Thumbnail वर असलेले title पाहिलं. लोके बुवांचा त्यामध्ये उच्चार झाला. परंतु बुवांनी जे सादर केले ते मात्र तसे नव्हते. इथे या बुवांकडून गर्व अहंकार आणि मी पणा मात्र दिसून आला. तिरंगी सामना असून मात्र एकाच बुवांना target केलं. दुसऱ्याला कमी लेखून स्वतःची मोठेपणा मिरवताणा दिसते त्यात. बाकी तीनही बुवांना पुढील वाटचालीस खुप साऱ्या शुभेच्छा. 👍🏻
@niketanwadekar96903 ай бұрын
बरोबर मी या मताशी सहमत आहे
@amitpalekar18543 ай бұрын
Buva Sushant tumchi tayari khupch jabardast aahe..❤❤🔥🔥 Sam to Sam loke buva. Tiger of Devgad..❤
@DipakDongare-ym5ku3 ай бұрын
सुशांत बुवा 1 नंबर भारी कडक
@dipeshkatalkar10143 ай бұрын
सुशांत भावाशी खराच अभिमान वाटतां तू माझो गुरुबंधू असल्याचो..... भजन महर्षी परशुराम पांचाळ बुवांचो वारसो असोच जपून आपल्या भजन परंपरेचे नाव साता समुद्रापार पोहचला या यूट्यूब chya माध्यमातून....
@AKSHATAGAVANANG2 ай бұрын
Sushant joil buvancha no patav
@vaibhavsawant33293 ай бұрын
पंचरत्नांची नाव न घेता काय तो गोंधळ घाला
@prasadparab90583 ай бұрын
खांडेकर बुवान चा गजर टाका
@satishghadi98473 ай бұрын
Ly bhari buva sem Loke buwa❤❤❤👌👍
@milindbandbe49463 ай бұрын
Tyari ani bhajan ya vayat tumch joil buva khup ch chaan ahe
@arunpednekar41963 ай бұрын
👌👌👌👌छान बुवा लय भारि 💐
@mayuraeer85803 ай бұрын
Bhari Loke bhuwa sem ❤❤❤
@niketanwadekar96903 ай бұрын
बारी तिरंगी हा आणि एकाच बुवाक टार्गेट केला जाता हे योग्य नाही
@sachinsalvi19163 ай бұрын
खुप छान बुवा
@mangeshkondvilkar80633 ай бұрын
Wa mast lokhe bhuva sem 2 sem
@siddheshjoil3 ай бұрын
👌👌सुशांत बुवा खुप खुप सुंदर👌👌
@Daya443 ай бұрын
लोके बुवा एखाद्या नवीन बुवाला असे बोलत नाहीत बोलताना भान ठेव रे बुवा तुम्ही नवीन बुवा आहात गुंडू लोके वाग्देकर बुवा हे ग्रेट आहेत बोलले तरी मनात राग नसतो स्टेज वरून उतरल्यावर
@ashokgurav81043 ай бұрын
खुप सुंदर सुशांत बुवानु
@milindbandbe49463 ай бұрын
Kharokhar chhan bhajan ahe sushant joil buva
@vaibhavsawant33293 ай бұрын
पंचरत्न बुवांनी दिलेल्या भजनरूपी संस्कृती कलेचा आपण कोकणातील 20 /20 करणारे नमुने भजनाची विल्हेवाट लावली आहे