भाषण करताना चढ-उतार कसा घ्यावा | भाषण कसे करावे | bhashan kase karave marathi | bhashan kase karave

  Рет қаралды 246,087

sushen naikwade official

sushen naikwade official

Күн бұрын

भाषण कसे करावे 9764526888/9822296488
भाषण करताना चढ-उतार कसा असावा शब्दरत्न वक्तृत्व प्रशिक्षण केंद्र बीड या प्रशिक्षण वर्गातून अनेक लोक भाषण कला अवगत करून आपणही नक्कीच या वक्तृत्व प्रशिक्षण केंद्राला भेट देण्यासाठी अवश्य या आणि करा तुमच्या वक्तृत्वात अमुलाग्र बदल.सुसेन महाराज नाईकवाडे यांचा दहा वर्षाचा अनुभव शिकवेल तुम्हाला सहज भाषण कला.
susen naikwade speech , susen naikwade , susen naikwade kirtan , susen maharaj nalawade kirtan , susen naikwade bhashan , सुसेन नाईकवाडे भाषण, भाषण कला , भाषण कला प्रशिक्षण , भाषण मराठी , भाषण कसे करावे , भाषण शिवाजी महाराज , भाषण कसे करावे , मराठी भाषण कसे शिकावे , भाषण कसे द्यावे , bhashan kase karave marathi , bhashan kase karave , bhashan kase dyave , bhashan kala , bhashan kala in marathi , bhashan Kala prashikshan ,
#भाषण_कसे_करावे, #MDLNEWS, #Bhashan_Kase_Karave,
#भाषण_कला_प्रशिक्षण, #Susen_Naikwade, #Bhashan_Kase_Karave_Marathi, #Bhashan_Kala, #bhashan_Kala_prashikshan,

Пікірлер: 314
@navnathdhakne6353
@navnathdhakne6353 Ай бұрын
सर मी पोलीस खात्यात राहून केवळ आपल्या मार्गदर्शनामुळे मी आज कुठेतरी स्टेजवर उभा राहून भाषण करण्याचा प्रयत्न करतो. आपण खूप वक्ते घडवले आपले खूप खूप अभिनंदन सर.
@nihalgaikar5363
@nihalgaikar5363 7 ай бұрын
शुद्ध आणि पवित्र वाणी सुमधुर आवाज *निस्वार्थी* *(प्रामाणिक)* मनातील शुद्ध भावना गुरुजी धन्यवाद 🙏🙏🌹🙏🙏
@shivshradhamarathi7601
@shivshradhamarathi7601 3 жыл бұрын
निस्वार्थी पणे जेवढं आहे तेवढं पूर्णपणे देणारे ऐकमेव गुरु म्हणजे प्रा.सुसेन नाईकवाडे सर...!!
@kunalbhagat3877
@kunalbhagat3877 2 жыл бұрын
आत्मविश्वास वाढविण्यासाठी खूप महत्त्वाची माहिती सर 👍 धन्यवाद सर
@navnathdhakne6353
@navnathdhakne6353 Ай бұрын
सर मी पोलीस खात्यात राहुन केवळ आपल्या मार्गदर्शनामुळे मी आज कुठेतरी स्टेजवर
@shrutijadhav8462
@shrutijadhav8462 3 жыл бұрын
वा सर खुप च् छान . आम्हाला खरंच खूप अभिमान वाटतो कि मि किंवा माझ्या सारखे किती तरी वक्ते आपल्या तालमित तयार होत आहेत ,आणि तयार झाले आहेत . आपण सर्वांनी हे क्लास join करावे हीच विनंती . शिव व्याख्याती. श्रुती ताई जाधव ता. केज जि बीड
@atharvayt2107
@atharvayt2107 3 жыл бұрын
सर आपल्या कडे क्लास लावल्या पासून बोलण्यात खुप आत्मविश्वास वाढलाय....धन्यवाद सर,...😊😊
@sonalipathak6911
@sonalipathak6911 2 жыл бұрын
U
@Aksharmitra_SubhashShinde
@Aksharmitra_SubhashShinde 9 ай бұрын
सर किती फी घेतात 🙏 मला पण शिकायचे आहे 🙏
@rohinidevake5673
@rohinidevake5673 3 ай бұрын
