तुकाराम तुकाराम असा जप कथा ऐकल्यानंतर सतत मनात चालू राहतो महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत,🥀🥀🥀
@dr.babasahebd.pujari.patta97737 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, माऊली. खूप छान पारमार्थिक चिंतन जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे संपुर्ण चरित्र श्रवनास मिळाले, डोळ्यांतून अश्रू आले.आपल्या हातून यापुढेही उत्तम अशीच सेवा घडो. आपल्या चरणी साष्टांग दंडवत.❤
@gopichandpatil60356 ай бұрын
जय हरी मावली राम कृष्ण हरी❤
@kishoriudgirkar95156 ай бұрын
मी कर्नाटकचा गुलबर्गातून आपल कीर्तन बहुतेक सर्वच ऐकलं. खूप सरळ आणि मनाला लागून आनंद होतो असे सांगतात. मनापासून कोटी कोटी प्रणाम माऊली. 🙏🙏💐🙏🙏
@vimalnichit35188 ай бұрын
भव्य दिव्य सोहळा धन्य सासवड भूमी
@santoshbansode12579 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏 7 वा भाग टाका तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम
@dineshdeore19709 ай бұрын
धन्यवाद माऊली
@nirajshinde7422Ай бұрын
ह.भ. पण. विजू भाऊ बोत्रे
@pravinkadam4026 ай бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
@जयजयरामकृष्णहरी-फ6श6 ай бұрын
राम कृष्ण हरी खूप सुंदर माऊली आपले खूप खूप धन्यवाद
@meghnathbhingarkar80095 ай бұрын
श्री साधक सेवा मंडळ पनवेल ❤
@ShankarGore-hn7gm3 ай бұрын
श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत
@arjunkulkarni31739 ай бұрын
रामकृष्ण हरी
@vijayjadhav47914 ай бұрын
,,🙏🙏🙏
@sangitaaher27814 ай бұрын
जयहरी माडली - धरणेकरी प्रकरणातील ११ अंभग सांग सांगा कृपा करून