No video

"भाजपने माझ्याबरोबर धोका केला आहे"| महादेव जानकरांची पत्रकार परिषद LIVE-TV9

  Рет қаралды 223,534

TV9 Marathi

TV9 Marathi

4 жыл бұрын

"भाजपने माझ्याबरोबर धोका केला आहे"| महादेव जानकरांची पत्रकार परिषद LIVE-TV9
TV9 Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा tv9 marathi live या आमच्या KZbin चॅनलला.
खालील लिंकवर क्लिक करा goo.gl/xRU2XT
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com
TV9 Marathi live || TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE || 24X7 Live news updates || live tv9 Marathi || tv9 news live || TV9 Marathi News Live || tv9 marathi news live || tv9 maharashtra || tv9 marathi streaming || tv9 maharashtra live || tv9 marathi news live
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on tv9marathi.com/
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Twitter: / tv9marathi
► Circle us on G+: plus.google.co...
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi APP: play.google.co...

Пікірлер: 655
@theCalmMonk
@theCalmMonk 4 жыл бұрын
अहो हे खडसे, अडवणी सारख्या नेत्याचे नाही झाले तर तुमचे काय होणार.... केळ घ्या
@gauravdarade2490
@gauravdarade2490 4 жыл бұрын
Ekdam khara Bolle 😂😂😂😂
@prashantsose4049
@prashantsose4049 4 жыл бұрын
Bhair pada
@gauravdhongade4679
@gauravdhongade4679 4 жыл бұрын
घेतला मुळा घालून
@pankajwable9588
@pankajwable9588 4 жыл бұрын
🍌🍌
@AthviA474
@AthviA474 4 жыл бұрын
खडसे bjp का सोडत नाही त्यामागे खूप मोठे कारण आहे। सत्ता बदलली की खडसे ncp मध्ये येतील।
@anildhotre7447
@anildhotre7447 4 жыл бұрын
जानकराणे हे मुदाम केले ,एवढा मोठा नेता येला काही माहित नाही का , विकला गेला
@santaramgavde5946
@santaramgavde5946 4 жыл бұрын
राहूल कुल पाडा
@vickynagapure9983
@vickynagapure9983 4 жыл бұрын
बरोबर
@dattan5106
@dattan5106 4 жыл бұрын
आपन फक्त बच्चू कडूला मानतो व गणपत देशमुख साहेबांना ना सत्ता ना पक्ष बाकी सगळे सत्तेसाठी लाळ चाटनारे
@rushidande301
@rushidande301 4 жыл бұрын
यांचं कोणी ऐकलं नाही फॉर्म भरण्यासाठी म्हणून हे एवढं सर्व करत आहे🙏🙏🙏
@shankarthite8613
@shankarthite8613 4 жыл бұрын
तुम्हला गाजर टाकू टाकू ठोकल bjp वाल्यानी...!!
@ajayarakharao4286
@ajayarakharao4286 4 жыл бұрын
*भाजप अन्याय करते हे आता समजलं का*
@vvekraut9530
@vvekraut9530 4 жыл бұрын
काशी मारली आता कस वाटत आहे हे काहीच नाही पुढे काशी तुझी वाट लावतात हे bjp वाले
@mukeshshingade5744
@mukeshshingade5744 4 жыл бұрын
Laudi na wat tuzi ka jalati sahebana kahi farak padat nahi
@shubhamm9153
@shubhamm9153 4 жыл бұрын
अरे यार , उद्धव ठाकरे आणि महादेव जानकर यांना स्वाभिमान शब्दाचा अर्थ कळतो का , याला स्वाभिमान नव्हे लाचारी म्हणतात.