मला पण करायला आवडेल हा क्लास ,,मला खूप बोलावसं वाटत स्टेजवर ,,,पण वरती स्टेजवर गेल्यावर समोरचे लोक आपल्याकडेच पहातात हे पाहूनच भीती वाटते आणि मग सगळंच अवघड होऊन बसत,,सर कधी जर छत्रपती संभाजी नगर ला क्लास घेणार असले तर मि नक्की क्लास लावील
@jyotikasare7168
@jyotikasare7168 3 жыл бұрын
खूप छान वक्ते आहेत सर तुम्ही माझी पण ईच्छा आहे की मला सुद्धा एक वक्ता व्ह्यायचे आहे पण मी कुठे ही राजकिय क्षेत्रात नाहिये फक्त कुठेही कधी कमी पडू नये बोलताना हाच एक उदिष्ट आहे माझा
@gurukul1445
@gurukul1445 Жыл бұрын
Sir mla pan shikayche speech
@shankarnagremumbaipolice
@shankarnagremumbaipolice Жыл бұрын
मला पण व्याख्याता होयाच सर..मी पोलीस मध्ये आहे
@kiranahire2142
@kiranahire2142 Жыл бұрын
@shindesopanrambhou8858
@shindesopanrambhou8858 3 жыл бұрын
एकदम जबरदस्त सेमिनार आहे
@tukaramsubhedar402
@tukaramsubhedar402 2 жыл бұрын
शिकवण्याची पद्धत छान आहे सर तुमची👌🙏
@dnyaneshwarsolanke3845
@dnyaneshwarsolanke3845 3 жыл бұрын
माझ्यासारख्या अनेक व्याख्यात्यांना महाराष्ट्रभर उभं करण्याचं काम सर तुम्ही करत आहात तुमच्या क्लासमुळेच मी वक्ता झालो याचा अभिमान आहे
@mahadevdarkunde108
@mahadevdarkunde108 3 жыл бұрын
अहमदनगर मध्ये क्लास सुरू केले मुळे आमच्या कडे खुप वक्त्याची संख्या वाढली आहे धन्यवाद सर!
@kalyanlondhe9363
@kalyanlondhe9363 3 жыл бұрын
आज मी जर स्टेज वर उभा राहू शकतो ना ते फक्त सुसेन नाईकवाडे सरांमुळे मुळे... खूप फायदा झाला मला सरांच्या कलाससेस चा... अप्रतिम सर महाराष्ट्र घडतो आहे तो केवळ तुमच्या मुळे... 👌👌👌🙏🙏🙏🙏
@abhishekhepatofficial9878
@abhishekhepatofficial9878 3 жыл бұрын
Tumche vyakyan send कkra mla
@vaibhavsalunkeofficial3197
@vaibhavsalunkeofficial3197 3 жыл бұрын
सर आपल्या कडे वक्त्याचा कारखाना आहे सर आणि तो सर्वोत्कृष्ट आहे
@sulochanapatwari4723
@sulochanapatwari4723 3 жыл бұрын
Tachni Che khupach chhan.. sangitlat Sir... great...all of class very nice
@raosahebsarade9873
@raosahebsarade9873 2 жыл бұрын
Sir bhashanachi suruwat kashi karavi
@kalyanwaghchoure4471
@kalyanwaghchoure4471 3 жыл бұрын
मी पण सरांचा क्लास केला आहे मला त्याचा सामाजिक व राजकीय क्षेत्रात फायदा झाला
@ashokmedshingikar1709
@ashokmedshingikar1709 2 жыл бұрын
टिश शव व्
@Akhackvlog
@Akhackvlog 3 жыл бұрын
मझ्या जवळचं रहतात हे सर. खूप मोठं कार्य आहे सारंचे
@kalyanlondhe9363
@kalyanlondhe9363 3 жыл бұрын
आज खूप अभिमान वाटतो मला सरांचा 👌👌🙏
@ravilande5369
@ravilande5369 3 жыл бұрын
मि पण सरांचा क्लास केला. मला खुप फायदा झाला. Proud Of you Sir 🙏
@mangeshbhokare1058
@mangeshbhokare1058 Жыл бұрын
Ravi sir tumacha mo nambar dyan
@nileshgavhane6694
@nileshgavhane6694 3 жыл бұрын
