खूप छान पद्धतीने भागवत कथा ऐकायला मिळत आहे ,धन्यवाद 🙏 मकरंद बुवाला साष्टाग नमस्कार 🙏
@arvindkulkarni71053 ай бұрын
वंदनीय मकरंद बुवांची मंगल आणि प्रासादिक वाणी, माऊली ज्ञानोबाच्या भाषेत सांगायचे झाले तर, अमृत रसाचे पारणे होय. चिंतन, स्वाध्याय आणि गुरुकृपा यांचा परिपोष आहे. संगीत साथीदार अतिशय सुंदर, आणि समर्पक आहेत. आदरपूर्वक नमस्कार. आयोजकांना धन्यवाद
@vaibhavbhandare93173 ай бұрын
❤shree ram samarth❤❤
@aratir95653 ай бұрын
श्री.करंदीकर यांचे खूप खूप आभारी आहे🙏त्यांच्यामुळे आदरणिय श्री मकरंद बुवा यांचे अमृतवाणीतून भागवत ऐकायला मिळते 🙏खूप खूप धन्यवाद 🙏
@pratimaprabhu32243 ай бұрын
Om namo Bhagwate Vasudevaya 🙏🙏
@aratir95653 ай бұрын
आदरणिय श्री मकरंद बुवा कोटी कोटी प्रणाम 🙏
@ramsarode97183 ай бұрын
ओम नमो भगवते वासुदेवाय 👍🌹🙏
@VarshaKulkarni-f6n3 ай бұрын
Om Namo Bhagvte Vasudevay.
@tejaspingle37283 ай бұрын
श्री राम समर्थ🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ🙏🙏🌹
@aratir95653 ай бұрын
बासरी वादन अप्रतिम त्यांचे मनापासून अभिनंदन 🎉🙏
@pratimaprabhu32243 ай бұрын
Sri Ram Samarth 🙏🙏
@rajaramkamble54943 ай бұрын
मकरंद बुवा रामदासी आपल्या चरणी सीतेच्या प्रणाम कांबळे आणि परिवार जय श्रीराम.🇮🇳🚩🌻🌹🙏
@kunalsonar1233 ай бұрын
Om namo bhagwate vasudevay 🙏🙏🙏 Jay Jay Raghuvir Samartha
@PadmajaNarsvane3 ай бұрын
खुप छान आहे भागवत देवी भागवत रामकथा फारच सुंदर आहे मकरद बुवांना नमस्कार
@ujwalaapte73433 ай бұрын
परम आदरणीय मकरंद बुवा रामदासींच्या मुखातून श्रीमद्भागवत, श्रीराम कथा किंवा देवी भागवत ऐकले की मन खूप शांत होते.थोडा वेळ तरी भक्तीरसात न्हाऊन निघतो.बुवांना मनापासून नमस्कार.
@pramilajadhav98953 ай бұрын
ॐ नमो भगवते वासुदेव🙏🙏 🌹🌹
@snehalranade8173 ай бұрын
आदरणीय मकरंद बुवा रामदासी यांना कोटी कोटी प्रणाम.....तुमची प्रवचने ऐकून कान तृप्त होतात....तुमचे एवढे सखोल ज्ञान एवढे पाठांतर हे सगळं ऐकून आम्ही अगदी अणू एवढे आहोत ही जाणीव होते....पण तुमचे कुठलेही नवीन प्रवचन आले की मी अधाशा सारखी ऐकत असते....याच्या पुढचे ही भाग लवकर नक्की पाठवावे ही विनंती
@suvarnahattarki26113 ай бұрын
😊'RADHE GOVNDA!"
@madhavishinde62723 ай бұрын
पारस छान कथा ऐकायला मिळाली तुमच्यामुळे
@gajananchoukar88693 ай бұрын
आदरणीय श्री मकरंद बुव कोटी कोटी प्रणाम
@shilpahardas4323 ай бұрын
🌷🙏🌷
@pallavikittur42243 ай бұрын
Happy to hear ur pravachan. Dhanyosmi. Thank you so much. Manapasun namaskar. Om namo bhagawate Vasudevaay. Shri Gurubhyo namaha🙏🙏🙏🙏🙏🙏
@varadabapat47833 ай бұрын
खूप छान वाटलं ऐकून.प्रत्यक्ष ऐकण्याचा योग कधी येईल माहिती नाही पण आपल्यामुळे असं तरी ऐकायला मिळालं.एक विनंती आहे पुढचे ही भाग पाठवा म्हणजे ऐकण्याचा आनंद द्विगुणित होईल . धन्यवाद..
@yogitaborkar34573 ай бұрын
Shree Ram Jay Ram Jay Jay Ram
@aditikunte25253 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ .
@meenaghuge19163 ай бұрын
🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
@meenaghuge19163 ай бұрын
आदरणीय मकरंद बुवा आपणास प्रणाम 🙏🌹🙏🌹🙏😊
@jyotipashtekar51063 ай бұрын
🙏🏼🙏🏼🙏🏼
@madhavikher94703 ай бұрын
खूप वाट बघत होते गुरूजी तुमच्या किर्तनाची धन्यवाद
@sunandajagtap20333 ай бұрын
Shriram 🙏🙏
@manjubhedsurkar78333 ай бұрын
Aadarneey makarand buva khoop khoop krutajnata, namskar, dar veles katha aikl ki naveen ch chan milat.khoop khoop krutajnata.