भाजपवाल्यांनो, अरे, भाऊंना तरी सोडा! व्यक्तीकेंद्री आय.टी.सेल एवढे कृतघ्न होऊ नका!

  Рет қаралды 238,616

aakar DIGI9

aakar DIGI9

Күн бұрын

#bhautorsekar #bjpmaharashtra

Пікірлер: 2 400
@sharadbhatkhande1728
@sharadbhatkhande1728 3 ай бұрын
चांडाळ चौकडी शीर्ष नेतृत्वाच्या निदर्शनास आणून द्यायलाच हवी...
@avindesai
@avindesai 3 ай бұрын
kon ahey hi chandal chavkodi???
@PrashantTarambale
@PrashantTarambale 3 ай бұрын
भाजप ने खरे आत्मचिंतन केले पाहिजे आणि ज्या चुका झाल्या आहेत त्या सुधारल्या पाहिजे. भाऊ, सुशील, अनय आणि तुमचे अप्रतिम विश्लेषण आणि टीका योग्य प्रकारे स्विकारले पाहिजे. तुमचे कार्य असेच चालू ठेवा. 🙏
@vinayagokhale7248
@vinayagokhale7248 3 ай бұрын
महाराष्ट्राचे राजकारण म्हणजे उकिरडा झाला आहे, सूर्यवंशी आपण बोललात त्याचेशी सहमत आहे, काही गोष्टीं स्पष्ट बोलता येत नाहीत. पण आपण, भाऊसाहेब, सुशिलजी, अनय जोगळेकर सर्वाना सलाम आहे, ग्रेट तुमच्या परीने तुम्ही खूप काम केल आहे, 🙏
@dkolekar2934
@dkolekar2934 3 ай бұрын
भामट्या, फावड्या ने उकिरडा केला. देवेंद्रजी असंगाशी संग करुन त्यात भर टाकत आहेत.
@kalyanningadale3522
@kalyanningadale3522 3 ай бұрын
भाऊ तोरसेकर भाजपचा समर्थक आहे या माणसाने भाजपच्या प्रत्येक वाईट गोष्टींचा समर्थन केलंय
@kalyantalekar7443
@kalyantalekar7443 3 ай бұрын
Yes
@मीमराठी-त8घ
@मीमराठी-त8घ 3 ай бұрын
पत्रकार नाही भाजप चा चाटूकार आहे तो 😂❤
@nakoshishirke3937
@nakoshishirke3937 3 ай бұрын
No, never
@sadabhogan3832
@sadabhogan3832 3 ай бұрын
Bhau na poket milalel nahi bhovtek
@ajitkatariya4673
@ajitkatariya4673 3 ай бұрын
Absolutely true Never trust any product related to the nagpur factory of conspiracies
@dilipjadhav4212
@dilipjadhav4212 3 ай бұрын
देवेंद्र फडणवीस हे कसले मुत्सद्दी नेते गरज नसताना दोन दोन पक्ष फोडले त्यामुळेच लोकसभेला भाजपची वाट लागली आता विधान सभेलाही तेच होणार.
@ajitkatariya4673
@ajitkatariya4673 3 ай бұрын
Toor daal ghotala fame shobhana fasavnis and nephew devender fasavnis fame
@hemanthb9723
@hemanthb9723 2 ай бұрын
Getting Ajit Pawar in Yuti is by Amit shah. fadanvis and Shinde were not even knowing. Amit Shah has destroyed BJP in UP & Maharashtra.