मी अहमदनगर येथे नाईकवाडे सरांच्या मार्गदर्शनाखाली भाषण कलेचा क्लास केलेला आहे. मला शिवव्याख्याते म्हणुन उभ करण्याचे काम आदरणीय सरांनी केले व अनेक ठिकाणी व्याख्यानाची संधी दिली त्याचप्रमाणे महाराष्ट्रा मध्ये माझ्यासारखेच इतर अनेक वक्ते शिवव्याख्याते घडवण्यात सरांचा सिंहाचा वाटा आहे.सरांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत . अविनाश सुखदेव गव्हाणे (शिवव्याख्याते )श्रीगोंदा
@susennaikwade
@susennaikwade 3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद सर्वांचे
@ashvinigunjal8402
@ashvinigunjal8402 2 жыл бұрын
@@susennaikwade hi
@ramjiharal2025
@ramjiharal2025 6 ай бұрын
एकदम योग्य मार्गदर्शन सर
@user-cl4ox6hh7t
@user-cl4ox6hh7t 3 жыл бұрын
खूपच छान
@akshaydeshmukh4265
@akshaydeshmukh4265 3 жыл бұрын
आज स्पर्धेच्या माध्यमातून अनं व्याख्यानाच्या माध्यमातून संपुर्ण महाराष्ट्रभर फिरताना सर मला अभिमान वाटतो आहे की मी आपल्या क्लासमुळेच घडलो...
@pundlikpendam4736
@pundlikpendam4736 2 жыл бұрын
मला भाषण कला शिकायचे ahe
@Akhackvlog
@Akhackvlog 3 жыл бұрын
माला खुप फायदा झालेला अहे सारांच्या क्लासचा.
@MDLNEWS
@MDLNEWS 3 жыл бұрын
#MDLNEWS अतिशय सुंदर वाक्यरचना!
@shwetasalve3169
@shwetasalve3169 3 жыл бұрын
Khup sundar Sir
@mahendrachaure07
@mahendrachaure07 Ай бұрын
Khup chan mahiti
@splive6349
@splive6349 3 жыл бұрын
सर ग्रामीण भागात पण भाषणाचे क्लास सुरू करा त्या विद्यार्थीना पण तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे
@govindsutar8570
@govindsutar8570 3 жыл бұрын
Ho kharay sir
@deepakbaviskar9094
@deepakbaviskar9094 2 жыл бұрын
L
@satishphanse2543
@satishphanse2543 Жыл бұрын
निवासी शिबिराचे फी किती? किती दिवस लागतात
@dineshpadvi7971
@dineshpadvi7971 Жыл бұрын
Aaaaaaaaaaaaaaaa
@PreranaSavara
@PreranaSavara 8 ай бұрын
Sir gramin la pan class gheya
@kakasawant8892
@kakasawant8892 3 жыл бұрын
Khup chhan
@user-yo4lw4tr4g
@user-yo4lw4tr4g 3 жыл бұрын
वा माऊली राम कृष्ण हरी
@decentagencies6563
@decentagencies6563 2 жыл бұрын
खूप छान आत्मविश्र्वास वाढवण्यासाठी खूप प्रेरणादायी आहे,आभार
@rajurathod-ek3gg
@rajurathod-ek3gg 3 жыл бұрын
Khup chan Margadarshan ahe
@somnathgurunath1521
@somnathgurunath1521 2 жыл бұрын
Khupach chaan
@babasahebkadus2534
@babasahebkadus2534 3 жыл бұрын
1 च नंबर वकृत्व आहे सुसेंन नाईकवाडे सर.. तुमचे... मी स्वतः क्लास करून माझी मुलगी बाल शिव व्याख्याते प्रणाली सुद्धा सुसेनं सरांमुळे.. चांगल्यापैकी..बोलते .. धन्यवाद सर
@UrmilaGKaswe
@UrmilaGKaswe 2 жыл бұрын
🙏👍👌🙏🙏🙏🙏
@shivshradhamarathi7601
@shivshradhamarathi7601 3 жыл бұрын
सरांचा क्लास म्हणजे ज्याला बोलण्याची आवड आहे त्याच्यासाठी अमृतकुंभ आहे. मी सरांचा क्लास केलेला आहे. आज त्यांच्यामुळे मला महाराष्ट्र भर व्याख्यानासाठी फिरता येतं...
