मिसेस गडकरी व मिसेस आठवले यांच्या तोंडातून अहो व एक respect फुल वाटल पणं मिसेस जावडेकर काय रे ची आठवण करून देतात हाच संस्कृत महाराष्ट्र ❤
@NilimaWanjari-k6p2 ай бұрын
आठवले मॅडम दिसायला खूप छान आहे ❤
@Vasudevlambepatil7 күн бұрын
Good. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र.💐💐🚩🚩🙏🙏
@ravitondewad8485 ай бұрын
Dr... नितीन साबळे... तुम्ही तुमचा शो चांगला चालवा म्हणून भरपूर मेहनत घेता आणि खूप चांगला शो करता... त्यात तुम्ही अनेक दिग्गज कलावंत तसेच अनेक राजकारणी लोकांना बोलवता... एक छोटासा सल्ला म्हणून मी सांगू इच्छितो की, तुम्ही तुमच्या शो मध्ये असे पण लोक बोलवत जा जे talented आहेत पण काही त्यांना कोणी ओळखत नाही... अश्याना तुमच्या प्लॅटफॉर्म वर आनल तर आपला शो नक्कीच अजून खूप चांगला होईल... आणि महाराष्ट्र ला आवडेल
निलेश sir एवढ टॅलेंट कुठुन आणले ,राज ठाकरे हुबे हुब
@dnyaneshwarjadhav61604 ай бұрын
कुशल बद्रिके 1 न.
@aniljadhav29635 ай бұрын
जावडेकरांच्या पत्नीने जावडेकरांचा एकेरी उल्लेख केलेला खटकतो.निदान एवढ्या मोठ्या कार्यक्रमात तरी ही बाब टाळायला हवी होती.
@ravindrapansare35505 ай бұрын
या बाईला तेवढा पाचपोच का नसावा? चांगली शिकलेली असेल की. नवर्याला नावाने हाक मारण्यात आपण आधुनिक आहोत असं वाटणं हा गैरसमज आहे.
@nikhildemgunde5 ай бұрын
Ie@@ravindrapansare3550
@nikhildemgunde5 ай бұрын
E
@nikhildemgunde5 ай бұрын
.
@uniquegoa23265 ай бұрын
भाऊ कदमची एक नंबर काॅमेडी..
@mahadevkuchekar1726 ай бұрын
मिसेस जावडेकरांची कविता, प्रेक्षकांना ऐकवली असती तर बरं वाटलं असतं. सगळे प्रेक्षक स्टेडियम मध्ये येऊ शकत नाहीत.
@vishvanathkulkarni59106 ай бұрын
Karyakram bagayacha fakta prekshakansathi hota . Kavita ak jane faktaaayojakansathi hota . Kya bat hai ha aawaj kiti jorat aikayala aala , hya warunach lakshyat yete ki bhasada aawaj bahutek prekshakanna aawadnar nahi mhanunach muksadarikaran zalya war kya bat hai ..aikawale .
