घर बसून नर्मदेचे दर्शन तसेच वेगवेगळे अनुभव ऐकायला मिळतात.
@indianmeditation18944 ай бұрын
नर्मदे हर मोहिनी
@vandanajoashi42964 ай бұрын
Har Har Narmadecha music kiti soonder aahe, he iektana manat ek vegalich anubhooti milate🙏
@Avetal91984 ай бұрын
तुमच्या पेक्षा आम्हाला जास्त उत्सुकता असते हे मात्र खरे आहे 😄प्रत्येक वेळी नवीन अनुभव..छान.नर्मदे हर🙏
@indianmeditation18944 ай бұрын
Abhari ahe... Aple nav kay. Kontya gavi asta
@Avetal91984 ай бұрын
Aruna... अहिल्या नगर dist
@jayaambre84724 ай бұрын
मैयाचे परिभ्रमण करतांना अन्नाचे महत्व काय असते त्याची जाणीव आपल्याला मैयाच करून देत असावी... आणि अन्नाची सोय देखील मैयाच करते... किती सुंदर अनुभव... धन्य ती नर्मदा मां.. नर्मदे हर🙏 नर्मदे हर🙏
@indianmeditation18944 ай бұрын
अगदी खरंय जयाताई
@yaminisali65294 ай бұрын
नर्मदे हर..
@suhaspingle79374 ай бұрын
नर्मदे हर 🙏🙏🙏
@prssd724 ай бұрын
🙏 नर्मदे हर 🙏
@shivajipahurkar2004 ай бұрын
नर्मदे हर 🌹🙏
@ranjanasudame10004 ай бұрын
२००कि.मी.चा प्रवास शिल्लक आहे.अर्थात महेश्वर बघण्याची उत्सुकुता आहेच,नर्मदे हर!!!