भाजपचे 3 नेते जरांगेसोबत निवडणूक लढणार ! 3 BJP leaders will contest the elections with Jarange Patil

  Рет қаралды 136,223

Trend Marathi

Trend Marathi

Күн бұрын

Пікірлер: 73
@bhagwatghatol5871
@bhagwatghatol5871 2 ай бұрын
आम्ही मराठे पाटील सांगतील तोच उमेदवार निवडून देणार 💯✌️ #जरांगे_फॅक्टर👑🧡
@dilipjagtap4921
@dilipjagtap4921 2 ай бұрын
मनोज दादा जानके पाटला विनंती आहे तुम्ही तिकीट देतानी बॉण्ड पेपर लिहून घ्या की या उमेदवाराचा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाठिंबा आहे का नाही कारण हा गोरगरीब समाज तुमच्या म्हणण्यानुसार डोळे झाकून मतदान करणारे आमची फसवणूक होता कामा नये सदैव मनोज दादा जरांगे पाटला बरोबर
@SandipanPawar-bi2pn
@SandipanPawar-bi2pn 2 ай бұрын
#मराठा 🚩🚩आपल्या आरक्षण लढ्यात त्याचें योगदान काय आहे तपासावे आपली मागणी मीडिया समोर सांगवी 🚩ध्येय फक्त 🙏obc मराठा आरक्षण 🚩हम सब जरांगे 🚩🚩🚩
@v.s.7908
@v.s.7908 2 ай бұрын
*अहो दादा ते तुमच्या नावावर निवडून येतील आणि परत bjp त पळून जातील* 😂😂
@rameshwarmhaske6027
@rameshwarmhaske6027 2 ай бұрын
जरांगे पाटलांनी या तिघांना उमेदवारी देऊ नाही ही फडणवीसांची चाल आसु शकते पाटलांनी गरीब मराठा कार्यकर्ते यांना उमेदवारी देण्यात यावी एक मराठा कोटी मरठा जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🎉🎉🎉🎉🎉
@pandupowar5399
@pandupowar5399 2 ай бұрын
यांना बिलकूल तिकीट देवू नये
@prof.laxmangavhane2555
@prof.laxmangavhane2555 2 ай бұрын
राजकारणाशी संबधित लोकांना अजिबात तिकीट देऊ नये
@ChandrakantKawale-qq3wf
@ChandrakantKawale-qq3wf 2 ай бұрын
मनोज जरांगे पाटलांनी‌ आजी माजी भाजपचे नेते उभे करू नये मराठा समाजा कार्यकर्त्यांमधील उमेदवार उभे करावे फडणवीस चाल असणार
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 2 ай бұрын
समाज,हा महाराष्ट्र सुधारण्याचे काम फक्त जारांगे पाटीलच करू शकतील.खूप दशा झाली.सगळे आपले नातेवाईक,घरे भरण्यात हुषार आहेत.जनकल्याण हवे असेल तर फक्त मनोज दादा.
@ShivayRudranath
@ShivayRudranath 2 ай бұрын
मग परत तेच नेते पुढे जाऊन भाजपला पाठिंबा देतील. तिकीट अश्या लोकांना द्यायला पाहिजेत जे पुढे जाऊन फुटणार नाहीत नाहीतर परत ncp आणि शिवसेना सारखा होईल
@manikchaudhari9070
@manikchaudhari9070 2 ай бұрын
कोणत्याही नेत्याला तिकीट देऊ नये.निवडून आल्यावर पुन्हा bjp मध्ये जाणार .हा फडणवीसांचा गेम प्लॅन असणार.
@laxmienterprises8811
@laxmienterprises8811 2 ай бұрын
जरांगे दादा,यांना जोड्या जवळ सुध्दा उभं करू नका.
@dhalemadhav4481
@dhalemadhav4481 2 ай бұрын
👍👍👍
@santoshchavhan2406
@santoshchavhan2406 2 ай бұрын
जय शिवराय दादा❤❤❤
@vishwajitkamthe2956
@vishwajitkamthe2956 2 ай бұрын
एक मराठी माणूस काय करू शकतो हे आताच दाखवून दिले पाहिजे
@MauliKakde-ks5my
@MauliKakde-ks5my 2 ай бұрын
ज्यांनी आरक्षणासाठी लढ्यासाठी योगदान दिले असेल त्यांनाच तिकीट मिळावे संभाजीनगर मधून सुधाकर भाऊ शिंदे यांनी अनेक वेळेस उपोषण केले व आंदोलने करून सरकार विरोधात दंड थोपटले आशा लोकांचा विचार व्हायला हवा
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 2 ай бұрын
कामा पुरता मामा. असचं ह्यांची lakshan असता कामा naye. बाकी मनोज Dada म्हणतील तसच होणार. दादा आपल्याला धोका देणार खूप आहेत. सावध रहा. जय जिजाऊ जय शिवराय.
@valmikgarje6858
@valmikgarje6858 2 ай бұрын
गोरगरीब शेतकऱ्याचे पोरं कुठे गेले
@shivajipatil80
@shivajipatil80 2 ай бұрын
जे भटायला जातात ते उमेदवारी साठी का स्वताच्या पक्षावर उमेदवारी साठी दबाव आणण्यासाठी.