@sandipbhogade2379
@sandipbhogade2379 4 жыл бұрын
जानकर साहेब पंकजा तुमची बहिण आहे ना मग बहिणीने पण घात केला बघा आता राष्ट्रवादी पुन्हा
@rushidande301
@rushidande301 4 жыл бұрын
अरे बाबा मग ही पत्रकार परिषद कशाला आहे,, हे आम्हला माहीतच आहे कि तू त्यांच्यासोबत आहे मग वेगळं असं काय सांगितलं🙏🙏🙏
@dineshbhoir6060
@dineshbhoir6060 4 жыл бұрын
Marli na gand tuzi mar aata te BJP vale hahet chitar hahe BJP mar aata tu
@jeevan3741
@jeevan3741 4 жыл бұрын
त्याला आज समजल तेव्हा सांगतोय
@anildhotre7447
@anildhotre7447 4 жыл бұрын
ह्याचे माणसं याने भाजपला विकले
@shekharpawar2898
@shekharpawar2898 4 жыл бұрын
उधोजी ठाकरे बरोबर बोलले भाजप ने मित्र पक्षांना त्यांची जागा दाखवली...
@dhirajshinde6762
@dhirajshinde6762 4 жыл бұрын
😂बारामतीच वाटोळं करायला निघाला होता😂
@dilip9339
@dilip9339 4 жыл бұрын
ह्याने समाजाला दावणीला बांधले आहे सत्तेच्या हव्यास आणि स्वार्थापायी
@dipakchavan4310
@dipakchavan4310 4 жыл бұрын
😂😂
@pankajwable9588
@pankajwable9588 4 жыл бұрын
Are hi ky wakda kartoy 12matchi. ..
@Sm-vz4gn
@Sm-vz4gn 4 жыл бұрын
पवारसाहेब असल्यांना बारामतीत ग्रामपंचायत सदस्य तरी होवू देतिल का
@vishalmote6983
@vishalmote6983 4 жыл бұрын
Tech Tumacha jahalay aata
@prashantkatole6979
@prashantkatole6979 4 жыл бұрын
समाजाचा फायदा फक्त एकट्या स्वतः साठी घेत आहे जाणकर भाऊ
@shivajilandage2172
@shivajilandage2172 4 жыл бұрын
येला असच केलं पाहिजे .आत्ता समजलं काय .
@junedpatel831
@junedpatel831 4 жыл бұрын
जानकर साहेब मि 5 वर्ष रासपा चा काम केला, आणि माज़ी काय चुकले न सांगता, तुमि मला न विचरता तालुका अध्यक्ष निवडता, फक्त तुमच्या साठी काम करत होतो, आज जस तुम्हाला त्रास जाला तस दुसऱ्या ला ही होतो, रासपा कडून कधी
@iamamitk5030
@iamamitk5030 4 жыл бұрын
ह्याला पन दिली केळं🤣🤣🤣🤣🤣
@sanjaymahanvar7613
@sanjaymahanvar7613 4 жыл бұрын
सगळ्‍यात मागे असणार पदुम खात एक नंबरला नेलय जानकर साहेबांनी
@dipeshkashivale3595
@dipeshkashivale3595 4 жыл бұрын
Jasa Raju Shetty la sanmpavl tas yala pan sanmval
@sachinpatil9402
@sachinpatil9402 4 жыл бұрын
Dipesh Kashivale bhava settyla sampvanara ajun janmala nhi
@prabhakarchavan334
@prabhakarchavan334 4 жыл бұрын
परंतु तुम्ही फक्त सतरज्या उचलुन जोडे उचलणे
@sitarambagul6077
@sitarambagul6077 4 жыл бұрын
भाजपा कडून रासप पक्ष नियोजनबद्धरित्या संपविण्याचा उद्योग तथा डाव चालू असून स्वतः अध्यक्षांनी स्वाभिमान गहाण ठेवला आहे हे आता समाजही दोन हात लांब जाणार आहे . पक्ष संपण्यातच जमा आहे .
@letscrackexam1290
@letscrackexam1290 4 жыл бұрын
जानकर :मला 52 जागा हवेत टरबूज : 1 देतो तीच निवडून आणून दाखव...मग पुढच्या वेळी बगू...