@ajitkatariya4673
@ajitkatariya4673 2 ай бұрын
@@hemanthb9723 He himself told in live interview that 2 partis fodun aalo aahe parat satte madhe
@anandpurohit4187
@anandpurohit4187 3 ай бұрын
प्रभाकर् जी अतिशय परखड विचार मांडलेत खरंच तुमचे कौतुक आहे. भाजप बद्दल सहानुभूती आणि आत्मीयता आम्हालाही आहे त्यांच्या हिंदुत्ववादी धोरणांमुळे आणि विकासाच्या अजेंड्यामुळे. या बाबतीत माझा ही अनुभव असा आहे की कोकणावर भाजपने पुरेसे लक्ष केंद्रित केले तर मुंबईसह पूर्ण कोकण भाजपच्या अधीपत्याखाली येईल. तयासाठी मुंबई गोवमार्ग लवकर पुरा व्हायला हवा. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण व्हायला हवे. कोकणात उन्हाळ्यात जाणवणारी तीव्र पाणी टंचाई दूर करण्यासाठी पाण्याचे स्रोत शोधले पाहिजेत. सिंचन प्रकल्प लालफीतीत अडकता कामा नयेत. आमच्या देवरुख जवळील कुळेवाशी या गावात गडगडी धरण प्रकल्प आहे हा प्रकल्प गेली 40वर्षे प्रलंबित आहे. या धरणावर 145 कोटी रुपये खर्च झाला आहे पण धरण बांधून पूर्ण असूनही कालवे किंवा पाईप लाईनच्या अभावी दशक्रोशीतील गावांना पाणी उपलब्ध होत नाही. आम्हांला यासाठी माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट हवी आहे. कारण ते जलसंपदा खात्याचेही मंत्री आहेत. आमचे आमदार श्री शेखरजी निकम सर आहेत त्यांनाही आम्ही आमची समस्या सांगितली त्यांनी ऊत्तम सहकार्यही केले. पण जो पर्यन्त पाईप लाईनच्या खर्चास मंजुरी मिळत नाही तोवर हे काम राखडणार. पून्हा आचार सहिंता लागेल व काम होणार नाही. या पावसाळी अधिवेशनात बजेट आहे त्यामध्ये सम्हाला उर्वरित पाईपलाईंच्या खर्चाला मंजुरी हवी आहे पण देवेंद्रजींची bhet होत नाही आहे भाजपच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांना सांगूनही ते लक्ष घालीत नाहीत याचे वाईट वाटते.
@shripadkshatriya
@shripadkshatriya 3 ай бұрын
कुठे तरी किड लागली आहे भाजप मध्ये एवढ मात्र नक्की... भाऊंना थोडा राग देखील आला आहे हे त्यांच्या विडिओ मधुन दिसत हि आहे... विधानसभा सभेचा हि निकाल भयानक अनपेक्षित असणार आहे अस 100% वातावरण निर्माण झाले आहे..
@Radhapatil11
@Radhapatil11 3 ай бұрын
Tarbuj ch sampavat ahe Maharashtra madhe bjp la
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 3 ай бұрын
​@@Radhapatil11तू कोण वाळलेली सुकट की सुकाबोंबिल?
@shripadkshatriya
@shripadkshatriya 3 ай бұрын
नाच्या / नाची असे काहीतरी असेल ​@@sunitatakawale5615
@never_everddiss
@never_everddiss 3 ай бұрын
​@@sunitatakawale5615kay fark padto as bolun. Satta yeil ki nhi te bgha
@damodarverekar2659
@damodarverekar2659 3 ай бұрын
​@@sunitatakawale5615BJP sarka halkat nalayak madorchod paksh dusra milnar nahi
@bhausahebghangale3384
@bhausahebghangale3384 3 ай бұрын
सर, आपण सत्य परिस्थिती समजून सांगितली , खरोखर लोकसभा निवडणुकीत आपण ,भाऊ , सुशील‌नी खूप हिंदू जनजागृती साठी फार मेहनत घेतली , परंतु या राजकारण्यांनी आपली किंमत केली नाही , आम्हा प्रक्षेकांना वाईट वाटत.
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 3 ай бұрын
राष्ट्राय स्वाहा
@शिवगिरी-फ4ल
@शिवगिरी-फ4ल 3 ай бұрын
लय गुणाचा आहेस खरच ,तुझा गळा आवळून
@rajanrane2170
@rajanrane2170 3 ай бұрын
bjp ने यांना लागलीच जर यांना बाजूला नाही केल तर bjp महाराष्ट्रात संपली समजा
@rajendratupert7921
@rajendratupert7921 3 ай бұрын
बीजेपी ची काँग्रेस व्हायला लागली आहे.
@honey2023-f9j
@honey2023-f9j 3 ай бұрын
नाही गोमूत्र शिंपडून शुध्दीकरण केलं जातं आहे.
@Indiantrav
@Indiantrav 3 ай бұрын
भगवी काँग्रेस
@dnyaneshwarkulkarni5412
@dnyaneshwarkulkarni5412 3 ай бұрын
कधीच झालिये
@SachinDeshpande-pd9qc
@SachinDeshpande-pd9qc 3 ай бұрын
ती काॅंग्रेसच होती बाळंतपण करायला त्या काळात म्हणुन बीजेपी ची शोषडवधु कमळाबाई झाली 😂😂😂 मग वाण नाही तर गुण तर येणारच😂😂😂😂
@sethmanus2289
@sethmanus2289 3 ай бұрын
देवेंद्र मुत्सद्दी नेता नाही कपटी नेता आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची वाट लावली याने.