@tirupatimotarge4235
@tirupatimotarge4235 2 жыл бұрын
क्लास कुठे आहे? आँनलाईन आहेत का ऑफलाईन. फिस किती आहे?
@ashvinigunjal8402
@ashvinigunjal8402 2 жыл бұрын
sir mala class karaycha ahe
@rajurathod-ek3gg
@rajurathod-ek3gg 3 жыл бұрын
Nice
@umaransing2408
@umaransing2408 Жыл бұрын
सर नमस्कार, तुमचे व्याख्यान ऐकण्याचा आज योग आला तेही यु ट्युबवर प्रत्यक्षात नाही. खूप छान वाटले. यासंदर्भात आॅनलाईन कार्यशाळा घेणार असाल तर नक्की कळवा .
@shraddhajadhav8911
@shraddhajadhav8911 3 жыл бұрын
Nice nikawade sir👍
@abhinavpublicschoolsangam6785
@abhinavpublicschoolsangam6785 3 жыл бұрын
एक अभिनव शब्दरत्न प्रशिक्षण शिबीर .. सर आपल्यासारख्या महाराष्ट्रभर "शब्दांरत्न माध्यमातून अनेक वक्ते निर्माण करणाऱ्या एका सामान्यातील असामान्य नेतृत्वाची ही देणगी आहे .आमच्यासारखे एक नव्हे अनेक वक्ते आपण जादुई प्रशिक्षणाच्या माध्यमातून घडवली सर आपला सहभाग गुरु मिळणे म्हणजे आयुष्यामध्ये व्याख्यानाच्या दृष्टीने वाळवंटामध्ये एक अभिनव जरा मिळण्यासारखे आहे. अभिनव शब्द प्रशिक्षण सर...
@sajjadsayed9283
@sajjadsayed9283 2 жыл бұрын
Beed che date
@sakshiarkhade4618
@sakshiarkhade4618 3 жыл бұрын
Ram krishna hari khup sundar margadarshan guruji
@trishirajthombreofficial1586
@trishirajthombreofficial1586 3 жыл бұрын
Proud of you Sir
@lahudalvi4874
@lahudalvi4874 2 жыл бұрын
ठाण्यामध्ये कुठे क्लास चालू आहे
@gokulbhukan5474
@gokulbhukan5474 3 жыл бұрын
महाराज तुमच्या कृपेने माझ्या आयुष्यात खूप मोठे बदल झाले भाषन शिकल्यापासून मनापासून धन्यवाद सर
@kirankharade2528
@kirankharade2528 3 жыл бұрын
Very nice Sir
@gangadhardoltade3536
@gangadhardoltade3536 2 жыл бұрын
Nice sar
@rekhakapse3697
@rekhakapse3697 Жыл бұрын
Khupch chhan naikwade sir great 👍
@shindesopanrambhou8858
@shindesopanrambhou8858 3 жыл бұрын
अप्रतिम सेमिनार आहे मी अनुभवले आहे
@dhanajinalavade506
@dhanajinalavade506 3 жыл бұрын
जय हरी महाराज साष्टांग दंडवत तुम्हाला
@ashishtayade1020
@ashishtayade1020 3 жыл бұрын
Lay Bhari............🌹🌹🌹🌹🌹
@nathuishi50
@nathuishi50 Жыл бұрын
Very good sir thank you very much
@pathansaddam4285
@pathansaddam4285 3 жыл бұрын
Kaddakkk sir Chan👌👌👌💖🙏💖
@tej37
@tej37 6 ай бұрын
खूप प्रभावी कला आहे आपली खूप छान सर
@tusharkate4667
@tusharkate4667 2 жыл бұрын
छान
@shivajilondhe3227
@shivajilondhe3227 2 жыл бұрын
सर मस्त 👍
@krushnathapde3382
@krushnathapde3382 3 жыл бұрын
Sir maza beed taluka tale ahei very nice bolatha
@mohinimore2276
@mohinimore2276 3 жыл бұрын
अप्रतिम सर
@deepakraut9437
@deepakraut9437 2 жыл бұрын
You are just super sir
@gajananmatte2244
@gajananmatte2244 3 жыл бұрын
खूप खूप छान मार्गदर्शन.
