजन ,हरी नाम गाऊ!👌🙏🌹🙏
@ganeshbb18 жыл бұрын
Super!! Jay Gurudev..
@electroparth8 жыл бұрын
Thanks for visit my channel...please see other videos my channel.
@sudambhendare67682 жыл бұрын
Khup Chan🙏Jai guru
@electroparth2 жыл бұрын
सप्रेम जय गुरु, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या विषयाचे 7500 पेक्षा जास्त व्हिडिओ, आपल्याला या चॅनलवर बघायला मिळेल. आपल्या आवडीचे व्हिडिओ बघा आणि शेअर करा. चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. 💐🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@ramkrushnaawasare4613 Жыл бұрын
Waah faar sundar
@dattatrayingale84153 жыл бұрын
व्वा खूप सुंदर 👌🙏
@electroparth3 жыл бұрын
सप्रेम जय गुरु 🙏 आपण आमच्या चॅनलला भेट दिली आणि छान प्रतिक्रिया लिहिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.💐 आपल्या आवडीचे अनेक भजन मंडळाचे अनेक गायकांचे, भजन स्पर्धेतील भजने या चॅनल वर उपलब्ध आहे कृपया बघा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि घंटीचे बटन नक्की दाबा.💐👍🙏
@dinubagmare86386 жыл бұрын
Khupch changl chan asech bhajan takat ja saheb. 🙏
@sunillode44567 жыл бұрын
जबरदस्त.....चांदेकर सर , गायन
@electroparth7 жыл бұрын
Thanks Sunil Londe for visit and comment. please other bhajans on my channel.
@electroparth7 жыл бұрын
KZbin शिवाय कोठूनही भजन डाऊनलोड करू नका .
@SanketRaipure6 жыл бұрын
वाह... भीमपलास राग..! जबरदस्त..!
@pradnyabavale14714 жыл бұрын
Rag bhinnshadaj
@anushgamer78953 жыл бұрын
Vijay sir mere school mai badate hai small wonder convent wadki mai music 🎶🎵 techer hai ❤️❤️
@sherudesai7 жыл бұрын
Khupach sundar....apratim...
@pritisalave40216 жыл бұрын
superb vijay sir...........ur voice is so owsom....
@ketangedekar1436 жыл бұрын
सुपर से ऊपर
@electroparth6 жыл бұрын
Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा. मो.8830253477,
@ramchandradambhare8154 жыл бұрын
Khub Chan🙏🙏
@khumeshharshe85756 жыл бұрын
Khup sundar gayn.....Jay gurudev
@jpkavoorcreations3 жыл бұрын
Stupendous fantastic fabulous please share lyrics
@narayandhaurat2942 жыл бұрын
1,,,,no bhajan,,, jai, gurudeo🙏🙏
@UpaseKarthik Жыл бұрын
🙏🙏🙏🙏❤️🥰🥰🥰🥰😍☺️💗💞
@shastraguruji.41144 жыл бұрын
जय गुरु
@electroparth4 жыл бұрын
धन्यवाद गुरुजी, आपल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद. कृपया आपल्याला आवडलेल्या व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा ही विनंती. नवीन व्हिडीओ चे नोटिफिकेशन मिळण्याकरिता ,या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबा🌷🌷🙏
@gopalb.kokate3885 Жыл бұрын
खूप छान गायन 👌👌, मुख्य गायक मध्ये (सेंटर) ला पाहिजे.
@electroparth Жыл бұрын
चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती. आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.🙏💐
@manikdhore20016 жыл бұрын
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम !
@balkrushanapatil29844 жыл бұрын
Wa wa farach chaan man prasnna zale
@tushargurnule33355 жыл бұрын
लय भारी
@WamanAsatkar9 ай бұрын
Apratim clasical bhajan
@electroparth9 ай бұрын
चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती. आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.🙏💐
@kalapremi58499 ай бұрын
Khup chan
@electroparth9 ай бұрын
चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती. आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.🙏💐
@मधुकरविचव्हाणमधुकरचव्हाण01086 жыл бұрын
जयगुरूदेव खुपच छान गायन धन्यवाद
@electroparth6 жыл бұрын
धन्यवाद मधुकर चव्हाण.भजन स्पर्धेतील इतर भजने जरूर ऐकावंi.
