खुप छान samaresh गावकी एकत्र येऊन जमले लय भारी वाटलं 👌👍 सुंदर पद्धत आहे , जुनी परंपरा जपुन ठेवा 👍🙏 मटण सर्वांना खुप छान वाटे पडले 👍 पुढील भाग लवकर टाका मजा येईल बघायला 👌🌴👍
@sandeepnijai51912 ай бұрын
Very nice village cultur good unity👍👍👍👍
@maheshbhagat81862 ай бұрын
खुप छान जुन्या पंधती आहे त गाव टाकणी
@shridharpatil95772 ай бұрын
एकदम मस्त विडीओ समरेश आणि खूप मजा आली अशी गावकी आसावी सर्व एकत्रित
@irshadpathan18222 ай бұрын
Khoob chhan video
@sujaymore50202 ай бұрын
Ek number video hota samresh dada 😊😊😊
@manojbhagare23002 ай бұрын
छान परंपरा जपून ठेवलीय अजून❤
@vrishalmestryandpratiksha54682 ай бұрын
Chan vlog Hota gavachi parampara chan hoti.ya phudacha next vlogs pan baghayla awadel
@lalitawaghewaghe20432 ай бұрын
सुंदर भाजी केली 👌👌
@bhartimalekar36882 ай бұрын
Chan video aahe
@shwetasalvi11312 ай бұрын
Must video sarmesh
@VIjayAdole2 ай бұрын
Mast🎉
@sachinsapkal73622 ай бұрын
छान व्हिडिओ आहे ❤❤
@yugamhatre93232 ай бұрын
👍👍👍👌👌👌😊 mast video
@1234daksh72 ай бұрын
Nice video
@rajaramshinde7182 ай бұрын
Khup chan ❤
@urmiladoiphode77112 ай бұрын
Dada ekda kihim goan full dakhva. Tuthle raste ani ghar.
@laxmibhoinkar93162 ай бұрын
समरेश माझ्या आत्याच्या गावात पण गाव बाहेर टाकतात अहमदाबाद हायवेला गाव आहे तीपण डोंगरात किंवा शेतात जाऊन जेवण बनवतात ते पण स्वताच्या पैशाने मटणाच जेवण करतात काही बोल पण मजा येते छान झाला विडिओ जय आगरी कोळी जय श्रीराम जय एकवीरा
@amolkudu8752 ай бұрын
गावाचा नाव काय आहे ...ताई
@MilindKelkar-i1u2 ай бұрын
Devance Darshan Zale
@anagharaut47632 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@aniketmahamunkar83352 ай бұрын
👌👌👌❤️❤️❤️🙏🙏🙏👍👍👍
@yogeshvideo11872 ай бұрын
किती बोकड़ कापले भाऊ 👍🏻😅😅😅 गटारी आमवस्या आहे का ही
@SamreshVlogs2 ай бұрын
nahi
@MilindKelkar-i1u2 ай бұрын
Aata Zali Gatari Aamavashay
@SangeetaMhatre-v1f2 ай бұрын
माझं पण माहेर रामराज सुडकोली आहे तिकडे आमच्याकडे पण असेच गाव टाकण्याची प्रथा आहे खूप माझ्या आईची पूर्वी पण आता का आम्ही मुंबईला स्थायिक झालो होतो त्यामुळे या गोष्टी आमच्या भूतकाळात निघून गेल्या त्याच्यामुळे आता काही या गोष्टीचा आनंद घ्यायला मिळत नाही पण तुमच्या व्हिडिओद्वारे आम्हाला नुसतं पहायला तरी मिळतं