@vaibhavbhadgaonkar7847
@vaibhavbhadgaonkar7847 3 ай бұрын
उत्तम विवेचन
@atulkatore9890
@atulkatore9890 3 ай бұрын
आम्ही भाजपचे पदाधिकारी आहोत आता सारा नालायकपणा चालू झालायं
@prashantshirsekar1671
@prashantshirsekar1671 3 ай бұрын
दादा , तू छोटं का असेना पण दादर परीसरात घर घ्यावेस हीच सिद्धविनायकाच्या चरणी मनापासून प्रार्थना करतो!💐💐
@Shreeswamisamrth1
@Shreeswamisamrth1 3 ай бұрын
❤तथास्तु
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 3 ай бұрын
फक्त सिद्धी विनायक मंदिराच्या नव्हे तर राज्य सरकार च्या नियंत्रणात प्रसिद्ध मंदिर मधिल दानपेटीत जमा धनराशी मधून टेक्ष वसुली करून तो पैसा सरकार मुस्लिम समुदायाचे वक्फ बोर्ड आणि मदरसा हज हाऊस बिल्डिंग करिता खर्च करतात हे लक्षात येते का,,,?😮
@achyutdeshpande645
@achyutdeshpande645 3 ай бұрын
लवकरच कोट्यातून चार खोल्यांचं छोटंसं घर मिळेल.
@MW-kw9xc
@MW-kw9xc 3 ай бұрын
1 BHK Dadar is 1.75 Cr Min
@avimango46
@avimango46 3 ай бұрын
देवेंद्रभाऊ ❤
@arunkangaonkar2905
@arunkangaonkar2905 3 ай бұрын
बोलत रहा प्रभाकर जी👍🙏🌻
@Balasahebgate4246
@Balasahebgate4246 3 ай бұрын
लयच बाजु घेतोय मिंदेची आणि कमळाबाईची भाऊ तोरस्या
@krishnanawale102
@krishnanawale102 3 ай бұрын
भाऊ तोरसेकर, प्रभाकर सूर्यवंशी, सुशील कुलकर्णी, अनय जोगळेकर यांचे मी मनापासून अभिनंदन करतो, कारण आपण सगळ्यांनी भाजपचे नेते आणि त्यांच्या आयटी सेल मधील चार बाहेरून आलेल्या झरितल्या शुक्रचाऱ्यांचे वस्त्रहरण केलेत. तुम्ही तुमचे कार्य उत्तम प्रकारे करत आहात.
@mallikarjunbhoyare527
@mallikarjunbhoyare527 3 ай бұрын
विनाश हा भारतीय जनता पक्षाचा.
@santoshsaykar9142
@santoshsaykar9142 3 ай бұрын
निकाल लागल्यापासून भाजपच्या रणनितीबाबत खुप उद्विग्न आहोत
@skentertainments302
@skentertainments302 3 ай бұрын
साहेब सांभाळून रहा भाजप वाल्यांपासून नाहीतर मनसुख हिरण व्हायचा
@rmore6994
@rmore6994 3 ай бұрын
Tho vaze Kay osamabin laden ahae ka manare toline mansukha Hiren kela
@nikhiltambat8648
@nikhiltambat8648 3 ай бұрын
हिंदुत्व साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत शामिल व्हा, पर्याय फक्त राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩
@dashrathmore933
@dashrathmore933 3 ай бұрын
आधी महाराष्ट्रातील सत्ता मिळवा मग देशात सत्तेचे स्वप्न पहा.
