राम सातपुते हा देवभाऊंचा माणूस आहे. देवाभाऊ सोडणार नाहीत.
@nanab74363 күн бұрын
बरोबर ❤
@ajaydarekar73233 күн бұрын
Kulkarni kaka kahi hot nahi
@tukaramwaghmode8264Күн бұрын
मोहितेच राजकारण संपणारा पैदा नाही झाला
@nanab7436Күн бұрын
@@tukaramwaghmode8264 झाले आहे दिवस पुर्ण गेम होनार
@kartik0513 күн бұрын
चांगलाच माज उतरवला रामभाऊ ने चर्चा रामभाऊ चीच
@dattatrayyedage22113 күн бұрын
ईव्हीएम ची कमाल म्हणण्यापेक्षा लाकडी बहिण योजणा आणि दोन्ही गट एकत्र आल्याने सर्व सामान्य जनता रामभाऊ सातपुते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली 🔥💪🚩
@classandclass49763 күн бұрын
लाकडी बहीण😂
@nanab74363 күн бұрын
हिंदू सरकार महायुती सरकार ❤❤❤
@DadaZanje-s6c3 күн бұрын
❤
@jaymaharashtra98743 күн бұрын
विजयसिंह मोहित्यांचा करेक्ट कार्यक्रम केला होता पंढरपूर मधून शरद पवारांनी
@Mash27T3 күн бұрын
त्याची भरपाई भंग्या भालके करतोय 😂😂
@cricketlover48872 күн бұрын
भालके ला पाडायला केलेली ती एक खेळी होती रे मित्रा तुला नाही राजकारण समजणार
@bharatpise60222 күн бұрын
काम केलेत रामभाऊ सातपुते साहेबांनी, विरोधकांना पण विचारा काम आहेत का नाहीत रामभाऊची❤
@madansule9553 күн бұрын
कामाचा माणूस राम सातपुते
@cricketlover48872 күн бұрын
एका एका मताला 5000 हजार रुपये वाटायची वेळ राम सातपुते वर यावी म्हणुन एवढी मते पडली , नाहीतर रामा ला केळच भेटली ,तरी पराभव झाला 😂
@jaymaharashtra98743 күн бұрын
मोहिते पाटलांचा माज उतरवला माळशिरस च्या स्वाभिमानी जनतेनेक्ष
@GoykarEknath3 күн бұрын
उत्तम जानकर स्वतःच्या ताकदीवर निवडून आलेत मराठा मतदान झालं नाही धनगर एकगठ्ठा मते मिळाली म्हणून विजय झाला
@Tkmisal3 күн бұрын
Kotun zale ekgatta matadan
@PratapMore-cz1uy3 күн бұрын
काहीतरी बोलु नका आम्ही काय अलीबाग मध्ये राहत नाही
@prashantdombe37522 күн бұрын
अकलूजकडून लीड मिळालाय जानकर साहेबांना, माळशिरस नातेपुतेकडून नाही
@sandipjorvekar6616Күн бұрын
देवा भाऊ शी वाकड त्याची नदीला लाकड सावध रहा मोहिते पाटील😂😂😂
@chandrakantmahapure15673 күн бұрын
रामभाऊ ❤
@KundanVajale-d9m3 күн бұрын
मोहिते पाटील यांनी वरून एक परचार केला आणि आतून वेगळाच प्रचार केला त्यामुळे उत्तम जानकर हे कमी मतदान झाले
@Pai.DG_Patil_4141_3 күн бұрын
💯 khar aahe
@prashantdombe37522 күн бұрын
अहो लीड माळशिरस नातेपुतेकडून मिळाले नाही, लीड अकलूज भागाकडून मिळाले आहे, काम कोणी केलं नाही हे तुम्ही ठरवा
@Pai.DG_Patil_4141_2 күн бұрын
@@prashantdombe3752 अकलूज गावामधून किती लीड भेटले आहे ते बघा आधी मग ठरवा कोणी काम केलं नाही ते...