@electroparth6 жыл бұрын
मित्रहो, हे माझे channel सब क्राईब करा. जेव्हा आपण आपल्या मोबाईल वर माझे भजनाचे व्हिदिओ पाहता तेव्हा बाजूला Subscribe चे बटन असते . फक्त त्याला स्पर्श करा. च्यानेल चे नाव आहे. Shirishkumar Patil. Subscribe असे केल्याने , माझे नवीन विदेओ टाकल्या बरोबर ,तुम्हाला पाहता येईल. या च्यानेल बद्दल आपल्या मित्रांना सांगा. आपल्या नातेवाईकांना सांगा . राष्ट्रसंतांची भजने घरा घरात पोहचवा हि नम्र विंनंती .
@dilipkamble3106 жыл бұрын
Khoopach Sundar Sir
@chakradharvaidya69597 жыл бұрын
जय गुरुदेव
@electroparth7 жыл бұрын
+Chakradhar Vaidya +pramod lambat +Montu Thakare भाऊ, वाईट बातमी आहे. मी साहूर जी..वर्घा येथील भजनस्पर्धा ४ व ५ डिसेंबर २०१७ चे रेकॉर्डींग केले ९० टक्के मंडळी ने मागील २ ते ३ वर्षांपूर्वी चे भजने सादर केली .दर वर्षी हेच भजने घेऊन ही मंडळी येतात.काही ही नविन प्रस्तुती नाही. गावातील लोक नाराज होतात. वर्गणी दिल्या मुळे मंडपात हजर राहतात.फक्त काही मंडळांची नविन भजने ऐकायला हे लोक येतात.पण चांगली गोष्ट असी की नविन भजने प्रस्तुत करणाऱ्या मंडळाने मोठे बक्षीस काबीज केले. आनंदाची गोष्ट असी की भिमगीते मिळाली.भजन स्पर्धेत भाग घेणाऱ्या मंडळी ने विचार करावा कीती दिवस हे लोक दुसऱ्यांची उष्टी भजने प्रस्तुत करणार आहे.
@ashoksangle82067 жыл бұрын
वा खुपच छान हरी नामाचा
@electroparth7 жыл бұрын
+Ashok Sangle अशोक भाऊ धन्यवाद. इतर भजनांबद्दल लिहा. आणि इतरांनाही सांगा.
@electroparth7 жыл бұрын
Thanks.
@bhagirathpawar98882 жыл бұрын
अति सुन्दर प्रस्तुति
@swapnilpande95343 жыл бұрын
Jay gurudev.
@electroparth3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद..🙏🌹 आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहे. कृपया या आपल्या चैनल चे व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि आपल्या मित्रांनाही सांगा. इतर व्हिडिओज वर आपल्या प्रतिक्रिया अपेक्षित आहे. 👍🙏🙏💐
@kanakaneelavathi99324 жыл бұрын
I also love bhajans and music
@arunkumarathram63304 жыл бұрын
Lyrics nahi hai na awesome bhajan superb voice 🙏🙏👍
@electroparth4 жыл бұрын
अरुण कुमार भाऊ हे घ्या या भजनाचे लिरिक्स. यारे! हरिनाम गाऊ I एके मेळी रंग सेवू ॥धृ ।। पाहू द्वारकेचा राणा । लागू तयाच्या चरणा ॥ १।। भुलू सर्व पंथ-भाव । एक मानू हो केशव ॥ २।। तुकड्या म्हणे साधा वेळ । नाही तरी ग्रासे काळ ॥ ३ ।। 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@arunkumarathram63304 жыл бұрын
TQ ji
@vilasnagture24596 жыл бұрын
Good bajan Jay gurudav
@electroparth6 жыл бұрын
कृपया नवीन व्हिडीओ करिता हे चानेल सबक्राइब करा. भाऊ,आपल्या प्रतिसादा बद्दल मनापासून आभार. मला माहित आहे , खूप चांगले भजन गायक अजून जगापुढे आले नाही, कारण ते भजन स्पर्धे मध्ये भाग घेत नाही. मी त्यान्व्चा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे. आता जबाबदारी त्यांची आहे. त्यांनी माझ्या सोबत संपर्क साधावा. माझा प्रयत्न आहे कि जे लोक आणि मंडले राष्ट्रसंता ची भजने चांगल्या रीतीने गातात त्यांना या युटूब च्या channel वर मी प्रसिद्धी जरूर देईन. ज्या नवोदित गायकांना किंवा जुन्या गायकांना आपल्या कलेला लोकापर्यंत इंटरनेट च्या माध्यमातून लाखो लोकापर्यंत जायचे असल्यास मला फोन करा . ,9421818695 ,,,९४२१८१८६९५ धन्यवाद ...आपल्या प्रतिसादा करिता . कृपया आपल्या मित्रांना आणि संगीत प्रेमी मंडळींना या चानेल ची ओळख करून द्या . मी आपला आभारी राहीन.