@surajkhomane9584
@surajkhomane9584 4 жыл бұрын
Are 1 suddha deli nahi tethe shivsena ahe
@Sm-vz4gn
@Sm-vz4gn 4 жыл бұрын
बरोबर बोललात राव
@save6989
@save6989 4 жыл бұрын
😂
@patilsandip17
@patilsandip17 4 жыл бұрын
😂😂
@wajidsayyad3901
@wajidsayyad3901 4 жыл бұрын
रासप पक्ष संपला जानकरने धनगर समाजाला धोका दिला
@irshadpatel7921
@irshadpatel7921 4 жыл бұрын
जानकर साहेब आमच्या भागात आपण घेतलेल्या सभा आजही आठवतात.. तळागाळातील उपेक्षित समाजाला एकत्रित करून आपण शुन्यातून पक्ष वाढवला.. काही दिवसांपूर्वी एवढ्या आक्रमकपणे बोलणारा नेता आज एवढा मवाळ कसा झाला..
@kishorvarak4668
@kishorvarak4668 4 жыл бұрын
कसला स्वाभिमान. ..फक्त स्वतःस मंत्रीपद मिळवण्यासाठी ही पायधरणी आहे..कार्यकर्त्यांनी 27 वर्ष साथ दिली यांना ..कार्यकर्त्यांस काय मिळाले..
@user-dd4ok8oo1b
@user-dd4ok8oo1b 4 жыл бұрын
जानकर साहेब एवढा अन्याय होवून सुद्धा भा .ज.प.ला मदत करूनका
@dilip9339
@dilip9339 4 жыл бұрын
रहा अजून बीजेपी बरोबर...स्वार्थासाठी समाजाला वेठीस धरले आहे जानकरने... स्वतःला मंत्रिपद पदरात पाडून घेईल आणि पुन्हा समाजाची फरफट करणार
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 4 жыл бұрын
Swabhiman urla asel tr na. hyanna fkt mntripd pahije.
@agarbattiworld
@agarbattiworld 4 жыл бұрын
तरी नशीब इथ पन म्हणाला नाही हे पन बारामती मुळेच झाल 😂😂😂
@raeesshaikh3820
@raeesshaikh3820 4 жыл бұрын
Jankar-144 Aathvle-144 ladhva 😂😂😂
@letscrackexam1290
@letscrackexam1290 4 жыл бұрын
😂😂
@user-nu1mi5ix8c
@user-nu1mi5ix8c 4 жыл бұрын
आता काय झाल तु म्हणतहोताकि मुख्यमंत्रि माझा भाऊ पंकजाताई माझि बहिण आता काय सांगतोस
@akshayrajage5675
@akshayrajage5675 4 жыл бұрын
साहेब युतीतून बाहेर पडा विनंती करतो,।एक समर्थक 🙏🙏
@swapnpurti5196
@swapnpurti5196 4 жыл бұрын
जानकर साहेब मान्यवर कांशीराम साहेबांच्या सावलीखाली मोठे झालात परंतु कांशीराम साहेबांना अपेक्षित उपेक्षित घटकांसाठी आपण काम करीत नाहीत याचा मला खेद आहे जिथे अपमान होत असेल ते राहण्यात काही अर्थ नाही
@gajananzine9587
@gajananzine9587 4 жыл бұрын
माध्या आणि रामदास सारखेच आहे
@shidhu5917
@shidhu5917 4 жыл бұрын
Jhankar yana Milale 🥕🥕🥕.. Same like ramadas
@harishrathod9492
@harishrathod9492 4 жыл бұрын
Gajar deto fadanvis samajla ka ata
@pandurangsawale351
@pandurangsawale351 4 жыл бұрын
अरे बाबा भाजप वाल्यांना एवढा अहंकार चढला आहे त्यांना लोकांनी जागा दाखवून द्यावी
@shankarganar6842
@shankarganar6842 4 жыл бұрын
साहेब पुन्‍हा पदुम पद घ्‍या
@krishnajadhav3457
@krishnajadhav3457 4 жыл бұрын
फसवलय तरीही किती चाटायची हे जानकरांन कडून शिका.