@kingmakerrohanpatil903Күн бұрын
लाडकी बहिण योजना चा फरक पडला..
@hemantbhosale16693 күн бұрын
108000 मते मिळाली खूप आहेत..... जाणकार आणि मोहिते एकत्र असून 121000 खूप कमी आहेत... वेगवेगळी केली तर सातपुते 108000 जाणकार 60000 मोहिते 60000
@LaxamanKagade2 күн бұрын
फक्त उत्तम जानकर हे फक्त जानकर गट आहे
@sachinmadane84613 күн бұрын
Ram bhau
@SwaraYeole7773 күн бұрын
Evm Hacking
@AmolKadam-s5w3 күн бұрын
रामभाऊ आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होणार आहेत.
@nanab74363 күн бұрын
बरोबर ❤❤❤
@cricketlover48872 күн бұрын
🍌🍌🍌
@rajratnakshirsagar72513 күн бұрын
बोगस उमेदवार बोकांडी दिला म्हणून विरोध झालं....कसली झट्या ची पत्रकारिता करता का😂😂😂
@Carloseries2 күн бұрын
मोहिते पाटील ❤
@PradeepNalawade-v7g3 күн бұрын
Evm...
@Mash27T3 күн бұрын
राम्या एवढ पैसे वाटून पण हरला 😂😂
@vijayjagtap73732 күн бұрын
Evm zindabad.baki kahi nahi
@ShubhangiPawar-i1w3 күн бұрын
Malshiras taluka Ani MOHITE PATIL ek Samikaran ahe....MOHITE PATIL ha BRAND ahe...
@sunilsawant65073 күн бұрын
इ व्ही एम मशीन ची कमाल आहे
@aniketmali35073 күн бұрын
😂😂😂😂😂
@navnathkarche1095Күн бұрын
Ewm hack
@Rpatqd6bi3 күн бұрын
EVM ची कमाल आहे
@vishalraut887313 сағат бұрын
Tumhala rajkaran samjat nahi...mohite patil 2009 pasun..tyancha umedvar 10000 chy farkani nivdun aantat....swata ubha rahile ki 80000 lead astay...
@kartik-x7i5i3 күн бұрын
evm hack kra ajun😂😂
@GaneshNitave-co6ec3 күн бұрын
घे शेट्ट
@kartik-x7i5i3 күн бұрын
Tuzya aaichya tondat taklet ghe kdhun😂😂
@GoykarEknath3 күн бұрын
काहीही बोलतोय
@pavankale83213 күн бұрын
हो दादा हि सगळी evm ची कमाल आहे
@pandurangpise90873 күн бұрын
आमदार हे आमदारच असतो एक मताने आला काय एक लाख मतांनी उत्तमराव जानकर आमदार आहेत
@viralworldNew95273 күн бұрын
Evm
@nikhil999103 күн бұрын
धुळ्यात इव्हीएमची थरारक कथा घडली. काँग्रेसचे उमेदवार माजी आ. कुणाल पाटील यांना पंचवीस गावांमध्ये प्रत्येकी 1 अशी पंचवीस मतं मिळाली आहेत! इव्हीएम जिंदाबाद.😂
@prakashatole91992 күн бұрын
2028 लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांचा पराभव निश्चीत आहे... भाजप हिंदु कार्ड खेळत आहे .
@cricketlover48872 күн бұрын
काही वाकड होत नाही तु 2028 च टेनशन घेवु नको मोहीते पाटलांकडे उमेदवार तयार आहे, बीजेपी कडे आहे का उमेदवार मोहीते पाटलांना ट्टकर देऊ शकेल असा
@bhaiyashendage13553 күн бұрын
अदृश्य शक्ती जानकर साहेब एकटे लढले
@yuvrajpalve7153 күн бұрын
तुम्ही किती दिवस माळशिरस तालुक्यात चैनल वाली बोलणार आहे ते तरी सगळ्या राज्याला कळू द्या मोहिते पाटील पॅटर्न आहे माळशिरस मध्ये