@kirankharade2528
@kirankharade2528 3 жыл бұрын
Proud of you Sir❤️
@rameshwardoke4843
@rameshwardoke4843 2 жыл бұрын
सर खूप खूप छान मला पण भाषण शिकाचि इछा आहे सर पण स्टेज वर ऊब राहील तर मला काय बोलावे हे सुचत नाही
@ganeshkaswe4963
@ganeshkaswe4963 3 жыл бұрын
Sir atishay uttam margdarshan
@chitrakadm8171
@chitrakadm8171 Жыл бұрын
Aatmvishvas vadnyasti khup Chan mahiti sir
@rameshpandagle2500
@rameshpandagle2500 Жыл бұрын
अगदी बरोबर सर मला पण
@deepaksonawane.author1827
@deepaksonawane.author1827 2 жыл бұрын
सर..नितीन बानगुडे पाटील यांच्या वकृत्व बध्दल आपले काय मत आहे..जय जिजाऊ
@homegardeningbyseetalatpat4306
@homegardeningbyseetalatpat4306 2 жыл бұрын
खूप छान माहिती 👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩
@ashokthakare1736
@ashokthakare1736 Жыл бұрын
Khup shhan sir bhashan
@ravikiranjadhav7196
@ravikiranjadhav7196 2 жыл бұрын
nice advise 👌👌
@rameshmore9714
@rameshmore9714 3 жыл бұрын
सुंदर,.. अप्रतिम सर
@pralhadsalunkhe8431
@pralhadsalunkhe8431 3 жыл бұрын
प्रथमच मी आपणास ऐकले....लाजवाब
@GORSANDEEPRATHOD0105
@GORSANDEEPRATHOD0105 Жыл бұрын
सर मि आपले पुस्तकं वाचलं आहे मि संघटनेचा प्रदेश उपाध्यक्ष आहे. मला राजकारण बदल सविस्तर मार्गदर्शन पाहिजे
@mahadevdarkunde108
@mahadevdarkunde108 3 жыл бұрын
अहमदनगर मध्ये क्लास सुरू केले मुळे आमच्या कडे खुप वक्ते आपल्या माग॔दश॔न खाली तयार होत आहे सर आपले मनापासून आभार मानतो!
@narendra9273
@narendra9273 2 жыл бұрын
अहमदनगर मध्ये कोठे आहेत कृपया मार्गदर्शन करा
@pckanade
@pckanade 3 жыл бұрын
धन्यवाद सर🙏
@sammudon3063
@sammudon3063 2 жыл бұрын
👌👌
@chitrakadm8171
@chitrakadm8171 Жыл бұрын
Khup Chan sir
@bhimraodarade5134
@bhimraodarade5134 3 жыл бұрын
अतिशय सुंदर प्रेरणा देताय सर तुम्ही. अशीच तुम्हाला भगवान बुद्धी देवो .
@sangitapakale4959
@sangitapakale4959 8 ай бұрын
Khup chan
@ravilande5369
@ravilande5369 3 жыл бұрын
आम्हाला आपला अभिमान आहे
@panditghanghave9726
@panditghanghave9726 5 ай бұрын
Kotee. Kotee. Jai. Bhim. Namo. Budhaay. ❤❤❤❤❤
@kishorwaghadhare2092
@kishorwaghadhare2092 2 жыл бұрын
खुप खुप छानं
@sagarzambare38
@sagarzambare38 2 жыл бұрын
Thanks Sir
@jaydeepwanjare7209
@jaydeepwanjare7209 9 ай бұрын
सर आपण एक आदर्श व्यक्तीमत्व आहेत मी आपला क्लास केला आहे पण त्यावेळी माझ्या परिस्थितीमुळे फिस भरता आली नाही म्हणून क्लास पुर्ण झाला नाही पण आपल्या प्रेरणेतून बरेच कही शिकलो तीन ते चार वर्षांपासून वृक्षरोपन करत आहे पण पाणी विकत घेऊन
@Good_tinings
@Good_tinings 2 жыл бұрын
खुप खुप छान सर👌👌
@susennaikwade
@susennaikwade 2 жыл бұрын
धन्यवाद व्हिडिओ शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका🙏
@neetamane3793
@neetamane3793 2 жыл бұрын
Khupach chhan Sir
@balasahebkarwal8646
@balasahebkarwal8646 2 жыл бұрын
खुपच सुंदर सर
@bhartgikwad8747
@bhartgikwad8747 Жыл бұрын
Very nice sir 👌👌🌹🌹
@sunandatalekar7814
@sunandatalekar7814 2 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन.सर class online आहे का.