@nilesh0606
@nilesh0606 3 ай бұрын
😂😂😂
@abhijitkarne2991
@abhijitkarne2991 3 ай бұрын
सामील व्हा अस नाही तर स्वतः विकले जा अस म्हण भाऊड्या... 🤣🤣🤣🤣
@sadhumagar544
@sadhumagar544 3 ай бұрын
अप्रतिम दादा 🙏
@BhanudasLembhe
@BhanudasLembhe 3 ай бұрын
भाऊ‌ काय कीवा‌ वकिल‌निकम साहेब‌ काय‌ खराया गोष्टी साठि जमिर एकुन बसलेत‌‌ जनतेने ढरवने
@bhartiya777
@bhartiya777 3 ай бұрын
बीजेपी ने सगला कचरा पक्षात घेतला आहे त्यामुळे दुर्गंधी होईलच कार्यकर्ते ही नाराज आहेत आणि जनता ही पण काय करणार आता बीजेपी ला पर्याय बघावे लागेल जो हिंदू साठी असेल जय हिंद जय शिवराय 🚩🚩🚩🚩🙏
@idontcarei
@idontcarei 3 ай бұрын
HOOTIA HINDU TUMHI KADHI NAHI JINKNAR 😂😂😂😂
@bravi0716
@bravi0716 3 ай бұрын
माझे मुस्लिम बांधवच ठरवणार कोणाची सत्ता पाहिजे ते .... त्यांच्या एकीला एकजुटीला लोकशाही टिकवून ठेवण्याच्या वृत्तीला खरच salute 🙏🚩🚩🚩🚩🚩🙏
@vinodborde9954
@vinodborde9954 3 ай бұрын
​@@bravi0716 याला जबाबदार मोदी शहा आहे हिंदु हिंदु करून अपली मत घेतली आणि आपलीच गांड मारली 33% GST नोट बंदी कंपनी क्रिकेट गुजराथ ल नेले खूप लूट केली महाराष्ट्र आणि देशाची RSS नी मोदी शहा ले हाकला पाहिजे आता ज्यांना शिव्या देऊन फसून हिंदु ची मत घेतली त्यांचेच मांडीला मांडी लावून सत्ता भोगत आहे 😡😡😡
@ChandrakantAuti-rx9fk
@ChandrakantAuti-rx9fk 3 ай бұрын
घर पेटवनार हिंदुत्व नको.
@bravi0716
@bravi0716 3 ай бұрын
@@ChandrakantAuti-rx9fk इस्लाम एकच आहे .... माझा आणि तुझा नव्हे.... एकच नारा ..... कोणता?????!!!!! 👍
@avinashmahajan699
@avinashmahajan699 3 ай бұрын
प्रभाकरजी ,काळजी करू नका, कट्टर हिंदुत्ववादी तुमच्या पाठीमागे ठाम पणे उभे आहेत, काही मदत लागल्यास सांगा जय महाराष्ट्र
@honey2023-f9j
@honey2023-f9j 3 ай бұрын
घंटा. मी मराठा. जय महाविकश आघाडी.
@avinashmahajan699
@avinashmahajan699 3 ай бұрын
@@honey2023-f9j तुम्ही सेक्युलर हिंदु आहात जय महाराष्ट्र
@narayankulkarni3105
@narayankulkarni3105 3 ай бұрын
भारत हे हिन्दू राष्ट्र व्हावे हेच आवश्यक आहे. फायदे / आरक्षण हे हिन्दु राष्ट्र म्हणून टिकले तर राहतील. ही जाणीव सर्वांनी लक्षांत घ्यावे.
@honey2023-f9j
@honey2023-f9j 3 ай бұрын
​@@narayankulkarni3105सगळे हिंदू असते तर मग ओबीसी, मराठा, धनगर, आदिवासी म्हणून लोक का आंदोलन करत आहेत. हिंमत आहे तर सांगा तुमच्या हिंदूंना की असे भांडत बसू नका म्हणून. एक हिंदूंची सभा घ्या. दुसरी मराठ्यांची घ्या. बघा कुठं मोठी सभा होते. हिंदूंचा एखादा मोर्चा काढून दाखवा जसे मराठ्यांनी मोर्चे काढले तसे. सगळ्या हिंदू म्हणून लेबल लावल्यामुळे हा घोळ झाला आहे.
@Agfsjsgsk
@Agfsjsgsk 3 ай бұрын
Ata amhi adhi maratha nantar hindu bjp ne maratha virodhi ch kam kele ahe
@navalsingpatil7856
@navalsingpatil7856 3 ай бұрын
प्रभाकर भाऊ सादर प्रणाम. तुम्ही आपलं हिंदू जनजागृतीचं काम चालुच ठेवा .भाजपानं आत्मघात करण्याचंच ठरवलंय त्याला काही ईलाज नाही. कदाचित भाजपाला सुद्धा पर्यायी शुद्ध हिंदुत्वासाठी झटणारा राजकीय पक्ष ऊदयास येईल ...अशी आशा करूया .
