Рет қаралды 38,430
भारतीय ज्योतिषशास्त्र तसेच अंकशास्त्र मध्ये प्रत्येक अंकाला एक विशिष्ट महत्त्व आहे।
यामध्ये भाग्यांक आणि मूलांक या मूलभूत सज्ञा सांगितले आहेत। प्रत्येक राशीच्या मंडळींचा एक भाग्यांक असतो। तसेच एक मूलांक ही असतो।
आपल्या राशीचा भाग्यांक आपल्या महत्त्वपूर्ण ठिकाणी आपण वापरू शकतो।
उदाहरणार्थ आपल्या वाहनाचा नंबर प्लेट सिलेक्ट करताना आपण आपला भाग्यांक जर घेतला तर ते वाहन आपल्यासाठी अनुकूल ठरते।
तसेच ज्या वास्तूमध्ये आपण राहत असतो त्या वास्तूचा नंबर व त्या बिल्डींग मधील माळ्याचा नंबर सुद्धा आपण आपल्या राशीप्रमाणे निर्धारित करू शकतो।
हल्ली सर्वाधिक वापरण्यात येणारा मोबाईल नंबर सुद्धा आपण आपल्या भाग्यांकासमवेत अनुकूल आहे का ते चेक करून पाहू शकतो।
या सर्वांची माहिती तसेच आपला भाग्यांक आपण स्वतः कसे जाणून घेऊ शकतो ।।? आपल्या मुलांक कसा जाणून घेऊ शकतो..?
भाग्यांक आणि मुलांक यामध्ये काय फरक आहे..?
प्रत्येक ग्रहाचा कोणता अंक आहे..?
व त्याचे परिणाम कशा पद्धतीने होतात...?
त्या ग्रहाचे कार्यक्षेत्र कोणते ..?
यांचा संपूर्ण गोष्टीची माहिती महाजन गुरुजींचा द्वारे आपणाला या व्हिडीओमधून प्राप्त होईल।
आवडल्यास जरूर सबस्क्राईब करा!! लाईक करा!!! आणि आपल्या मित्रांसमवेत शेअर जरूर करा..!