@sachinnarwade1001
@sachinnarwade1001 4 жыл бұрын
पडळकर आले त्यांच्याकडे, आता त्यांचा उपयोग करून घेतील, तुमचा उपयोग संपला म्हणून तुम्ही बाहेर पडा
@malhareebududhavale8289
@malhareebududhavale8289 4 жыл бұрын
सगळ्यानाच गंडवलय साहेब पश तुमचे चिन्ह त्याचे
@munja-gharkal9512
@munja-gharkal9512 4 жыл бұрын
जाणकरांनी जिंतूर ला सभा घेऊ नये.....तरच धनगर समाज तुमच्या वर विश्वास ठेवेल
@vijayraj548
@vijayraj548 4 жыл бұрын
सच्या माणूस महादेवराव जानकर
@bandukadam7688
@bandukadam7688 4 жыл бұрын
जानकर साहेब जितुरची सिट लागली असती तुमची
@ashokkapse3887
@ashokkapse3887 4 жыл бұрын
ह ह ह ह मंत्रिपद 😋
@shriswamisamarthphaltan
@shriswamisamarthphaltan 4 жыл бұрын
आपण घेतलेला निर्णय योग्य आहे
@sanjivnagargoje8242
@sanjivnagargoje8242 4 жыл бұрын
जानकर खरे राजकीय नेते .final युध्द जिकणे हे महत्वाचे माननारा
@nitinnawle3142
@nitinnawle3142 4 жыл бұрын
मागच्या वेळी आपण राहुल दादाला मंत्री करून पाठवतो असं बोलले होते व दौंड तालुक्यातील लोकांना माझे कातडं काढून जोडे शिवले तरी दौंड चे उपकार फिटनार नाहीत असं म्हणतं होता हा राहुल दादाला धोका नव्हता का
@sudhirkhandekar507
@sudhirkhandekar507 4 жыл бұрын
झालं सगळं संपला आता... निवडणुका झाल्यावर ह्यांना कोनोही विचारणार नाही... ना मंत्रिपद.. ना आमदार..
@sudhakarchavan9269
@sudhakarchavan9269 4 жыл бұрын
Ata kul padla
@sujitjadhav6464
@sujitjadhav6464 4 жыл бұрын
tu kiti lachar ahe te amhala mahite gapp bass
@gorakhnathbandagar1825
@gorakhnathbandagar1825 4 жыл бұрын
एवढा प्रचंड समाज असताना...एका जागेसाठि भिक मागण्याची वेळ आली
@wavtal
@wavtal 4 жыл бұрын
दौंडचा स्वाभिमानी म्हणुन घेणारा राहुल कुल... गटरचा किडा निघाला
@shidhu5917
@shidhu5917 4 жыл бұрын
Swabhiman 😁😁
@sushantpatil889
@sushantpatil889 4 жыл бұрын
पाय बांधून धोका केला
@balasahebjadhav9121
@balasahebjadhav9121 4 жыл бұрын
जानकर हे पुर्वीच जाणून होते आता फक्त सारवा सारवी करत आहेत, पुढच्या मंत्रीपदाच्या टर्मसाठी
@ramdaskakade2574
@ramdaskakade2574 4 жыл бұрын
Gehe kela ani kha
@bhanudastakale8805
@bhanudastakale8805 4 жыл бұрын
Only jankar saheb
@laxmanhalwar2806
@laxmanhalwar2806 4 жыл бұрын
मंत्रिपद साठी युतीत आहे फक्त
@nitinnangare8281
@nitinnangare8281 4 жыл бұрын
लागले ना घोडे .. खूप बोलत होता अजून पण लाचारी सोडू नका
@gajananpailwad9837
@gajananpailwad9837 4 жыл бұрын
भावा काय बोलतोय काय नाही...युती बी मनतुयास, धोका बी मनतुयास, मैत्रीपुर्ण लढत बी मनतुयास.,,
@ganpatmisal3821
@ganpatmisal3821 4 жыл бұрын
छान साहेब
@surajsuryawanshi9942
@surajsuryawanshi9942 4 жыл бұрын