@sujendrasurve7591
@sujendrasurve7591 3 ай бұрын
खरं सांगू भाऊ महाराष्ट्र मधून फडणवीस चीं सर्व सूत्र काढल्याने आता सर्वच प्रति फणवीस समजू लागले आहेत
@S.S.P.9999
@S.S.P.9999 3 ай бұрын
भाजपची सध्याची भूमिका आणि परिस्थिती पहाता दुर्दैवाने म्हणावं लागतंय कि भाजप आता गळयात हार घालून वेगाने कत्तलखान्याकडे धावत सुटलंय.त्याला विनाशापासून फक्त ते स्वतः च वाचवू शकतात बाकी कोणीही नाही.
@satishdeshmukh2125
@satishdeshmukh2125 3 ай бұрын
प्रभाकर जी विरोधी भक्तांना १० वर्ष घोडे लागून होते, आता अल्प संतुष्ट विरोधी भक्तांना थोडा विरंगूळा काही वेळा साठी ते शोधत आहेत. त्यांना लागलेल्या घोड्यांपासून सूट मीळाली आहे! घोडे पण कंटाळले, नविन घोड्यांची वाट पहात आहेत!
@mayurvin
@mayurvin 3 ай бұрын
कोणी तरी आजही खरं बोलायची हिम्मत ठेवतात हे ऐकून मनस्वी आनंद झाला. भाऊंच्या सर्वच मतांशी मी ही सहमत नाही पण या वेळी भाऊंनी मस्याचा डोळाच नव्हे तर डोळ्याच्या बुबुळाचा मध्य भेदला. आज म्हणतो, मान गये भाऊ !!!
@balkrishnamhatre3173
@balkrishnamhatre3173 3 ай бұрын
सूर्यवंशी जी दांभिक पणाचा कळस आहेत तुम्ही
@ujwal2358
@ujwal2358 3 ай бұрын
यांचे कार्यकर्ते जिवानी मारले जत आहेत तरी ही सत्ता असून कार्यकर्त्यांच्या मढ्या वरचं लोळी खात बसले आहेत।
@amolaher7252
@amolaher7252 3 ай бұрын
ग्रामीण भागात भाजप संपणार आहे.. नाईलाज आहे पण हे वास्तव आहे
@shashankkirtane9901
@shashankkirtane9901 3 ай бұрын
कार्य सुरू ठेवा एक ना एक दिवस पाकीट मिळणं सुरू होईल...... बेस्ट ऑफ लक....😂😂😂😂😂
@AlienTitanic
@AlienTitanic 2 ай бұрын
Gheto already
@sureshborude174
@sureshborude174 3 ай бұрын
Apratim
@Umesh-qb2wd
@Umesh-qb2wd 3 ай бұрын
आता भाषा बदलली.....😂😂😂
@narayankulkarni3105
@narayankulkarni3105 3 ай бұрын
प्रभाकरजी आपण फार चांगले कार्य करत आहेत. हिन्दू राष्ट्र साठी करत आहांत ,करत रहावे. अशी प्रामाणिक इच्छा व्यकत करतो. तुमचे कार्य वाया जाणार नाही.
@dbganjare321
@dbganjare321 3 ай бұрын
हिंदुराष्ट्र म्हणजे काय असते...
@madhurinalawade8965
@madhurinalawade8965 3 ай бұрын
Ata Hindu rashtra nahi ahe ka
@aniketsonawane7884
@aniketsonawane7884 3 ай бұрын
घे केळ हिंदू राष्ट्र 😅
@Narendra-z6p
@Narendra-z6p 3 ай бұрын
बीजेपी ची वाटचाल काँग्रेस सारखी झाली आहे विधानसभा च्या निवडणुकीत..परत एकदा सुपडा साफ होईल 🚩🚩🚩
@NitinBadhe-mj1og
@NitinBadhe-mj1og 3 ай бұрын
तुमच्यासारख्या युट्युबरची खूप गरज आहे महाराष्ट्राला.
@vinoddhanawade4001
@vinoddhanawade4001 3 ай бұрын
सर आमही तुमच्या सोबत आहोत....तुम्ही एक खरे पत्रकार आहात....
@pratik0716
@pratik0716 3 ай бұрын
कर्मदरीद्री भाजप
@Marathi.e.entertainment
@Marathi.e.entertainment 3 ай бұрын
Don't worry people are with you all, you, Sushil,Anay,mainly bhau Torsekar,News Danka, Aba Mahlkar. Continue your noble work among Hindus.
@jawansinghrajput7602
@jawansinghrajput7602 3 ай бұрын
नतद्रस्त लोक। अमित नावाची कीढ़ !
