Рет қаралды 65,966
'भन्नाट मराठी टीम'ने महाराष्ट्रातील दुर्मीळ कीर्तनांचा ठेवा प्रेक्षकांसमोर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच श्रृंखलेतलं हे एक कीर्तन. प्रस्तूत कीर्तनाचा हा पूर्वाध असून लवकरच उर्वरित कीर्तनसुद्धा टाकले जाईल.
धन्यवाद!
टीम भन्नाट मराठी
#भन्नाटमराठी
#दुर्मीळ कीर्तन