@gurukul1445
@gurukul1445 Жыл бұрын
Class online aahe ka
@nimudon1125
@nimudon1125 Жыл бұрын
Ok
@amitkondewar6177
@amitkondewar6177 2 жыл бұрын
सर ऑनलाईन क्लॉस घ्यान
@chandakale7421
@chandakale7421 2 жыл бұрын
👌
@chandakale7421
@chandakale7421 2 жыл бұрын
Shikayla khup avadel
@shankarnagremumbaipolice
@shankarnagremumbaipolice Жыл бұрын
मी पोलीस मध्ये आहे मला पण बोलता आल पाहिजे चांगलं म्हणून व्याख्याता होनायचे स्वप्न आहे माझे
@SantoshJadhav-oq5gl
@SantoshJadhav-oq5gl 2 жыл бұрын
सर क्लास चा पत्ता द्या
@vivekshisave8312
@vivekshisave8312 2 жыл бұрын
सर असे जगावे *छाताडावर* नव्हे, असे जगावे ,दुनियेमध्ये,
@ganeshbagale6721
@ganeshbagale6721 3 жыл бұрын
सर खुप छान बोलतात सर आपला कलाससेस कुठे आहे
@rajkanyathorat4130
@rajkanyathorat4130 4 ай бұрын
Sir माझा मुलगा एका शाळेवर टेम्परेरी टिचर होता तर त्याला तेथून काढले 🎉 मी मुलाला असा सल्ला दिला की तु स्वतहाचि शाळाच उभी कर 🎉 bcs आहे तो 🎉 कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती 🎉
@user-ug8wn2mv8h
@user-ug8wn2mv8h 3 жыл бұрын
खुप छान माहिती!
@SantoshJadhav-oq5gl
@SantoshJadhav-oq5gl 2 жыл бұрын
मुंबई / डोंबिवली
@umeshgaikwad4868
@umeshgaikwad4868 2 жыл бұрын
सर मला भाषण करायची आवड आहे पण टेजवर गेल्यावर लय भिती वाटती परत मी खाली येतो त्या साठी सर मला कायतर उपाय सांगा प्लिज सर मि तूमचा ॠणी होईल
@imranpatel921
@imranpatel921 2 жыл бұрын
सर अहमदनगर मध्ये कुठे नी कधी क्लास आहे ।।। कृपया सांगा ।।।
@shindesopanrambhou8858
@shindesopanrambhou8858 3 жыл бұрын
मी सरांचा क्लास केला आहे त्यामुळे मी घडडलो आणि माझ्यासारखे खुप वक्ते घडलेले आहेत
@madhukhemnalkar3440
@madhukhemnalkar3440 Жыл бұрын
Sar kut class घेतात
@madhukhemnalkar3440
@madhukhemnalkar3440 Жыл бұрын
मला नंबर मिळेल का
@keshavbanakar1553
@keshavbanakar1553 3 жыл бұрын
क्लास किती दिवसाचा असतो ठिकाण कुठे आहे सर कृपया माहिती मिळते
@anushka9486
@anushka9486 Ай бұрын
मी पण शिवसेनेचं आक्रमकरित्या काम करते गावात मला वाघीण म्हणतात पण मी एवढं काम करून देखील प्रस्थापित होऊ शकतं नाही
@avirajchandane757
@avirajchandane757 10 ай бұрын
❤️🙏Sir barshi mde pn class ghiya🙏❤️
@rajkanyathorat4130
@rajkanyathorat4130 4 ай бұрын
Saport 🎉
@chandakale7421
@chandakale7421 2 жыл бұрын
🙏🏻
So Cute 🥰
00:17
dednahype
Рет қаралды 45 МЛН
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 48 МЛН
拉了好大一坨#斗罗大陆#唐三小舞#小丑
00:11
超凡蜘蛛
Рет қаралды 16 МЛН
So Cute 🥰
00:17
dednahype
Рет қаралды 45 МЛН