@sourabhkane3154
@sourabhkane3154 3 ай бұрын
सूर्यवंशी साहेब 🙏. हा video आवडला....भाजप ला आत्मपरिक्षण करण्याची आणि उभारी घेण्याची वेळ आली आहे....2009 मध्ये रा.स्व. संघाने, देश पातळीवर भाजप ताब्यात घेतला....2014 मध्ये भाजपने उभारी घेतली....
@adityasalunkhe5114
@adityasalunkhe5114 3 ай бұрын
❤❤
@vijaytiwari-nq7cr
@vijaytiwari-nq7cr 3 ай бұрын
Team A Bhau / Anayji/ Prabhakarji / Sushilji / Aba / Nandkar / Rdhika Aghor ☝️☝️☝️
@milindponkshe
@milindponkshe 3 ай бұрын
कितीही गोष्टी नाही पटल्या भाजपाच्या तरी समर्थकांना पर्याय नाही.....आता नोटा हाच एकमेव पर्याय दिसतोय
@PRAKASHKULKARNI-yl8ue
@PRAKASHKULKARNI-yl8ue 3 ай бұрын
👌🙏जबरदस्त
@pralhadhindalekar1260
@pralhadhindalekar1260 3 ай бұрын
Dhanyawad-Namaskaar
@sandhyamuley7783
@sandhyamuley7783 3 ай бұрын
देवेंद्रजींनी घरका भेदी लवकरच ओळखावेत नाहीतर भाजप ढाय व्हायला वेळ लागणार नाही.
@dnyaneshwarkulkarni5412
@dnyaneshwarkulkarni5412 3 ай бұрын
काहीही करणार नाहीत ते
@YouTube.24creator
@YouTube.24creator 3 ай бұрын
Best
@dattaramprabhusalgaonkar4479
@dattaramprabhusalgaonkar4479 3 ай бұрын
छान माहिती दिली. धन्यवाद. अशीच नवीन नवीन माहिती देत रहा
@bravi0716
@bravi0716 3 ай бұрын
निश्चितपने तुम्ही independent पत्रकार आहात , तुम्ही खरे देशभक्त आहात ,हे माझेसारखे बरोबर समजतात..... काळजी नसावी ...
@rogerhouston9433
@rogerhouston9433 3 ай бұрын
😂😂😂
@sachinpatil-vl7rs
@sachinpatil-vl7rs 3 ай бұрын
Bjp प्रणित स्व यं घोषित पत्रकार
@prafullasawant8044
@prafullasawant8044 3 ай бұрын
😂😂😂😂
@bravi0716
@bravi0716 3 ай бұрын
@@sachinpatil-vl7rs एक vdo तर करून पहा..... आणि नंतर व्हा स्वयं घोषित ज्या पक्षाचे व्ह्यायचे त्या पक्षाचे ......
@sachinkhanvilkar3443
@sachinkhanvilkar3443 3 ай бұрын
Tu chatugar😅😅
@deepakchheda3393
@deepakchheda3393 3 ай бұрын
गेले किती वर्ष भाजपच्या पदाधिकारी लोकांना सत्तेचा माज आलाय.
@sanjaymahadik1135
@sanjaymahadik1135 3 ай бұрын
2014 ला बीजेपी केंद्रात आणि राज्यात केवळ बीजेपी आय टी सेलमुळे सत्तेवर आली.
@pdtamhankar3341
@pdtamhankar3341 3 ай бұрын
I support u fully.
@Naru1985
@Naru1985 3 ай бұрын
आम्ही BJP समर्थक आहोत.देवेन्द्रजी या चांडाळ चौकडीला सोडणार नाहीत
@bhagwanpawar3321
@bhagwanpawar3321 3 ай бұрын
प्रभाकरजी आपण बोलत राहा.
@audiok6537
@audiok6537 3 ай бұрын
🎉आता तुम्ही एकदम निष्पक्ष आणि निर्भिड बोलताय ❤ पत्रकार माणसाने असंच असायला पाहिजे..