@riteshthakare9005 ай бұрын
😢😢😢😢😢😢
@pramodlokhande19645 ай бұрын
😂
@PratibhaGokhale-ho1ip5 ай бұрын
PL
@dsbagalpatil08485 ай бұрын
@@vishvanathkulkarni5910in 222qwaawww222wa2 we wwwwwwwwwwqqwq22wqqa2qwqw2ww2ww1waww2w2q2wwwqw2wwwwwwqwwwwaqa2ww12wqw2ww2aw to the best www2qwawq22www1wqw1wwwwwwwwww2q2ww2wwww1wwww1w2wwwqqwwqq2qwww1w2wwwqww22wqww2www2wwwww2w21wqàwwwqw1wwwqwwwwqwww2w2wq12wqwwwww as 2wwq2 we 2w www www of you awwww22wwww2qwwww2wqwa2qwww2wwwqwwwqwwqw1wwwwqw2wwwq2wwwqwqqqwwqq2 www wwwwwww22wwqw2wwwwwwwqqwqwwwwwww1qqw1qw2wwwq1qwq12qq1wwqq2ww2qwqwwwwwwqwwwwwwwqqq2w2wwwwawqwqqqqqq2 for wwwwwwww2ww1www21q22q2wqqqwqqwqwqq1wqqwqawqwq1w2qqqwqwqwqwwqqwwqqqwqqqwwwwwqqwqwwqwwwqqwqqqwqwwqwwqq2qqq2wqqqaqqqqqwqqqqwqwqwqqawqqqwqwqqqqqqqqq months ka qqwqqwwwwwwqwqqq q ki hai kya hai wo wwwwww se suru aahi ka hai kya aap with me nhi ho mhntos me nhi h na mg ki ky hua tha hme qq q 1q q1 qqqqqw qqqqqww qqqqqw hai qqqqqwwwwww qw ki ky hua tha na mg ky zal ik bar and jiju ki ky bolun to understand yaar ki qq ki ky hua qqqq se nhi q qqqqq qqq qqqqqwwww se nhi hai to nhi ka tula pn yayala ka kaam tha na re mg ki ky bolun mla nhi mahit hai na ki ky ❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂w up jk mi
@rajeshbehere28225 ай бұрын
डॉ साबळे ..खूप छान मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा ..❤❤❤🎉🎉🎉
@ganpatraoambhurenxm10755 ай бұрын
वा वा छान संदेश आहे ,राजकारण्यांना.
@sushantdeodhar10814 ай бұрын
भाऊ कदम यांनी देवेंद्र फडणवीस यांची भूमिका केली आहे, गडकरींची नाही
@virajgirme80404 ай бұрын
next पीएम नितीन गडकरी जी❤❤❤
@sachinkasote47795 ай бұрын
आठवणीचे समोर घेतले राव
@bhausaheblimbhore3193Ай бұрын
Great..khup cchan..
@MC_AUR_BC_COMPONY3 ай бұрын
38:30 bachha dekho bacha😅😅🥰
@sandipchinchakar69696 ай бұрын
प्रकाश जावडेकर यांच्या सोबत बायको आहे का आई आहे तेच लवकर कळाले नाही कारण बायको आरे तुरे बोलती नवरयाला गडकरी साहेब यांच्या पत्नी आव जाव बोलत आहे संस्कार म्हणतात
@HonestSatish5 ай бұрын
ब्राम्हण समाजामध्ये नवऱ्याला समान दर्जा असतो आणि अरे तुरे सोबत नाव घेऊनच बोलतात
@jhgyfgf5 ай бұрын
@@HonestSatishगडकरी ब्राह्मण आहे 😂
@shubhangidhumal8152 ай бұрын
ती आई च आहे वाटतं किंवा गर्लफ्रेंड असेल ,राज ठाकरेंची मुलाखत होती अशीच ,त्यातही त्यांची बायको कारे राज,हा राज असं वारंवार ऊल्लेख करत होती किती चिप्स्टर ,पाणउतारा केल्यासारखं दिसत होतं,हा काय पांचटपणा😂
@proudbhartiya199319 күн бұрын
Punyatle Koknastha Brahman ashech ahet. Tey arre ture nich boltat. Mulga mulgi suddha bapala arre ture nich boltat.
@ashishsmalankar24076 ай бұрын
निर्लज्ज मराठी नेते. एकही मराठी सत्ताधारी नेता मराठी भाषेला राज भाषेचा दर्जा देण्याचं नाव काढत नाही.
@sylvesterpereira93095 ай бұрын
Wah. Ekdum mast.
@abhaypol44094 ай бұрын
अजित दादा ❤ पिंपरी चिंचवड
@anilpawar68293 ай бұрын
Superb ❤️😂😂
@dilippawar24525 ай бұрын
गडकरी ..... The great.
@vijaybale39972 ай бұрын
गाण्याचा आवाज देण्याचा नव्हता तर टाळ्यांचा आवाज का देला आणि वा वां का म्हटलं
@vikasbirari4465 ай бұрын
ह्या सगळ्या नी मिळून महाराष्ट्राची वाट लावली...