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 2 ай бұрын
निवडून आल्यानंतर बदलणार नाहीत या साठी कायद्याच्या तरतुने त्यांचा राजीनामा द्यावा
@DRPatil-yi5we
@DRPatil-yi5we 2 ай бұрын
निवडून आलेवर. बदलणार नाहीत. या साठी. कायद्याच्या तरतूने. त्यांचा. राजीनामा घ्यावा
@sukhadeolahane9839
@sukhadeolahane9839 2 ай бұрын
हे नंतर भाजप ला पाठींबा देतील
@baburaokadam1767
@baburaokadam1767 2 ай бұрын
एस टित बसुन पळुन जाऊ नये आमदार मा मनोज दादा जरांगे पाटील साहेब आपले .....दमदार भाजपचे आमदार तर ....
@GeneralH143
@GeneralH143 2 ай бұрын
पुरोगामी महाराष्ट्र मध्ये प्रशासन- सनदी अधिकारी यांच्या जात-पातीवर जाऊन बोलले -सांसद उमेदवार यांनी राजकारण केले विशेषतः बीड लोकसभा मध्ये...ही फार खेद जनक गोष्ट आहे महाराष्ट्र करीता...
@devanandpokale1403
@devanandpokale1403 2 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 2 ай бұрын
नको, पाटील साहेब फक्त गरीब,हुषार,समाजाची तळमळ असेच लोकं घ्या.एकाही मराठयाला आवडणार नाही कदाचित.
@VijayJagtap-v8o
@VijayJagtap-v8o 2 ай бұрын
नवीन मराठे चहरे देणे .राजककीय लोकांना नको .गरीब मराठाच आमदार झाला पाहिजे.तोच आरक्षणावर बोंबलो शकतो स्वार्थी.लोकाना अजिबात नको . आम्ही फकत मराठे 🚩💪 जरागें भक्त.
@BadrinathRodge-p2v
@BadrinathRodge-p2v 2 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय आम्ही सदैव दादांच्या सोबत खंबीरपणे एकनिष्ठ राहणार
@valmikgarje6858
@valmikgarje6858 2 ай бұрын
झालं का गोरगरीब आले भेटायला...
@manohartajanpure5968
@manohartajanpure5968 2 ай бұрын
भाजपनेतेना पाटील घेऊनका यांना फडणवीस च पाठवीत असेल याचा अंदाज घेतला पाहिजे
@bhaskardesai6301
@bhaskardesai6301 2 ай бұрын
कट्टर उमेदवार असतील आणि मराठा उमेदवार 100% पाठिंबा देणार असतील तर निश्चितपणे त्यांना उमेदवारी द्या आणि त्यांना निवडून आणू
@AchyutBedre-kw1qg
@AchyutBedre-kw1qg 2 ай бұрын
भा ज प च्या लोकांना तिकीट देऊ नये तो भा ज प चा डाव आहे निवडुन आल्यावर ते भा ज प ला समर्थन देतील आणि आमच्या बोकांडी वर भा ज प बसेल
@valmikgarje6858
@valmikgarje6858 2 ай бұрын
माहित होत पैशावालेच येणार आणि आपण फक्त boss व्हायचं आणि निवडून तर नेतेच येणार गोरगरीब संपला,, बोलत होते सगळे उमेदवार गोरगरीब असतील,, आता हे गोरगरीब कसे झाले
@mahindrawagh7863
@mahindrawagh7863 2 ай бұрын
Jarage na samjle pahijet na he
@DNYANUAWATE
@DNYANUAWATE 2 ай бұрын
अजून काही निर्णय नाही झाला
@dattatraybukan181
@dattatraybukan181 2 ай бұрын
साहेब हे निवडून आल्यावर पुन्हा bjpमध्ये जातील याची काळजी घ्यावी
@AARADHYMORE-q8h
@AARADHYMORE-q8h 2 ай бұрын
पाटलानी उमेदार उभे केले तर भाजप ची सत्ता यनार त्या भजप हा ङाव आहे
@SubhashraoJadhav-uc5td
@SubhashraoJadhav-uc5td 2 ай бұрын
Paristhiti tapasun tikit dyave thode anubhavi manse pahije rajkarnat abhyasu lok pahije lokasamor yaych mhanje sad kam nahi jay jijau jay shivray
@santoshchavhan2406
@santoshchavhan2406 2 ай бұрын
मनोज दादा सांगतील तोच आमदार
@machindrawani3978
@machindrawani3978 2 ай бұрын
तीनही नेत्याला तिकीट देऊ नाही जर मी पाटलांनी
@TRex-w3z
@TRex-w3z 2 ай бұрын
मराठा कुणबी च आहे,आणि सत्ता आली तर सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले देऊ, अस जाहीरनामा प्रसिद्ध करा आणि सर्व उमेदवार कडून रजिस्टर ऍग्रिमेंट करून घ्या तस जाहीरनामा पालन कारेन अन्यथा राजीनामा देईन तरच मराठा समाज मतदान करेल,
@GorobaDhoble
@GorobaDhoble 2 ай бұрын
पाटील.साहजब.बिजीपीला.तिकीट.देऊनका.ही.विनती