@santoshpatmase94576 жыл бұрын
very good bhajan bhau
@prabhakulkarni90792 жыл бұрын
अप्रतिम गायन अजून भजन ऐकायला आवडतील
@electroparth2 жыл бұрын
भरपूर भजनांचा संग्रह kzbin.info आपल्याला व आपल्या सर्व कुटुंबियांना, हार्दिक शुभेच्छा. 💐 शिरीष कुमार पाटील अमरावती🙏 🎆🎆🎆🎆🎆 फक्त निळ्या लिंक ला स्पर्श करा. आणि आपल्या आवडत्या चॅनलवरचे व्हिडिओ युट्युब वर ओरिजनल बघा . 🙏🙏🙏💐
@shnkarchavan12907 жыл бұрын
Jay Hari mauli
@electroparth7 жыл бұрын
+Shnkar Chavan thanks Bhau.
@abhijitjichkar55456 жыл бұрын
Khup God bhajan
@electroparth6 жыл бұрын
माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी प्रेक्षक, आणि ६५ हजार फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.
@arvindade8826 жыл бұрын
जय गुरु दादा
@electroparth6 жыл бұрын
एकूण प्रेक्षक 21,572,478 दोन कोटी ,पंधरा लक्ष ,बाहत्तर हजार,चारसे ,अथ्याहातर, Views. subscriber 41,331 and more than २५५० videos, Thanks for visit ,Please,यदी आप कलाकार है, तो, हम आपको दुनियाके सामने प्रस्तुत करेंगे, विनामुल्य ,व्हिडीओ रेकॉर्डिंग, और ,युट्युब ,अपलोड, के लिये संपर्क करे, शिरीषकुमार पाटील, 8830253477, Please subscribe this channel.
@anantchauhan88546 жыл бұрын
जय गुरूदेव
@electroparth6 жыл бұрын
मित्रहो, हे माझे channel सब क्राईब करा. जेव्हा आपण आपल्या मोबाईल वर माझे भजनाचे व्हिदिओ पाहता तेव्हा बाजूला Subscribe चे बटन असते . फक्त त्याला स्पर्श करा. च्यानेल चे नाव आहे. Shirishkumar Patil. Subscribe असे केल्याने , माझे नवीन विदेओ टाकल्या बरोबर ,तुम्हाला पाहता येईल. या च्यानेल बद्दल आपल्या मित्रांना सांगा. आपल्या नातेवाईकांना सांगा . राष्ट्रसंतांची भजने घरा घरात पोहचवा हि नम्र विंनंती .
@swatipradhan37838 жыл бұрын
jai Gurudev
@electroparth8 жыл бұрын
Thanks for visit my channel...please see other videos my channel.
@nandkishordonadkar89103 жыл бұрын
very nice big fan si ji
@gajananthakare71787 жыл бұрын
jay gurudeo
@electroparth6 жыл бұрын
धन्यवाद ...Please subscribe My channel for new videos that I upload,......माझे नवीन व्हिडीओ पाहण्या करिता कृपया , आपल्या mobile वर किंवा कॉम्पुटर किंवा Laptop वर मला subscriber करा. आपल्या साठी सोयीस्कर होईल . आणि आपल्या मित्रांना subscribe करायला जरूर सांगा आणि like करा .त्यामुळे मला प्रोत्साहन मिळेल. मी आपला अत्यंत आभारी राहीन.आणि like करा ......जय गुरु.
@akashchavanke52677 жыл бұрын
sundar ati sundar
@pankajkshirsagar36227 жыл бұрын
nice bhajan, I like that........!
@electroparth7 жыл бұрын
+Pankaj Kshirsagar thanks Pankaj Bhau.please see other bhajan on my channel...
