Рет қаралды 177
भाचीच्या वाढदिसासाठी भर गर्दीत केला कोकणकन्या एक्सप्रेस ने केला मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास | Konkan Kanya Express 10111
भाचीच्या वाढदिवसासाठी अचानक जायचं ठरल . आणि डोंबिवली वरून ठाण्याला जाऊन गावावरून येणारी मांडवी एक्सप्रेस रिटर्न मारण्याचा प्लॅन केला कारण गणपती जवळ आल्यामुळे बरेच कोकणकर लवकर गावी जातात .त्यामुळे रिटर्न ट्रेन मधे चढलो तेव्हाच तुफान गर्दी होती पण रिटर्न मारल्यामुळे मला सीट भेटली तीच ट्रेन सीएसटीम वरून कोकणकन्या म्हणून रिटर्न येते . 10 दिवस नसणारा पाऊस आज मात्र गावी खूप होता आणि पोचलो त्याच दिवशी नितु क्या वाढदिवसाची तयारी चालू होती
#konkanrailway #marathiyoutuber #konkani
I Hope You are Enjoy This Video ☺️
Don't forget to like share comment and subscribe
Queries
Kokan
Malvani
Kokani language
Malvani bhasha
Uddeshthumbre
Dombivlikar
Yeva kokan aploch asa
Mi malvani
#marathivlog #uddeshthumbre #malvani #marathivlogger
Uddesh thumbre vlogs
Uddesh thumbre shorts
Marathi vlogger
Marathi youtuber
Kokani vlogger
Kokan vlogs
Uddesh thumbre
Kudal | Dombivli
Maharashtra