@surendramanjalkar444 ай бұрын
🚩छत्रपती शिवराय🚩
@SandeshHandore-fg2fe5 ай бұрын
11:38 😂
@SanjayKumar-jb2hu6 ай бұрын
Gadkari madam cha awaj
@sanjaykumarshinde52825 ай бұрын
I love and like this program specially thanks Nilesh dada ❤
@dnyaneshwarbhoye57975 ай бұрын
विकास आणि महाराष्ट्राचा... हे विकून खातील 😂😂😂😂😂
@abhijeetbhandare1691Ай бұрын
महाराष्ट्राची संस्कृती..जावडेकर
@shamraodhupe29786 ай бұрын
धन्यवाद आठवले साहेब,,,,,, भिमा बाबा चे शुर शिपाई
@yashraj_045 ай бұрын
27:32 ❤
@nandinighumare76525 ай бұрын
जावडेकर अति प्रगत हिंदु वाटतात कारण पती पत्नी एकमेकांना आ रे तु रे करतात
@ARCHANAPATIL-kp1kc4 ай бұрын
दोघींची गाणी ऐकायला मिळाली असती तर बरे झाले असते.
@snehalsathe36726 ай бұрын
फक्त टाळ्यांचा आवाज येतो. जावडेकर वहिनींच्या आणि गडकरी वहिनीच्या गाण्यांचा आवाज येत नाही. बहुतेक सगळ्याच एपिसोड मध्ये काही वेळ आवाज गेलेलाच असतो
@98world435 ай бұрын
.कॉपी राईट मुळे -----आवाज Mute -बंद केला जातो ---
@ashokmore79185 ай бұрын
स्रीयाच स्वतःचे पाय ओढतात. जावडेकर ह्यांचा एकेरी उल्लेख केला. हे कुणी लक्षात आणले.
@HonestSatish5 ай бұрын
भाऊ, ब्राम्हण समाजामध्ये स्त्रिया त्यांच्या पतीला अरे तुरे आणि थेट नावांनी हाक मारतात. मुलगा पण वडिलांना एकेरी उच्चार करून संबोधन करतो. इथे स्त्रीनी मान दिला नाही वगैरे हा प्रकार नाहीय.
@OmManke-s4d5 ай бұрын
Ramdhas Aadhvle Mala Khup Aavdle
@yashraj_045 ай бұрын
8:28 ❤
@satishkangude95506 ай бұрын
देवीच्या गाण्याचा आवाज आलेला नाही फक्त टाळ्यांचा आवाज आलेला आहे
@thehistoryman17985 ай бұрын
copyright
@शिव_शाहु_फुले_आंबेडकर5 ай бұрын
खूपच रटाळ आणि ओढून ताणून केलेला अभिनय. सुमार अशा दर्जाचं लेखन
@kamalakarmore68925 ай бұрын
किर्तनात दम नव्हता. किर्तनाचं लेखन करणाऱ्या लेखकाची किव येते. डॉ. निलेश यांनी शेवटी जे तिन्ही खासदारांना उद्देशून म्हणाले त्यात फक्त नितीन गडकरी साहेब पंतप्रधान होण्यास पात्र आहेत. बाकी उर्वरित दोघे नुसतेच पात्रं आहेत.
@dattatrayagund64465 ай бұрын
नितीन गडकरी रॉयल माणूस
@laxmanbadade24054 ай бұрын
सन्मानिय आठवले असं का नाही बोले ...बाकी लोकांसाठी बरं सन्मानित करण्यात आलं ...