@vikashchaudhari39092 жыл бұрын
Chan
@akashchavanke52677 жыл бұрын
kay sundar aahe khup khup Sundar
@surajdatarkar757 жыл бұрын
Khupc sundr
@electroparth7 жыл бұрын
+Suraj Datarkar thanks bhau. Please इतर व्हिडिओ सुद्धा पहा.
@dineshdhage76844 жыл бұрын
Sundar 💐💐💐💐💐
@electroparth4 жыл бұрын
धन्यवाद दिनेश भाऊ. आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. इतर व्हिडिओ सुद्धा आपले अभिप्राय अपेक्षित आहे आपल्याला आवडले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. 🌹🌷💐🙏
@shubhamdhumane94664 жыл бұрын
खुप छान गायन भाऊ
@sudhirpimpalkar52237 жыл бұрын
khup sundar......
@electroparth7 жыл бұрын
+Sudhir Pimpalkar Thanks Sudhir Bhau.
@swatipradhan37838 жыл бұрын
Great person
@electroparth8 жыл бұрын
Thanks for visit my channel...please see other videos my channel.
@kautiksosonwne75506 жыл бұрын
तुमचा आवाज खुप छान आहे
@electroparth6 жыл бұрын
Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडीओ ची माहिती तत्काळ आपणास मिळेल. मो.8830253477,
@ganeshkanaka56174 жыл бұрын
Super abhang I love the bhajan
@mahendrageethika75853 жыл бұрын
Harmonium player very very excellent
@electroparth3 жыл бұрын
सप्रेम जय गुरु 🙏 आपण आमच्या चॅनलला भेट दिली आणि छान प्रतिक्रिया लिहिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.💐 आपल्या आवडीचे अनेक भजन मंडळाचे अनेक गायकांचे, भजन स्पर्धेतील भजने या चॅनल वर उपलब्ध आहे कृपया बघा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि घंटीचे बटन नक्की दाबा.💐👍🙏
@krushnatsakhare84867 жыл бұрын
Ati sunder
@electroparth7 жыл бұрын
+Krushnat Sakhare thanks.
@anantchauhan88546 жыл бұрын
बढ़िया आवाज
@electroparth6 жыл бұрын
मित्रहो, हे माझे channel सब क्राईब करा. जेव्हा आपण आपल्या मोबाईल वर माझे भजनाचे व्हिदिओ पाहता तेव्हा बाजूला Subscribe चे बटन असते . फक्त त्याला स्पर्श करा. च्यानेल चे नाव आहे. Shirishkumar Patil. Subscribe असे केल्याने , माझे नवीन विदेओ टाकल्या बरोबर ,तुम्हाला पाहता येईल. या च्यानेल बद्दल आपल्या मित्रांना सांगा. आपल्या नातेवाईकांना सांगा . राष्ट्रसंतांची भजने घरा घरात पोहचवा हि नम्र विंनंती .
@skentertainment56215 жыл бұрын
हस्तापुर भजन मंडळाचा मो नं द्या सर
@nandinishende43184 жыл бұрын
It
@mahendrageethika75855 жыл бұрын
Khup sundar awaj ani bhajn
@pramodshende14997 жыл бұрын
i like it very much
@electroparth7 жыл бұрын
KZbin शिवाय कोठूनही भजन डाऊनलोड करू नका .
@honajibhaimohurle56187 жыл бұрын
I liked bhajan yar
@electroparth7 жыл бұрын
Thanks brother .please see other bhajan video.
@dzrohan87195 жыл бұрын
good bhajan
@electroparth5 жыл бұрын
माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी २५ लक्ष प्रेक्षक, आणि ७१ हजार फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे प्रेक्षक पुष्कळ वेळा मंडळाचे मोबाईल नंबर मागतात पण ते माझ्याजवळ नसल्यामुळे मी ते देऊ शकत नाही मला क्षमा करावी.आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. कारण जे नवीन व्हिडीओ मी अपलोड करतो ते तुमच्याजवळ ताबडतोब येतात.
