गोड नाती गोड सण तुम्हाला मिळो खूप धन आनंद ऐश्वर्य सुख समृद्धी राहो तुमच्या अंगणी तिळगुळ घ्या गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा! 💐💐🙏🙏
@AkshayRasamvlogsКүн бұрын
Thanku
@veenachougule89924 күн бұрын
Sonali. तुम्हाला सगळ्यांना मकरसंक्रांतीच्या खूप शुभेच्छा .साडी त छान दिसत होतीस ...परी गोड आहे ...आजी पण मस्त .छान हस्त खेळत वातावरण बघुन छान वाटते ...आणि नाव पण छान घेतल सोनालीने ....अशीच पाठी रहा अक्षय chya....
@AkshayRasamvlogsКүн бұрын
Ho. Thanku
@mahanandasuryawanshimarath54485 күн бұрын
खुप छान विडीओ बनवलाय आणि पुर्ण विडीओ मध्ये सोनाली दीसत होती आणि उखाणा खास घेतली ❤❤😊😊भाजी पण छान रेसिपी आवडली ❤😊😊
Aaj cha vlog awadala,tumha doghanchi nok- jhok mastta,Pari ne goggle lawala tewha cute disat hoti, ❤❤❤ for Pari, Happy Makarsankranti to you all,Enjoy.