Kashala sobat lachari keli rao
@jeevan3741
@jeevan3741 4 жыл бұрын
आरे या वेळेस तरी दोन जागा दील्या पुढच्या वेळ्स घरी बसुन टाळ वाजवने
@balajibhosale4842
@balajibhosale4842 4 жыл бұрын
मग कशाला आई घालायला पत्रकार परिषद घेतली का
@pramodraut4367
@pramodraut4367 4 жыл бұрын
यानेच समाज खड्यात घातला
@abhijitpatil4757
@abhijitpatil4757 4 жыл бұрын
इतका हात फिरवून खाण्यापेक्षा सरळ नाही म्हण ना😀😀😀
@prajaktakalukhe9581
@prajaktakalukhe9581 4 жыл бұрын
शिवसेनेसारख्या मोठ्या पक्षाला भाजप ने टोपी टाकली . रासप ला तर सहजच खिशात घातलं... राजू शेट्टी सारखा माणूस त्यामुळंच बाजूला झाला
@ashokkarale7087
@ashokkarale7087 4 жыл бұрын
साहेब यांना हिसका दाखवा
@maharashtra7418
@maharashtra7418 4 жыл бұрын
।।संजय दत्त कदी येणारत पार्टीत।।
@arnavent1
@arnavent1 4 жыл бұрын
ह्यानं स्वाभिमानाची नवीच व्याख्या केलीय.
@balasahebkhetre901
@balasahebkhetre901 4 жыл бұрын
तुम्हाला च नाही जनतेला पण फसवले आहे
@bhanudastakale8805
@bhanudastakale8805 4 жыл бұрын
The Great Jankar saheb
@sureshpise1292
@sureshpise1292 4 жыл бұрын
धोका दिला तरी त्यांच्याबरोबर राहणार ह्याला काय म्हणायचं, तुम्ही बाहेर पडला असता तर तुम्हाला माणलं असतं.....
@pramodraut4367
@pramodraut4367 4 жыл бұрын
जानकर वर अत्याचार झाला आहे यांचा अर्थ धनगर समाजावर झाला नाही
@jayeshhaldankar5701
@jayeshhaldankar5701 4 жыл бұрын
Jankar Masti jirali Kay tuxu Kiti NCP/ congres la bolat hirst Khup motyane sangat hotas dugadh padhu savradhan mantri
@shivrajdabhade9891
@shivrajdabhade9891 4 жыл бұрын
या माठ्याला आता अक्कल आली
@dattakamble5668
@dattakamble5668 4 жыл бұрын
केसांनी गळा कापला जानकर साहेब तुमचा आता तरी राजकारण शिका पदाच्या साठी राहू नका
@dadasodevakar4108
@dadasodevakar4108 4 жыл бұрын
Bs bomblat Tula laj ahe ka. 🥕🥕🥕🥕🥕
@civilengineeringclub
@civilengineeringclub 4 жыл бұрын
वा स्वतः हुन स्वहताची लायकी काढली
@kiransawant7572
@kiransawant7572 4 жыл бұрын
धोका देण्यात भाजप आणि तुम्ही सख्खे भाऊ जानकर
@tanajigorad5471
@tanajigorad5471 4 жыл бұрын
काय माणुस आहे हा? फसवणूक झाली तर बाहेर पडायचं ना..!
@eknathmisal3953
@eknathmisal3953 4 жыл бұрын
भाजप ने धोका दिला म्हणता मदत करा म्हणता
@mukeshwanawre7590
@mukeshwanawre7590 4 жыл бұрын
याचा पोपट केला
@Joker-iy6hv
@Joker-iy6hv 4 жыл бұрын
पैसे घेतले न आता एक्टिंग के नाराज़ आहे पन सोबत आहे सोड ना म एवढा असेल तर... एका फोनवर १०००० लोक येतात m 4-5 फोन घ्या जास्त लोक येतील 🤣🤣😠
@krikinfo4067
@krikinfo4067 4 жыл бұрын
महाराष्ट्र मध्ये 1 जागा .... बाकीचे ...