@sunilbhosale361
@sunilbhosale361 2 ай бұрын
आता आरक्षण हा दुसरा मुद्दा, पहिला मुद्दा म्हणजे राज्यातील सत्ता....... आता गोर-गरिबांची सत्ता आणि सरकार ....... राज्यकर्त्यांची समजूत झाली आहे कि आम्हीच राज्य चालवणार तो त्यांचा समज दूर करणार आता जनता ........ राज्यकर्ते बदलले तर कामकाजावर काही फरक पडत नाही कारण प्रशासन तर तेच आहे........ आता शासन बदलायचे एकच लक्ष्य ...... शेतकरी देशाला खायला घालतो आणि मजदूर देशातील कामं करतो आणि आता हे दोघे राज्य आणि देशातले सरकार चालवणार .......... आता राज्यकर्त्यांची मक्तेदारी बंद
@kothuledatta8333
@kothuledatta8333 2 ай бұрын
याच्यावर अजिबात विश्वास ठेऊ नका हे निवडूण आले कि कधी निघून जातील हे कळणार ही पाटील. दुसरी बाजू अशी की आमदार होण्यासाठी पाटीलाच्या पाया पडण्यास अनेक नेते येतील.
@maheshbamankar7468
@maheshbamankar7468 2 ай бұрын
CCTV HD वाली लावा आधी 😂
@sambhajikhangutkar6757
@sambhajikhangutkar6757 2 ай бұрын
ताक हि फुंकून प्यावे अशी सध्या परिस्थिती आहे.
@jivandhuru1243
@jivandhuru1243 2 ай бұрын
Jarange dada che pay dharun ticket magnarya lachar umedwarana Jarange dada ne bilkul ticket deu naye.
@madhavsarade6885
@madhavsarade6885 2 ай бұрын
तीन नाही 388 उमेदवार बीजेपी ची उमेदवारी मागणार आहे जरांगे पाटलांकडे
@dhanrajshinde892
@dhanrajshinde892 2 ай бұрын
तुमच्या नावावर निवडून येते दादा नंतर पळून जाईल दादा
@DRPatil-yi5we
@DRPatil-yi5we 2 ай бұрын
तिकिट देणं. आधी चाय. कायद्याच्या. चाकोरीतून
@govardhangirwale
@govardhangirwale 2 ай бұрын
Nivdun yetil Ani parat B J P madhe jatil .Yana tikit deu naka.
@vijaykadam7495
@vijaykadam7495 2 ай бұрын
Anlai tecket delai tar vot deu naikai
@prashantsonule2043
@prashantsonule2043 2 ай бұрын
अवघड आहे बा ! लढा आहे गरजवंताचा आणी गर्दी होतय प्रस्थापीतांची !
@Kumar-rw8pr
@Kumar-rw8pr 2 ай бұрын
He candedet pahawe lagatil😂d.j
@nankishormapari
@nankishormapari 2 ай бұрын
He kamkarunaka jarnnage pattil nawghalunaka maratyannch
@PadmakarBadalgave
@PadmakarBadalgave 2 ай бұрын
🙏🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪👈
@TravelWithYT7029
@TravelWithYT7029 2 ай бұрын
Jarange kadhi hi nivadnuk ladhavnar nahi, tevdhi strenght nahi, ha fakt dikhava aahe. Pawar ni ch samor kelela pyada aahe ha !!!
@KashinathSirsath-x7e
@KashinathSirsath-x7e 2 ай бұрын
.
@DattaBoinwad-o8h
@DattaBoinwad-o8h 2 ай бұрын
लो म
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 2 ай бұрын
Khotech bolat raha malida gang pasun savvdhan garib marateno
@SonalSawant-r5m
@SonalSawant-r5m 2 ай бұрын
Lihun ghya hyanchyakadun
@shankarkale4367
@shankarkale4367 2 ай бұрын
गोर गरिब आमदार करणारा पक्ष शिवसेना आहे जरांगे च काम नाहि हे लक्षात ठेवा शिवसेनाच करु शकते बाळासाहेब दुसरे कोणी होऊ शकत नाहि
@rakeshgaware6203
@rakeshgaware6203 2 ай бұрын
भविष्य बघता का तुम्ही?😂 आणि आता बाळासाहेब थोडीच आहेत, हे मान्य आहे बाळासाहेब शेर होते.पण जाती साठी माती पण खावा .एक मराठा लाख मराठा
@rathod3176
@rathod3176 2 ай бұрын
Obc marathyana padun dakhawnat
@rathod3176
@rathod3176 2 ай бұрын
288 ubhe karu dakhav
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 92 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 262 #shorts
00:20
兔子姐姐最终逃走了吗?#小丑#兔子警官#家庭
00:58
小蚂蚁和小宇宙
Рет қаралды 12 МЛН
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 92 МЛН