माऊली महाराज तुम्ही प्रत्येक वाक्याच्या शेवटी व्वा असा शब्द म्हणता खरंच तुम्ही त्या... व्वा या शब्दासारखे आहात 🙏 धन्य ती माऊली....कुळी कन्या पुत्र होती जे सात्त्विक तयाचा हरीक वाटे देवा 🙏 तुमच्याबद्दल काय बोलावे त्यासाठी शब्द कमी पडतील..... तुम्हाला साष्टांग दंडवत 🙏 तुम्ही पहायला, ऐकायला मिळता पण तुमचे दर्शन व्हावे एवढीच इच्छा 🙏 राम कृष्ण हरी 🙏
@arjunkulkarni31734 ай бұрын
रामकृष्ण हरी
@sambhajijagtap81474 ай бұрын
गुरुमाऊली🙏
@ramchandrakhese57904 ай бұрын
तुकाराम तुकाराम
@sagarsonawane77604 ай бұрын
श्रीगुरु ज्ञानेश्वर माऊली कदम यांना साष्टांग दंडवत