@balirambandgar4191
@balirambandgar4191 4 жыл бұрын
जानकर साहेब मारग काडा युपीए सोबत गटबंधन करा
@bharatshejul462
@bharatshejul462 4 жыл бұрын
जाणकार देवा घरी देर आहे अंदेर नाही
@rahullokhande7354
@rahullokhande7354 4 жыл бұрын
स्वाभिमान म्हणजे काय हे जनकार साहेबांकडून शिकाव
@shrikantrothe9693
@shrikantrothe9693 4 жыл бұрын
कुञ जास्त भुकंत होत त्याच्या ढुगाला चांगले तेल लावले
@tusharatole7399
@tusharatole7399 4 жыл бұрын
जानकर साहेब धनगर समाजच तुम्ही बोलता की 90टक्के प्रश्न सरकारने सोडवले आहे तर मला सांगा की कोणते प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न या सरकारने केले आणि तुम्ही किती धनगर समाजाच्या सोबत आहे तुम्ही या धनगर समाजाच्या साठी काय केलं हे स्पष्ट कराव
@anshuman8361
@anshuman8361 4 жыл бұрын
स्वतःच्या फायद्यासाठी समाजाला धोका देणारा जाणकार तुला समाज कधीच माफ करणार नाही.
@sandeepss7878
@sandeepss7878 4 жыл бұрын
खुर्ची मिळाल्यानंतर आरक्षण विसरून गेला समाजाला पण धोकाच दिला ना
@pravinpatil7606
@pravinpatil7606 4 жыл бұрын
Hyala fasavlay....😂
@ramumisal9994
@ramumisal9994 4 жыл бұрын
तुम्ही 5 वर्षात काय केलं येवड सांगा फक्त
@jitutambe3136
@jitutambe3136 4 жыл бұрын
अरे तुम्ही तर धनगर समाजाला धोका दिलाय.
@pratapagale2533
@pratapagale2533 4 жыл бұрын
*नेते पक्ष बदलतात माञ आपआपसात कार्यकर्ते भांडूण नष्ट होतात.सावधान. सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनो आपल्याला स्थानीक पातळीवर गाववाले व आप्तगण कामाला येतात स्वहीत पहा नेते राहुदया बाजुला.*
@atulpatil6987
@atulpatil6987 4 жыл бұрын
जाग गया जानकर😁😁😁
@vickypingle5854
@vickypingle5854 4 жыл бұрын
हाच म्हटला होता एक बामन लाखाला भारी आहे आता घे लाचारा सारखं लोळ त्याच्या पायावर
@santoshboragave8990
@santoshboragave8990 4 жыл бұрын
महाराष्ट्रात BJP Congress ने वाट लावली मुंबई ची महाराष्ट्रची
@Bhalshankar8130
@Bhalshankar8130 Жыл бұрын
धनगर तरूणांना आरक्षण कधी मिळणार ते सांगा? बारामती मधील उपोषण वाया का गेल. ते सांगा!
@bhaskarsolanke5502
@bhaskarsolanke5502 4 жыл бұрын
एवढं धोका देऊनही भाजप दावणीलाच
@bhushanahirrao6114
@bhushanahirrao6114 3 жыл бұрын
तुमच्या लक्षात आले पण उशीर झाला
@dipakkadam1828
@dipakkadam1828 4 жыл бұрын
जानकर साहेब आपण हुशार आहेत पण आपल्या बामणानी डाव आजुन माहिती नाही त्यामुळे आपले खत करायचे काम करतेय त्यामुळे आपण महाआघाडी सोबत जायला पाहिजे होत आपला फक्त मतापुराताच वापर करत आहे मी राष्ट्रवादीचा कट्टर समर्थक आहे पण आपले विचार व बोलणे आवडली फक्त बीजेपी सोबत जायला नको होत
@dnyandeosonwane7944
@dnyandeosonwane7944 4 жыл бұрын
घी केस काढून महादया
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 38 МЛН
managed to catch #tiktok
00:16
Анастасия Тарасова
Рет қаралды 22 МЛН
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 37 МЛН
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 38 МЛН