@RP125
@RP125 3 ай бұрын
लय जिव्हारी लागले वाटतं
@abasotakawane5964
@abasotakawane5964 3 ай бұрын
वास्तव
@balasahebkote1976
@balasahebkote1976 3 ай бұрын
प्रभाकरजी असे असेल आता मतदान कुणालाही करणे नाही 40 टक्के खाली येणार
@seematodkari4868
@seematodkari4868 3 ай бұрын
I support to you and Bhau Torsekar
@aspireedu.legalmaharashtra3247
@aspireedu.legalmaharashtra3247 3 ай бұрын
तुम्ही फार छान बोलता ❤
@NatvarLaL-i3u
@NatvarLaL-i3u 3 ай бұрын
हा आज पहिल्यांदा भाजपा विरुद्ध बोलला. डोकं ठिकाणावर आल्याबद्दल अभिनंदन 😊
@GajananGaidhani
@GajananGaidhani 3 ай бұрын
बाप रे भयंकरच चालू आहे, 😮
@meghrajmore5476
@meghrajmore5476 3 ай бұрын
मी पण भाऊ चा सबक्रयबर होतो पण भाऊचा आमच्या मराठा आरक्षणा बदल आसलेले विचार आणि भाजब धोरणी विचार आसल्या मुळे त्याचे व्हिडिओ बघणं सोडून दिलं आहे .आज जवळ जवळ आठ महिने होत आहे . आणि तुमचे पण आसेस धोरण आसल्यास तुमचे पण व्हिडिओ बघणं सोडून द्यावं लागणार आहे.
@jagannathwagh7108
@jagannathwagh7108 3 ай бұрын
साहेब मतदारान सोबत हेच झाल ते फडनवीस साहेबानी केल हे गुपचुप विरोधी पक्ष नेते राहीले असते तर भाजपचे 40 आले असते
@mohangade3113
@mohangade3113 3 ай бұрын
2014 आणि 2019 या दोन्ही वेळेला मी स्वतः भाजपला मतदान केले आहे परंतु या दोन वर्षांमध्ये भाजपणे जे गलिच्छ राजकारण केलं भ्रष्टाचाराचे आरोप आणि ईडी लावणारे तुम्ही आणि नंतर आपणच आपल्या पक्षामध्ये त्यांना घेऊन त्यांच्यावरील कारवाई थांबवणे म्हणजे हे कसलं राजकारण झाल आता तुम्ही नुसतं धर्माच्या आणि देवाच्या नावाने मतं मागत आहात तुमच्यावरती ही वेळ का आली कारण आपण 10 वर्षामध्ये जनतेला जिया आश्वासनं दिली त्याचा पार चिखल करून टाकला त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रामध्ये 23 वर्णन नऊ वरती आलात देशामध्ये 300 च्या पुढे होता ते आता 243 वरती आलात
@dnya1005
@dnya1005 3 ай бұрын
भाऊनी तर भाजप ला खूप छान झापले आहे, आणि गरजच होती.......
@user-jc6un5kg6o
@user-jc6un5kg6o 3 ай бұрын
भाऊ इलेक्शन दरम्यान काहीही बोलायचे ... काहीही analysis केली त्यांनी हे पण तितकंच खर आहे साहेब
@amitpremani1641
@amitpremani1641 3 ай бұрын
भाजपा चि महाराष्ट्र IT सेल बोगस आहे खुप
@gyanwalve1499
@gyanwalve1499 3 ай бұрын
May God bless you with intellectual prosperity. Hope will be an indian someday.
@mohinipunekar2387
@mohinipunekar2387 3 ай бұрын
प्रभाकरजी साडेपाचशे कोटीशी काहि मतलब नाही पण चांडाळ चौकडी व प्रशासकीय अधिकारी कोण यांवर मात्र नक्की व्हिडिओ बनवा लोकांना नाव समजली पाहिजे
@samruddhiscreativity8359
@samruddhiscreativity8359 3 ай бұрын
सुशिल कुलकर्णी भाजप कार्यालयात बसतो यातच सगळं आलं..... चाय बिस्कीट पत्रकार
@AlienTitanic
@AlienTitanic 2 ай бұрын
Sagale sanghi godse che terrorist aulad ahe and he Sanghi Hindu patrakar oan😢 atakwadi ahe sagale
@arpinaofficial
@arpinaofficial 3 ай бұрын
मस्त दादा
@nandkishoritraj877
@nandkishoritraj877 3 ай бұрын
पोषित आहात आणी bjp ला कु पोषित केलंय..😂😂😂😂
@nileshgurav8366
@nileshgurav8366 3 ай бұрын
सुर्यवंशी ह्या सर्व गोष्टी समजायला तुम्हाला खुप वेळ लागला.