@rajeshreevinzey204 ай бұрын
कविता ऐकायला मिळाली नाही 🎉🎉
@rajeshreevinzey204 ай бұрын
देवीचे गाणं ऐकायला मिळाले नाही
@vishalbhure1045 ай бұрын
उद्धव ठाकरेंची ॲक्टिंग अजिबात जमत नाही त्या actor ला
@amitgodbole95464 ай бұрын
Prakash Ambedkar chi mimicry or role suddha dakhvavaplz
@sumedhbhau68453 ай бұрын
Koni karat nhi 😂
@ModernTime-s5 ай бұрын
मराठवाडा विद्यापीठ नामांतर प्रकरणी, एकाला जिवंत जाळले आणि दिल्लीत जाऊन बसले
@yashraj_045 ай бұрын
24:30 ❤
@BhausahebGaikavad3 ай бұрын
एकविससाडी।गरीब।शेतकरी।बाईला।काय।माहीत।
@sanjaykumarshinde52825 ай бұрын
Ganesh bhau good comments
@rajkumarbhore30445 ай бұрын
चंद्र आहे साक्षीला.....😂
@krishnakantnikam52175 ай бұрын
Very good
@narenkimagictrick1866 ай бұрын
Bahut acha video puri details ke sath
@AP-gv1wg5 ай бұрын
अति सुन्दर
@hridaynathlad50145 ай бұрын
कार्यक्रम उत्तम रंगला पण गाणी ऐकायला न दिल्याने उधळला फक्त टाळ्या ऐकून करायचे काय?
@leenaarolkar45605 ай бұрын
Voice mute kela.
@chetanchopade54164 ай бұрын
सौ.जावडेकर यांची कविता ऐकायला नाही मिळाली
@trambakshinde53416 күн бұрын
जावडेकर सा .EPS 95 चे काय झाल साग ना .
@GaneshShinde-is7xu3 ай бұрын
जावडेकर यांच्या आवाज ऐकवला असता तर बरेवाटले असते डॉ.
@veenaingle2440Ай бұрын
🎉 आवाज नाही
@prashantpardeshi71576 ай бұрын
कीती औकात आहे समजल मंत्रेची
@mukkamdhorap5 ай бұрын
भाऊ कदम यांनी देवेंद्र फडणवीसचं अभिनय केलंय...गडकरीसाहेबाचं नाही
@pratikpatil46 ай бұрын
Nitin gadkari ki Devendra fadanvis? Title chukla ka?
@Amitkumar5454am4 ай бұрын
जावडेकरांच्या गाण्याचा आवाज ऐकू येत नाही.....
@devidasdeshpande16363 ай бұрын
नुसत्या तल्या चालू आहेत गाणं नाई
@gulabnibrad6106Ай бұрын
हेच गुजरातचे पाय पुजत बसले तर पंतप्रधान महाराष्ट्राचे कसे होणार. आठवले मोदी शाह चे गुण गातात आणि आपले जमवून घेतात.
Gadakri madam che ganne nahinaawaj aala nilesh Bhau
@pradippawar15704 ай бұрын
🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩जय शिवराय 🚩🚩
@santoshranjane85176 ай бұрын
सुरक्षा च्यदृष्टीने चूक आहे रस्ता आणि वेळ सांगणे
@drvijaykumarhiranwar03015 ай бұрын
हे गाण्याच्या वेळी आडियो का बंद ठेवता?
@mahadevbebale62666 ай бұрын
Why not singing voice? Pl.explain .
@mrunaysane86245 ай бұрын
copyright lagate youtube war
@akashbargal24235 ай бұрын
कवितेचा जागी टाळ्या वाजवल्या .. आम्हाला ऐकायला चालत नाही का कविता ?
@sundarwarang18315 ай бұрын
आचरटपणा आणि दुसरं काय?
@Krushana5125 ай бұрын
जावडेकर मॅडम चा आवाज फक्त निलेश साबळे लाच आला मला फक्त टाळ्या ऐकू आल्या बाकिच्यांना आवाज आला की फक्त टाळ्या
@ShivdasSable-z4o3 ай бұрын
Fakt talya cha awaj yet hota.
@rajashreehajare66795 ай бұрын
रेकॉर्डवर टाळ्या वाजवल्या वाटत ़
@Om_Ka_Ram6 ай бұрын
What About Sir Nitin Gadakari Sir? Te KybVichar krt astil😅
@laxmivanashetti88086 ай бұрын
Cid❤
@RakeshChaure-z7k5 ай бұрын
🙏🙏
@govardhanjoshi97665 ай бұрын
कार्यक्रम छान. परंतु सौ. जावडेकर महाराष्ट्रात नवऱ्याला अहोजावो म्हणाची पद्धत परंपरा आहे. तुम्ही मोठे पुढारी झाले म्हणून काय ? महाराष्ट्राची अस्मिता विसरला काय ?