No video

भाग-3 | Simply Bhutan Musuem | 1k₹ Entry Fee पैसा वसुल आहे का?

  Рет қаралды 165

Trek Yug

Trek Yug

2 ай бұрын

Bhutan tour चा चौथा दिवस आपण या व्हिडिओत पाहणार आहोत, 'Simply Bhutan Musuem' Thimphu मधील अनोखे Living Musuem जिथे तुम्ही bhutani culture जवळून पाहू आणि अनुभवू शकता. येथील Entry fee 1000₹/person आहे. थोडं महाग वाटत असेल तरी पैसा वसुल आहे. कारण तुमचे स्वागत इथे एका welcom drink ने होते. हे वेलकम ड्रिंक येथील देशी दारू आहे. 'Ara' नावाची Local alcoholic beverage ने धमाल सुरवात होते. इथे भिंतीवर टांगलेली काही weapons हातात घेऊन तुम्ही फोटो काढू शकता. पुढे मग काही भूटानी मुले स्थानीय भाषेत गात नृत्य करतात. एक सुंदर भूटानी मुलगी पूर्ण वेळ तुमच्या सोबत असते जी तुम्हाला guide करत असते. भूटानी घरे कशी असतात ते तुम्हाला इथे पाहता येते. Archery किंव्हा तिरंदाजी जो National Game of Bhutan आहे. ती तुम्हाला इथे खेळता येते. इथे तुम्हाला अजून एका अश्या व्यक्तीला भेटता येते जी त्याच्या पायाने लाकडावर कोरीवकाम करून शोभेच्या वस्तू बनवतो. मानसिक आणि शारीरिक अपंग असलेली हि व्यक्ती मात्र त्याच्या या कौशल्यामुळे फार वेगळा ठरतो. इथे special guest सारखे तुम्हाला treat केले जाते. butter tea चा आस्वाद घेत तुम्ही इथे Cultural show पाहता. जिथे काही तरुण मुले आणि मुली भूटानी लोकगीत व लोकनृत्य सादर करतात.
Last Video
भाग-2 | Bhutan ची राजधानी Thimphu मध्ये कुठे फिराल काय खाल? | Things To Do In Thimphu
• भाग-2 | Bhutan ची राजध...
आमच्या सिक्कीम टूर चे videos हि तुम्ही पाहू शकता.
• Sikkim Diaries
#Simplybhutanmuseum
#archeryplayinsimplybhutan
#thimphusightseeing
#thimpu
#livingmuseuminthimphu
#mustplacestovisitinthimphu
#bhutantour
#thingstodointhimphu
#bhutanmuseum
#Ugyenhotelthimphu
#thingstodoinbhutan
#bhutanculturaltour
#bhutanesecuisine
#trekyug
#museuminthimphu

Пікірлер: 10
@mitalirevankar5483
@mitalirevankar5483 2 ай бұрын
Mast
@TrekYug
@TrekYug 2 ай бұрын
Thanks 🤗
@akshayanvekar3859
@akshayanvekar3859 2 ай бұрын
❤️
@TrekYug
@TrekYug 2 ай бұрын
Thanks 😊
@sahilsawant4271
@sahilsawant4271 2 ай бұрын
😍❤️
@TrekYug
@TrekYug 2 ай бұрын
Thanks 😊
@JRShorts97
@JRShorts97 2 ай бұрын
Nice ❤
@TrekYug
@TrekYug 2 ай бұрын
Thanks 🔥
@SachinChavan-xx9bo
@SachinChavan-xx9bo 2 ай бұрын
Lovely video ❤❤
@TrekYug
@TrekYug 2 ай бұрын
Thank you 🤗
My First 24 Hours in BHUTAN - Solo Travel with No Guide! 🇧🇹
10:19
Parenting hacks and gadgets against mosquitoes 🦟👶
00:21
Let's GLOW!
Рет қаралды 12 МЛН
The Joker saves Harley Quinn from drowning!#joker  #shorts
00:34
Untitled Joker
Рет қаралды 58 МЛН
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 40 МЛН
10 Asians Guess Each Other's Nationality! What country I'm From?
21:13
World Friends
Рет қаралды 1,4 МЛН
FAKE ACCENTS | Stand-up Comedy by Niv Prakasam
9:08
Niv Prakasam
Рет қаралды 5 МЛН
Visiting Bhutan: Everything You Need To Know!
11:46
foXnoMad
Рет қаралды 715
I Visited Mount Everest Base Camp
15:36
Luke Korns
Рет қаралды 2,4 МЛН