@shubhamyelade52564 жыл бұрын
Mind blowing
@electroparth4 жыл бұрын
Thank you Shubham Bhau. 🌷💐🙏
@shubhamyelade52564 жыл бұрын
@@electroparth well come sir ji🙏🙏🙏🙏🙏
@SWATIPATIL-vd8wv5 жыл бұрын
mast bhajan chan
@rathnamsharanya85107 жыл бұрын
sir plz inform dis type of bhajans where your conduct
@pramodkirde31815 жыл бұрын
Please lyrics
@mahendrageethika75853 жыл бұрын
Please send me lyric
@milindkshirsagar74677 жыл бұрын
Nice one awesome ! song
@electroparth7 жыл бұрын
Thanks for visit my channel. please see more Melodious Bhajans on my channel. Thank.
@ajaydwivedi99984 жыл бұрын
Singer cha NAV Kay khup Chan bhajan mhantoy
@vrushaliade86924 жыл бұрын
Vijay Chandekar
@chandrakantselokar52025 жыл бұрын
Sundar
@electroparth5 жыл бұрын
माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कृपया शिरीषकुमार पाटील हे चॅनल सबस्क्राईब करावे. आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल चे 3 कोटी 55 लक्ष प्रेक्षक, आणि 79500 , सबस्क्राईबर, फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे प्रेक्षक पुष्कळ वेळा भजन मंडळाचे मोबाईल नंबर मागतात पण ते माझ्याजवळ नसल्यामुळे मी ते देऊ शकत नाही मला क्षमा करावी.आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. कारण जे नवीन व्हिडीओ मी अपलोड करतो ते तुमच्याजवळ ताबडतोब येतात.
@rathnamsharanya85107 жыл бұрын
thankyou sir
@avinashmudholkar47595 жыл бұрын
Excellent
@gajananfutane42756 жыл бұрын
yanche nav ky ahe khup chan maty
@electroparth6 жыл бұрын
Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा. मो.8830253477,
@king-rz3dd5 жыл бұрын
Vijay chandekar
@prafuldhone89317 жыл бұрын
nice bhjan
@sukumarpawar96316 жыл бұрын
Amazing
@electroparth6 жыл бұрын
माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी प्रेक्षक, आणि ६५ हजार फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.
@nandkishordhoke83584 жыл бұрын
🙏🙏🌹🌹
@electroparth4 жыл бұрын
अभिप्रायाबद्दल धन्यवाद नंदकिशोर भाऊ. 👍👍👍💐💐💐🙏🙏
@tusharsuryawanshi97907 жыл бұрын
heart touching Bhajan
@electroparth7 жыл бұрын
Thanks Tushar Bhau...
@gangadharchaudhari68286 жыл бұрын
Tushar Suryawanshi you are so good
@yograjbadki79995 жыл бұрын
Aati sundar
@ankitbhagat16218 жыл бұрын
jai guru.... borgaon Bhajan sammelan ayojak mandal
@electroparth8 жыл бұрын
Thanks for visit but not message clear...
@sandipsatpaise94 Жыл бұрын
sir kisi ke pas lyrics honge to bhejo plz
@electroparth Жыл бұрын
यारे! हरिनाम गाऊ I एके मेळी रंग सेवू ॥ धृ।। पाहू द्वारकेचा राणा । लागू तयाच्या चरणा ॥ 1।। भुलू सर्व पंथ-भाव । एक मानू हो केशव ॥2।। तुकड्या म्हणे साधा वेळ । नाही तरी ग्रासे काळ ॥ 3।। 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@electroparth Жыл бұрын
यारे! हरिनाम गाऊ I एके मेळी रंग सेवू ॥ धृ।। पाहू द्वारकेचा राणा । लागू तयाच्या चरणा ॥ 1।। भुलू सर्व पंथ-भाव । एक मानू हो केशव ॥2।। तुकड्या म्हणे साधा वेळ । नाही तरी ग्रासे काळ ॥ 3।। 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@devabodhe24597 жыл бұрын
छान
@electroparth7 жыл бұрын
Thanks Deva.Please see other videos on my channel.
@krushnaijanoskar54766 жыл бұрын
Apratim
@dinubagmare86386 жыл бұрын
As vatte ki aikatch Raghav ha bhajan jit ke vela aikav te kamich aahe
@electroparth6 жыл бұрын
धन्यवाद, Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सांगा ,आपणास नवीन व्हिडीओ ची माहिती तत्काळ आपणास मिळेल. कृपया विसरू नका . मो.8830253477,
@swargandhmauli4766 жыл бұрын
very good
@electroparth6 жыл бұрын
धन्यवाद ...आपल्या प्रतिसादा करिता . कृपया आपल्या मित्रांना आणि संगीत प्रेमी मंडळींना या चानेल ची ओळख करून द्या . मी आपला आभारी राहीन.