@sunilghadi1314
@sunilghadi1314 3 ай бұрын
सामान्य कार्यकर्त्याला विसरलात तर पराभव निश्चित
@KiranTekade-er2wx
@KiranTekade-er2wx 3 ай бұрын
Yz bhau
@sj21978
@sj21978 3 ай бұрын
प्रभाकरराव तुम्ही झोडत रहा.. आम्ही तुमच्यासोबत आहोत. केव्हाही 🙏🙏🙏
@shirishingale7427
@shirishingale7427 3 ай бұрын
सकाळीच बातमी पहिली आणि BJP चा downfall सुरु झाला असे वाटले ज्या भाऊंनी विरोधी पक्षावर टीका केली अश्या आपल्याच माणसांबरोबर कसे काय वागू शकतात. बीजेपी ने वेळीच सावध व्हावे नाहीतर आपल्याच हक्काच्या माणसांना गमावून बसाल.
@sudarshantaur
@sudarshantaur 3 ай бұрын
Ekdum barobar bolalat......BJP won 2014 2019 on the basis of amazing social media strategy!! But this time the same social media cell of the BJP was absolutely absent from the scenario.....they were literally sleeping!
@Swargandh
@Swargandh 3 ай бұрын
हे सर्व ठीक आहे , पण भाऊंनी कॉमेंट्स सेक्शन का बंद केलाय..😢😢
@jaydippatil6992
@jaydippatil6992 3 ай бұрын
त्या तोरसेकरना कमेंट ऑन करायला सांगा फक्त
@suhasinidhuri1115
@suhasinidhuri1115 3 ай бұрын
भाजपातील त्रुटीवर जरुर मार्गदर्शन करा.आंधळ दळतय व कुत्र पिठ खात अस यापुढे व्हायला नको.मी भाजपात एक पदाधिकरी दायित्व स्विकारल आहे.ग्राऊंडवर काम करताना खुप कटु अनुभव आलेत.
@dnyandevtambekar278
@dnyandevtambekar278 3 ай бұрын
भाऊंसाठी सीनियर सिटीजन चा खूप मोठा पाठिंबा आहे
@chetanvijaykumarsakoji822
@chetanvijaykumarsakoji822 3 ай бұрын
साहेब महागाई वर बोला
@dbganjare321
@dbganjare321 3 ай бұрын
हिंदुत्व, हिंदुराष्ट्र, संघ म्हणजे वर्चस्ववादी उच्चवर्णियांच्या विषमतावादी व्यवस्थेचं पुनरूत्थान होय...आपण या 'महान' कार्यासाठी संघर्ष करीत आहात...शुभेच्छा.
@sarojparte1150
@sarojparte1150 3 ай бұрын
नड्डा च्या संघाच्या वक्तव्या नंतर तुमची भाषा बदलली
@mahadevkate6948
@mahadevkate6948 3 ай бұрын
याला उपाय एकच युती आघाडी कधीच करु नये.आणि भ्रष्टाचारी नेते माणसे कधीच घेऊ नये. फक्त जनता जनार्दनाची प्रामाणिक कामे करावी मग तुमची किती विरोध करो पण जनता जनार्दन फक्त काम करणाऱ्या ना मत मिळणार. हेच सत्य आहे आणि सत्याचाच विजय. मग काही हो.
@VineetLokee
@VineetLokee 3 ай бұрын
सर तुमी पहीले खुप भाजपाचे गुन गायचे आनी उधव ठाकरेंवर टिका करायचे आता कय काय तुमच मन बदलल
@kedar3099
@kedar3099 3 ай бұрын
भस्मासुर उलटला.
@macd3416
@macd3416 3 ай бұрын
Tumhi great ahet, ani tumhi ,bhau, he niswarthi ahet. Visleshan chan ahet
@amodveling1213
@amodveling1213 3 ай бұрын
विनाश काल विपरीत बुद्धि.
@shubhamss8388
@shubhamss8388 3 ай бұрын
Saheb aamhi tumchy sobat aahe
@premgajare8125
@premgajare8125 3 ай бұрын
Aaj pahilyanda 24 taasat tumcha video 1 lakh views cross karnar! 😂😂😂
@audiok6537
@audiok6537 3 ай бұрын
एकदा विधानसभेत #भाजपा #सडकून #हरली की मग अक्कल येईल.
Остановили аттракцион из-за дочки!
00:42
Victoria Portfolio
Рет қаралды 3,7 МЛН
Как мы играем в игры 😂
00:20
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,2 МЛН
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 15 МЛН
Остановили аттракцион из-за дочки!
00:42
Victoria Portfolio
Рет қаралды 3,7 МЛН