@girdharkhone8556 жыл бұрын
Yusuf bhajan to Sa bhajan spardha
@electroparth6 жыл бұрын
मित्रहो, हे माझे channel सब क्राईब करा. जेव्हा आपण आपल्या मोबाईल वर माझे भजनाचे व्हिदिओ पाहता तेव्हा बाजूला Subscribe चे बटन असते . फक्त त्याला स्पर्श करा. च्यानेल चे नाव आहे. Shirishkumar Patil. Subscribe असे केल्याने , माझे नवीन विदेओ टाकल्या बरोबर ,तुम्हाला पाहता येईल. या च्यानेल बद्दल आपल्या मित्रांना सांगा. आपल्या नातेवाईकांना सांगा . राष्ट्रसंतांची भजने घरा घरात पोहचवा हि नम्र विंनंती .
Shirishkumar Patil 9451818695 मा. प्रशांत भाऊ, मनापासून आभार. माझा प्रयत्न सुरु आहे. गुरुदेव मला किती मदत करतील त्यावर हे सर्व अवलंबून आहे. मला माहित आहे , खूप चांगले भजन गायक अजून जगापुढे आले नाही, कारण ते भजन स्पर्धे मध्ये भाग घेत नाही. मी त्यान्व्चा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे. आता जबाबदारी त्यांची आहे. त्यांनी माझ्या सोबत संपर्क साधावा. माझा प्रयत्न आहे कि जे लोक आणि मंडले राष्ट्रसंता ची भजने चांगल्या रीतीने गातात त्यांना या युटूब च्या channel वर मी प्रसिद्धी जरूर देईन. ज्या नवोदित गायकांना किंवा जुन्या गायकांना आपल्या कलेला लोकापर्यंत इंटरनेट च्या माध्यमातून लाखो लोकापर्यंत जायचे असल्यास मला फोन करा . ९४२१८१८६९५ धन्यवाद ...आपल्या प्रतिसादा करिता . कृपया आपल्या मित्रांना आणि संगीत प्रेमी मंडळींना या चानेल ची ओळख करून द्या . मी आपला आभारी राहीन.
@kishorchauke74646 жыл бұрын
May mast
@pramodbelekar94516 жыл бұрын
thanks for the delay
@bhaskardahale18834 жыл бұрын
Avaz clear nahi
@nilgholap3286 жыл бұрын
Gayak kon ahe
@electroparth6 жыл бұрын
Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडीओ ची माहिती तत्काळ आपणास मिळेल. मो.8830253477,
@nikhilparkhi34554 жыл бұрын
Vijay chandekar
@pravinthakre26087 жыл бұрын
Nic
@electroparth7 жыл бұрын
Thanks bhau.
@electroparth7 жыл бұрын
+Pravin Thakre +Montu Thakare मोंटू भाऊ, वाईट बातमी आहे. मी साहूर जी..वर्घा येथील भजनस्पर्धा चे रेकॉर्डींग केले ९० टक्के मंडळी ने मागील २ ते ३ वर्षांपूर्वी चे भजने सादर केली .दर वर्षी हेच भजने घेऊन ही मंडळी येतात.काही ही नविन प्रस्तुती नाही. गावातील लोक नाराज होतात. वर्गणी दिल्या मुळे मंडपात हजर राहतात.फक्त काही मंडळांची नविन भजने ऐकायला हे लोक येतात.पण चांगली गोष्ट असी की नविन भजने प्रस्तुत करणाऱ्या मंडळाने मोठे बक्षीस काबीज केले. आनंदाची गोष्ट असी की भिमगीते मिळाली.भजन स्पर्धेत भाग घेणाऱ्या मंडळी ने विचार करावा कीती दिवस हे लोक दुसऱ्यांची उष्टी भजने प्रस्तुत करणार आहे.
@nilimakubade37936 жыл бұрын
nice
@electroparth6 жыл бұрын
Please subscribe this channel. Shirishkumar Patil शिरीषकुमार पाटील, कृपया हे चानेल सबस्क्राईब करा. मो.8830253477,